Saturday, January 17, 2026
JANBANDHU LIVE NEWS
  • होम
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • जळगाव जिल्हा
  • राजकारण
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • आणखी
    • सामाजिक
    • शैक्षणिक
    • आरोग्य
    • वाणिज्य
    • नोकरी
    • सरकारी योजना
    • मनोरंजन
  • Privacy Policy
  • About Us
  • व्हिडीओ
No Result
View All Result
  • होम
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • जळगाव जिल्हा
  • राजकारण
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • आणखी
    • सामाजिक
    • शैक्षणिक
    • आरोग्य
    • वाणिज्य
    • नोकरी
    • सरकारी योजना
    • मनोरंजन
  • Privacy Policy
  • About Us
  • व्हिडीओ
No Result
View All Result
JANBANDHU LIVE NEWS
No Result
View All Result
Home जळगाव जिल्हा

जळगाव जिल्ह्यात नेत्यांच्या कुटुंबातील सदस्यांनाच उमेदवारी; रोहिणी खडसेंची घराणेशाहीवरून सत्ताधारी पक्षावर टीका

प्रा.डॉ.सुधीर यशोदा भगवान भटकर by प्रा.डॉ.सुधीर यशोदा भगवान भटकर
November 18, 2025
in जळगाव जिल्हा
0
मोठी बातमी ! रोहिणी खडसे यांना पोलिसांनी ताब्यात घेतलं
बातमी शेअर करा..!

जळगाव : राज्यभरात होऊ घातलेल्या नगरपरिषदा आणि नगरपंचायतीच्या सार्वत्रिक निवडणुकीत उमेदवारी अर्ज दाखल झाल्यानंतर घराणेशाहीचा मुद्दा पुन्हा एकदा केंद्रस्थानी आला आहे. अनेक नेत्यांनी कुटुंबातील सदस्यांनाच निवडणुकीच्या रिंगणात उतरवले आहे. यामुळे अनेक वर्षे प्रामाणिकपणे काम करणाऱ्या कार्यकर्त्यांमध्ये तीव्र नाराजीचे चित्र पाहायला मिळत आहे.

जळगाव जिल्ह्यातील 18 नगरपरिषद आणि नगरपंचायतींच्या निवडणुकांमध्ये स्थानिक नेत्यांच्या सोयीप्रमाणे युती करीत असल्याचे चित्र दिसून येत आहे. यामुळे जिल्ह्यातील राजकारण हे स्थानिक आमदार व माजी मंत्र्यांच्या प्रभावक्षेत्राभोवती फिरताना दिसत असून, अनेकांनी आपआपल्या कुटुंबीयांना उमेदवारी दिल्याने घराणेशाहीचा ठळकपणे दिसून येत आहे. याच मुद्द्यावरून रोहिणी खडसे यांनी सत्ताधारी पक्षावर सडकून टीका केली आहे.

जामनेर – सौ. साधना गिरीश महाजन (मंत्र्यांची पत्नी) मुक्ताईनगर – संजना चंद्रकांत पाटील (आमदारांची लेक) चाळीसगांव – सौ.प्रतिभा मंगेश चव्हाण (आमदारांची पत्नी) भुसावल – सौ. रजनी संजय सावकारे (मंत्र्यांची पत्नी) पाचोरा – सौ. सुनीता किशोर अप्पा पाटील (आमदारांची पत्नी) पाचोरा – सौ. सुचिता दिलीप वाघ (भाजप मा.आमदारांच्या पत्नी)

राज्यभरात होणाऱ्या नगरपरिषदा आणि नगरपंचायतीच्या निवडणुकांसाठी काल अर्ज भरण्याचा शेवटचा दिवस होता. अनेकांनी अर्ज भरले तसे आमच्या जळगावमध्येही भरण्यात आले. मात्र आमच्या जिल्ह्यात काय अढळतंय पहा.. सत्ताधाऱ्यांची वृत्ती म्हणजे हम करे तो राजनीती तुम करो तो घराणेशाही असा घणाघात रोहिणी खडसे यांनी सत्ताधारी पक्षांना लगावला आहे.

बातमी शेअर करा..!
Previous Post

तरुणाचा रेल्वे मार्गावर संशयास्पद मृतदेह आढळला ; जळगावात खळबळ

Next Post

मोठी बातमी! शिंदे सेनेच्या सर्वच मंत्र्यांचा बैठकीवर बहिष्कार, राजकीय वर्तुळात खळबळ

प्रा.डॉ.सुधीर यशोदा भगवान भटकर

प्रा.डॉ.सुधीर यशोदा भगवान भटकर

मुख्य संपादक, जनबंधू वृत्तपत्र,न्यूज पोर्टल ,यूट्यूब चॅनेल माजी संचालक, माध्यमशास्त्र प्रशाळा, कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ, जळगांव

Next Post
गौरी गणपती, दिवाळीसाठी १०० रुपयांत आनंदाचा शिधा; आजच्या मंत्रिमंडळ बैठकीत ९ मोठे निर्णय

मोठी बातमी! शिंदे सेनेच्या सर्वच मंत्र्यांचा बैठकीवर बहिष्कार, राजकीय वर्तुळात खळबळ

Discussion about this post

Stay Connected test

  • 23.9k Followers
  • 99 Subscribers
  • Trending
  • Comments
  • Latest
अधिकारी होण्याची सुवर्णसंधी..! MPSC कडून ‘या’ पदांसाठी बंपर भरतीची घोषणा

अधिकारी होण्याची सुवर्णसंधी..! MPSC कडून ‘या’ पदांसाठी बंपर भरतीची घोषणा

May 28, 2023
नोकरी मिळविण्याचा गोल्डन चान्स! बृहन्मुंबई महानगरपालिका मध्ये मेगाभरती सुरु

नोकरी मिळविण्याचा गोल्डन चान्स! बृहन्मुंबई महानगरपालिका मध्ये मेगाभरती सुरु

May 27, 2023
जळगावच्या तरुणांसाठी आनंदाची बातमी! जिल्हा परिषद जळगाव मध्ये होणार बंपर भरती

जळगावच्या तरुणांसाठी आनंदाची बातमी! जिल्हा परिषद जळगाव मध्ये होणार बंपर भरती

June 15, 2023
जळगावात दरमहा 21,000 रुपये पगाराच्या नोकरीची संधी.. येथे निघाली भरती, आताच करा अर्ज

जळगावात दरमहा 21,000 रुपये पगाराच्या नोकरीची संधी.. येथे निघाली भरती, आताच करा अर्ज

May 26, 2023
खाजगी ट्रॅव्हल्सने प्रवास करणाऱ्यांसाठी महत्वाची बातमी! शासनाकडून दर निश्चित, पहा काय आहे भाडे..

खाजगी ट्रॅव्हल्सने प्रवास करणाऱ्यांसाठी महत्वाची बातमी! शासनाकडून दर निश्चित, पहा काय आहे भाडे..

0
या राशीच्या लोकांना आजपासून प्रत्येक कामात यश मिळेल

या राशीच्या लोकांना आजपासून प्रत्येक कामात यश मिळेल

0
आनंदाची बातमी! सोन्या-चांदीच्या दरात पुन्हा एकदा घसरण

आनंदाची बातमी! सोन्या-चांदीच्या दरात पुन्हा एकदा घसरण

0
मोदी सरकारचा मोठा निर्णय! किरेन रिजिजूंना कायदा मंत्रीपदावरून हटवलं

मोदी सरकारचा मोठा निर्णय! किरेन रिजिजूंना कायदा मंत्रीपदावरून हटवलं

0
नगर परिषद, नगर पंचायत निवडणूकांच्या प्रचाराच्या तोफा आज रात्री 10 वाजता थंडावणार

महापालिकेचा निकाल लागला, पण महापौरपदासाठी आरक्षण सोडत कधी? तारीख आली समोर

January 17, 2026
जळगावात शिंदे सेनेच्या नेत्याच्या वाहनाची अज्ञातांकडून दगडफेक करून तोडफोड

जळगावात शिंदे सेनेच्या नेत्याच्या वाहनाची अज्ञातांकडून दगडफेक करून तोडफोड

January 17, 2026
परीक्षा देण्याची गरज नाही! थेट मिळेल नोकरी, NCERT मध्ये भरती; मिळणार ६०००० पगार

राष्ट्रीय शैक्षणिक संशोधन आणि प्रशिक्षण परिषदेत 173 जागांसाठी भरती

January 17, 2026
राज्यातील कोणत्या महापालिकेत कुणाची सत्ता अन् किती नगरसेवक? जाणून घ्या एका क्लिकवर

राज्यातील कोणत्या महापालिकेत कुणाची सत्ता अन् किती नगरसेवक? जाणून घ्या एका क्लिकवर

January 17, 2026

Recent News

© 2023 - Janbandhu Live News. All Rights Reserved. | Website Design: Aniket Patil Mob.8329898914

You cannot copy content of this page