Saturday, April 11, 2026
JANBANDHU LIVE NEWS
  • होम
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • जळगाव जिल्हा
  • राजकारण
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • आणखी
    • सामाजिक
    • शैक्षणिक
    • आरोग्य
    • वाणिज्य
    • नोकरी
    • सरकारी योजना
    • मनोरंजन
  • Privacy Policy
  • About Us
  • व्हिडीओ
No Result
View All Result
  • होम
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • जळगाव जिल्हा
  • राजकारण
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • आणखी
    • सामाजिक
    • शैक्षणिक
    • आरोग्य
    • वाणिज्य
    • नोकरी
    • सरकारी योजना
    • मनोरंजन
  • Privacy Policy
  • About Us
  • व्हिडीओ
No Result
View All Result
JANBANDHU LIVE NEWS
No Result
View All Result
Home महाराष्ट्र

शरद पवारांचे ठरले! पहिल्या यादीत या ३९ उमेदवारांच्या नावावर शिक्कामोर्तब? कोण कुठून लढणार?

प्रा.डॉ.सुधीर यशोदा भगवान भटकर by प्रा.डॉ.सुधीर यशोदा भगवान भटकर
October 21, 2024
in महाराष्ट्र
0
.. अन्यथा आम्ही सुप्रीम कोर्टात जाणार; शरद पवार गटाचे निवडणूक आयोगाला पत्र, काय आहे मागणी?
बातमी शेअर करा..!

मुंबई । महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीचं बिगूल वाजलं आहे. विशेष म्हणजे भाजपकडून तब्बल 99 उमेदवारांची पहिली यादी जाहीर करण्यात आली आहे. यांनतर आता महायुतीमधील शिंदे गट आणि अजित पवार गटाची पहिली यादी देखील आज जाहीर होण्याची शक्यता आहे. तर दुसरीकडे महाविकास आघाडीत जागावाटपावरुन वाद आहे. या वादावर तोडगा काढण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे प्रमुख शरद पवार हे मध्यस्थी करण्याची शक्यता आहे. यानंतर आता शरद पवार यांच्या नेतृत्वातील राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातून मोठी बातमी समोर येत आहे.

शरद पवार यांच्या राष्ट्रवादीचे ३९ उमेदवार ठरल्याची माहिती विश्वासनीय सुत्रांनी दिली आहे. कोणत्याही क्षणी ही यादी जाहीर होऊ शकते. शरद पवार गटाची पहिली यादी एका मराठी वृत्तवाहिनेने प्रसिद्ध केली आहे.

या उमेदवारांच्या नावावर शिक्कामोर्तब होणार

1. जयंतराव पाटील – इस्लामपूर विधानसभा

2. डॉ. जितेंद्र आव्हाड – कळवा मुंब्रा विधानसभा

3. अनिल देशमुख – काटोल

4. राजेश टोपे – घनसावंगी

5. बाळासाहेब पाटील – कराड ऊत्तर

6. रोहित पवार – कर्जत जामखेड

7. प्राजक्त तनपुरे – राहुरी

8. रोहित पाटील – तासगाव कवठे महांकाळ

9. सुनील भुसारा – विक्रमगड

10. अशोक पवार – शिरूर

11. मानसिंग नाईक – शिराळा

12. शशिकांत शिंदे – कोरेगाव

13. संदीप क्षीरसागर – बीड

14. हर्षवर्धन पाटील – इंदापूर

15. राखीताई जाधव – घाटकोपर पूर्व

16. राजेंद्र शिंगणे – सिंदखेड राजा

17. युगेंद्र पवार – बारामती

18. समरजीत घाटगे – कागल

19. राणी लंके – पारनेर

20. रोहिणीताई खडसे – मुक्ताईनगर

21. प्रभाकर देशमुख – माण खटाव

22. दिलीप खोडपे – जामनेर

23. राजीव देशमुख – चाळीसगाव

24. अमित भांगरे – अकोले

25. प्रतापराव ढाकणे – पाथर्डी

26. दिपीकाताई चव्हाण – बागलाण

27. प्रशांत जगताप – हडपसर

28. सचिन दोडके – खडकवासला

29. देवदत्त निकम – आंबेगाव

30. उत्तमराव जानकर – माळशिरस

31. नंदाताई कुपेकर- बाभूळकर – चंदगड

32. पृथ्वीराज साठे – केज विधानसभा

33. भाग्यश्री आत्राम – अहेरी

34.गुलाबराव देवकर आप्पा – जळगाव शहर

35. प्रदीप नाईक जाधव – किनवट

36. जयप्रकाश दांडेगावकर – वसमत

37. बाबजानी दुराणी – पाथरी

38. विजय भामळे – जिंतूर

39. चंद्रकांत दानवे – भोकरदन

बातमी शेअर करा..!
Previous Post

लाडकी बहीण योजनेला स्थगिती; महिलांना पैसे मिळणार की नाहीत? जाणून घ्या

Next Post

जळगावात पुन्हा अपघात! ट्रकच्या धडकेत महिलेचे दोन्ही पाय निकामी

प्रा.डॉ.सुधीर यशोदा भगवान भटकर

प्रा.डॉ.सुधीर यशोदा भगवान भटकर

मुख्य संपादक, जनबंधू वृत्तपत्र,न्यूज पोर्टल ,यूट्यूब चॅनेल माजी संचालक, माध्यमशास्त्र प्रशाळा, कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ, जळगांव

Next Post
भरधाव ट्रकची कारला धडक ; आठ जण गंभीर जखमी

जळगावात पुन्हा अपघात! ट्रकच्या धडकेत महिलेचे दोन्ही पाय निकामी

Discussion about this post

Stay Connected test

  • 23.9k Followers
  • 99 Subscribers
  • Trending
  • Comments
  • Latest
अधिकारी होण्याची सुवर्णसंधी..! MPSC कडून ‘या’ पदांसाठी बंपर भरतीची घोषणा

अधिकारी होण्याची सुवर्णसंधी..! MPSC कडून ‘या’ पदांसाठी बंपर भरतीची घोषणा

May 28, 2023
नोकरी मिळविण्याचा गोल्डन चान्स! बृहन्मुंबई महानगरपालिका मध्ये मेगाभरती सुरु

नोकरी मिळविण्याचा गोल्डन चान्स! बृहन्मुंबई महानगरपालिका मध्ये मेगाभरती सुरु

May 27, 2023
जळगावच्या तरुणांसाठी आनंदाची बातमी! जिल्हा परिषद जळगाव मध्ये होणार बंपर भरती

जळगावच्या तरुणांसाठी आनंदाची बातमी! जिल्हा परिषद जळगाव मध्ये होणार बंपर भरती

June 15, 2023
जळगावात दरमहा 21,000 रुपये पगाराच्या नोकरीची संधी.. येथे निघाली भरती, आताच करा अर्ज

जळगावात दरमहा 21,000 रुपये पगाराच्या नोकरीची संधी.. येथे निघाली भरती, आताच करा अर्ज

May 26, 2023
खाजगी ट्रॅव्हल्सने प्रवास करणाऱ्यांसाठी महत्वाची बातमी! शासनाकडून दर निश्चित, पहा काय आहे भाडे..

खाजगी ट्रॅव्हल्सने प्रवास करणाऱ्यांसाठी महत्वाची बातमी! शासनाकडून दर निश्चित, पहा काय आहे भाडे..

0
या राशीच्या लोकांना आजपासून प्रत्येक कामात यश मिळेल

या राशीच्या लोकांना आजपासून प्रत्येक कामात यश मिळेल

0
आनंदाची बातमी! सोन्या-चांदीच्या दरात पुन्हा एकदा घसरण

आनंदाची बातमी! सोन्या-चांदीच्या दरात पुन्हा एकदा घसरण

0
मोदी सरकारचा मोठा निर्णय! किरेन रिजिजूंना कायदा मंत्रीपदावरून हटवलं

मोदी सरकारचा मोठा निर्णय! किरेन रिजिजूंना कायदा मंत्रीपदावरून हटवलं

0
यूजीसी सचिव मनीष जोशींचा राजीनामा; पुन्हा जळगावच्या उत्तर महाराष्ट्र विद्यापीठात परतणार!

यूजीसी सचिव मनीष जोशींचा राजीनामा; पुन्हा जळगावच्या उत्तर महाराष्ट्र विद्यापीठात परतणार!

April 11, 2026
शेतकऱ्यांसाठी महत्वाची बातमी! मृग बहारासाठी फळपिक विमा योजना जळगाव जिल्ह्यात लागू

जळगावच्या बळीराजाला मोठा दिलासा! १० कोटी ४१ लाखांची मदत जाहीर; ‘या’ शेतकऱ्यांना मिळणार लाभ?

April 11, 2026
UPI पेमेंटसाठी आता १ तास वेटिंग? ऑनलाईन पेमेंटची पद्धत पूर्णपणे बदलणार, RBI चा ‘मास्टर प्लॅन’!

UPI पेमेंटसाठी आता १ तास वेटिंग? ऑनलाईन पेमेंटची पद्धत पूर्णपणे बदलणार, RBI चा ‘मास्टर प्लॅन’!

April 11, 2026
दिवसाढवळ्या मुकुंद सपकाळेंवर जीवघेणा हल्ला ; चारचाकीची तोडफोड, घटनेनं जळगावात खळबळ

दिवसाढवळ्या मुकुंद सपकाळेंवर जीवघेणा हल्ला ; चारचाकीची तोडफोड, घटनेनं जळगावात खळबळ

April 11, 2026

Recent News

© 2023 - Janbandhu Live News. All Rights Reserved. | Website Design: Aniket Patil Mob.8329898914

You cannot copy content of this page