Monday, February 23, 2026
JANBANDHU LIVE NEWS
  • होम
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • जळगाव जिल्हा
  • राजकारण
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • आणखी
    • सामाजिक
    • शैक्षणिक
    • आरोग्य
    • वाणिज्य
    • नोकरी
    • सरकारी योजना
    • मनोरंजन
  • Privacy Policy
  • About Us
  • व्हिडीओ
No Result
View All Result
  • होम
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • जळगाव जिल्हा
  • राजकारण
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • आणखी
    • सामाजिक
    • शैक्षणिक
    • आरोग्य
    • वाणिज्य
    • नोकरी
    • सरकारी योजना
    • मनोरंजन
  • Privacy Policy
  • About Us
  • व्हिडीओ
No Result
View All Result
JANBANDHU LIVE NEWS
No Result
View All Result
Home क्राईम

जळगावात लॉजवर सुरू असलेल्या कुंटणखान्यावर पोलिसांचा छापा ; महिलांसह पुरुष ताब्यात

प्रा.डॉ.सुधीर यशोदा भगवान भटकर by प्रा.डॉ.सुधीर यशोदा भगवान भटकर
September 13, 2023
in क्राईम, जळगाव जिल्हा
0
जळगावात लॉजवर सुरू असलेल्या कुंटणखान्यावर पोलिसांचा छापा ; महिलांसह पुरुष ताब्यात
बातमी शेअर करा..!

जळगाव । भजे गल्लीतील ‘लयभारी’ लॉजवर सुरू असलेल्या कुंटणखान्यावर पोलिसांनी छापा टाकून पाच महिलांसह पाच ते सहा पुरुषांना ताब्यात घेतले आहे. मंगळवारी सायंकाळी ७ वाजता जिल्हापेठ पोलिसांनी ही कारवाई केली. या प्रकरणी रात्री उशिरापर्यंत गुन्ह्याची नोंद करण्यात येत होती.

नवीन बसस्थानक शेजारील गल्लीतील ‘लयभारी’ लॉजवर कुंटणखाना सुरू असल्याची माहिती जिल्हापेठ ठाण्याचे निरीक्षक डॉ. विशाल जयस्वाल यांना मिळाली. त्यानुसार त्यांनी पथक तयार करून खात्रीशीर माहिती घेतली. बनावट ग्राहक बनून पंटरद्वारे आत गेले असता त्या ठिकाणी पाच महिला व काही पुरुष असल्याचे आढळून आले. पोलिसांनी छापा टाकून पाच महिला, सहा पुरुषांना ताब्यात घेतले आहे. जिल्हापेठ ठाण्यात गुन्हा दाखल करण्याचे काम सुरू होते.

बातमी शेअर करा..!
Previous Post

राज्यात आजपासून मेघ गर्जनेसह पावसाचा इशारा ; हवामान विभागाचा या जिल्ह्यांना अलर्ट जारी

Next Post

रावेर लोकसभेची जागा काँग्रेसच लढवणार ; बाळासाहेब थोरात

प्रा.डॉ.सुधीर यशोदा भगवान भटकर

प्रा.डॉ.सुधीर यशोदा भगवान भटकर

मुख्य संपादक, जनबंधू वृत्तपत्र,न्यूज पोर्टल ,यूट्यूब चॅनेल माजी संचालक, माध्यमशास्त्र प्रशाळा, कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ, जळगांव

Next Post
रावेर लोकसभेची जागा काँग्रेसच लढवणार ; बाळासाहेब थोरात

रावेर लोकसभेची जागा काँग्रेसच लढवणार ; बाळासाहेब थोरात

Discussion about this post

Stay Connected test

  • 23.9k Followers
  • 99 Subscribers
  • Trending
  • Comments
  • Latest
अधिकारी होण्याची सुवर्णसंधी..! MPSC कडून ‘या’ पदांसाठी बंपर भरतीची घोषणा

अधिकारी होण्याची सुवर्णसंधी..! MPSC कडून ‘या’ पदांसाठी बंपर भरतीची घोषणा

May 28, 2023
नोकरी मिळविण्याचा गोल्डन चान्स! बृहन्मुंबई महानगरपालिका मध्ये मेगाभरती सुरु

नोकरी मिळविण्याचा गोल्डन चान्स! बृहन्मुंबई महानगरपालिका मध्ये मेगाभरती सुरु

May 27, 2023
जळगावच्या तरुणांसाठी आनंदाची बातमी! जिल्हा परिषद जळगाव मध्ये होणार बंपर भरती

जळगावच्या तरुणांसाठी आनंदाची बातमी! जिल्हा परिषद जळगाव मध्ये होणार बंपर भरती

June 15, 2023
जळगावात दरमहा 21,000 रुपये पगाराच्या नोकरीची संधी.. येथे निघाली भरती, आताच करा अर्ज

जळगावात दरमहा 21,000 रुपये पगाराच्या नोकरीची संधी.. येथे निघाली भरती, आताच करा अर्ज

May 26, 2023
खाजगी ट्रॅव्हल्सने प्रवास करणाऱ्यांसाठी महत्वाची बातमी! शासनाकडून दर निश्चित, पहा काय आहे भाडे..

खाजगी ट्रॅव्हल्सने प्रवास करणाऱ्यांसाठी महत्वाची बातमी! शासनाकडून दर निश्चित, पहा काय आहे भाडे..

0
या राशीच्या लोकांना आजपासून प्रत्येक कामात यश मिळेल

या राशीच्या लोकांना आजपासून प्रत्येक कामात यश मिळेल

0
आनंदाची बातमी! सोन्या-चांदीच्या दरात पुन्हा एकदा घसरण

आनंदाची बातमी! सोन्या-चांदीच्या दरात पुन्हा एकदा घसरण

0
मोदी सरकारचा मोठा निर्णय! किरेन रिजिजूंना कायदा मंत्रीपदावरून हटवलं

मोदी सरकारचा मोठा निर्णय! किरेन रिजिजूंना कायदा मंत्रीपदावरून हटवलं

0
आता विरोधी पक्षनेतेपद कुणाकडे जाणार?  ही 3 नावं चर्चेत

उद्यापासून राज्याच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनाला सुरूवात;  अधिवेशनात हे मुद्दे गाजणार?

February 22, 2026
जळगावात दोन वाईन शॉप फोडणारा सराईत गुन्हेगार गजाआड; ३.०४ लाखांचा मुद्देमाल जप्त

जळगावात दोन वाईन शॉप फोडणारा सराईत गुन्हेगार गजाआड; ३.०४ लाखांचा मुद्देमाल जप्त

February 22, 2026
मोठी बातमी! शरद पवारांना ट्विटरच्या माध्यमातून जीवे मारण्याची धमकी ; राज्यातल्या राजकीय वर्तुळात खळबळ

शरद पवार यांची प्रकृती पुन्हा एकदा खालावली

February 22, 2026
मुदत संपणाऱ्या ग्रामपंचायतींना दिलासा; सरपंचच पाहणार प्रशासकीय कारभार

मुदत संपणाऱ्या ग्रामपंचायतींना दिलासा; सरपंचच पाहणार प्रशासकीय कारभार

February 21, 2026

Recent News

© 2023 - Janbandhu Live News. All Rights Reserved. | Website Design: Aniket Patil Mob.8329898914

You cannot copy content of this page