Tuesday, May 12, 2026
JANBANDHU LIVE NEWS
  • होम
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • जळगाव जिल्हा
  • राजकारण
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • आणखी
    • सामाजिक
    • शैक्षणिक
    • आरोग्य
    • वाणिज्य
    • नोकरी
    • सरकारी योजना
    • मनोरंजन
  • Privacy Policy
  • About Us
  • व्हिडीओ
No Result
View All Result
  • होम
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • जळगाव जिल्हा
  • राजकारण
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • आणखी
    • सामाजिक
    • शैक्षणिक
    • आरोग्य
    • वाणिज्य
    • नोकरी
    • सरकारी योजना
    • मनोरंजन
  • Privacy Policy
  • About Us
  • व्हिडीओ
No Result
View All Result
JANBANDHU LIVE NEWS
No Result
View All Result
Home नोकरी

पदवी पास उमेदवारांना केंद्रीय नोकरीची संधी; तब्बल ५०० जागांवर भरती

प्रा.डॉ.सुधीर यशोदा भगवान भटकर by प्रा.डॉ.सुधीर यशोदा भगवान भटकर
October 28, 2024
in नोकरी
0
पदवीधरांसाठी सरकारी नोकरीची संधी; ‘लिपिक’ पदांसाठी 4045 जागांवर भरती
बातमी शेअर करा..!

सरकारी नोकरीच्या शोधात असणाऱ्या तरुणांसाठी महत्त्वाची बातमी आहे. नॅशनल इन्शुरन्स कंपनी लिमिटेडमध्ये भरती सुरु आहे. यामुळे इच्छुक उमेदवारांनी अजिबात वेळ वाया न घालवता अर्ज करावा.

लक्षात असू द्या अर्ज फक्त आणि फक्त ऑनलाईन पद्धतीने करावा लागणार आहे. या नोकरीसाठी अर्जप्रक्रिया २४ ऑक्टोबर २०२४ पासून सुरु होणार आहे. यासाठी तुम्हाला nationalinsurance.nic.co.in या वेबसाइटवर जाऊन अर्ज करायचा आहे. या नोकरीसाठी अर्ज करण्याची शेवटची तारीख ११ नोव्हेंबर २०२४ आहे.

एनआयसीएलमधील नोकरीसाठी उमेदवारांना फेज I आणि फेज II परीक्षा द्यावी लागणार आहे.एनआयसीएलमध्ये असिस्टंट पदासाठी भरती जाहीर करण्यात आली आहे. ५०० रिक्त पदांसाठी ही भरती होणार आहे.

असिस्टंट पदासाठी अर्ज करणाऱ्या उमेदवाराने मान्यताप्राप्त विद्यापीठातून ग्रॅज्युएशन केलेले असावे. तसेच उमेदवार ज्या राज्यातून अर्ज करणार आहे त्या राज्याची स्थानिक भाषा त्या उमेदवाराला येणे गरजेचे आहे. याबाबत माहिती अधिकृत वेबसाइटवर देण्यात आली आहे.

नॅशनल इन्शुरन्स कंपनी लिमिटेडमध्ये अर्ज करणाऱ्या उमेदवाराची वयोमर्यादा २१ ते ३० वर्ष असणे गरजेचे आहे.या नोकरीसाठी उमेदवारांची निवड प्रीलियम्स, मेन्स परीक्षा आणि रिजनल टेस्टद्वारे केली जाणार आहे. यासाठी फेज १ परीक्षा ३० नोव्हेंबर २०२४ रोजी होणार आहे तर असिस्टंट फेज २ परीक्षा २८ डिसेंबर २०२४ रोजी होणार आहे.

बातमी शेअर करा..!
Previous Post

चोपडा मतदारसंघात ठाकरे गटाने ऐनवेळी उमेदवार बदलला; कोणाला दिली उमेदवारी?

Next Post

octo__ (13068)

प्रा.डॉ.सुधीर यशोदा भगवान भटकर

प्रा.डॉ.सुधीर यशोदा भगवान भटकर

मुख्य संपादक, जनबंधू वृत्तपत्र,न्यूज पोर्टल ,यूट्यूब चॅनेल माजी संचालक, माध्यमशास्त्र प्रशाळा, कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ, जळगांव

Next Post

octo__ (13068)

Discussion about this post

Stay Connected test

  • 23.9k Followers
  • 99 Subscribers
  • Trending
  • Comments
  • Latest
अधिकारी होण्याची सुवर्णसंधी..! MPSC कडून ‘या’ पदांसाठी बंपर भरतीची घोषणा

अधिकारी होण्याची सुवर्णसंधी..! MPSC कडून ‘या’ पदांसाठी बंपर भरतीची घोषणा

May 28, 2023
नोकरी मिळविण्याचा गोल्डन चान्स! बृहन्मुंबई महानगरपालिका मध्ये मेगाभरती सुरु

नोकरी मिळविण्याचा गोल्डन चान्स! बृहन्मुंबई महानगरपालिका मध्ये मेगाभरती सुरु

May 27, 2023
जळगावच्या तरुणांसाठी आनंदाची बातमी! जिल्हा परिषद जळगाव मध्ये होणार बंपर भरती

जळगावच्या तरुणांसाठी आनंदाची बातमी! जिल्हा परिषद जळगाव मध्ये होणार बंपर भरती

June 15, 2023
जळगावात दरमहा 21,000 रुपये पगाराच्या नोकरीची संधी.. येथे निघाली भरती, आताच करा अर्ज

जळगावात दरमहा 21,000 रुपये पगाराच्या नोकरीची संधी.. येथे निघाली भरती, आताच करा अर्ज

May 26, 2023
खाजगी ट्रॅव्हल्सने प्रवास करणाऱ्यांसाठी महत्वाची बातमी! शासनाकडून दर निश्चित, पहा काय आहे भाडे..

खाजगी ट्रॅव्हल्सने प्रवास करणाऱ्यांसाठी महत्वाची बातमी! शासनाकडून दर निश्चित, पहा काय आहे भाडे..

0
या राशीच्या लोकांना आजपासून प्रत्येक कामात यश मिळेल

या राशीच्या लोकांना आजपासून प्रत्येक कामात यश मिळेल

0
आनंदाची बातमी! सोन्या-चांदीच्या दरात पुन्हा एकदा घसरण

आनंदाची बातमी! सोन्या-चांदीच्या दरात पुन्हा एकदा घसरण

0
मोदी सरकारचा मोठा निर्णय! किरेन रिजिजूंना कायदा मंत्रीपदावरून हटवलं

मोदी सरकारचा मोठा निर्णय! किरेन रिजिजूंना कायदा मंत्रीपदावरून हटवलं

0
बांभोरीत चोरट्यांचा धुमाकूळ ; एकाच रात्री तीन ठिकाणी चोरी, लाखोंचा ऐवज लंपास

चोरट्यांचा धुमाकूळ थांबेना! भुसावळात बंद घर फोडून सोन्या-चांदीचे दागिने लंपास

May 12, 2026
गुडन्यूज ! धनत्रयोदशीच्या दिवशी जळगावच्या सुवर्णनगरीत सोने ३००० रुपयांनी घसरले

ग्राहकांना मोठा झटका : जळगावच्या सराफ बाजारात सोने-चांदीत जोरदार वाढ, आताचे दर पहा..

May 12, 2026
१०वी अनुत्तीर्णांसाठी पुरवणी परीक्षा जाहीर ; विद्यार्थ्यांना पुन्हा पास होण्याची संधी..

NEET पेपरफुटी प्रकरणात मोठी कारवाई; नाशिकसह देशभरातून १६ संशयित ताब्यात

May 12, 2026
अवैधरित्या वाळू वाहतूक करणारे ट्रॅक्टर पकडले ; ट्रॅक्टर चालकावर गुन्हा दाखल

जळगावकरांनो सावधान ! पोलिस असल्याचे सांगून वृद्धाकडील लाखोंचे दागिने लांबवीले

May 12, 2026

Recent News

© 2023 - Janbandhu Live News. All Rights Reserved. | Website Design: Aniket Patil Mob.8329898914

You cannot copy content of this page