Saturday, May 16, 2026
JANBANDHU LIVE NEWS
  • होम
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • जळगाव जिल्हा
  • राजकारण
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • आणखी
    • सामाजिक
    • शैक्षणिक
    • आरोग्य
    • वाणिज्य
    • नोकरी
    • सरकारी योजना
    • मनोरंजन
  • Privacy Policy
  • About Us
  • व्हिडीओ
No Result
View All Result
  • होम
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • जळगाव जिल्हा
  • राजकारण
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • आणखी
    • सामाजिक
    • शैक्षणिक
    • आरोग्य
    • वाणिज्य
    • नोकरी
    • सरकारी योजना
    • मनोरंजन
  • Privacy Policy
  • About Us
  • व्हिडीओ
No Result
View All Result
JANBANDHU LIVE NEWS
No Result
View All Result
Home नोकरी

तेल आणि नैसर्गिक वायू लिमिटेड नोकरीची मोठी संधी; पगार 66,000 पर्यंत मिळेल

प्रा.डॉ.सुधीर यशोदा भगवान भटकर by प्रा.डॉ.सुधीर यशोदा भगवान भटकर
December 23, 2024
in नोकरी
0
ऑइल इंडियामध्ये विनापरीक्षेत थेट नोकरी मिळविण्याची संधी; विविध पदांसाठी भरती सुरु
बातमी शेअर करा..!

नोकरीच्या शोधात असलेल्या तरुणांसाठी एक मोठी उत्तम संधी आहे. तेल आणि नैसर्गिक वायू लिमिटेड म्हणजेच ONGC मध्ये भरती निघाली आहे. याभरतीची अधिकृत वेबसाईट जाहिरात प्रसिद्ध करण्यात आली आहे.

एनजीसीने कनिष्ठ सल्लागार आणि सहयोगी सल्लागार या पदांसाठी भरती प्रक्रिया सुरू केली आहे. या भरती प्रक्रियेसाठी अर्ज प्रक्रिया सुरू झाली आहे. तुम्ही या भरती प्रक्रियेसाठी 3 जानेवारी 2025 पर्यंत आपला अर्ज दाखल करु शकतात. या भरती प्रक्रियेच्या अंतर्गत एकूण चार पदे भरली जाणार आहेत.

पात्रता काय?
ONGC च्या या पदांसाठी अर्ज करणाऱ्या कोणीही अधिकृत अधिसूचनेमध्ये दिलेली संबंधित पात्रता असणे आवश्यक आहे. अर्ज केलेल्या उमेदवारांची संबंधित पात्रता पाहूनच ते अर्ज पात्र मानले जातील. अर्ज करणाऱ्या व्यक्तीला वर्कओव्हर/ड्रिलिंग ऑपरेशन्सच्या देखभाल विभागात किमान 10 वर्षांचा अनुभव असावा.

वयोमर्यादा किती?
या भरती प्रक्रियेसाठी इच्छुक आणि पात्र उमेदवाराचे जास्तीत जास्त वय 63 वर्षे असावे.

पगार किती मिळणार?
कनिष्ठ सल्लागार – 40,000 रुपये प्रति महिना + 2000 (जास्तीत जास्त) संचार भत्ता
सहयोगी सल्लागार – 66,000 रुपये प्रति महिना + 2000 (जास्तीत जास्त) संचार भत्ता

निवड कशी होणार?
ONGC च्या या पदांसाठी अर्ज करणाऱ्या उमेदवारांची निवड सर्वप्रथम केली जाईल. त्यानंतर निवडलेल्या उमेदवारांना ईमेलद्वारे तारीख, परीक्षेचे ठिकाण, वैयक्तिक मुलाखत आणि इतर संबंधित माहिती कळवण्यात येईल.

या भरती प्रक्रियेसाठी अर्ज करण्यापूर्वी भरती प्रक्रियेची संपूर्ण जाहिरात वाचून घ्यावी. भरती प्रक्रियेची जाहिरात आणि नोटिफिकेशनची पीडीएफ फाईल पाहण्यासाठी ongcindia.com/documents या लिंकवर क्लिक करा.

अर्ज कुठे आणि कसा करावा?
अर्ज करण्यासाठी, उमेदवारांना ONGC ने जारी केलेल्या अधिकृत अधिसूचनेमध्ये दिलेल्या नमुन्यानुसार अर्ज भरावा लागेल आणि तो सर्व आवश्यक कागदपत्रांसह पाठवावा.

बातमी शेअर करा..!
Previous Post

राष्ट्रवादी सोडून भाजपात प्रवेश करणार का? छगन भुजबळ यांनी एका वाक्यात दिलं उत्तर, काय म्हणाले पहा..

Next Post

धक्कादायक! दोन कंत्राटी लिपिकांनी ‘क्रीडा’च्या बँक खात्यातून लाटले २२ कोटी, असे फुटले बिंग?

प्रा.डॉ.सुधीर यशोदा भगवान भटकर

प्रा.डॉ.सुधीर यशोदा भगवान भटकर

मुख्य संपादक, जनबंधू वृत्तपत्र,न्यूज पोर्टल ,यूट्यूब चॅनेल माजी संचालक, माध्यमशास्त्र प्रशाळा, कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ, जळगांव

Next Post
तुम्ही घरी किती रोख रक्कम ठेवू शकता? काय आहे आयकर नियम? तुम्हाला माहित असणे आवश्यक

धक्कादायक! दोन कंत्राटी लिपिकांनी 'क्रीडा'च्या बँक खात्यातून लाटले २२ कोटी, असे फुटले बिंग?

Discussion about this post

Stay Connected test

  • 23.9k Followers
  • 99 Subscribers
  • Trending
  • Comments
  • Latest
अधिकारी होण्याची सुवर्णसंधी..! MPSC कडून ‘या’ पदांसाठी बंपर भरतीची घोषणा

अधिकारी होण्याची सुवर्णसंधी..! MPSC कडून ‘या’ पदांसाठी बंपर भरतीची घोषणा

May 28, 2023
नोकरी मिळविण्याचा गोल्डन चान्स! बृहन्मुंबई महानगरपालिका मध्ये मेगाभरती सुरु

नोकरी मिळविण्याचा गोल्डन चान्स! बृहन्मुंबई महानगरपालिका मध्ये मेगाभरती सुरु

May 27, 2023
जळगावच्या तरुणांसाठी आनंदाची बातमी! जिल्हा परिषद जळगाव मध्ये होणार बंपर भरती

जळगावच्या तरुणांसाठी आनंदाची बातमी! जिल्हा परिषद जळगाव मध्ये होणार बंपर भरती

June 15, 2023
जळगावात दरमहा 21,000 रुपये पगाराच्या नोकरीची संधी.. येथे निघाली भरती, आताच करा अर्ज

जळगावात दरमहा 21,000 रुपये पगाराच्या नोकरीची संधी.. येथे निघाली भरती, आताच करा अर्ज

May 26, 2023
खाजगी ट्रॅव्हल्सने प्रवास करणाऱ्यांसाठी महत्वाची बातमी! शासनाकडून दर निश्चित, पहा काय आहे भाडे..

खाजगी ट्रॅव्हल्सने प्रवास करणाऱ्यांसाठी महत्वाची बातमी! शासनाकडून दर निश्चित, पहा काय आहे भाडे..

0
या राशीच्या लोकांना आजपासून प्रत्येक कामात यश मिळेल

या राशीच्या लोकांना आजपासून प्रत्येक कामात यश मिळेल

0
आनंदाची बातमी! सोन्या-चांदीच्या दरात पुन्हा एकदा घसरण

आनंदाची बातमी! सोन्या-चांदीच्या दरात पुन्हा एकदा घसरण

0
मोदी सरकारचा मोठा निर्णय! किरेन रिजिजूंना कायदा मंत्रीपदावरून हटवलं

मोदी सरकारचा मोठा निर्णय! किरेन रिजिजूंना कायदा मंत्रीपदावरून हटवलं

0
भारत विकास परिषदेतर्फे रविवारी दिव्यांग महाशिबिर

भारत विकास परिषदेतर्फे रविवारी दिव्यांग महाशिबिर

May 16, 2026
मंत्री गिरीश महाजनांच्या वाढदिवसानिमित्त आ.राजू मामा भोळे यांच्या हस्ते कामगारांना रुमालांचे वितरण

मंत्री गिरीश महाजनांच्या वाढदिवसानिमित्त आ.राजू मामा भोळे यांच्या हस्ते कामगारांना रुमालांचे वितरण

May 16, 2026
स्टेट बँकेच्या ग्राहकांसाठी महत्त्वाची बातमी; सलग ६ दिवस बँका राहणार बंद, जाणून घ्या तारखा?

स्टेट बँकेच्या ग्राहकांसाठी महत्त्वाची बातमी; सलग ६ दिवस बँका राहणार बंद, जाणून घ्या तारखा?

May 16, 2026
१०वी पास तरुणांसाठी खुशखबर ! रेल्वेमध्ये असिस्टंट लोको पायलट पदाचा तब्बल ११,१२७ जागांवर मेगाभरती

रेल्वेत सरकारी नोकरीची मोठी संधी! तब्बल १११२७ पदांसाठी मेगाभरती सुरु, असा करा अर्ज?

May 16, 2026

Recent News

© 2023 - Janbandhu Live News. All Rights Reserved. | Website Design: Aniket Patil Mob.8329898914

You cannot copy content of this page