Monday, July 6, 2026
JANBANDHU LIVE NEWS
  • होम
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • जळगाव जिल्हा
  • राजकारण
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • आणखी
    • सामाजिक
    • शैक्षणिक
    • आरोग्य
    • वाणिज्य
    • नोकरी
    • सरकारी योजना
    • मनोरंजन
  • Privacy Policy
  • About Us
  • व्हिडीओ
No Result
View All Result
  • होम
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • जळगाव जिल्हा
  • राजकारण
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • आणखी
    • सामाजिक
    • शैक्षणिक
    • आरोग्य
    • वाणिज्य
    • नोकरी
    • सरकारी योजना
    • मनोरंजन
  • Privacy Policy
  • About Us
  • व्हिडीओ
No Result
View All Result
JANBANDHU LIVE NEWS
No Result
View All Result
Home जळगाव जिल्हा

‘शिवभोजन थाळी’ योजनेबाबत राज्य सरकारचा मोठा निर्णय; बंद की सुरू राहणार?

प्रा.डॉ.सुधीर यशोदा भगवान भटकर by प्रा.डॉ.सुधीर यशोदा भगवान भटकर
February 25, 2026
in जळगाव जिल्हा, महाराष्ट्र
0
‘शिवभोजन थाळी’ योजनेबाबत राज्य सरकारचा मोठा निर्णय; बंद की सुरू राहणार?
बातमी शेअर करा..!

मुंबई । गोरगरीब आणि गरजू नागरिकांना स्वस्त दरात पोटभर जेवण उपलब्ध करून देणारी ‘शिवभोजन थाळी’ योजना पुन्हा सुरळीत करण्यासाठी राज्य शासनाने महत्त्वाचे पाऊल उचलले आहे. गेल्या काही महिन्यांपासून अनुदान रखडल्याने अनेक केंद्र चालकांना आर्थिक अडचणींना सामोरे जावे लागत होते. अनुदान वेळेवर मिळत नसल्याने केंद्रे चालविणे कठीण झाले होते.

या पार्श्वभूमीवर अर्थसंकल्पात योजनेसाठी ५५ कोटी रुपयांची पुरवणी मागणी सादर करण्यात आली आहे. शासनाने ही योजना बंद होणार नसल्याचे स्पष्ट करत प्रलंबित देयके आणि चालू खर्चासाठी आवश्यक निधी उपलब्ध करून देण्याची ग्वाही दिली आहे.

या योजनेअंतर्गत नागरिकांना १० रुपयांत शिवभोजन थाळी दिली जाते. केंद्र चालकांना शहरी भागात प्रति थाळी ५० रुपये, तर ग्रामीण भागात ३५ रुपये इतके अनुदान दिले जाते. केंद्रनिहाय थाळी मर्यादेनुसार दरमहा अनुदान वितरित केले जाते.

सध्या या योजनेसाठी सुमारे १५० कोटी रुपयांची गरज असल्याचे सांगितले जात असून, चालू आर्थिक वर्षात ७० कोटी रुपये मंजूर करण्यात आले आहेत. त्यासोबतच ५५ कोटी रुपयांची पुरवणी मागणीही सादर करण्यात आली आहे.

मंत्री छगन भुजबळ यांनी बुधवारी (दि. २५) माहिती देताना सांगितले की, पुरेशा निधीमुळे शिवभोजन योजना पुन्हा पूर्ववत गतीने राबवली जाईल. या निर्णयामुळे राज्यभरातील शिवभोजन केंद्र चालकांना मोठा दिलासा मिळाला आहे.

बातमी शेअर करा..!
Previous Post

अखेर बारामतीचा वारसदार ठरला! राष्ट्रवादीकडून ‘या’ उमेदवाराच्या नावावर शिक्कामोर्तब

Next Post

अनुसूचित जमातीच्या विद्यार्थ्यांसाठी परदेशी शिक्षणाची सुवर्णसंधी; इच्छुकांनी त्वरित अर्ज करा

प्रा.डॉ.सुधीर यशोदा भगवान भटकर

प्रा.डॉ.सुधीर यशोदा भगवान भटकर

मुख्य संपादक, जनबंधू वृत्तपत्र,न्यूज पोर्टल ,यूट्यूब चॅनेल माजी संचालक, माध्यमशास्त्र प्रशाळा, कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ, जळगांव

Next Post
5वी, 8वीच्या विद्यार्थ्यांच्या शिष्यवृत्तीच्या रकमेत झाली ‘इतक्या’ रुपयांची वाढ

अनुसूचित जमातीच्या विद्यार्थ्यांसाठी परदेशी शिक्षणाची सुवर्णसंधी; इच्छुकांनी त्वरित अर्ज करा

Discussion about this post

Stay Connected test

  • 24k Followers
  • 99 Subscribers
  • Trending
  • Comments
  • Latest
अधिकारी होण्याची सुवर्णसंधी..! MPSC कडून ‘या’ पदांसाठी बंपर भरतीची घोषणा

अधिकारी होण्याची सुवर्णसंधी..! MPSC कडून ‘या’ पदांसाठी बंपर भरतीची घोषणा

May 28, 2023
नोकरी मिळविण्याचा गोल्डन चान्स! बृहन्मुंबई महानगरपालिका मध्ये मेगाभरती सुरु

नोकरी मिळविण्याचा गोल्डन चान्स! बृहन्मुंबई महानगरपालिका मध्ये मेगाभरती सुरु

May 27, 2023
जळगावच्या तरुणांसाठी आनंदाची बातमी! जिल्हा परिषद जळगाव मध्ये होणार बंपर भरती

जळगावच्या तरुणांसाठी आनंदाची बातमी! जिल्हा परिषद जळगाव मध्ये होणार बंपर भरती

June 15, 2023
जळगावात दरमहा 21,000 रुपये पगाराच्या नोकरीची संधी.. येथे निघाली भरती, आताच करा अर्ज

जळगावात दरमहा 21,000 रुपये पगाराच्या नोकरीची संधी.. येथे निघाली भरती, आताच करा अर्ज

May 26, 2023
खाजगी ट्रॅव्हल्सने प्रवास करणाऱ्यांसाठी महत्वाची बातमी! शासनाकडून दर निश्चित, पहा काय आहे भाडे..

खाजगी ट्रॅव्हल्सने प्रवास करणाऱ्यांसाठी महत्वाची बातमी! शासनाकडून दर निश्चित, पहा काय आहे भाडे..

0
या राशीच्या लोकांना आजपासून प्रत्येक कामात यश मिळेल

या राशीच्या लोकांना आजपासून प्रत्येक कामात यश मिळेल

0
आनंदाची बातमी! सोन्या-चांदीच्या दरात पुन्हा एकदा घसरण

आनंदाची बातमी! सोन्या-चांदीच्या दरात पुन्हा एकदा घसरण

0
मोदी सरकारचा मोठा निर्णय! किरेन रिजिजूंना कायदा मंत्रीपदावरून हटवलं

मोदी सरकारचा मोठा निर्णय! किरेन रिजिजूंना कायदा मंत्रीपदावरून हटवलं

0
नशिराबादमध्ये दुर्दैवी घटना; पाण्याच्या हौदात बुडून तीन वर्षीय चिमुकलीचा मृत्यू

नशिराबादमध्ये दुर्दैवी घटना; पाण्याच्या हौदात बुडून तीन वर्षीय चिमुकलीचा मृत्यू

July 5, 2026
भुसावळ शहर हादरले ! ड्युटीवर असलेल्या रेल्वे कर्मचाऱ्याची निर्घृण हत्या

भुसावळ शहर हादरले ! ड्युटीवर असलेल्या रेल्वे कर्मचाऱ्याची निर्घृण हत्या

July 5, 2026
इलेक्ट्रिक फिटिंग ठरलं जीवघेणं; जळगावातील १९ वर्षीय तरुणाचा दुर्दैवी अंत

इलेक्ट्रिक फिटिंग ठरलं जीवघेणं; जळगावातील १९ वर्षीय तरुणाचा दुर्दैवी अंत

July 4, 2026
२९ जूनला बकरी ईद सणासाठीची सार्वजनिक सुट्टी जाहीर, शासनाकडून अधिसूचना जारी

महसूल विभागाचा ऐतिहासिक निर्णय; जिल्हाधिकाऱ्यांसह बड्या अधिकार्‍यांचे अधिकार बदलले

July 4, 2026

Recent News

© 2023 - Janbandhu Live News. All Rights Reserved. | Website Design: Aniket Patil Mob.8329898914

You cannot copy content of this page