Saturday, October 17, 2026
JANBANDHU LIVE NEWS
  • होम
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • जळगाव जिल्हा
  • राजकारण
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • आणखी
    • सामाजिक
    • शैक्षणिक
    • आरोग्य
    • वाणिज्य
    • नोकरी
    • सरकारी योजना
    • मनोरंजन
  • Privacy Policy
  • About Us
  • व्हिडीओ
No Result
View All Result
  • होम
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • जळगाव जिल्हा
  • राजकारण
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • आणखी
    • सामाजिक
    • शैक्षणिक
    • आरोग्य
    • वाणिज्य
    • नोकरी
    • सरकारी योजना
    • मनोरंजन
  • Privacy Policy
  • About Us
  • व्हिडीओ
No Result
View All Result
JANBANDHU LIVE NEWS
No Result
View All Result
Home नोकरी

तरुणांसाठी आनंदाची बातमी ! SECL मार्फत तब्बल १,०५५ जागांसाठी भरती जाहीर,पात्रता काय?

प्रा.डॉ.सुधीर यशोदा भगवान भटकर by प्रा.डॉ.सुधीर यशोदा भगवान भटकर
April 14, 2026
in नोकरी
0
तरुणांसाठी आनंदाची बातमी ! SECL मार्फत तब्बल १,०५५ जागांसाठी भरती जाहीर,पात्रता काय?
बातमी शेअर करा..!

कोळसा क्षेत्रात करिअर करण्याचे स्वप्न पाहणाऱ्या तरुणांसाठी एक आनंदाची बातमी आहे. कोल इंडिया लिमिटेडची प्रमुख उपकंपनी असलेल्या साऊथ ईस्टर्न कोलफिल्ड्स लिमिटेड (SECL) ने विविध पदांच्या १,०५५ जागांसाठी भरतीची अधिसूचना प्रसिद्ध केली आहे. ऑनलाइन अर्ज प्रक्रिया १५ एप्रिल रोजी सुरू होईल आणि १४ मे २०२६ रोजी संपेल.

पदांचा संपूर्ण तपशील
एसईसीएलने (SECL) प्रसिद्ध केलेल्या अधिकृत जाहिरातीनुसार, रिक्त पदांचे वितरण खालीलप्रमाणे आहे:
मायनिंग सरदार (टी अँड एस ग्रेड सी): ५७७ पदे
उप सर्वेक्षक (मायनिंग): ४३ पदे
सहाय्यक फोरमन – ४३५ पदे

कोण अर्ज करू शकतात?
मायनिंग सरदार: दहावी उत्तीर्ण असणे आवश्यक आहे. मायनिंग इंजिनिअरिंगमध्ये डिप्लोमा किंवा पदवी आणि वैध मायनिंग सरदार प्रमाणपत्र, गॅस टेस्ट प्रमाणपत्र आणि प्रथमोपचार प्रमाणपत्र असणे आवश्यक आहे.

उप सर्वेक्षक: मायनिंग किंवा सर्वे इंजिनिअरिंगमध्ये पदवी किंवा डिप्लोमासह दहावी उत्तीर्ण असणे आवश्यक आहे. वैध सर्वेक्षक प्रमाणपत्र देखील आवश्यक आहे.

सहाय्यक फोरमन (इलेक्ट्रिकल): इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंगमध्ये किमान ३ वर्षांच्या डिप्लोमासह दहावी उत्तीर्ण असणे आवश्यक आहे.

अर्ज शुल्क किती आहे?
अनारक्षित (UR), इतर मागासवर्गीय (OBC) (क्रिमी आणि नॉन-क्रिमी) आणि आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटक (EWS) प्रवर्गातील उमेदवारांसाठी अर्ज शुल्क ₹११८० (₹१००० + १८% GST) आहे. अनुसूचित जाती (SC), अनुसूचित जमाती (ST), माजी सैनिक (ESM), दिव्यांग (PwBD), विभागीय आणि महिला उमेदवारांसाठी अर्ज शुल्क पूर्णपणे मोफत आहे.

पगार: निवड झालेल्या उमेदवारांना दरमहा ₹४७,३३०.२५ इतका मूळ पगार मिळेल. याव्यतिरिक्त, एनसीडब्ल्यूएच्या (NCWA) तरतुदींनुसार महागाई भत्ता, उपस्थिती बोनस, विशेष भत्ता, घरभाडे भत्ता (HRA) आणि वाहतूक अनुदान यांसारखे इतर लाभ देखील दिले जातील.

निवड प्रक्रिया कशी पार पडेल?
मायनिंग सरदार, डेप्युटी सर्वेअर आणि असिस्टंट फोरमन या पदांसाठी निवड प्रक्रिया तीन टप्प्यांत पार पडेल. उमेदवारांची निवड केवळ संगणक आधारित चाचणीच्या (CBT) आधारे केली जाईल आणि कोणतीही मुलाखत घेतली जाणार नाही. संगणक आधारित चाचणीत (CBT) उत्तीर्ण झालेल्या उमेदवारांना कागदपत्र पडताळणीसाठी (DV) बोलावले जाईल आणि अखेरीस, प्राथमिक वैद्यकीय तपासणीनंतर (IME) अंतिम निवड केली जाईल…

बातमी शेअर करा..!
Previous Post

महाराष्टात खळबळ ! लाच मागितल्याप्रकरणी जिल्हाधिकाऱ्यावर गुन्हा दाखल

Next Post

राज्यात उष्णतेच्या लाटेचा इशारा! ‘या’ जिल्ह्यांना अलर्ट जारी ; जळगावात काय स्थिती?

प्रा.डॉ.सुधीर यशोदा भगवान भटकर

प्रा.डॉ.सुधीर यशोदा भगवान भटकर

मुख्य संपादक, जनबंधू वृत्तपत्र,न्यूज पोर्टल ,यूट्यूब चॅनेल माजी संचालक, माध्यमशास्त्र प्रशाळा, कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ, जळगांव

Next Post
जळगावात गारठा कमी होऊन तापमान वाढणार ; वाचा हवामान खात्याचा अंदाज

राज्यात उष्णतेच्या लाटेचा इशारा! ‘या’ जिल्ह्यांना अलर्ट जारी ; जळगावात काय स्थिती?

Discussion about this post

Stay Connected test

  • 24k Followers
  • 99 Subscribers
  • Trending
  • Comments
  • Latest
अधिकारी होण्याची सुवर्णसंधी..! MPSC कडून ‘या’ पदांसाठी बंपर भरतीची घोषणा

अधिकारी होण्याची सुवर्णसंधी..! MPSC कडून ‘या’ पदांसाठी बंपर भरतीची घोषणा

May 28, 2023
नोकरी मिळविण्याचा गोल्डन चान्स! बृहन्मुंबई महानगरपालिका मध्ये मेगाभरती सुरु

नोकरी मिळविण्याचा गोल्डन चान्स! बृहन्मुंबई महानगरपालिका मध्ये मेगाभरती सुरु

May 27, 2023
जळगावच्या तरुणांसाठी आनंदाची बातमी! जिल्हा परिषद जळगाव मध्ये होणार बंपर भरती

जळगावच्या तरुणांसाठी आनंदाची बातमी! जिल्हा परिषद जळगाव मध्ये होणार बंपर भरती

June 15, 2023
जळगावात दरमहा 21,000 रुपये पगाराच्या नोकरीची संधी.. येथे निघाली भरती, आताच करा अर्ज

जळगावात दरमहा 21,000 रुपये पगाराच्या नोकरीची संधी.. येथे निघाली भरती, आताच करा अर्ज

May 26, 2023
खाजगी ट्रॅव्हल्सने प्रवास करणाऱ्यांसाठी महत्वाची बातमी! शासनाकडून दर निश्चित, पहा काय आहे भाडे..

खाजगी ट्रॅव्हल्सने प्रवास करणाऱ्यांसाठी महत्वाची बातमी! शासनाकडून दर निश्चित, पहा काय आहे भाडे..

0
या राशीच्या लोकांना आजपासून प्रत्येक कामात यश मिळेल

या राशीच्या लोकांना आजपासून प्रत्येक कामात यश मिळेल

0
आनंदाची बातमी! सोन्या-चांदीच्या दरात पुन्हा एकदा घसरण

आनंदाची बातमी! सोन्या-चांदीच्या दरात पुन्हा एकदा घसरण

0
मोदी सरकारचा मोठा निर्णय! किरेन रिजिजूंना कायदा मंत्रीपदावरून हटवलं

मोदी सरकारचा मोठा निर्णय! किरेन रिजिजूंना कायदा मंत्रीपदावरून हटवलं

0
मोबाईलचे गुलाम बनू नका, विज्ञानाची कास धरा! पालकमंत्री गुलाबराव पाटील यांचे विद्यार्थ्यांना आवाहन

मोबाईलचे गुलाम बनू नका, विज्ञानाची कास धरा! पालकमंत्री गुलाबराव पाटील यांचे विद्यार्थ्यांना आवाहन

October 17, 2026
आदिवासी समाज आणि संस्कृतीचे संवर्धन शासनाची सर्वोच्च प्राथमिकता ; आदिवासी विकास मंत्री प्रा.डॉ.अशोक उइके

आदिवासी समाज आणि संस्कृतीचे संवर्धन शासनाची सर्वोच्च प्राथमिकता ; आदिवासी विकास मंत्री प्रा.डॉ.अशोक उइके

October 17, 2026
कॉकरोच जनता पार्टीचे संस्थापक अभिजीत दीपके यांना सशर्त जामीन

कॉकरोच जनता पार्टीचे संस्थापक अभिजीत दीपके यांना सशर्त जामीन

October 17, 2026

दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांसाठी हात आखडता; सरकारचा व्हीआयपी गाड्यांसाठी १२ कोटींची खैरात

October 17, 2026

Recent News

© 2023 - Janbandhu Live News. All Rights Reserved. | Website Design: Aniket Patil Mob.8329898914

You cannot copy content of this page