Thursday, July 2, 2026
JANBANDHU LIVE NEWS
  • होम
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • जळगाव जिल्हा
  • राजकारण
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • आणखी
    • सामाजिक
    • शैक्षणिक
    • आरोग्य
    • वाणिज्य
    • नोकरी
    • सरकारी योजना
    • मनोरंजन
  • Privacy Policy
  • About Us
  • व्हिडीओ
No Result
View All Result
  • होम
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • जळगाव जिल्हा
  • राजकारण
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • आणखी
    • सामाजिक
    • शैक्षणिक
    • आरोग्य
    • वाणिज्य
    • नोकरी
    • सरकारी योजना
    • मनोरंजन
  • Privacy Policy
  • About Us
  • व्हिडीओ
No Result
View All Result
JANBANDHU LIVE NEWS
No Result
View All Result
Home महाराष्ट्र

नाशिकमध्ये १५ दिवस मनाई आदेश लागू; ५ पेक्षा जास्त व्यक्तींना एकत्र येण्यास बंदी, काय आहे कारण?

प्रा.डॉ.सुधीर यशोदा भगवान भटकर by प्रा.डॉ.सुधीर यशोदा भगवान भटकर
September 21, 2024
in महाराष्ट्र
0
नाशिकमध्ये १५ दिवस मनाई आदेश लागू; ५ पेक्षा जास्त व्यक्तींना एकत्र येण्यास बंदी, काय आहे कारण?
बातमी शेअर करा..!

नाशिक शहरात आज म्हणजेच २१ सप्टेंबर ते ०५ ऑक्टोबरपर्यंत मनाई आदेश लागू आहेत. आजपासून १५ दिवस ५ पेक्षा जास्त व्यक्तींना एकत्र येण्यास बंदी आहे. पोलिसांकडून मनाई आदेश जारी करण्यात आले आहेत

शहरातील कायदा आणि सुव्यवस्था बिघडू नये, यासाठी प्रशासनाने २१ सप्टेंबर ते ०५ ऑक्टोबर दरम्यान महाराष्ट्र पोलीस कायद्यानुसार मनाई आदेश लागू केले आहेत. राज्यातील राजकीय घडामोडींमुळे सत्ताधारी आणि विरोधी पक्षांत आरोप-प्रत्यारोप होत आहेत. त्याचप्रमाणे सण उत्सवामध्ये मोठी गर्दी होण्याची शक्यता आहे. या पार्श्‍वभूमीवर शहरात शांतता राहावी, कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न उद्‌भवू नये यासाठी १५ दिवसांसाठी शहरात मनाई आदेश लागू केले असल्याचं समोर आलंय.

मनाई आदेश देण्यामागे काय कारण?

२१ सप्टेंबर ते ०५ ऑक्टोबरपर्यंत दरम्यान स्फोटक पदार्थ, शस्त्र बाळगण्यास, शस्त्र जमा करण्यास अथवा विक्री करण्यास मनाई आहे. मनाई कालावधीत प्रतीकात्मक चित्रं, पुतळ्याचे दहन, घोषणा देणं , आक्षेपार्ह वक्तव्य करण्यास देखील सक्त मनाई आहे. ५ पेक्षा जास्त लोक एकत्र येण्यासाठी पोलीस आयुक्तांची परवानगी आवश्यक आहे. विना परवानगी मोर्चे, आंदोलनांना मनाई देखील या १५ दिवसांमध्ये करण्यात आलीय.

बातमी शेअर करा..!
Previous Post

कॅनरा बँकेत ३००० पदांसाठी महा भरती; पदवी पाससाठी मोठी संधी

Next Post

मुंबईतील भाभा ऑटोमिक रिसर्ज सेंटरमध्ये नोकरीची उत्तम संधी; असा करा अर्ज

प्रा.डॉ.सुधीर यशोदा भगवान भटकर

प्रा.डॉ.सुधीर यशोदा भगवान भटकर

मुख्य संपादक, जनबंधू वृत्तपत्र,न्यूज पोर्टल ,यूट्यूब चॅनेल माजी संचालक, माध्यमशास्त्र प्रशाळा, कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ, जळगांव

Next Post
मुंबईतील भाभा अणु संशोधन केंद्रात मोठी पदभरती जाहीर ; त्वरित अर्ज करा

मुंबईतील भाभा ऑटोमिक रिसर्ज सेंटरमध्ये नोकरीची उत्तम संधी; असा करा अर्ज

Discussion about this post

Stay Connected test

  • 24k Followers
  • 99 Subscribers
  • Trending
  • Comments
  • Latest
अधिकारी होण्याची सुवर्णसंधी..! MPSC कडून ‘या’ पदांसाठी बंपर भरतीची घोषणा

अधिकारी होण्याची सुवर्णसंधी..! MPSC कडून ‘या’ पदांसाठी बंपर भरतीची घोषणा

May 28, 2023
नोकरी मिळविण्याचा गोल्डन चान्स! बृहन्मुंबई महानगरपालिका मध्ये मेगाभरती सुरु

नोकरी मिळविण्याचा गोल्डन चान्स! बृहन्मुंबई महानगरपालिका मध्ये मेगाभरती सुरु

May 27, 2023
जळगावच्या तरुणांसाठी आनंदाची बातमी! जिल्हा परिषद जळगाव मध्ये होणार बंपर भरती

जळगावच्या तरुणांसाठी आनंदाची बातमी! जिल्हा परिषद जळगाव मध्ये होणार बंपर भरती

June 15, 2023
जळगावात दरमहा 21,000 रुपये पगाराच्या नोकरीची संधी.. येथे निघाली भरती, आताच करा अर्ज

जळगावात दरमहा 21,000 रुपये पगाराच्या नोकरीची संधी.. येथे निघाली भरती, आताच करा अर्ज

May 26, 2023
खाजगी ट्रॅव्हल्सने प्रवास करणाऱ्यांसाठी महत्वाची बातमी! शासनाकडून दर निश्चित, पहा काय आहे भाडे..

खाजगी ट्रॅव्हल्सने प्रवास करणाऱ्यांसाठी महत्वाची बातमी! शासनाकडून दर निश्चित, पहा काय आहे भाडे..

0
या राशीच्या लोकांना आजपासून प्रत्येक कामात यश मिळेल

या राशीच्या लोकांना आजपासून प्रत्येक कामात यश मिळेल

0
आनंदाची बातमी! सोन्या-चांदीच्या दरात पुन्हा एकदा घसरण

आनंदाची बातमी! सोन्या-चांदीच्या दरात पुन्हा एकदा घसरण

0
मोदी सरकारचा मोठा निर्णय! किरेन रिजिजूंना कायदा मंत्रीपदावरून हटवलं

मोदी सरकारचा मोठा निर्णय! किरेन रिजिजूंना कायदा मंत्रीपदावरून हटवलं

0
खरेदीदारांची उडणार झोप! जळगावात सोने-चांदीने केला पुन्हा नवा उच्चांक प्रस्थापित; वाचा आजचे भाव

जळगावात सोन्या-चांदीचा भडका! चांदी ८ हजारांनी तर सोनं ३००० रुपयांनी महागलं

July 2, 2026
राज्यातील पोलीस भरतीची परीक्षा ‘या’ तारखेला होणार परीक्षा

कोर्टाचा ऐतिहासिक निकाल! तत्कालीन पीआयसह ९ पोलिसांना जन्मठेपेची शिक्षा, नेमकं प्रकरण काय?

July 2, 2026
‘नीट’च्या गोंधळानंतर राज्य परीक्षा परिषद अलर्ट! ‘टीईटी’साठी कडक नियमावली जाहीर; वाचा काय आहे?

पेपर फुटीनंतर TET ची परीक्षा कधी होणार? तारीख आली समोर; ‘या’ महिन्यात होण्याची शक्यता

July 2, 2026
पावसाअभावी दुबार पेरणीचं संकट; बोदवडच्या तरुण शेतकऱ्याची आत्महत्या

पावसाअभावी दुबार पेरणीचं संकट; बोदवडच्या तरुण शेतकऱ्याची आत्महत्या

July 2, 2026

Recent News

© 2023 - Janbandhu Live News. All Rights Reserved. | Website Design: Aniket Patil Mob.8329898914

You cannot copy content of this page