Tuesday, May 19, 2026
JANBANDHU LIVE NEWS
  • होम
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • जळगाव जिल्हा
  • राजकारण
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • आणखी
    • सामाजिक
    • शैक्षणिक
    • आरोग्य
    • वाणिज्य
    • नोकरी
    • सरकारी योजना
    • मनोरंजन
  • Privacy Policy
  • About Us
  • व्हिडीओ
No Result
View All Result
  • होम
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • जळगाव जिल्हा
  • राजकारण
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • आणखी
    • सामाजिक
    • शैक्षणिक
    • आरोग्य
    • वाणिज्य
    • नोकरी
    • सरकारी योजना
    • मनोरंजन
  • Privacy Policy
  • About Us
  • व्हिडीओ
No Result
View All Result
JANBANDHU LIVE NEWS
No Result
View All Result
Home नोकरी

स्टेट बँकेत नोकरीची सुवर्णसंधी! ८०० पेक्षा जास्त जागांसाठी भरती सुरू; ८० हजारांपर्यंत मिळणार पगार

प्रा.डॉ.सुधीर यशोदा भगवान भटकर by प्रा.डॉ.सुधीर यशोदा भगवान भटकर
May 18, 2026
in नोकरी
0
स्टेट बँक ऑफ इंडियामध्ये ग्रॅज्युएशन झालेल्या तरुणांसाठी नोकरीची सुवर्णसंधी
बातमी शेअर करा..!

बँकिंग क्षेत्रात नोकरीच्या शोधात असलेल्या उमेदवारांसाठी स्टेट बँक ऑफ इंडियाने (SBI) सुवर्णसंधी आणली आहे. स्टेट बँकेत ‘कॉनकरंट ऑडिटर’ (Concurrent Auditor) पदासाठी बंपर भरती जाहीर करण्यात आली आहे. या पदांसाठी ऑनलाइन अर्ज प्रक्रिया अधिकृतपणे सुरू झाली असून, इच्छुक उमेदवारांना ११ जून २०२६ पर्यंत अर्ज करता येणार आहे. एकूण ८२१ पदांसाठी ही भरती केली जाणार आहे.

स्टेट बँकेत कॉनकरंट ऑडिटरचे काम बँकेच्या शाखेत होणाऱ्या व्यव्हारांवर, रेकॉर्डवर आणि प्रक्रियेवर लक्ष ठेवणे आहेत. य पदासाठी अर्ज करणाऱ्या उमेदवारांना बँकेचे नियम, लेखापरीक्षण कार्यपद्धती माहित असणे गरजेचे आहे.

स्टेट बँकेत या नोकरीसाठी अर्ज करणाऱ्या उमेदवारांचे कमाल वय ६३ वर्ष असावे. या नोकरीसाठी उमेदवारांची निवड शॉर्टलिस्टिंग, मुलाखत आणि मेरिट लिस्टद्वारे केली जाणार आहे. या नोकरीसाठी शॉर्टलिस्ट केलेल्या उमेदवारांना मुलाखतीसाठी बोलावले जाणार आहे.

स्टेट बँकेतील ऑडिटर पदासाठी उमेदवारांना चांगले पॅकेज मिळणार आहे. एमएमजीएस III पदासाठी दर महिन्याला ४५,००० रुपये, एसएमजीएस-IV ग्रेडला दरमहा ₹50,000, एसएमजीएस-V ग्रेडला दरमहा ₹65,000 आणि टीईजीएस-VI ग्रेडला दर महिन्याला ₹80,000 रुपये पगार मिळणार आहे.

स्टेट बँकेच्या या नोकरीसाठी तुम्हाला ऑनलाइन पद्धतीने अर्ज करायचा आहे. वेबसाइटवर तुम्हाला सर्व माहिती मिळणार आहे. यानंतर आवश्यक कागदपत्र अपलोड करा अन् सबमिट करा. या फॉर्मची प्रिंट आउट तुमच्याजवळ ठेवा.

बातमी शेअर करा..!
Previous Post

नारपार-गिरणा योजना उत्तर महाराष्ट्रासाठी वरदान; महायुती सरकारने शेतकऱ्यांचा पाणीप्रश्न मार्गी लावला – पालकमंत्री गुलाबराव पाटील

Next Post

महाराष्ट्र विधान परिषदेच्या प्रलंबित १६ जागांसाठी अखेर निवडणूक जाहीर; जाणून घ्या तारखा

प्रा.डॉ.सुधीर यशोदा भगवान भटकर

प्रा.डॉ.सुधीर यशोदा भगवान भटकर

मुख्य संपादक, जनबंधू वृत्तपत्र,न्यूज पोर्टल ,यूट्यूब चॅनेल माजी संचालक, माध्यमशास्त्र प्रशाळा, कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ, जळगांव

Next Post
आता विरोधी पक्षनेतेपद कुणाकडे जाणार?  ही 3 नावं चर्चेत

महाराष्ट्र विधान परिषदेच्या प्रलंबित १६ जागांसाठी अखेर निवडणूक जाहीर; जाणून घ्या तारखा

Discussion about this post

Stay Connected test

  • 23.9k Followers
  • 99 Subscribers
  • Trending
  • Comments
  • Latest
अधिकारी होण्याची सुवर्णसंधी..! MPSC कडून ‘या’ पदांसाठी बंपर भरतीची घोषणा

May 28, 2023
नोकरी मिळविण्याचा गोल्डन चान्स! बृहन्मुंबई महानगरपालिका मध्ये मेगाभरती सुरु

May 27, 2023
जळगावच्या तरुणांसाठी आनंदाची बातमी! जिल्हा परिषद जळगाव मध्ये होणार बंपर भरती

June 15, 2023
जळगावात दरमहा 21,000 रुपये पगाराच्या नोकरीची संधी.. येथे निघाली भरती, आताच करा अर्ज

May 26, 2023
खाजगी ट्रॅव्हल्सने प्रवास करणाऱ्यांसाठी महत्वाची बातमी! शासनाकडून दर निश्चित, पहा काय आहे भाडे..

या राशीच्या लोकांना आजपासून प्रत्येक कामात यश मिळेल

आनंदाची बातमी! सोन्या-चांदीच्या दरात पुन्हा एकदा घसरण

मोदी सरकारचा मोठा निर्णय! किरेन रिजिजूंना कायदा मंत्रीपदावरून हटवलं

मोदी सरकारचा मोठा निर्णय! किरेन रिजिजूंना कायदा मंत्रीपदावरून हटवलं

0
आता विरोधी पक्षनेतेपद कुणाकडे जाणार?  ही 3 नावं चर्चेत

महाराष्ट्र विधान परिषदेच्या प्रलंबित १६ जागांसाठी अखेर निवडणूक जाहीर; जाणून घ्या तारखा

May 18, 2026
स्टेट बँक ऑफ इंडियामध्ये ग्रॅज्युएशन झालेल्या तरुणांसाठी नोकरीची सुवर्णसंधी

स्टेट बँकेत नोकरीची सुवर्णसंधी! ८०० पेक्षा जास्त जागांसाठी भरती सुरू; ८० हजारांपर्यंत मिळणार पगार

May 18, 2026
नारपार-गिरणा योजना उत्तर महाराष्ट्रासाठी वरदान; महायुती सरकारने शेतकऱ्यांचा पाणीप्रश्न मार्गी लावला – पालकमंत्री गुलाबराव पाटील

नारपार-गिरणा योजना उत्तर महाराष्ट्रासाठी वरदान; महायुती सरकारने शेतकऱ्यांचा पाणीप्रश्न मार्गी लावला – पालकमंत्री गुलाबराव पाटील

May 18, 2026
लग्नाहून परतताना काळाचा घाला! गोदावरी नर्सिंग कॉलेजचे अधिकारी प्रवीण कोल्हे यांचे भीषण अपघातात निधन

May 17, 2026

Recent News

© 2023 - Janbandhu Live News. All Rights Reserved. | Website Design: Aniket Patil Mob.8329898914

You cannot copy content of this page