Wednesday, April 15, 2026
JANBANDHU LIVE NEWS
  • होम
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • जळगाव जिल्हा
  • राजकारण
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • आणखी
    • सामाजिक
    • शैक्षणिक
    • आरोग्य
    • वाणिज्य
    • नोकरी
    • सरकारी योजना
    • मनोरंजन
  • Privacy Policy
  • About Us
  • व्हिडीओ
No Result
View All Result
  • होम
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • जळगाव जिल्हा
  • राजकारण
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • आणखी
    • सामाजिक
    • शैक्षणिक
    • आरोग्य
    • वाणिज्य
    • नोकरी
    • सरकारी योजना
    • मनोरंजन
  • Privacy Policy
  • About Us
  • व्हिडीओ
No Result
View All Result
JANBANDHU LIVE NEWS
No Result
View All Result
Home राष्ट्रीय

राहुल गांधींसह काँग्रेसच्या २५ खासदारांना घरात घुसून गोळ्या घालू; भाजपच्या पदाधिकाऱ्याकडून धमकी, VIDEO ने उडाली खळबळ

प्रा.डॉ.सुधीर यशोदा भगवान भटकर by प्रा.डॉ.सुधीर यशोदा भगवान भटकर
February 19, 2026
in राष्ट्रीय
0
अजित पवार यांच्या निधनानंतर राहुल गांधी भावुक ; ट्विट करत म्हणाले,” ही बातमी ऐकून खूप”
बातमी शेअर करा..!

नवी दिल्ली । भाजप आणि करणीसेनेच्या एका पदाधिकाऱ्याने सोशल मीडियावर एक व्हिडीओ पोस्ट केला आहे. त्यात राहुल गांधी यांना जीवे मारण्याची धमकी देण्यात आली आहे. ‘राहुल गांधी यांना घरात घुसून गोळ्या घालू’, अशी धमकी देण्यात आली आहे. राहुल गांधी यांच्यासह काँग्रेसच्या २५ खासदारांना देखील त्याने धमकी देण्यात आली आहे. या व्हिडीओमुळे सोशल मीडियावर खळबळ उडाली असून राजकीय वातावरण तापले आहे.

तर हा धमकीचा व्हिडीओ काँग्रेस नेते पवन खेरा यांनी आपल्या एक्स अकाऊंटवरून शेअर केला आहे. ज्यामध्ये करणी सेनेचा कार्यकर्ता म्हणतो की, “ज्या प्रकारे काँग्रेसच्या २५ खासदारांनी भारताच्या संसदेत लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला यांना जी शिवीगाळ केली आहे. त्यामुळे भारतीय जनता पक्ष आणि करणी सेनेच्या कार्यकर्त्यांमध्ये संतापले आहेत.

पूरा RSS-भाजपा तंत्र एक “गोडसे फैक्ट्री” है।

तथाकथित करणी सेना द्वारा राहुल गांधी और “25 सांसदों” के खिलाफ दी गई धमकी कोई अलग-थलग पड़ी घटना नहीं है। यह एक सुनियोजित और कपटपूर्ण साज़िश का हिस्सा है।

▪️पहले, @KirenRijiju ने सार्वजनिक रूप से झूठ बोला और देश को गुमराह किया कि… pic.twitter.com/jB8HjM9MdP

— Pawan Khera 🇮🇳 (@Pawankhera) February 19, 2026

राहुल गांधींच्या सांगण्यावरून खासदारांनी हे केलं आहे. त्यामुळे राहुल गांधींनी नीट ऐकावं, पुन्हा असं घडलं तर घरात घुसून गोळ्या घालू आणि याला प्रशासन जबाबदार असेल,” काँग्रेसच्या २५ खासदारांवर कारवाई झाली पाहिजे. मोदी सरकारचे मंत्री किरेन रिजिजू यांचे विधान ऐकल्यापासून आम्ही खूप रागात आहोत. जर २४ तासांमध्ये त्या २५ खासदारांना अटक होत असेल तर ठिक आहे. नाही तर प्रत्येकाला घरात घुसून आम्ही गोळ्या घालू. मला जेल झाली तरी चालेल मला काहीच प्रॉब्लेम नाही.’ असं हा व्यक्ती व्हिडिओमध्ये म्हणत आहे.

दरम्यान, धमकी देणाऱ्या व्यक्तीला अद्याप अटक करण्यात आली नाही. तसंच त्याच्याविरोधात गुन्हा दाखल झालेला नाही.’

बातमी शेअर करा..!
Previous Post

मग विकासासाठी पैसे कुठून येणार? मोफत देण्यावरून सुप्रीम कोर्टाचा थेट सवाल, म्हणाले…

Next Post

धुळे जिल्हा हादरला ! हळदीच्या कार्यक्रमात तुंबळ हाणामारीत तिघांचा मृत्यू

प्रा.डॉ.सुधीर यशोदा भगवान भटकर

प्रा.डॉ.सुधीर यशोदा भगवान भटकर

मुख्य संपादक, जनबंधू वृत्तपत्र,न्यूज पोर्टल ,यूट्यूब चॅनेल माजी संचालक, माध्यमशास्त्र प्रशाळा, कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ, जळगांव

Next Post
अवैधरित्या वाळू वाहतूक करणारे ट्रॅक्टर पकडले ; ट्रॅक्टर चालकावर गुन्हा दाखल

धुळे जिल्हा हादरला ! हळदीच्या कार्यक्रमात तुंबळ हाणामारीत तिघांचा मृत्यू

Discussion about this post

Stay Connected test

  • 23.9k Followers
  • 99 Subscribers
  • Trending
  • Comments
  • Latest
अधिकारी होण्याची सुवर्णसंधी..! MPSC कडून ‘या’ पदांसाठी बंपर भरतीची घोषणा

अधिकारी होण्याची सुवर्णसंधी..! MPSC कडून ‘या’ पदांसाठी बंपर भरतीची घोषणा

May 28, 2023
नोकरी मिळविण्याचा गोल्डन चान्स! बृहन्मुंबई महानगरपालिका मध्ये मेगाभरती सुरु

नोकरी मिळविण्याचा गोल्डन चान्स! बृहन्मुंबई महानगरपालिका मध्ये मेगाभरती सुरु

May 27, 2023
जळगावच्या तरुणांसाठी आनंदाची बातमी! जिल्हा परिषद जळगाव मध्ये होणार बंपर भरती

जळगावच्या तरुणांसाठी आनंदाची बातमी! जिल्हा परिषद जळगाव मध्ये होणार बंपर भरती

June 15, 2023
जळगावात दरमहा 21,000 रुपये पगाराच्या नोकरीची संधी.. येथे निघाली भरती, आताच करा अर्ज

जळगावात दरमहा 21,000 रुपये पगाराच्या नोकरीची संधी.. येथे निघाली भरती, आताच करा अर्ज

May 26, 2023
खाजगी ट्रॅव्हल्सने प्रवास करणाऱ्यांसाठी महत्वाची बातमी! शासनाकडून दर निश्चित, पहा काय आहे भाडे..

खाजगी ट्रॅव्हल्सने प्रवास करणाऱ्यांसाठी महत्वाची बातमी! शासनाकडून दर निश्चित, पहा काय आहे भाडे..

0
या राशीच्या लोकांना आजपासून प्रत्येक कामात यश मिळेल

या राशीच्या लोकांना आजपासून प्रत्येक कामात यश मिळेल

0
आनंदाची बातमी! सोन्या-चांदीच्या दरात पुन्हा एकदा घसरण

आनंदाची बातमी! सोन्या-चांदीच्या दरात पुन्हा एकदा घसरण

0
मोदी सरकारचा मोठा निर्णय! किरेन रिजिजूंना कायदा मंत्रीपदावरून हटवलं

मोदी सरकारचा मोठा निर्णय! किरेन रिजिजूंना कायदा मंत्रीपदावरून हटवलं

0
संविधानाचा मार्ग स्वीकारून सामाजिक समता साध्य करावी – जिल्हाधिकारी रोहन घुगे

संविधानाचा मार्ग स्वीकारून सामाजिक समता साध्य करावी – जिल्हाधिकारी रोहन घुगे

April 14, 2026
देशात पुन्हा उष्णतेच्या लाटेचा इशारा ; हवामान खात्याचा अंदाज वाचा

महाराष्ट्रात उष्णतेचा कहर! सरकारकडून नागरिकांसाठी महत्त्वाच्या सूचना जारी

April 14, 2026
राज्यात कोसळधार! आज कुठे दिला रेड अलर्ट अन् यलो अलर्ट, तुमच्या जिल्ह्यातील स्थिती पहा..

शेतकऱ्यांची चिंता वाढणार! यावर्षी सरासरीपेक्षा कमी पाऊस, IMDकडून पहिला अंदाज जाहीर

April 14, 2026
महाराष्ट्र हादरला ! २०० तरुणींचे शोषण करून व्हिडिओ व्हायरल करणारा ‘एमआयएम’चा नेता अटकेत

महाराष्ट्र हादरला ! २०० तरुणींचे शोषण करून व्हिडिओ व्हायरल करणारा ‘एमआयएम’चा नेता अटकेत

April 14, 2026

Recent News

© 2023 - Janbandhu Live News. All Rights Reserved. | Website Design: Aniket Patil Mob.8329898914

You cannot copy content of this page