Friday, April 17, 2026
JANBANDHU LIVE NEWS
  • होम
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • जळगाव जिल्हा
  • राजकारण
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • आणखी
    • सामाजिक
    • शैक्षणिक
    • आरोग्य
    • वाणिज्य
    • नोकरी
    • सरकारी योजना
    • मनोरंजन
  • Privacy Policy
  • About Us
  • व्हिडीओ
No Result
View All Result
  • होम
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • जळगाव जिल्हा
  • राजकारण
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • आणखी
    • सामाजिक
    • शैक्षणिक
    • आरोग्य
    • वाणिज्य
    • नोकरी
    • सरकारी योजना
    • मनोरंजन
  • Privacy Policy
  • About Us
  • व्हिडीओ
No Result
View All Result
JANBANDHU LIVE NEWS
No Result
View All Result
Home जळगाव जिल्हा

नंदुरबारमध्ये मूक मोर्चाला हिंसक वळण; दगडफेक करत आंदोलकांकडून गाड्यांची तोडफोड

प्रा.डॉ.सुधीर यशोदा भगवान भटकर by प्रा.डॉ.सुधीर यशोदा भगवान भटकर
September 24, 2025
in जळगाव जिल्हा
0
नंदुरबारमध्ये मूक मोर्चाला हिंसक वळण; दगडफेक करत आंदोलकांकडून गाड्यांची तोडफोड
बातमी शेअर करा..!

नंदुरबार । आदिवासी युवकाच्या हत्येच्या निषेधार्थ नंदुरबार मध्ये आज मूक मोर्चा काढण्यात आला. मात्र या मोर्चाला हिंसक वळण लागलं. आंदोलक आणि पोलीस यांच्यात झडप झाली असून आंदोलकांनी जिल्हाधिकारी कार्यालयासमोरील गाड्यांची तोडफोड केली. यानंतर पोलिसांनी जमाव पांगवण्यासाठी लाठीचार्ज देखील केला.

काही दिवसापूर्वी नंदूरबार शहरात दोन युवकांमध्ये झालेल्या मारहाणीच्या घटनेत गंभीर जखमी झालेल्या जय वळवी या आदिवासी युवकाचा उपचारादरम्यान मृत्यू झाल्याची घटना घडली होती. या घटनेच्या निषेधार्थ आज नंदुरबारच्या जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढण्यात आला होता. यावेळी जय वळवीचा खटला लवकर न्यायालयात चालवावा आणि जयवडवी याला न्याय मिळवून द्यावा, तसेच जय वळवीवर हल्ला करणाऱ्या सूर्यकांत मराठे या आरोपीला फाशीची शिक्षा द्यावी, अशी जोरदार मागणीही आदिवासी संघटनांनी केली आहे

मात्र, या मूक मोर्चाला हिंसक वळण लागले असून पूर्ण मोर्चा शांततेत पार पडल्यानंतर काही उपद्रव्यांनी जिल्हाधिकारी कार्यालयातील उभ्या असलेल्या गाड्यांची तोडफोड केली. बंदोबस्ताला असलेल्या पोलिस आणि उपद्रव्यांमध्ये दगडफेक झाल्याची घटना घडली आहे. त्यानंतर, मोर्चात सहभागी झालेल्यांनी सैरावैरा धावपळ केल्याने काही वेळ गोंधळाची परिस्थिती निर्माण झाली होती. अखेर, पोलिसांनी परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी लाठीचार्ज केला.

बातमी शेअर करा..!
Previous Post

अजित पवार गटाचे नेते विनोद देशमुखांना अटक; जळगावमध्ये राजकीय खळबळ !

Next Post

शेतकऱ्यांसाठी मंत्री छगन भुजबळांची मोठी घोषणा, २८७ आमदारांनी घ्यावा आदर्श

प्रा.डॉ.सुधीर यशोदा भगवान भटकर

प्रा.डॉ.सुधीर यशोदा भगवान भटकर

मुख्य संपादक, जनबंधू वृत्तपत्र,न्यूज पोर्टल ,यूट्यूब चॅनेल माजी संचालक, माध्यमशास्त्र प्रशाळा, कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ, जळगांव

Next Post
… अन्यथा वॉरंट काढले जाईल ; न्यायालयाने मंत्री भुजबळांना दिली तंबी, काय आहेत प्रकरण?

शेतकऱ्यांसाठी मंत्री छगन भुजबळांची मोठी घोषणा, २८७ आमदारांनी घ्यावा आदर्श

Discussion about this post

Stay Connected test

  • 23.9k Followers
  • 99 Subscribers
  • Trending
  • Comments
  • Latest
अधिकारी होण्याची सुवर्णसंधी..! MPSC कडून ‘या’ पदांसाठी बंपर भरतीची घोषणा

अधिकारी होण्याची सुवर्णसंधी..! MPSC कडून ‘या’ पदांसाठी बंपर भरतीची घोषणा

May 28, 2023
नोकरी मिळविण्याचा गोल्डन चान्स! बृहन्मुंबई महानगरपालिका मध्ये मेगाभरती सुरु

नोकरी मिळविण्याचा गोल्डन चान्स! बृहन्मुंबई महानगरपालिका मध्ये मेगाभरती सुरु

May 27, 2023
जळगावच्या तरुणांसाठी आनंदाची बातमी! जिल्हा परिषद जळगाव मध्ये होणार बंपर भरती

जळगावच्या तरुणांसाठी आनंदाची बातमी! जिल्हा परिषद जळगाव मध्ये होणार बंपर भरती

June 15, 2023
जळगावात दरमहा 21,000 रुपये पगाराच्या नोकरीची संधी.. येथे निघाली भरती, आताच करा अर्ज

जळगावात दरमहा 21,000 रुपये पगाराच्या नोकरीची संधी.. येथे निघाली भरती, आताच करा अर्ज

May 26, 2023
खाजगी ट्रॅव्हल्सने प्रवास करणाऱ्यांसाठी महत्वाची बातमी! शासनाकडून दर निश्चित, पहा काय आहे भाडे..

खाजगी ट्रॅव्हल्सने प्रवास करणाऱ्यांसाठी महत्वाची बातमी! शासनाकडून दर निश्चित, पहा काय आहे भाडे..

0
या राशीच्या लोकांना आजपासून प्रत्येक कामात यश मिळेल

या राशीच्या लोकांना आजपासून प्रत्येक कामात यश मिळेल

0
आनंदाची बातमी! सोन्या-चांदीच्या दरात पुन्हा एकदा घसरण

आनंदाची बातमी! सोन्या-चांदीच्या दरात पुन्हा एकदा घसरण

0
मोदी सरकारचा मोठा निर्णय! किरेन रिजिजूंना कायदा मंत्रीपदावरून हटवलं

मोदी सरकारचा मोठा निर्णय! किरेन रिजिजूंना कायदा मंत्रीपदावरून हटवलं

0
ठाकरे गटाने वाढवला सस्पेन्स ! जळगावसह ‘त्या’ मतदारसंघातील उमेदवारांची नावे गुलदस्त्यात

काँग्रेसची ‘कंडिशन’ अन् ठाकरेंची ‘नो’ एन्ट्री! विधान परिषदेच्या उमेदवारीवरून महाविकास आघाडीत रस्सीखेच

April 17, 2026
८ कर्मचारी निलंबित, ५ निवृत्त अधिकाऱ्यांचीही चौकशी..; नंदुरबारच्या जिल्हाधिकाऱ्यांच्या कारवाईने खळबळ, नेमकं प्रकरण काय?

८ कर्मचारी निलंबित, ५ निवृत्त अधिकाऱ्यांचीही चौकशी..; नंदुरबारच्या जिल्हाधिकाऱ्यांच्या कारवाईने खळबळ, नेमकं प्रकरण काय?

April 17, 2026
बँकेत सरकारी नोकरी मिळविण्याची संधी; शेकडो पदांसाठी भरती, कसा कराल अर्ज?

सरकारी बँकेत नोकरी मिळविण्याची उत्तम संधी; तब्बल ३५० पदांवर भरती

April 17, 2026
राज्यात कुठे तापमान वाढ, तर कुठे वादळी पावसाचा इशारा ; तुमच्या जिल्ह्यातील स्थिती जाणून घ्या..

जळगावकर सावधान! आगामी दोन दिवस उष्णतेच्या लाटेचा अलर्ट, मग वादळी पावसाचा इशारा

April 17, 2026

Recent News

© 2023 - Janbandhu Live News. All Rights Reserved. | Website Design: Aniket Patil Mob.8329898914

You cannot copy content of this page