Sunday, August 30, 2026
JANBANDHU LIVE NEWS
  • होम
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • जळगाव जिल्हा
  • राजकारण
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • आणखी
    • सामाजिक
    • शैक्षणिक
    • आरोग्य
    • वाणिज्य
    • नोकरी
    • सरकारी योजना
    • मनोरंजन
  • Privacy Policy
  • About Us
  • व्हिडीओ
No Result
View All Result
  • होम
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • जळगाव जिल्हा
  • राजकारण
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • आणखी
    • सामाजिक
    • शैक्षणिक
    • आरोग्य
    • वाणिज्य
    • नोकरी
    • सरकारी योजना
    • मनोरंजन
  • Privacy Policy
  • About Us
  • व्हिडीओ
No Result
View All Result
JANBANDHU LIVE NEWS
No Result
View All Result
Home नोकरी

राष्ट्रीय माहिती विज्ञान केंद्रात ३७६ जागांसाठी भरती; पदवीधरांना सरकारी नोकरीची संधी

प्रा.डॉ.सुधीर यशोदा भगवान भटकर by प्रा.डॉ.सुधीर यशोदा भगवान भटकर
August 30, 2026
in नोकरी
0
राज्याच्या अन्न, नागरी पुरवठा विभागात मोठी मेगा भरती ; त्वरित करा अर्ज
बातमी शेअर करा..!

सरकारी नोकरीच्या शोधात असलेल्या उमेदवारांसाठी महत्त्वाची बातमी आहे. राष्ट्रीय माहिती विज्ञान केंद्रात (NIC) एकूण ३७६ पदांसाठी भरती प्रक्रिया राबविण्यात येत आहे. या भरतीअंतर्गत सायंटिफिक/टेक्निकल असिस्टंट-A या पदांसाठी उमेदवारांकडून ऑनलाइन अर्ज मागविण्यात आले आहेत. इच्छुक आणि पात्र उमेदवारांना ३० सप्टेंबर २०२६ रोजी सायंकाळी ५.३० वाजेपर्यंत अर्ज करता येणार आहे.

३७६ पदांवर भरती

या भरतीमध्ये सायंटिफिक/टेक्निकल असिस्टंट-A पदासाठी एकूण ३७६ जागा उपलब्ध आहेत. त्यामध्ये कॉम्प्युटर सायन्सेस अँड IT साठी ३००, इलेक्ट्रॉनिक्स अँड कम्युनिकेशनसाठी २६ आणि डेटा सायन्स अँड AI साठी ५० पदे आहेत.

शैक्षणिक पात्रता काय?

या पदांसाठी उमेदवाराने संबंधित विषयामध्ये M.Sc./MS/MCA/B.E./B.Tech. केलेले असणे आवश्यक आहे. इलेक्ट्रॉनिक्स, इलेक्ट्रॉनिक्स अँड कम्युनिकेशन, इलेक्ट्रॉनिक्स अँड टेलिकम्युनिकेशन, कॉम्प्युटर सायन्सेस, कॉम्प्युटर अँड नेटवर्किंग सिक्युरिटी, सॉफ्टवेअर सिस्टिम, इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी आणि इन्फॉर्मेटिक्स यांसारख्या विषयांचा समावेश आहे.

याशिवाय उमेदवाराकडे GATE 2024, GATE 2025 किंवा GATE 2026 पात्रता असणे आवश्यक आहे.

वयोमर्यादा

३० सप्टेंबर २०२६ रोजी उमेदवाराचे वय १८ ते ३० वर्षांच्या दरम्यान असावे. अनुसूचित जाती आणि जमातीच्या उमेदवारांना वयामध्ये ५ वर्षांची, तर इतर मागासवर्गीय (OBC) उमेदवारांना ३ वर्षांची सवलत देण्यात आली आहे.

अर्ज शुल्क किती?

सामान्य, OBC आणि EWS प्रवर्गातील उमेदवारांसाठी ८०० रुपये अर्ज शुल्क आहे. तर SC, ST, दिव्यांग आणि महिला उमेदवारांना अर्ज शुल्कातून सूट देण्यात आली आहे.

संपूर्ण भारतात नोकरीची संधी

या भरतीतील निवड झालेल्या उमेदवारांना संपूर्ण भारतात नोकरीची संधी मिळणार आहे. अर्ज प्रक्रिया ऑनलाइन पद्धतीने पार पडणार आहे.

महत्त्वाच्या तारखा

ऑनलाइन अर्जाची अंतिम तारीख : ३० सप्टेंबर २०२६

अर्ज करण्याची वेळ : सायंकाळी ५.३० वाजेपर्यंत

कागदपत्र पडताळणी : नंतर कळविण्यात येईल

त्यामुळे पात्र उमेदवारांनी अंतिम मुदतीची वाट न पाहता आवश्यक कागदपत्रांची तयारी करून ३० सप्टेंबरपूर्वी ऑनलाइन अर्ज करावा.

बातमी शेअर करा..!
Previous Post

नितीन गडकरींकडून एकनाथ खडसेंच्या राजकीय योगदानाचा गौरव; म्हणाले..

प्रा.डॉ.सुधीर यशोदा भगवान भटकर

प्रा.डॉ.सुधीर यशोदा भगवान भटकर

मुख्य संपादक, जनबंधू वृत्तपत्र,न्यूज पोर्टल ,यूट्यूब चॅनेल माजी संचालक, माध्यमशास्त्र प्रशाळा, कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ, जळगांव

Discussion about this post

Stay Connected test

  • 24k Followers
  • 99 Subscribers
  • Trending
  • Comments
  • Latest
अधिकारी होण्याची सुवर्णसंधी..! MPSC कडून ‘या’ पदांसाठी बंपर भरतीची घोषणा

अधिकारी होण्याची सुवर्णसंधी..! MPSC कडून ‘या’ पदांसाठी बंपर भरतीची घोषणा

May 28, 2023
नोकरी मिळविण्याचा गोल्डन चान्स! बृहन्मुंबई महानगरपालिका मध्ये मेगाभरती सुरु

नोकरी मिळविण्याचा गोल्डन चान्स! बृहन्मुंबई महानगरपालिका मध्ये मेगाभरती सुरु

May 27, 2023
जळगावच्या तरुणांसाठी आनंदाची बातमी! जिल्हा परिषद जळगाव मध्ये होणार बंपर भरती

जळगावच्या तरुणांसाठी आनंदाची बातमी! जिल्हा परिषद जळगाव मध्ये होणार बंपर भरती

June 15, 2023
जळगावात दरमहा 21,000 रुपये पगाराच्या नोकरीची संधी.. येथे निघाली भरती, आताच करा अर्ज

जळगावात दरमहा 21,000 रुपये पगाराच्या नोकरीची संधी.. येथे निघाली भरती, आताच करा अर्ज

May 26, 2023
खाजगी ट्रॅव्हल्सने प्रवास करणाऱ्यांसाठी महत्वाची बातमी! शासनाकडून दर निश्चित, पहा काय आहे भाडे..

खाजगी ट्रॅव्हल्सने प्रवास करणाऱ्यांसाठी महत्वाची बातमी! शासनाकडून दर निश्चित, पहा काय आहे भाडे..

0
या राशीच्या लोकांना आजपासून प्रत्येक कामात यश मिळेल

या राशीच्या लोकांना आजपासून प्रत्येक कामात यश मिळेल

0
आनंदाची बातमी! सोन्या-चांदीच्या दरात पुन्हा एकदा घसरण

आनंदाची बातमी! सोन्या-चांदीच्या दरात पुन्हा एकदा घसरण

0
मोदी सरकारचा मोठा निर्णय! किरेन रिजिजूंना कायदा मंत्रीपदावरून हटवलं

मोदी सरकारचा मोठा निर्णय! किरेन रिजिजूंना कायदा मंत्रीपदावरून हटवलं

0
राज्याच्या अन्न, नागरी पुरवठा विभागात मोठी मेगा भरती ; त्वरित करा अर्ज

राष्ट्रीय माहिती विज्ञान केंद्रात ३७६ जागांसाठी भरती; पदवीधरांना सरकारी नोकरीची संधी

August 30, 2026
नितीन गडकरींकडून एकनाथ खडसेंच्या राजकीय योगदानाचा गौरव; म्हणाले..

नितीन गडकरींकडून एकनाथ खडसेंच्या राजकीय योगदानाचा गौरव; म्हणाले..

August 30, 2026
शरद पवारांच्या स्वागतासाठी जळगाव विमानतळावर कार्यकर्त्यांची गर्दी; दोन्ही राष्ट्रवादीच्या नेत्यांनी केले स्वागत

शरद पवारांच्या स्वागतासाठी जळगाव विमानतळावर कार्यकर्त्यांची गर्दी; दोन्ही राष्ट्रवादीच्या नेत्यांनी केले स्वागत

August 30, 2026
प्रवाशांसाठी खुशखबर ! दादर-गोरखपूर व दादर-बलिया विशेष गाड्या आता ‘नियमित’

भुसावळकरांसाठी मोठी रेल्वे गुड न्यूज; जबलपूर-कोयंबतूर विशेष गाडी आता नियमित धावणार

August 30, 2026

Recent News

© 2023 - Janbandhu Live News. All Rights Reserved. | Website Design: Aniket Patil Mob.8329898914

You cannot copy content of this page