Thursday, July 23, 2026
JANBANDHU LIVE NEWS
  • होम
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • जळगाव जिल्हा
  • राजकारण
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • आणखी
    • सामाजिक
    • शैक्षणिक
    • आरोग्य
    • वाणिज्य
    • नोकरी
    • सरकारी योजना
    • मनोरंजन
  • Privacy Policy
  • About Us
  • व्हिडीओ
No Result
View All Result
  • होम
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • जळगाव जिल्हा
  • राजकारण
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • आणखी
    • सामाजिक
    • शैक्षणिक
    • आरोग्य
    • वाणिज्य
    • नोकरी
    • सरकारी योजना
    • मनोरंजन
  • Privacy Policy
  • About Us
  • व्हिडीओ
No Result
View All Result
JANBANDHU LIVE NEWS
No Result
View All Result
Home महाराष्ट्र

पुन्हा दिसलास तर 50 ग्रॅमची पावडर टाकेन.. विद्यार्थ्यांना धमकी देणारा पोलीस निलंबित

प्रा.डॉ.सुधीर यशोदा भगवान भटकर by प्रा.डॉ.सुधीर यशोदा भगवान भटकर
July 23, 2026
in महाराष्ट्र
0
पुन्हा दिसलास तर 50 ग्रॅमची पावडर टाकेन.. विद्यार्थ्यांना धमकी देणारा पोलीस निलंबित
बातमी शेअर करा..!

मुंबई : सोशल मीडियावर एका पोलीस कर्मचाऱ्याचा तरुणाला धमकावत असल्याचा व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर मुंबई पोलिसांनी संबंधित पोलीस कर्मचाऱ्यावर निलंबनाची कारवाई केली आहे. पत्रकार परिषदेत मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी या व्हिडिओचा उल्लेख करत गंभीर प्रश्न उपस्थित केल्यानंतर काही तासांतच गृहखात्याकडून ही कारवाई करण्यात आली.व्हायरल व्हिडिओमध्ये संबंधित पोलीस एका तरुणाला “पुन्हा दिसलास तर ५० ग्रॅमची पावडर टाकेन” अशी धमकी देताना दिसत आहे. या वक्तव्यामुळे सोशल मीडियावर संताप व्यक्त होत असून, पोलिसांच्या कार्यपद्धतीवर प्रश्नचिन्ह उपस्थित करण्यात आले.कारवाई करण्यात आलेल्या पोलीस कर्मचाऱ्याचे नाव पवन सांगळे असून तो सायन पोलीस ठाण्यात चालक (ड्रायव्हर) म्हणून कार्यरत आहे. व्हिडिओ समोर आल्यानंतर मुंबई पोलिसांनी त्याला तात्काळ निलंबित केले.

राज ठाकरेंचा सवाल

राज ठाकरे यांनी संयुक्त पत्रकार परिषदेत हा व्हिडिओ दाखवत सरकारवर टीका केली. ते म्हणाले, “माझ्याकडे एक व्हिडिओ आला आहे. मुलं टॅक्सीने जात असताना पोलीस ‘५० ग्रॅम पावडर टाकेन’ अशी धमकी देतो. हा पोलीस ड्रग्स सप्लायर आहे का? पोलिसांकडे पावडर कुठून आली? नेमकं चाललंय तरी काय?”

काँग्रेसची न्यायालयीन चौकशीची मागणी

दरम्यान, महाराष्ट्र काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनीही या प्रकरणाची गंभीर दखल घेतली. त्यांनी पोलीस महासंचालकांची भेट घेऊन संबंधित पोलीस कर्मचाऱ्याला निलंबित करण्याची मागणी केली होती. सपकाळ म्हणाले, “पोलीस जर ‘५० ग्रॅम पावडर’ची भाषा करत असेल, तर अंमली पदार्थांच्या रॅकेटमध्ये पोलिसांचाही संबंध आहे का, असा प्रश्न निर्माण होतो. या प्रकरणाची उच्च न्यायालयाच्या न्यायाधीशांच्या देखरेखीखाली चौकशी व्हावी.”

आंदोलनातील आणखी एक व्हिडिओही चर्चेत

दरम्यान, दिल्लीतील विद्यार्थ्यांच्या आंदोलनादरम्यान आणखी एक व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. या व्हिडिओमध्ये पोलिसांनी ताब्यात घेतलेल्या काही आंदोलक विद्यार्थ्यांना पोलिस व्हॅनमध्ये बसवले असताना, बाहेर उभ्या असलेल्या आंदोलनकर्त्यांनी व्हॅनचा दरवाजा उघडल्याने विद्यार्थी एकामागून एक खाली उतरून पळताना दिसत आहेत.

या व्हिडिओवरून सोशल मीडियावर दोन मतप्रवाह निर्माण झाले आहेत. काही जण विद्यार्थ्यांच्या कृतीचे समर्थन करत आहेत, तर दुसरा गट ही घटना कायदा-सुव्यवस्थेला आव्हान देणारी असल्याचे म्हणत टीका करत आहे.

बातमी शेअर करा..!
Previous Post

वंचित बहुजन आघाडीतर्फे महाराष्ट्र बंदला राज्यभरात उत्स्फूर्त प्रतिसाद

Next Post

नॅशनल इन्शुरन्स कंपनीमध्ये ५०० पदांसाठी भरती; पदवीधरांना सरकारी नोकरीची मोठी संधी

प्रा.डॉ.सुधीर यशोदा भगवान भटकर

प्रा.डॉ.सुधीर यशोदा भगवान भटकर

मुख्य संपादक, जनबंधू वृत्तपत्र,न्यूज पोर्टल ,यूट्यूब चॅनेल माजी संचालक, माध्यमशास्त्र प्रशाळा, कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ, जळगांव

Next Post
नॅशनल इन्शुरन्स कंपनीमध्ये ५०० पदांसाठी भरती; पदवीधरांना सरकारी नोकरीची मोठी संधी

नॅशनल इन्शुरन्स कंपनीमध्ये ५०० पदांसाठी भरती; पदवीधरांना सरकारी नोकरीची मोठी संधी

Discussion about this post

Stay Connected test

  • 23.9k Followers
  • 99 Subscribers
  • Trending
  • Comments
  • Latest
अधिकारी होण्याची सुवर्णसंधी..! MPSC कडून ‘या’ पदांसाठी बंपर भरतीची घोषणा

अधिकारी होण्याची सुवर्णसंधी..! MPSC कडून ‘या’ पदांसाठी बंपर भरतीची घोषणा

May 28, 2023
नोकरी मिळविण्याचा गोल्डन चान्स! बृहन्मुंबई महानगरपालिका मध्ये मेगाभरती सुरु

नोकरी मिळविण्याचा गोल्डन चान्स! बृहन्मुंबई महानगरपालिका मध्ये मेगाभरती सुरु

May 27, 2023
जळगावच्या तरुणांसाठी आनंदाची बातमी! जिल्हा परिषद जळगाव मध्ये होणार बंपर भरती

जळगावच्या तरुणांसाठी आनंदाची बातमी! जिल्हा परिषद जळगाव मध्ये होणार बंपर भरती

June 15, 2023
जळगावात दरमहा 21,000 रुपये पगाराच्या नोकरीची संधी.. येथे निघाली भरती, आताच करा अर्ज

जळगावात दरमहा 21,000 रुपये पगाराच्या नोकरीची संधी.. येथे निघाली भरती, आताच करा अर्ज

May 26, 2023
खाजगी ट्रॅव्हल्सने प्रवास करणाऱ्यांसाठी महत्वाची बातमी! शासनाकडून दर निश्चित, पहा काय आहे भाडे..

खाजगी ट्रॅव्हल्सने प्रवास करणाऱ्यांसाठी महत्वाची बातमी! शासनाकडून दर निश्चित, पहा काय आहे भाडे..

0
या राशीच्या लोकांना आजपासून प्रत्येक कामात यश मिळेल

या राशीच्या लोकांना आजपासून प्रत्येक कामात यश मिळेल

0
आनंदाची बातमी! सोन्या-चांदीच्या दरात पुन्हा एकदा घसरण

आनंदाची बातमी! सोन्या-चांदीच्या दरात पुन्हा एकदा घसरण

0
मोदी सरकारचा मोठा निर्णय! किरेन रिजिजूंना कायदा मंत्रीपदावरून हटवलं

मोदी सरकारचा मोठा निर्णय! किरेन रिजिजूंना कायदा मंत्रीपदावरून हटवलं

0
जंतर-मंतरवरील आंदोलनादरम्यान अभिजीत दीपकेंची प्रकृती खालावली; ‘मला माफ करा’, म्हणत आंदोलनस्थळ सोडले

जंतर-मंतरवरील आंदोलनादरम्यान अभिजीत दीपकेंची प्रकृती खालावली; ‘मला माफ करा’, म्हणत आंदोलनस्थळ सोडले

July 23, 2026
IMD चा पावसाबाबत धोक्याचा इशारा; महाराष्ट्रासह 14 राज्यांना हाय अलर्ट 

महाराष्ट्रात पावसाचा जोर ओसरणार; हवामान खात्याकडून पुढील पाच दिवसाचा अंदाज जारी

July 23, 2026
नॅशनल इन्शुरन्स कंपनीमध्ये ५०० पदांसाठी भरती; पदवीधरांना सरकारी नोकरीची मोठी संधी

नॅशनल इन्शुरन्स कंपनीमध्ये ५०० पदांसाठी भरती; पदवीधरांना सरकारी नोकरीची मोठी संधी

July 23, 2026
पुन्हा दिसलास तर 50 ग्रॅमची पावडर टाकेन.. विद्यार्थ्यांना धमकी देणारा पोलीस निलंबित

पुन्हा दिसलास तर 50 ग्रॅमची पावडर टाकेन.. विद्यार्थ्यांना धमकी देणारा पोलीस निलंबित

July 23, 2026

Recent News

© 2023 - Janbandhu Live News. All Rights Reserved. | Website Design: Aniket Patil Mob.8329898914

You cannot copy content of this page