Wednesday, July 8, 2026
JANBANDHU LIVE NEWS
  • होम
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • जळगाव जिल्हा
  • राजकारण
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • आणखी
    • सामाजिक
    • शैक्षणिक
    • आरोग्य
    • वाणिज्य
    • नोकरी
    • सरकारी योजना
    • मनोरंजन
  • Privacy Policy
  • About Us
  • व्हिडीओ
No Result
View All Result
  • होम
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • जळगाव जिल्हा
  • राजकारण
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • आणखी
    • सामाजिक
    • शैक्षणिक
    • आरोग्य
    • वाणिज्य
    • नोकरी
    • सरकारी योजना
    • मनोरंजन
  • Privacy Policy
  • About Us
  • व्हिडीओ
No Result
View All Result
JANBANDHU LIVE NEWS
No Result
View All Result
Home जळगाव जिल्हा

पं. दिनदयाळ उपाध्याय रोजगार मेळाव्याचे 16 जानेवारी आयोजन; 10वी-12वी/ITI/पदवीधरांना सुवर्णसंधी

प्रा.डॉ.सुधीर यशोदा भगवान भटकर by प्रा.डॉ.सुधीर यशोदा भगवान भटकर
January 1, 2025
in जळगाव जिल्हा, नोकरी, शैक्षणिक
0
जळगावमध्ये इ.९ वी ते १२ वीच्या विद्यार्थ्यांकरिता करिअर मेळाव्याचे आयोजन
बातमी शेअर करा..!

जळगाव । जळगाव येथील जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उदयोजकता मार्गदर्शन केंद्र, व कवयित्री बहिणाबाई चौधरी, उ त्तर महाराष्ट्र विदयापीठ, यांच्या संयुक्त विदयमाने पं. दिनदयाळ उपाध्याय रोजगार मेळाव्याचे आयोजन करण्य़ात आले आहे.

हा रोजगार मेळावा दि.१६ जानेवारी, २०२५ रोजी सकाळी १०.०० वाजेपासुन विदयापीठतील प्रधान सभागृहात आयोजित करण्यात येणार आहे. नोकरी मिळवण्यासाठी इच्छुक उमेदवारांसाठी ही एक सुवर्णसंधी आहे. सर्वसाधारण १०वी, १२ वी, सर्व शाखेतील पदवीधारक / आ.टी.आय सर्व ट्रेड/ बी.ई/ बी.सी.ए / एम.बी.ओ सर्व पदवीधारक असे १५०० पेक्षा जास्त रिक्तपदांबाबत विविध नामांकित आस्थापनाकडुन ऑनलॉईन पदध्तीने कळविण्यात येणार आहेत.

https://rojgar.mahaswayam.gov.in/#/home/index या संकेतस्थळावर नाव नोंदणी केलेल्या उमेवारांनी मेळाव्यांत सहभागी होण्यासाठी विभागाच्या https://rojgar.mahaswayam.gov.in/#/home/index या संकेतस्थळावर उपलब्ध असलेल्या रिक्तपदांना अप्लाय करण्यासाठी आपल्या युजरआयडी व पासवर्ड ने लॉग-ईन करुल अप्लाय करायचे आहे. तसेच ज्या उमेदवारांनी नाव नोदणी केलेली नाही त्यांनी देखील सर्व शैक्षणिक पात्रतेच्या कागदपत्रांसह मेळाव्यात मुलाखतीच्या दिवशी हजर राहण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

काही अडचण असल्यास किंवा अधिक माहितीसाठी कार्यालयीन कामकाजाच्या दिवशी सकाळी ०९.४५ ते संध्या.०६.१५ या वेळेत दुरध्वनी क्रमांक ०२५७ २९५९७९० वर संपर्क साधावा असे आवाहन कौशल्य विकास, रोजगार व उद्द्योजकता सहाय्यक आयुक्त श्री. संदिप गायकवाड यांनी प्रसिद्धीपत्रकाद्वारे केले आहे.

बातमी शेअर करा..!
Previous Post

ग्राहकांसाठी आनंदवार्ता ! नवीन वर्षाच्या सुरुवातीलाच सोन्याचा भाव घसरला

Next Post

जळगावात लाचखोर वायरमनला अँटीकरप्शनचा शॉक

प्रा.डॉ.सुधीर यशोदा भगवान भटकर

प्रा.डॉ.सुधीर यशोदा भगवान भटकर

मुख्य संपादक, जनबंधू वृत्तपत्र,न्यूज पोर्टल ,यूट्यूब चॅनेल माजी संचालक, माध्यमशास्त्र प्रशाळा, कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ, जळगांव

Next Post
लाच घेताना न्यायाधीशालाच पकडलं; न्यायपालिका क्षेत्रात खळबळ

जळगावात लाचखोर वायरमनला अँटीकरप्शनचा शॉक

Discussion about this post

Stay Connected test

  • 24k Followers
  • 99 Subscribers
  • Trending
  • Comments
  • Latest
अधिकारी होण्याची सुवर्णसंधी..! MPSC कडून ‘या’ पदांसाठी बंपर भरतीची घोषणा

अधिकारी होण्याची सुवर्णसंधी..! MPSC कडून ‘या’ पदांसाठी बंपर भरतीची घोषणा

May 28, 2023
नोकरी मिळविण्याचा गोल्डन चान्स! बृहन्मुंबई महानगरपालिका मध्ये मेगाभरती सुरु

नोकरी मिळविण्याचा गोल्डन चान्स! बृहन्मुंबई महानगरपालिका मध्ये मेगाभरती सुरु

May 27, 2023
जळगावच्या तरुणांसाठी आनंदाची बातमी! जिल्हा परिषद जळगाव मध्ये होणार बंपर भरती

जळगावच्या तरुणांसाठी आनंदाची बातमी! जिल्हा परिषद जळगाव मध्ये होणार बंपर भरती

June 15, 2023
जळगावात दरमहा 21,000 रुपये पगाराच्या नोकरीची संधी.. येथे निघाली भरती, आताच करा अर्ज

जळगावात दरमहा 21,000 रुपये पगाराच्या नोकरीची संधी.. येथे निघाली भरती, आताच करा अर्ज

May 26, 2023
खाजगी ट्रॅव्हल्सने प्रवास करणाऱ्यांसाठी महत्वाची बातमी! शासनाकडून दर निश्चित, पहा काय आहे भाडे..

खाजगी ट्रॅव्हल्सने प्रवास करणाऱ्यांसाठी महत्वाची बातमी! शासनाकडून दर निश्चित, पहा काय आहे भाडे..

0
या राशीच्या लोकांना आजपासून प्रत्येक कामात यश मिळेल

या राशीच्या लोकांना आजपासून प्रत्येक कामात यश मिळेल

0
आनंदाची बातमी! सोन्या-चांदीच्या दरात पुन्हा एकदा घसरण

आनंदाची बातमी! सोन्या-चांदीच्या दरात पुन्हा एकदा घसरण

0
मोदी सरकारचा मोठा निर्णय! किरेन रिजिजूंना कायदा मंत्रीपदावरून हटवलं

मोदी सरकारचा मोठा निर्णय! किरेन रिजिजूंना कायदा मंत्रीपदावरून हटवलं

0
अमळनेर हादरले! सेल्फीच्या नादात ३ मुलांचा खदाणीत बुडून दुर्दैवी मृत्यू

अमळनेर हादरले! सेल्फीच्या नादात ३ मुलांचा खदाणीत बुडून दुर्दैवी मृत्यू

July 7, 2026
जळगावला आधुनिक आधार ग्राहकसेवा केंद्र; मुंबईच्या फेऱ्यांपासून नागरिकांची सुटका

जळगावला आधुनिक आधार ग्राहकसेवा केंद्र; मुंबईच्या फेऱ्यांपासून नागरिकांची सुटका

July 7, 2026
तृतीयपंथीय विद्यार्थ्यांना ‘स्माईल’ शिष्यवृत्ती; शिक्षणासाठी दरवर्षी १३,५०० रुपयांची आर्थिक मदत

तृतीयपंथीयांसाठी ‘बीज भांडवल योजना’; व्यवसायासाठी मिळणार २ लाखांपर्यंत कर्ज अन् ४५ टक्के अनुदान

July 7, 2026
हो, आम्हीच ढगफुटी केली ; हर्षवर्धन सपकाळांच्या टीकेला गिरीश महाजनांचे प्रत्युत्तर

हो, आम्हीच ढगफुटी केली ; हर्षवर्धन सपकाळांच्या टीकेला गिरीश महाजनांचे प्रत्युत्तर

July 7, 2026

Recent News

© 2023 - Janbandhu Live News. All Rights Reserved. | Website Design: Aniket Patil Mob.8329898914

You cannot copy content of this page