Friday, September 11, 2026
JANBANDHU LIVE NEWS
  • होम
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • जळगाव जिल्हा
  • राजकारण
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • आणखी
    • सामाजिक
    • शैक्षणिक
    • आरोग्य
    • वाणिज्य
    • नोकरी
    • सरकारी योजना
    • मनोरंजन
  • Privacy Policy
  • About Us
  • व्हिडीओ
No Result
View All Result
  • होम
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • जळगाव जिल्हा
  • राजकारण
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • आणखी
    • सामाजिक
    • शैक्षणिक
    • आरोग्य
    • वाणिज्य
    • नोकरी
    • सरकारी योजना
    • मनोरंजन
  • Privacy Policy
  • About Us
  • व्हिडीओ
No Result
View All Result
JANBANDHU LIVE NEWS
No Result
View All Result
Home जळगाव जिल्हा

या कारणावरून पाचोऱ्याच्या आजी–माजी आमदारांमध्ये जुंपली

प्रा.डॉ.सुधीर यशोदा भगवान भटकर by प्रा.डॉ.सुधीर यशोदा भगवान भटकर
October 11, 2025
in जळगाव जिल्हा
0
या कारणावरून पाचोऱ्याच्या आजी–माजी आमदारांमध्ये जुंपली
बातमी शेअर करा..!

पाचोरा । सध्या पाचोऱ्याचे आजी आणि माजी आमदार आमने सामने आले आहे. यामागचं कारण म्हणजे गत सप्टेंबर महिन्यात पाचोरा आणि भडगाव तालुक्यात झालेल्या अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांच्या पिकांचं अतोनात नुकसान झाले होते. शेतकऱ्यांना सरसकट नुकसान भरपाई देण्याची मागणी लावून धरल्यानंतर अखेर त्या मागणीला यश आले आणि राज्यातील सरसकट मदत जाहीर झालेल्या तालुक्यांच्या यादीत दोन्ही तालुक्याचा समावेश झाल्याचा दावा शिंदे गटाचे आमदार किशोर पाटील यांनी केला आहे. मात्र भाजपचे माजी आमदार दिलीप वाघ यांनी त्यावरून आमदार पाटील यांना आता लक्ष्य केले आहे. यामुळे आजी-माजी आमदारांमध्ये चांगलीच जुंपली आहे.

पाचोरा तालुक्यात दोन वर्षांपूर्वी झालेल्या अतिवृष्टीनंतर राज्य सरकारकडून शेतकऱ्यांना नुकसान भरपाई मंजूर करण्यात आली होती. मात्र, पाचोरा महसूल विभागातील अव्वल कारकून अमोल भोई याने शेतकऱ्यांच्या खात्यांमध्ये जमा होणारी रक्कम थेट इतर खात्यांवर वळवून तब्बल दोन कोटी रूपयांचा घोटाळा केल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला. या गंभीर प्रकरणावर आमदार किशोर पाटील यांनी अद्याप मौन का बाळगले आहे, असा प्रश्न माजी आमदार दिलीप वाघ यांनी उपस्थित केला आहे.

या संपूर्ण प्रकरणामागे शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांचा सहभाग तर नाही ना, म्हणूनच आमदार पाटील शांत आहेत का, अशीही शंका माजी आमदार दिलीप वाघ यांनी घेतली आहे. हा गैरव्यवहार केवळ दोन कोटी रुपयांपुरता मर्यादित नसून, यापूर्वीही अशा स्वरुपाचे प्रकार घडल्याची शक्यता व्यक्त करण्यात येत आहे. एकूण सुमारे आठ ते १० कोटी रूपयांचा हा घोटाळा असल्याचे माजी आमदार वाघ यांनी स्पष्ट केले. आमदार पाटील शेतकऱ्यांना मदत मिळवून देण्यासाठी पाठपुरावा केल्याचा दावा करतात. मग दोन कोटींच्या घोटाळ्यावर का बोलत नाही, असेही त्यांनी म्हटले.

बातमी शेअर करा..!
Previous Post

जळगाव झेडपीच्या आरोग्य विभागातील १३ कर्मचाऱ्यांना पदोन्नती

Next Post

ईडीची रिलायन्सवर मोठी कारवाई, अंबानींच्या विश्वासूला ठोकल्या बेड्या

प्रा.डॉ.सुधीर यशोदा भगवान भटकर

प्रा.डॉ.सुधीर यशोदा भगवान भटकर

मुख्य संपादक, जनबंधू वृत्तपत्र,न्यूज पोर्टल ,यूट्यूब चॅनेल माजी संचालक, माध्यमशास्त्र प्रशाळा, कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ, जळगांव

Next Post
मोठी बातमी! अनिल अंबानींच्या सहा ठिकाणांवर CBI ची छापेमारी; नेमकं प्रकरण काय?

ईडीची रिलायन्सवर मोठी कारवाई, अंबानींच्या विश्वासूला ठोकल्या बेड्या

Discussion about this post

Stay Connected test

  • 24k Followers
  • 99 Subscribers
  • Trending
  • Comments
  • Latest
अधिकारी होण्याची सुवर्णसंधी..! MPSC कडून ‘या’ पदांसाठी बंपर भरतीची घोषणा

अधिकारी होण्याची सुवर्णसंधी..! MPSC कडून ‘या’ पदांसाठी बंपर भरतीची घोषणा

May 28, 2023
नोकरी मिळविण्याचा गोल्डन चान्स! बृहन्मुंबई महानगरपालिका मध्ये मेगाभरती सुरु

नोकरी मिळविण्याचा गोल्डन चान्स! बृहन्मुंबई महानगरपालिका मध्ये मेगाभरती सुरु

May 27, 2023
जळगावच्या तरुणांसाठी आनंदाची बातमी! जिल्हा परिषद जळगाव मध्ये होणार बंपर भरती

जळगावच्या तरुणांसाठी आनंदाची बातमी! जिल्हा परिषद जळगाव मध्ये होणार बंपर भरती

June 15, 2023
जळगावात दरमहा 21,000 रुपये पगाराच्या नोकरीची संधी.. येथे निघाली भरती, आताच करा अर्ज

जळगावात दरमहा 21,000 रुपये पगाराच्या नोकरीची संधी.. येथे निघाली भरती, आताच करा अर्ज

May 26, 2023
खाजगी ट्रॅव्हल्सने प्रवास करणाऱ्यांसाठी महत्वाची बातमी! शासनाकडून दर निश्चित, पहा काय आहे भाडे..

खाजगी ट्रॅव्हल्सने प्रवास करणाऱ्यांसाठी महत्वाची बातमी! शासनाकडून दर निश्चित, पहा काय आहे भाडे..

0
या राशीच्या लोकांना आजपासून प्रत्येक कामात यश मिळेल

या राशीच्या लोकांना आजपासून प्रत्येक कामात यश मिळेल

0
आनंदाची बातमी! सोन्या-चांदीच्या दरात पुन्हा एकदा घसरण

आनंदाची बातमी! सोन्या-चांदीच्या दरात पुन्हा एकदा घसरण

0
मोदी सरकारचा मोठा निर्णय! किरेन रिजिजूंना कायदा मंत्रीपदावरून हटवलं

मोदी सरकारचा मोठा निर्णय! किरेन रिजिजूंना कायदा मंत्रीपदावरून हटवलं

0
हायकोर्टाचा मनोज जरांगेंना दणका; आझाद मैदानात उपोषण करण्यास परवानगी नाकारली

मनोज जरांगेंना हायकोर्टाचा झटका! मुंबई आंदोलनाबाबत कोर्टाचा महत्त्वाचा निर्णय

September 11, 2026
अनियमितता भोवली : माजी खासदारासह पुत्राला चार वर्षांच्या तुरुंगवासाची शिक्षा

प्रलंबित महसुली दावे आणि अपिलांसाठी सुवर्णसंधी; जळगावात महसूल लोक अदालत अभियान सुरू!

September 11, 2026
आई-वडील IAS मग मुलांना आरक्षण कशाला? सुप्रीम कोर्टाची महत्त्वाची टिप्पणी

दिल्ली उच्च न्यायालयात पदवीधरांना सरकारी नोकरीची मोठी संधी; 150 पदांसाठी भरती

September 11, 2026
मनोज जरांगेंच्या भेटीनंतर अभिजीत दिपके यांचा सरकारला खणखणीत इशारा; म्हणाले..

मनोज जरांगेंच्या भेटीनंतर अभिजीत दिपके यांचा सरकारला खणखणीत इशारा; म्हणाले..

September 11, 2026

Recent News

© 2023 - Janbandhu Live News. All Rights Reserved. | Website Design: Aniket Patil Mob.8329898914

You cannot copy content of this page