Wednesday, April 29, 2026
JANBANDHU LIVE NEWS
  • होम
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • जळगाव जिल्हा
  • राजकारण
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • आणखी
    • सामाजिक
    • शैक्षणिक
    • आरोग्य
    • वाणिज्य
    • नोकरी
    • सरकारी योजना
    • मनोरंजन
  • Privacy Policy
  • About Us
  • व्हिडीओ
No Result
View All Result
  • होम
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • जळगाव जिल्हा
  • राजकारण
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • आणखी
    • सामाजिक
    • शैक्षणिक
    • आरोग्य
    • वाणिज्य
    • नोकरी
    • सरकारी योजना
    • मनोरंजन
  • Privacy Policy
  • About Us
  • व्हिडीओ
No Result
View All Result
JANBANDHU LIVE NEWS
No Result
View All Result
Home राष्ट्रीय

ओम बिर्लांविरोधात आज अविश्वास प्रस्ताव, लोकसभा अध्यक्षांना हटवण्यासाठी किती मतांची गरज?

प्रा.डॉ.सुधीर यशोदा भगवान भटकर by प्रा.डॉ.सुधीर यशोदा भगवान भटकर
March 9, 2026
in राष्ट्रीय
0
विरोधकांचा आवाज दाबला जातोय! काँग्रेसचा लोकसभा अध्यक्षांविरोधात अविश्वास ठराव
बातमी शेअर करा..!

नवी दिल्ली । अर्थसंकल्पीय अधिवेशनाचा दुसरा टप्पा आज सोमवारपासून सुरू होत असून संसदेतील वातावरण तापण्याची चिन्हे दिसत आहेत. लोकसभा अध्यक्षांविरोधात विरोधकांनी अविश्वास प्रस्ताव दाखल केल्यामुळे आजचा दिवस राजकीयदृष्ट्या महत्त्वाचा ठरणार आहे. या प्रस्तावावर सभागृहात चर्चा होण्याची शक्यता असून त्यामुळे अधिवेशनाचा उत्तरार्ध वादळी ठरण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.

विरोधकांकडून लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला यांना पदावरून हटवण्याची मागणी करण्यात आली आहे. काँग्रेसचे खासदार मोहम्मद जावेद, के. सुरेश आणि मल्लू रवी यांच्याकडून हा प्रस्ताव सभागृहात मांडला जाणार आहे. अध्यक्षांचे सभागृहातील वर्तन, विरोधकांना बोलण्याची संधी न देणे तसेच महिला खासदारांबाबत झालेल्या वक्तव्यांवर कारवाई न केल्याचा आरोप विरोधकांनी केला आहे.

दरम्यान, पश्चिम आशियातील युद्धस्थिती, इराणबाबत भारताची भूमिका, रशियाकडून तेल खरेदी तसेच पश्चिम बंगालमधील मतदार याद्यांच्या विशेष सखोल पुनरावलोकनासारख्या मुद्द्यांवरूनही संसदेत जोरदार चर्चा होण्याची शक्यता आहे. या पार्श्वभूमीवर सत्ताधारी भाजप आणि काँग्रेस या दोन्ही पक्षांनी आपल्या खासदारांना सभागृहात उपस्थित राहण्यासाठी व्हीप जारी केला आहे.

लोकसभा अध्यक्षांविरोधातील अविश्वास प्रस्ताव स्वीकारण्यासाठी किमान ५० खासदारांचा पाठिंबा आवश्यक असतो. त्यानंतरच प्रस्तावावर चर्चा व मतदानाची प्रक्रिया सुरू होते. आवश्यक पाठिंबा न मिळाल्यास प्रस्ताव अमान्य ठरतो.संविधानानुसार प्रस्तावावर चर्चा होत असताना अध्यक्षांना सभागृहात उपस्थित राहून स्वतःचा बचाव करण्याचा अधिकार आहे. मात्र या चर्चेदरम्यान ते सभागृहाचे अध्यक्षपद भूषवू शकत नाहीत. मतदानाची वेळ आल्यास इतर सदस्यांप्रमाणे स्वयंचलित मतदान प्रणालीऐवजी त्यांना स्लिपच्या माध्यमातून मत नोंदवावे लागते.

सध्या लोकसभेतील संख्याबळ सत्ताधाऱ्यांच्या बाजूने असल्याने हा अविश्वास प्रस्ताव पराभूत होण्याची शक्यता राजकीय वर्तुळात व्यक्त केली जात आहे.

बातमी शेअर करा..!
Previous Post

नारीशक्ती हीच राष्ट्रशक्ती – पालकमंत्री गुलाबराव पाटील

Next Post

मार्चच्या सुरुवातीलाच जळगावात उष्णतेचा कहर; पुढील चार दिवस उकाडा वाढणार

प्रा.डॉ.सुधीर यशोदा भगवान भटकर

प्रा.डॉ.सुधीर यशोदा भगवान भटकर

मुख्य संपादक, जनबंधू वृत्तपत्र,न्यूज पोर्टल ,यूट्यूब चॅनेल माजी संचालक, माध्यमशास्त्र प्रशाळा, कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ, जळगांव

Next Post
फेब्रुवारीतच महाराष्ट्रात उष्णतेची लाट! हवामान विभागाचा नवा अंदाज जाहीर

मार्चच्या सुरुवातीलाच जळगावात उष्णतेचा कहर; पुढील चार दिवस उकाडा वाढणार

Discussion about this post

Stay Connected test

  • 23.9k Followers
  • 99 Subscribers
  • Trending
  • Comments
  • Latest
अधिकारी होण्याची सुवर्णसंधी..! MPSC कडून ‘या’ पदांसाठी बंपर भरतीची घोषणा

अधिकारी होण्याची सुवर्णसंधी..! MPSC कडून ‘या’ पदांसाठी बंपर भरतीची घोषणा

May 28, 2023
नोकरी मिळविण्याचा गोल्डन चान्स! बृहन्मुंबई महानगरपालिका मध्ये मेगाभरती सुरु

नोकरी मिळविण्याचा गोल्डन चान्स! बृहन्मुंबई महानगरपालिका मध्ये मेगाभरती सुरु

May 27, 2023
जळगावच्या तरुणांसाठी आनंदाची बातमी! जिल्हा परिषद जळगाव मध्ये होणार बंपर भरती

जळगावच्या तरुणांसाठी आनंदाची बातमी! जिल्हा परिषद जळगाव मध्ये होणार बंपर भरती

June 15, 2023
जळगावात दरमहा 21,000 रुपये पगाराच्या नोकरीची संधी.. येथे निघाली भरती, आताच करा अर्ज

जळगावात दरमहा 21,000 रुपये पगाराच्या नोकरीची संधी.. येथे निघाली भरती, आताच करा अर्ज

May 26, 2023
खाजगी ट्रॅव्हल्सने प्रवास करणाऱ्यांसाठी महत्वाची बातमी! शासनाकडून दर निश्चित, पहा काय आहे भाडे..

खाजगी ट्रॅव्हल्सने प्रवास करणाऱ्यांसाठी महत्वाची बातमी! शासनाकडून दर निश्चित, पहा काय आहे भाडे..

0
या राशीच्या लोकांना आजपासून प्रत्येक कामात यश मिळेल

या राशीच्या लोकांना आजपासून प्रत्येक कामात यश मिळेल

0
आनंदाची बातमी! सोन्या-चांदीच्या दरात पुन्हा एकदा घसरण

आनंदाची बातमी! सोन्या-चांदीच्या दरात पुन्हा एकदा घसरण

0
मोदी सरकारचा मोठा निर्णय! किरेन रिजिजूंना कायदा मंत्रीपदावरून हटवलं

मोदी सरकारचा मोठा निर्णय! किरेन रिजिजूंना कायदा मंत्रीपदावरून हटवलं

0
जळगाव जिल्ह्यासाठी भाजपचे तीन जिल्हाध्यक्ष जाहीर

विधान परिषदेसाठी भाजपचे उमेदवार जाहीर ; पाहा कोणाच्या गळ्यात पडली उमेदवारीची माळ

April 29, 2026
धुळ्यात वेतन अधीक्षकाला २ लाखाची लाच घेताना अटक; कारवाईने खळबळ

जळगाव एसीबीची धडक कारवाई: २ हजार रुपये घेताना पारोळ्याचा सहाय्यक अधीक्षक जेरबंद

April 28, 2026
अवैधरित्या वाळू वाहतूक करणारे ट्रॅक्टर पकडले ; ट्रॅक्टर चालकावर गुन्हा दाखल

संतापजनक ! जळगावात दारूसाठी पैसे नाकारले म्हणून वृद्धेचं डोकं फोडलं; पतीलाही लुटलं

April 28, 2026
महाराष्ट्रावर दुहेरी संकट ; १४ जिल्ह्यांना ‘यलो अलर्ट’, जळगावात काय स्थिती?

महाराष्ट्र्रावर दुहेरी संकट ! कडक उन्हाळ्यात ‘या’ भागात दोन दिवस पावसाची शक्यता, जळगावात काय स्थिती?

April 28, 2026

Recent News

© 2023 - Janbandhu Live News. All Rights Reserved. | Website Design: Aniket Patil Mob.8329898914

You cannot copy content of this page