Wednesday, April 29, 2026
JANBANDHU LIVE NEWS
  • होम
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • जळगाव जिल्हा
  • राजकारण
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • आणखी
    • सामाजिक
    • शैक्षणिक
    • आरोग्य
    • वाणिज्य
    • नोकरी
    • सरकारी योजना
    • मनोरंजन
  • Privacy Policy
  • About Us
  • व्हिडीओ
No Result
View All Result
  • होम
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • जळगाव जिल्हा
  • राजकारण
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • आणखी
    • सामाजिक
    • शैक्षणिक
    • आरोग्य
    • वाणिज्य
    • नोकरी
    • सरकारी योजना
    • मनोरंजन
  • Privacy Policy
  • About Us
  • व्हिडीओ
No Result
View All Result
JANBANDHU LIVE NEWS
No Result
View All Result
Home जळगाव जिल्हा

नागरिकांनो काळजी घ्या ! महाराष्ट्रात उष्णेतेच्या लाटेचा इशारा; आज कुठे कसं हवामान?

प्रा.डॉ.सुधीर यशोदा भगवान भटकर by प्रा.डॉ.सुधीर यशोदा भगवान भटकर
March 8, 2026
in जळगाव जिल्हा
0
जळगावात गारठा कमी होऊन तापमान वाढणार ; वाचा हवामान खात्याचा अंदाज
बातमी शेअर करा..!

जळगाव । मार्च महिन्याला सुरूवात होताच उष्णता वाढू लागली आहे. आतापासूनच सूर्य आग ओकण्यास सुरूवात झाली असून उकाडा जाणवू लागला आहे. दरम्यान हवामान खात्यानं राज्यातील काही भागात उष्णेतेच्या लाटेचा इशारा दिला. तर जळगाव जिल्ह्यासाठीही महत्वाचा अंदाज वर्तविला आहे.

अकोला, विदर्भातील अमरावती आणि वर्धा जिल्ह्यांत आज रविवारी उष्णतेची लाट असेल. सोमवारी पालघर, ठाणे, मुंबई आणि रायगड जिल्ह्यात उष्ण व दमट हवामान राहणार असल्याने तेथे यलो अलर्ट जाहीर करण्यात आला आहे. नाशिकसह उत्तर महाराष्ट्र, मराठवाडा आणि पश्चिम महाराष्ट्रात आगामी चार ते पाच दिवस कमाल तापमानात २ ते ३ अंश सेल्सिअसने वाढ होण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे.

राज्यात अकोल्यात सर्वाधिक ४०.८ अंश तापमानाची नोंद करण्यात आली. नाशिक जिल्ह्यात शनिवारी मालेगावमध्ये ३८.० तर नाशिक येथे ३७.१ अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली. नाशिक, धुळे, जळगाव, अहिल्यानगरसह छत्रपती संभाजीनगर, परभणी, बीड, सांगली, सातारा आणि सोलापूर जिल्ह्यात येते ५ दिवस तीव्र ऊन असेल. अकोला, अमरावती आणि वर्धा जिल्ह्यांमध्ये पुढील ४८ तास उष्णतेच्या लाटेची शक्यता आहे. इतर जिल्ह्यांमध्येही कमाल तापमान सरासरीपेक्षा ३ ते ४ अंशांनी वाढण्याची शक्यता आहे.

बातमी शेअर करा..!
Previous Post

लाभार्थ्यांच्या चेहऱ्यावरचे समाधान हेच शिबिराचे खरे यश – पालकमंत्री गुलाबराव पाटील

Next Post

नारीशक्ती हीच राष्ट्रशक्ती – पालकमंत्री गुलाबराव पाटील

प्रा.डॉ.सुधीर यशोदा भगवान भटकर

प्रा.डॉ.सुधीर यशोदा भगवान भटकर

मुख्य संपादक, जनबंधू वृत्तपत्र,न्यूज पोर्टल ,यूट्यूब चॅनेल माजी संचालक, माध्यमशास्त्र प्रशाळा, कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ, जळगांव

Next Post
नारीशक्ती हीच राष्ट्रशक्ती – पालकमंत्री गुलाबराव पाटील

नारीशक्ती हीच राष्ट्रशक्ती - पालकमंत्री गुलाबराव पाटील

Discussion about this post

Stay Connected test

  • 23.9k Followers
  • 99 Subscribers
  • Trending
  • Comments
  • Latest
अधिकारी होण्याची सुवर्णसंधी..! MPSC कडून ‘या’ पदांसाठी बंपर भरतीची घोषणा

अधिकारी होण्याची सुवर्णसंधी..! MPSC कडून ‘या’ पदांसाठी बंपर भरतीची घोषणा

May 28, 2023
नोकरी मिळविण्याचा गोल्डन चान्स! बृहन्मुंबई महानगरपालिका मध्ये मेगाभरती सुरु

नोकरी मिळविण्याचा गोल्डन चान्स! बृहन्मुंबई महानगरपालिका मध्ये मेगाभरती सुरु

May 27, 2023
जळगावच्या तरुणांसाठी आनंदाची बातमी! जिल्हा परिषद जळगाव मध्ये होणार बंपर भरती

जळगावच्या तरुणांसाठी आनंदाची बातमी! जिल्हा परिषद जळगाव मध्ये होणार बंपर भरती

June 15, 2023
जळगावात दरमहा 21,000 रुपये पगाराच्या नोकरीची संधी.. येथे निघाली भरती, आताच करा अर्ज

जळगावात दरमहा 21,000 रुपये पगाराच्या नोकरीची संधी.. येथे निघाली भरती, आताच करा अर्ज

May 26, 2023
खाजगी ट्रॅव्हल्सने प्रवास करणाऱ्यांसाठी महत्वाची बातमी! शासनाकडून दर निश्चित, पहा काय आहे भाडे..

खाजगी ट्रॅव्हल्सने प्रवास करणाऱ्यांसाठी महत्वाची बातमी! शासनाकडून दर निश्चित, पहा काय आहे भाडे..

0
या राशीच्या लोकांना आजपासून प्रत्येक कामात यश मिळेल

या राशीच्या लोकांना आजपासून प्रत्येक कामात यश मिळेल

0
आनंदाची बातमी! सोन्या-चांदीच्या दरात पुन्हा एकदा घसरण

आनंदाची बातमी! सोन्या-चांदीच्या दरात पुन्हा एकदा घसरण

0
मोदी सरकारचा मोठा निर्णय! किरेन रिजिजूंना कायदा मंत्रीपदावरून हटवलं

मोदी सरकारचा मोठा निर्णय! किरेन रिजिजूंना कायदा मंत्रीपदावरून हटवलं

0
Dharangaon : लग्नाचे वऱ्हाड परतताना भीषण अपघात; नववधूसह तिघांचा दुर्दैवी मृत्यू, सहा जण गंभीर जखमी

Dharangaon : लग्नाचे वऱ्हाड परतताना भीषण अपघात; नववधूसह तिघांचा दुर्दैवी मृत्यू, सहा जण गंभीर जखमी

April 29, 2026
जळगाव जिल्ह्यासाठी भाजपचे तीन जिल्हाध्यक्ष जाहीर

विधान परिषदेसाठी भाजपचे उमेदवार जाहीर ; पाहा कोणाच्या गळ्यात पडली उमेदवारीची माळ

April 29, 2026
धुळ्यात वेतन अधीक्षकाला २ लाखाची लाच घेताना अटक; कारवाईने खळबळ

जळगाव एसीबीची धडक कारवाई: २ हजार रुपये घेताना पारोळ्याचा सहाय्यक अधीक्षक जेरबंद

April 28, 2026
अवैधरित्या वाळू वाहतूक करणारे ट्रॅक्टर पकडले ; ट्रॅक्टर चालकावर गुन्हा दाखल

संतापजनक ! जळगावात दारूसाठी पैसे नाकारले म्हणून वृद्धेचं डोकं फोडलं; पतीलाही लुटलं

April 28, 2026

Recent News

© 2023 - Janbandhu Live News. All Rights Reserved. | Website Design: Aniket Patil Mob.8329898914

You cannot copy content of this page