बँकिंग क्षेत्रात करिअर करण्याची इच्छा असलेल्या तरुणांसाठी आनंदाची बातमी आहे. सारस्वत बँकेत विविध पदांसाठी भरती निघाली असून यासाठी पात्र उमेदवारांकडून अर्ज मागविले जात आहे. इच्छुक उमेदवारांनी अधिकृत वेबसाइट www.saraswatbank.com वर जाऊन ऑनलाईन
कोणती पदे आहेत?
1. झोनल हेड
2. ब्रांच मॅनेजर
3. ब्रांच ऑपरेशन मॅनेजर
4. AML अँड KYC ऑन बोर्डिंग ऑफिसीयल
5. क्रेडिट ॲडमिनिसट्रेशन ऑफिसर
6. प्रॉडक्ट मॅनेजर
7. क्रेडिट अन्डर रॉयटर
8. रिलेशनशीप मॅनेजर
9. बिझनेस डेवलपमेंट
10. डेप्युटी मॅनेजर
सारस्वत बँकेने उमेदवारांसाठी अर्ज प्रक्रियेस सुलभ करण्यासाठी थेट लिंक उपलब्ध करून दिली आहे. अर्जदारांना ऑनलाइन फॉर्म भरताना अचूक माहिती देणे आणि आवश्यक कागदपत्रे निर्दिष्ट वेळेत अपलोड करणे आवश्यक आहे. अर्ज प्रक्रिया त्रासमुक्त होण्यासाठी सूचनांचे काटेकोरपणे पालन करा. अर्ज भरण्यासाठी फक्त दिलेल्या लिंकवर क्लिक करा आणि प्रक्रिया पूर्ण करा. शेवटच्या क्षणी होणारा गोंधळ टाळण्यासाठी अर्ज अंतिम मुदतीपूर्वी सबमिट करण्याची खात्री करा. अधिक माहितीसाठी अधिकृत वेबसाइटला भेट द्या.
योग्य पात्रता असलेल्या उमेदवारांना सारस्वत बँकेत ऑनलाइन अर्ज करण्याचे आवाहन करण्यात आले आहे. अर्जासाठी वैध ई-मेल आयडी आणि मोबाईल क्रमांक आवश्यक आहे, कारण संपूर्ण भरती प्रक्रियेतील महत्त्वाची माहिती, मुलाखतीचे वेळापत्रक, आणि तपशील ई-मेलद्वारे पाठवले जातील. उमेदवारांनी आवश्यक कागदपत्रांसह अर्ज वेळेत पूर्ण करावा.
Discussion about this post