Monday, April 20, 2026
JANBANDHU LIVE NEWS
  • होम
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • जळगाव जिल्हा
  • राजकारण
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • आणखी
    • सामाजिक
    • शैक्षणिक
    • आरोग्य
    • वाणिज्य
    • नोकरी
    • सरकारी योजना
    • मनोरंजन
  • Privacy Policy
  • About Us
  • व्हिडीओ
No Result
View All Result
  • होम
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • जळगाव जिल्हा
  • राजकारण
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • आणखी
    • सामाजिक
    • शैक्षणिक
    • आरोग्य
    • वाणिज्य
    • नोकरी
    • सरकारी योजना
    • मनोरंजन
  • Privacy Policy
  • About Us
  • व्हिडीओ
No Result
View All Result
JANBANDHU LIVE NEWS
No Result
View All Result
Home राष्ट्रीय

अबब! कोट्यवधींची रोकड अन्य सोनं, महागडी घड्याळे.. IPS अधिकाऱ्याच्या घरात सापडलं घबाड

प्रा.डॉ.सुधीर यशोदा भगवान भटकर by प्रा.डॉ.सुधीर यशोदा भगवान भटकर
October 17, 2025
in राष्ट्रीय
0
अबब! कोट्यवधींची रोकड अन्य सोनं, महागडी घड्याळे.. IPS अधिकाऱ्याच्या घरात सापडलं घबाड
बातमी शेअर करा..!

पंजाब पोलिसांचे डीआयजी हरचरण भुल्लर यांना सीबीआयने ₹८ लाखांची लाच घेताना रंगेहाथ अटक केली आहे. या अटकेनंतर सीबीआयने त्यांच्या रूपनगर येथील आवारावर छापा टाकला. याठिकाणी तब्बल ५ कोटींहून अधिक रोकड, आलिशान वाहने, दागिने आणि महागडी घड्याळे यांसारख्या मोठ्या प्रमाणात ‘अघोषित’ संपत्तीचा खुलासा झाला आहे. जप्त केलेल्या पैशांची मोजणी अजूनही सुरू असून, रोख रकमेचा आकडा आणखी वाढण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.

२००९ बॅचचे आयपीएस अधिकारी असलेल्या डीआयजी हरचरण सिंग भुल्लर यांना आणि त्यांचा कथित मध्यस्थ म्हणून काम करणाऱ्या कृष्णा नावाच्या एका खाजगी व्यक्तीला सीबीआयने अटक केली आहे. एका स्थानिक व्यावसायिकाविरुद्धचा फौजदारी गुन्हा ‘मिटवण्यासाठी’ आणि महिन्याच्या हप्त्यासाठी अधिकारी मध्यस्थांमार्फत लाच मागत होता आणि स्वीकारत होता, असे सीबीआयने म्हटले आहे.

सीबीआयने तक्रारीची तपासणी केल्यानंतर चंदीगडमध्ये एक सापळा रचला. सेक्टर २१ भागात डीआयजीच्या जवळच्या सहकाऱ्याला ₹८ लाख स्वीकारताना रंगेहाथ पकडले. त्याचवेळी सीबीआयने डीआयजीला एक नियंत्रित कॉल केला. ज्यात त्यांनी लाच मागितल्याचे स्वतः मान्य केले आणि तक्रारदाराला आपल्या कार्यालयात बोलावले. त्यानंतर सीबीआयने डीआयजीला त्यांच्या कार्यालयातून अटक केली.

कोणत्या वस्तू सापडल्या?
सुमारे ₹५ कोटी रोख
१.५ किलो सोन्याचे दागिने
पंजाबमधील विविध मालमत्तांशी संबंधित कागदपत्रे
मर्सिडीज आणि ऑडी सारख्या लक्झरी कारच्या चाव्या
२२ महागडे घड्याळे
लॉकरच्या चाव्या आणि ४० लिटरच्या विदेशी दारूच्या बाटल्या
डबल बॅरल गन, पिस्तूल, रिव्हॉल्व्हर, एअर गन आणि दारूगोळा

या छाप्यामध्ये मिळालेली मालमत्ता पाहता, हरचरण भुल्लर यांच्याकडे प्रचंड संपत्ती असल्याचे सूचित होत आहे. जप्तीतून मिळालेली रोकड, सोने-चांदीचे दागिने, अनेक फ्लॅट्स, जमिनीची मालकीची कागदपत्रे आणि लक्झरी कारच्या चाव्या या गोष्टींमुळे या प्रकरणाने संपूर्ण पंजाब पोलिस व्यवस्थेत खळबळ माजवली आहे. सीबीआयने या प्रकरणाचा सखोल तपास सुरू केला असून, संपत्तीकडे आणि बेकायदेशीर व्यवहारांकडे संबंधित इतर अधिकारी गुंतले आहेत का हे देखील पाहिले जात आहे.

बातमी शेअर करा..!
Previous Post

तहसील कार्यालयातील भ्रष्टाचार चव्हाट्यावर ; अव्वल कारकूनचा पैसे घेतानाचा व्हिडीओ व्हायरल

Next Post

सरकारी नोकरीच्या शोधात असणाऱ्यांसाठी खुशखबर ! एनटीपीसीमध्ये या पदांसाठी भरती सुरु

प्रा.डॉ.सुधीर यशोदा भगवान भटकर

प्रा.डॉ.सुधीर यशोदा भगवान भटकर

मुख्य संपादक, जनबंधू वृत्तपत्र,न्यूज पोर्टल ,यूट्यूब चॅनेल माजी संचालक, माध्यमशास्त्र प्रशाळा, कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ, जळगांव

Next Post
नॅशनल थर्मल पॉवर कॉर्पोरेशनमध्ये बंपर भरती ; पगार 50,000 पासून सुरु

सरकारी नोकरीच्या शोधात असणाऱ्यांसाठी खुशखबर ! एनटीपीसीमध्ये या पदांसाठी भरती सुरु

Discussion about this post

Stay Connected test

  • 23.9k Followers
  • 99 Subscribers
  • Trending
  • Comments
  • Latest
अधिकारी होण्याची सुवर्णसंधी..! MPSC कडून ‘या’ पदांसाठी बंपर भरतीची घोषणा

अधिकारी होण्याची सुवर्णसंधी..! MPSC कडून ‘या’ पदांसाठी बंपर भरतीची घोषणा

May 28, 2023
नोकरी मिळविण्याचा गोल्डन चान्स! बृहन्मुंबई महानगरपालिका मध्ये मेगाभरती सुरु

नोकरी मिळविण्याचा गोल्डन चान्स! बृहन्मुंबई महानगरपालिका मध्ये मेगाभरती सुरु

May 27, 2023
जळगावच्या तरुणांसाठी आनंदाची बातमी! जिल्हा परिषद जळगाव मध्ये होणार बंपर भरती

जळगावच्या तरुणांसाठी आनंदाची बातमी! जिल्हा परिषद जळगाव मध्ये होणार बंपर भरती

June 15, 2023
जळगावात दरमहा 21,000 रुपये पगाराच्या नोकरीची संधी.. येथे निघाली भरती, आताच करा अर्ज

जळगावात दरमहा 21,000 रुपये पगाराच्या नोकरीची संधी.. येथे निघाली भरती, आताच करा अर्ज

May 26, 2023
खाजगी ट्रॅव्हल्सने प्रवास करणाऱ्यांसाठी महत्वाची बातमी! शासनाकडून दर निश्चित, पहा काय आहे भाडे..

खाजगी ट्रॅव्हल्सने प्रवास करणाऱ्यांसाठी महत्वाची बातमी! शासनाकडून दर निश्चित, पहा काय आहे भाडे..

0
या राशीच्या लोकांना आजपासून प्रत्येक कामात यश मिळेल

या राशीच्या लोकांना आजपासून प्रत्येक कामात यश मिळेल

0
आनंदाची बातमी! सोन्या-चांदीच्या दरात पुन्हा एकदा घसरण

आनंदाची बातमी! सोन्या-चांदीच्या दरात पुन्हा एकदा घसरण

0
मोदी सरकारचा मोठा निर्णय! किरेन रिजिजूंना कायदा मंत्रीपदावरून हटवलं

मोदी सरकारचा मोठा निर्णय! किरेन रिजिजूंना कायदा मंत्रीपदावरून हटवलं

0
नाशिक TCS प्रकरणात कंपनीची निदा खानविरोधात मोठी कारवाई; थेट..

नाशिक TCS प्रकरणात कंपनीची निदा खानविरोधात मोठी कारवाई; थेट..

April 20, 2026
मध्य रेल्वेचं प्रवाशांसाठी मोठं गिफ्ट ! भुसावळामार्गे मुंबईतून प्रयागराजसाठी 44 स्पेशल ट्रेन सुटणार

प्रवाशांसाठी महत्वाची बातमी ; भुसावळ विभागातील ब्लॉकमुळे चार गाड्या रद्द, लांब पल्ल्याच्या गाड्यांच्या वेळेत बदल

April 20, 2026
भीषण अपघात ! प्रवाशांनी खच्चून भरलेली बस पलटली, 17 जणांचा मृत्यू, अनेक जखमी

भीषण अपघात ! प्रवाशांनी खच्चून भरलेली बस पलटली, 17 जणांचा मृत्यू, अनेक जखमी

April 20, 2026
महाराष्ट्रात जोपर्यंत देवेंद्र फडणवीस आहेत, तोपर्यंत… ; संजय राऊतांचं मोठं वक्तव्य

ज्याला तुम्ही महिला आरक्षण विधेयक म्हणताय ते..; महिला आरक्षणावरुन संजय राऊतांचा खळबळजनक दावा

April 20, 2026

Recent News

© 2023 - Janbandhu Live News. All Rights Reserved. | Website Design: Aniket Patil Mob.8329898914

You cannot copy content of this page