Monday, April 20, 2026
JANBANDHU LIVE NEWS
  • होम
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • जळगाव जिल्हा
  • राजकारण
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • आणखी
    • सामाजिक
    • शैक्षणिक
    • आरोग्य
    • वाणिज्य
    • नोकरी
    • सरकारी योजना
    • मनोरंजन
  • Privacy Policy
  • About Us
  • व्हिडीओ
No Result
View All Result
  • होम
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • जळगाव जिल्हा
  • राजकारण
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • आणखी
    • सामाजिक
    • शैक्षणिक
    • आरोग्य
    • वाणिज्य
    • नोकरी
    • सरकारी योजना
    • मनोरंजन
  • Privacy Policy
  • About Us
  • व्हिडीओ
No Result
View All Result
JANBANDHU LIVE NEWS
No Result
View All Result
Home जळगाव जिल्हा

प्रवाशांना दिलासा! भुसावळ मार्गे पुणे- दानापूर दरम्यान दररोज विशेष ट्रेन धावणार

प्रा.डॉ.सुधीर यशोदा भगवान भटकर by प्रा.डॉ.सुधीर यशोदा भगवान भटकर
March 16, 2026
in जळगाव जिल्हा
0
प्रवाशांना दिलासा! भुसावळ मार्गे पुणे- दानापूर दरम्यान दररोज विशेष ट्रेन धावणार
बातमी शेअर करा..!

भुसावळ । उन्हाळी सुट्ट्यांमध्ये अनेक जण फिरण्याचा किंवा गावी जाण्याचा प्लॅन करतात. यामुळे रेल्वे गाड्यांमध्ये गर्दी दिसून येते. प्रवाशांची गर्दी लक्ष्यात घेऊन मध्य रेल्वेनं एक महत्वाचा निर्णय घेतला. रेल्वेनं पुणे ते दानापूर दरम्यान दररोज विशेष रेल्वेगाडी चालवण्याची घोषणा करण्यात आली आहे. या निर्णयामुळे महाराष्ट्र आणि बिहारदरम्यान प्रवास करणाऱ्या हजारो प्रवाशांना मोठा दिलासा मिळणार आहे. विशेष या गाडीला
रेल्वे अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, गाडी क्रमांक 01449 पुणे- दानापूर विशेष गाडी 10 मार्च ते 31 मार्च या कालावधीत दररोज दुपारी 15:30 वाजता पुणे रेल्वे स्थानकावरून सुटेल आणि तिसऱ्या दिवशी पहाटे 02:45 वाजता दानापूरला पोहोचेल. तर परतीच्या प्रवासात गाडी क्रमांक 01450 दानापूर- पुणे विशेष गाडी 12 मार्च ते 2 एप्रिल या कालावधीत सकाळी 05:00 वाजता दानापूरहून सुटेल आणि दुसऱ्या दिवशी सायंकाळी 18:15 वाजता पुणे रेल्वे स्थानकात दाखल होईल.

या विशेष सेवेअंतर्गत एकूण 44 फेऱ्या होणार आहेत, ज्यामध्ये प्रत्येक दिशेने 22 फेऱ्यांचा समावेश असेल. त्यामुळे या मार्गावर तिकीटांची उपलब्धता वाढेल आणि प्रतीक्षा यादीवरील ताण काही प्रमाणात कमी होईल. जास्तीच्या गाड्या असल्याने प्रवाशांची गर्दी होणार नाही आणि लोकांना आरामदायी प्रवास करता येईल.

प्रवासादरम्यान ही विशेष गाडी अनेक प्रमुख स्थानकांवर थांबणार आहे. त्यामध्ये दौंड कॉर्ड केबिन, अहिल्यानगर, कोपरगाव, मनमाड, भुसावळ, इटारसी, जबलपूर, कटनी, सतना, माणिकपूर, प्रयागराज छिवकी, पं. दीनदयाल उपाध्याय जंक्शन, बक्सर आणि आरा या स्थानकांचा समावेश आहे.

प्रवाशांच्या विविध गरजा लक्षात घेऊन या विशेष गाडीत विविध श्रेणींचे डबे ठेवण्यात आले आहेत. त्यामध्ये, 1 AC 2-Tier (वातानुकूलित दोन मजली) डबा, 5 AC 3-Tier (वातानुकूलित तीन मजली) डबे, 6 स्लीपर क्लास डबे, 4 सामान्य द्वितीय श्रेणी (जनरल) डबे, 2 गार्ड ब्रेक व्हॅन व सामान डबे अशा प्रकारे एकूण कोच संरचना तयार करण्यात आली आहे, ज्यामुळे विविध बजेट आणि सोयींनुसार प्रवाशांना पर्याय उपलब्ध होतील.

या विशेष ट्रेनसाठी तिकीट बुकिंग सर्व संगणकीकृत आरक्षण केंद्रांवर तसेच IRCTC च्या अधिकृत संकेतस्थळ आणि IRCTC Rail Connect अॅपद्वारे सुरू करण्यात आले आहे. महाराष्ट्रातून बिहार आणि उत्तर भारतात काम करणाऱ्या मोठ्या प्रमाणातील कामगार, विद्यार्थी आणि कुटुंबीयांसाठी ही विशेष गाडी अत्यंत उपयुक्त ठरणार आहे

बातमी शेअर करा..!
Previous Post

ग्राहकांसाठी आनंदाची बातमी ! जळगावात सोने-चांदीचे दर जोरदार घसरले, वाचा नवीन दर?

Next Post

पाळधीत साईबाबा मंदिराच्या भक्तनिवासाचा स्लॅब कोसळला, ७ जण गंभीर जखमी

प्रा.डॉ.सुधीर यशोदा भगवान भटकर

प्रा.डॉ.सुधीर यशोदा भगवान भटकर

मुख्य संपादक, जनबंधू वृत्तपत्र,न्यूज पोर्टल ,यूट्यूब चॅनेल माजी संचालक, माध्यमशास्त्र प्रशाळा, कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ, जळगांव

Next Post
पाळधीत साईबाबा मंदिराच्या भक्तनिवासाचा स्लॅब कोसळला, ७ जण गंभीर जखमी

पाळधीत साईबाबा मंदिराच्या भक्तनिवासाचा स्लॅब कोसळला, ७ जण गंभीर जखमी

Discussion about this post

Stay Connected test

  • 23.9k Followers
  • 99 Subscribers
  • Trending
  • Comments
  • Latest
अधिकारी होण्याची सुवर्णसंधी..! MPSC कडून ‘या’ पदांसाठी बंपर भरतीची घोषणा

अधिकारी होण्याची सुवर्णसंधी..! MPSC कडून ‘या’ पदांसाठी बंपर भरतीची घोषणा

May 28, 2023
नोकरी मिळविण्याचा गोल्डन चान्स! बृहन्मुंबई महानगरपालिका मध्ये मेगाभरती सुरु

नोकरी मिळविण्याचा गोल्डन चान्स! बृहन्मुंबई महानगरपालिका मध्ये मेगाभरती सुरु

May 27, 2023
जळगावच्या तरुणांसाठी आनंदाची बातमी! जिल्हा परिषद जळगाव मध्ये होणार बंपर भरती

जळगावच्या तरुणांसाठी आनंदाची बातमी! जिल्हा परिषद जळगाव मध्ये होणार बंपर भरती

June 15, 2023
जळगावात दरमहा 21,000 रुपये पगाराच्या नोकरीची संधी.. येथे निघाली भरती, आताच करा अर्ज

जळगावात दरमहा 21,000 रुपये पगाराच्या नोकरीची संधी.. येथे निघाली भरती, आताच करा अर्ज

May 26, 2023
खाजगी ट्रॅव्हल्सने प्रवास करणाऱ्यांसाठी महत्वाची बातमी! शासनाकडून दर निश्चित, पहा काय आहे भाडे..

खाजगी ट्रॅव्हल्सने प्रवास करणाऱ्यांसाठी महत्वाची बातमी! शासनाकडून दर निश्चित, पहा काय आहे भाडे..

0
या राशीच्या लोकांना आजपासून प्रत्येक कामात यश मिळेल

या राशीच्या लोकांना आजपासून प्रत्येक कामात यश मिळेल

0
आनंदाची बातमी! सोन्या-चांदीच्या दरात पुन्हा एकदा घसरण

आनंदाची बातमी! सोन्या-चांदीच्या दरात पुन्हा एकदा घसरण

0
मोदी सरकारचा मोठा निर्णय! किरेन रिजिजूंना कायदा मंत्रीपदावरून हटवलं

मोदी सरकारचा मोठा निर्णय! किरेन रिजिजूंना कायदा मंत्रीपदावरून हटवलं

0
नाशिक TCS प्रकरणात कंपनीची निदा खानविरोधात मोठी कारवाई; थेट..

नाशिक TCS प्रकरणात कंपनीची निदा खानविरोधात मोठी कारवाई; थेट..

April 20, 2026
मध्य रेल्वेचं प्रवाशांसाठी मोठं गिफ्ट ! भुसावळामार्गे मुंबईतून प्रयागराजसाठी 44 स्पेशल ट्रेन सुटणार

प्रवाशांसाठी महत्वाची बातमी ; भुसावळ विभागातील ब्लॉकमुळे चार गाड्या रद्द, लांब पल्ल्याच्या गाड्यांच्या वेळेत बदल

April 20, 2026
भीषण अपघात ! प्रवाशांनी खच्चून भरलेली बस पलटली, 17 जणांचा मृत्यू, अनेक जखमी

भीषण अपघात ! प्रवाशांनी खच्चून भरलेली बस पलटली, 17 जणांचा मृत्यू, अनेक जखमी

April 20, 2026
महाराष्ट्रात जोपर्यंत देवेंद्र फडणवीस आहेत, तोपर्यंत… ; संजय राऊतांचं मोठं वक्तव्य

ज्याला तुम्ही महिला आरक्षण विधेयक म्हणताय ते..; महिला आरक्षणावरुन संजय राऊतांचा खळबळजनक दावा

April 20, 2026

Recent News

© 2023 - Janbandhu Live News. All Rights Reserved. | Website Design: Aniket Patil Mob.8329898914

You cannot copy content of this page