Saturday, May 30, 2026
JANBANDHU LIVE NEWS
  • होम
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • जळगाव जिल्हा
  • राजकारण
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • आणखी
    • सामाजिक
    • शैक्षणिक
    • आरोग्य
    • वाणिज्य
    • नोकरी
    • सरकारी योजना
    • मनोरंजन
  • Privacy Policy
  • About Us
  • व्हिडीओ
No Result
View All Result
  • होम
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • जळगाव जिल्हा
  • राजकारण
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • आणखी
    • सामाजिक
    • शैक्षणिक
    • आरोग्य
    • वाणिज्य
    • नोकरी
    • सरकारी योजना
    • मनोरंजन
  • Privacy Policy
  • About Us
  • व्हिडीओ
No Result
View All Result
JANBANDHU LIVE NEWS
No Result
View All Result
Home क्राईम

शिक्षण क्षेत्राला काळिमा! गाईडच्या अनैतिक त्रासाला कंटाळून पीएचडी विद्यार्थिनीची आत्महत्या

प्रा.डॉ.सुधीर यशोदा भगवान भटकर by प्रा.डॉ.सुधीर यशोदा भगवान भटकर
April 13, 2026
in क्राईम, महाराष्ट्र
0
अवैधरित्या वाळू वाहतूक करणारे ट्रॅक्टर पकडले ; ट्रॅक्टर चालकावर गुन्हा दाखल
बातमी शेअर करा..!

पिंपरी-चिंचवड: पुण्यातील शैक्षणिक वर्तुळातून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. बोटॅनिकल सर्व्हे ऑफ इंडियामधील एका ३० वर्षीय पीएचडी विद्यार्थिनीने आपल्या गाईडच्या मानसिक आणि अनैतिक त्रासाला कंटाळून गळफास घेत आपली जीवनयात्रा संपवली. याप्रकरणी भोसरी एमआयडीसी पोलिसांनी सहाय्यक संचालक डॉ. ए. बिन्नियमिन याला अटक केली आहे.

नेमकी घटना काय?

संबंधित तरुणी शाहूनगर परिसरात वास्तव्यास होती. ती बॉटनी विषयात बोटॅनिकल सर्व्हे ऑफ इंडिया येथे पीएचडीचे संशोधन करत होती. आरोपी डॉ. ए. बिन्नियमिन हा तिचा गाईड (मार्गदर्शक) म्हणून कार्यरत होता. शनिवारी, ११ एप्रिल रोजी तरुणीने राहत्या घरी गळफास घेऊन आत्महत्या केली. या घटनेमुळे परिसरात एकच खळबळ उडाली आहे.

सुसाईड नोटमध्ये धक्कादायक खुलासे

आत्महत्या करण्यापूर्वी तरुणीने एक चिठ्ठी लिहून ठेवली आहे. या सुसाईड नोटमध्ये तिने गाईड बिन्नियमिन याच्यावर गंभीर आरोप केले आहेत. ऑगस्ट २०२५ पासून बिन्नियमिन हा सातत्याने अनैतिक मागणी, गैरवर्तन आणि मानसिक त्रास देत असल्याचे तिने चिठ्ठीत नमूद केले आहे. याच त्रासामुळे आलेल्या नैराश्यातून तिने हे टोकाचे पाऊल उचलले.

माफीनामा लिहूनही दिला, पण मानसिक धक्का कायम

तपासातून समोर आलेल्या माहितीनुसार, आत्महत्या करण्याच्या दोन दिवस आधी बिन्नियमिन याने एका स्टॅम्प पेपरवर “पुन्हा असा प्रकार करणार नाही, माझी चूक झाली” असा माफीनामा लिहून दिला होता. मात्र, एवढा काळ सहन केलेल्या मानसिक धक्क्यातून संबंधित तरुणी सावरू शकली नाही आणि अखेर तिने आयुष्य संपवण्याचा निर्णय घेतला.

आरोपीला १५ एप्रिलपर्यंत पोलीस कोठडी

तरुणीच्या वडिलांनी दिलेल्या फिर्यादीवरून भोसरी एमआयडीसी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी तातडीने कारवाई करत डॉ. ए. बिन्नियमिन याला अटक केली. न्यायालयाने आरोपीला बुधवार, १५ एप्रिलपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे. पोलीस निरीक्षक भोजराज मिसाळ या प्रकरणाचा अधिक तपास करत आहेत.

बातमी शेअर करा..!
Previous Post

सिमेंट मिक्सरची इको कारला जोरदार धडक; भीषण अपघातात ८ जण जागीच ठार

Next Post

CBSE Result 2026: दहावी-बारावीच्या निकालाची प्रतीक्षा संपणार! ‘या’ तारखेला निकाल लागण्याची शक्यता; पहा अधिकृत वेबसाइट्स

प्रा.डॉ.सुधीर यशोदा भगवान भटकर

प्रा.डॉ.सुधीर यशोदा भगवान भटकर

मुख्य संपादक, जनबंधू वृत्तपत्र,न्यूज पोर्टल ,यूट्यूब चॅनेल माजी संचालक, माध्यमशास्त्र प्रशाळा, कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ, जळगांव

Next Post
१०वी अनुत्तीर्णांसाठी पुरवणी परीक्षा जाहीर ; विद्यार्थ्यांना पुन्हा पास होण्याची संधी..

CBSE Result 2026: दहावी-बारावीच्या निकालाची प्रतीक्षा संपणार! 'या' तारखेला निकाल लागण्याची शक्यता; पहा अधिकृत वेबसाइट्स

Discussion about this post

Stay Connected test

  • 23.9k Followers
  • 99 Subscribers
  • Trending
  • Comments
  • Latest
अधिकारी होण्याची सुवर्णसंधी..! MPSC कडून ‘या’ पदांसाठी बंपर भरतीची घोषणा

अधिकारी होण्याची सुवर्णसंधी..! MPSC कडून ‘या’ पदांसाठी बंपर भरतीची घोषणा

May 28, 2023
नोकरी मिळविण्याचा गोल्डन चान्स! बृहन्मुंबई महानगरपालिका मध्ये मेगाभरती सुरु

नोकरी मिळविण्याचा गोल्डन चान्स! बृहन्मुंबई महानगरपालिका मध्ये मेगाभरती सुरु

May 27, 2023
जळगावच्या तरुणांसाठी आनंदाची बातमी! जिल्हा परिषद जळगाव मध्ये होणार बंपर भरती

जळगावच्या तरुणांसाठी आनंदाची बातमी! जिल्हा परिषद जळगाव मध्ये होणार बंपर भरती

June 15, 2023
जळगावात दरमहा 21,000 रुपये पगाराच्या नोकरीची संधी.. येथे निघाली भरती, आताच करा अर्ज

जळगावात दरमहा 21,000 रुपये पगाराच्या नोकरीची संधी.. येथे निघाली भरती, आताच करा अर्ज

May 26, 2023
खाजगी ट्रॅव्हल्सने प्रवास करणाऱ्यांसाठी महत्वाची बातमी! शासनाकडून दर निश्चित, पहा काय आहे भाडे..

खाजगी ट्रॅव्हल्सने प्रवास करणाऱ्यांसाठी महत्वाची बातमी! शासनाकडून दर निश्चित, पहा काय आहे भाडे..

0
या राशीच्या लोकांना आजपासून प्रत्येक कामात यश मिळेल

या राशीच्या लोकांना आजपासून प्रत्येक कामात यश मिळेल

0
आनंदाची बातमी! सोन्या-चांदीच्या दरात पुन्हा एकदा घसरण

आनंदाची बातमी! सोन्या-चांदीच्या दरात पुन्हा एकदा घसरण

0
मोदी सरकारचा मोठा निर्णय! किरेन रिजिजूंना कायदा मंत्रीपदावरून हटवलं

मोदी सरकारचा मोठा निर्णय! किरेन रिजिजूंना कायदा मंत्रीपदावरून हटवलं

0
जळगाव विधान परिषदेसाठी मविआकडून शरद तायडे यांना उमेदवारी जाहीर; महायुतीमधील संभ्रम संपेना

जळगाव विधान परिषदेसाठी मविआकडून शरद तायडे यांना उमेदवारी जाहीर; महायुतीमधील संभ्रम संपेना

May 30, 2026
गॅस सिलेंडरच्या किमतीत मोठा दिलासा! LPG सिलेंडर 83 रुपयांनी स्वस्त, आजपासून नवे दर लागू

LPG च्या नियमात होणार ‘हे’ महत्त्वाचे बदल; 1 जून पासून होणार लागू

May 30, 2026
लोकसभा निवडणुकीसाठी काँग्रेसने आखली रणनीती ; राज्यात विभागनिहाय बैठकांचे आयोजन

महाराष्ट्र ते दिल्ली, काँग्रेसमध्ये होणार मोठा फेरबदल; थेट ७ राज्यांचे प्रदेशाध्यक्ष बदलणार

May 30, 2026
12वी पाससाठी खुशखबर! जळगाव पोलीस विभागामार्फत ‘पोलीस शिपाई’ पदांसाठी भरती जाहीर

जळगाव पोलिस दलात मोठे खांदेपालट; ४३ पीएसआयसह तब्बल ३९९ कर्मचाऱ्यांच्या बदल्या

May 30, 2026

Recent News

© 2023 - Janbandhu Live News. All Rights Reserved. | Website Design: Aniket Patil Mob.8329898914

You cannot copy content of this page