Tuesday, October 13, 2026
JANBANDHU LIVE NEWS
  • होम
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • जळगाव जिल्हा
  • राजकारण
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • आणखी
    • सामाजिक
    • शैक्षणिक
    • आरोग्य
    • वाणिज्य
    • नोकरी
    • सरकारी योजना
    • मनोरंजन
  • Privacy Policy
  • About Us
  • व्हिडीओ
No Result
View All Result
  • होम
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • जळगाव जिल्हा
  • राजकारण
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • आणखी
    • सामाजिक
    • शैक्षणिक
    • आरोग्य
    • वाणिज्य
    • नोकरी
    • सरकारी योजना
    • मनोरंजन
  • Privacy Policy
  • About Us
  • व्हिडीओ
No Result
View All Result
JANBANDHU LIVE NEWS
No Result
View All Result
Home नोकरी

पदवीधर तरुणांसाठी खुशखबर! रेल्वेत तब्बल ३५४८ पदांसाठी भरती; अर्ज कुठे अन् कसा करावा?

प्रा.डॉ.सुधीर यशोदा भगवान भटकर by प्रा.डॉ.सुधीर यशोदा भगवान भटकर
October 13, 2026
in नोकरी
0
रेल्वेत १०वी उत्तीर्णांसाठी नोकरीची संधी! तब्बल ६००० पेक्षा जास्त जागांसाठी भरती, आताच अर्ज करा
बातमी शेअर करा..!

जर तुम्ही सरकारी नोकरीच्या शोधात असाल तर तुमच्यासाठी आनंदाची बातमी आहे. भारतीय रेल्वेने गैर-तांत्रिक लोकप्रिय श्रेणी (NTPC Graduate) अंतर्गत भरती प्रोसेस राबवण्यात येत आहे. या भरतीसाठी पदवीधर उमेदवार अर्ज करू शकतात. या भरतीसाठी अर्ज करण्याची प्रक्रिया सुरु झाली असून पात्र आणि इच्छुक उमेदवार ६ नोव्हेंबर २०२६ पर्यंत ऑनलाईन पद्धतीने अर्ज करू शकतात.

रेल्वेच्या या भरतीमध्ये एकूण चार प्रकारच्या पदांचा समावेश आहे. त्यामध्ये मालगाडी व्यवस्थापक पदासाठी सर्वात जास्त २७५० रिक्त जागा आहेत. वरिष्ठ लिपिक, टंकलेखक (Typist ) पदासाठी ३७१, कनिष्ठ लेखा सहाय्यक म्हणजेच टंकलेखक पदासाठी ३००, तर मुख्य वाणिज्यिक (Chief Commercial Officer) म्हणजे तिकीट पर्यवेक्षक पदासाठी १२७ जागा आहेत.

पगार किती मिळणार?
निवड झाली की, उमेदवारांना सातव्या वेतन आयोगानुसार पगार मिळेल. मुख्य वाणिज्यिक पदासाठी पगार स्तर ६ नुसार दरमहा ३५,४०० रुपये बेसिक सॅलरी असेल. तर मालगाडी व्यवस्थापक, वरिष्ठ लिपिक Typist आणि कनिष्ठ लेखा सहाय्यक Typist या पदांसाठी सॅलरी स्तर ५ नुसार दरमहा २९,२०० रुपये बेसिक सॅलरी असेल. याव्यतिरिक्त नियमानुसार लागू भत्ते मिळू शकतात.

शैक्षणिक पात्रता
रेल्वेच्या भरतीसाठी उमेदवार मान्यताप्त विद्यापीठाचा पदवीधर असणं आवश्यक आहे. अधिसूचनेनुसार १ जानेवारी २०२७ रोजी उमेदवारांचं वय १८ ते ३३ वर्षे हवे. तर यासाठी ऑनलाइन अर्ज करायचा आहे. ८ ऑक्टोबर २०२६ पासून सुरू झाली आहे. उमेदवारांना ६ नोव्हेंबर २०२६ रोजी रात्री ११.५९ वाजेपर्यंत अर्ज करता येईल.

परीक्षा शुल्क भरण्याची शेवटची तारीख ८ नोव्हेंबर असून, अर्जामध्ये दुरुस्ती करण्यासाठी ९ ते १८ नोव्हेंबरदरम्यान मुदत दिली जाईल. इच्छुक उमेदवारांनी अर्ज करण्यापूर्वी सविस्तर अधिसूचना आणि पदनिहाय पात्रता तपासावी. अधिकृत माहितीसाठी RRB वेबसाइट(https://rrb.indianrailways.gov.in) किंवा [ऑनलाइन अर्ज पोर्टल](https://www.rrbapply.gov.in) ला भेट द्यावी.

बातमी शेअर करा..!
Previous Post

ऑक्टोबरमध्येही उन्हाचा चटका कायम; जळगावचे तापमान ३७ अंशांपार

Next Post

जंतर-मंतरवर पुन्हा पोलिसांची कारवाई! सीजेपीचे तीन नेते ताब्यात

प्रा.डॉ.सुधीर यशोदा भगवान भटकर

प्रा.डॉ.सुधीर यशोदा भगवान भटकर

मुख्य संपादक, जनबंधू वृत्तपत्र,न्यूज पोर्टल ,यूट्यूब चॅनेल माजी संचालक, माध्यमशास्त्र प्रशाळा, कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ, जळगांव

Next Post
जंतर-मंतरवर पुन्हा पोलिसांची कारवाई! सीजेपीचे तीन नेते ताब्यात

जंतर-मंतरवर पुन्हा पोलिसांची कारवाई! सीजेपीचे तीन नेते ताब्यात

Discussion about this post

Stay Connected test

  • 24k Followers
  • 99 Subscribers
  • Trending
  • Comments
  • Latest
अधिकारी होण्याची सुवर्णसंधी..! MPSC कडून ‘या’ पदांसाठी बंपर भरतीची घोषणा

अधिकारी होण्याची सुवर्णसंधी..! MPSC कडून ‘या’ पदांसाठी बंपर भरतीची घोषणा

May 28, 2023
नोकरी मिळविण्याचा गोल्डन चान्स! बृहन्मुंबई महानगरपालिका मध्ये मेगाभरती सुरु

नोकरी मिळविण्याचा गोल्डन चान्स! बृहन्मुंबई महानगरपालिका मध्ये मेगाभरती सुरु

May 27, 2023
जळगावच्या तरुणांसाठी आनंदाची बातमी! जिल्हा परिषद जळगाव मध्ये होणार बंपर भरती

जळगावच्या तरुणांसाठी आनंदाची बातमी! जिल्हा परिषद जळगाव मध्ये होणार बंपर भरती

June 15, 2023
जळगावात दरमहा 21,000 रुपये पगाराच्या नोकरीची संधी.. येथे निघाली भरती, आताच करा अर्ज

जळगावात दरमहा 21,000 रुपये पगाराच्या नोकरीची संधी.. येथे निघाली भरती, आताच करा अर्ज

May 26, 2023
खाजगी ट्रॅव्हल्सने प्रवास करणाऱ्यांसाठी महत्वाची बातमी! शासनाकडून दर निश्चित, पहा काय आहे भाडे..

खाजगी ट्रॅव्हल्सने प्रवास करणाऱ्यांसाठी महत्वाची बातमी! शासनाकडून दर निश्चित, पहा काय आहे भाडे..

0
या राशीच्या लोकांना आजपासून प्रत्येक कामात यश मिळेल

या राशीच्या लोकांना आजपासून प्रत्येक कामात यश मिळेल

0
आनंदाची बातमी! सोन्या-चांदीच्या दरात पुन्हा एकदा घसरण

आनंदाची बातमी! सोन्या-चांदीच्या दरात पुन्हा एकदा घसरण

0
मोदी सरकारचा मोठा निर्णय! किरेन रिजिजूंना कायदा मंत्रीपदावरून हटवलं

मोदी सरकारचा मोठा निर्णय! किरेन रिजिजूंना कायदा मंत्रीपदावरून हटवलं

0
एकनाथ खडसेंची आमदार चंद्रकांत पाटलांवर टीका, म्हणाले नया है वह…

चंद्रकांत पाटलांचा खडसेंना घणाघात; म्हणाले, ‘तुमच्या मुलाने आत्महत्या का केली?’

October 13, 2026
जंतर-मंतरवर पुन्हा पोलिसांची कारवाई! सीजेपीचे तीन नेते ताब्यात

जंतर-मंतरवर पुन्हा पोलिसांची कारवाई! सीजेपीचे तीन नेते ताब्यात

October 13, 2026
रेल्वेत १०वी उत्तीर्णांसाठी नोकरीची संधी! तब्बल ६००० पेक्षा जास्त जागांसाठी भरती, आताच अर्ज करा

पदवीधर तरुणांसाठी खुशखबर! रेल्वेत तब्बल ३५४८ पदांसाठी भरती; अर्ज कुठे अन् कसा करावा?

October 13, 2026
महाराष्ट्रात ऑक्टोबर हीटचा तडाखा; या ६ जिल्ह्यांना उष्णतेचा यलो अलर्ट

ऑक्टोबरमध्येही उन्हाचा चटका कायम; जळगावचे तापमान ३७ अंशांपार

October 13, 2026

Recent News

© 2023 - Janbandhu Live News. All Rights Reserved. | Website Design: Aniket Patil Mob.8329898914

You cannot copy content of this page