Wednesday, June 10, 2026
JANBANDHU LIVE NEWS
  • होम
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • जळगाव जिल्हा
  • राजकारण
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • आणखी
    • सामाजिक
    • शैक्षणिक
    • आरोग्य
    • वाणिज्य
    • नोकरी
    • सरकारी योजना
    • मनोरंजन
  • Privacy Policy
  • About Us
  • व्हिडीओ
No Result
View All Result
  • होम
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • जळगाव जिल्हा
  • राजकारण
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • आणखी
    • सामाजिक
    • शैक्षणिक
    • आरोग्य
    • वाणिज्य
    • नोकरी
    • सरकारी योजना
    • मनोरंजन
  • Privacy Policy
  • About Us
  • व्हिडीओ
No Result
View All Result
JANBANDHU LIVE NEWS
No Result
View All Result
Home महाराष्ट्र

16 दिवस आधीच मान्सून मुंबईत धडकला ; IMD ने सांगितले,’पुढील तीन दिवसात..

प्रा.डॉ.सुधीर यशोदा भगवान भटकर by प्रा.डॉ.सुधीर यशोदा भगवान भटकर
May 26, 2025
in महाराष्ट्र
0
16 दिवस आधीच मान्सून मुंबईत धडकला ; IMD ने सांगितले,’पुढील तीन दिवसात..
बातमी शेअर करा..!

मुंबई ।  भारतीय हवामान विभागाने २६ मे २०२५ रोजी मुंबईत मान्सून दाखल झाल्याची अधिकृत घोषणा केली असून, ही नोंद गेल्या ६८ वर्षांत सर्वात लवकर झालेली आहे. सरासरी मान्सून आगमनाची तारीख ११ जून असून, यंदा तब्बल १६ दिवस आधी मान्सूनची दमदार एंट्री झाली आहे.

आज सोमवार सकाळपासून मुंबईसह कोकण किनारपट्टी आणि मध्य महाराष्ट्रात काही ठिकाणी पावसाची जोरदार बॅटिंग सुरु आहे .अरबी समुद्र खवळला असून सकाळी समुद्राला भरती आल्याने मोठमोठ्या लाटा उसळत आहेत. मान्सून न महाराष्ट्रातील काही भाग व्यापला असून मुंबईसह पुणे आणि सोलापुरातही नैऋत्य मोसमी पाऊस दाखल झाला आहे.पुढील तीन दिवसात महाराष्ट्रातील आणखी काही भाग मान्सून व्यापणार असल्याची माहिती भारतीय हवामान विभागाने दिली आहे .

आज ठाणे, मुंबई ,रायगड ,रत्नागिरी, पुण्याच्या व साताऱ्याच्या घाट परिसरात, पावसाचा रेड अलर्ट आहे . आज पुणे, सोलापूर, सांगली, कोल्हापूर, सिंधुदुर्ग, बीड,लातूर व धाराशिव या जिल्ह्यांना पावसाचा ऑरेंज अलर्ट देण्यात आला असून उर्वरित भागात येलो अलर्ट देण्यात आला आहे .

पुण्यात मान्सून दाखल
गेल्या दोन दिवसांपासून राज्यभरात पावसाची संततधार सुरू आहे .मान्सून केरळमध्ये दाखल झाल्यानंतर महाराष्ट्रात विविध ठिकाणी पावसाचा जोर वाढला असून काल रात्रीपासून मुंबईसह पुणे सातारा कोल्हापूर तसेच कोकणपट्टीवर मुसळधार ते अति मुसळधार पावसाने हजेरी लावली .अजूनही अनेक भागात पाऊस सुरू आहे . पुण्यात गेल्या आठ दिवसांपासून कमी अधिक प्रमाणात पाऊस सुरू होता .गेल्या दोन दिवसांपासून पुण्यात पावसाचा जोर वाढला असून इंदापूर, दौंड, बारामती या परिसरात पावसाने मोठे नुकसान झाले आहे .

हवामान विभागांना दिलेल्या माहितीनुसार, मान्सूनने महाराष्ट्रातील काही भाग व्यापला आहे. पुणे आणि सोलापुरात मान्सून दाखल झाल्याची माहिती हवामान विभागांना दिली असून पुढील तीन दिवसात महाराष्ट्रातील आणखी काही भाग मान्सून व्यापणार असल्याचं ही सांगितलंय. मान्सूनचं आगमन झाल्याने शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळणार असला तरी अध्यापक पेरण्या करू नये असे सांगण्यात येत आहे.

बातमी शेअर करा..!
Previous Post

नागरिकांनो काळजी घ्या! देशभरात कोरोना रुग्‍णसंख्‍येत चिंताजनक वाढ

Next Post

10वी, 12वी, पदवीधर उमेदवारांना सरकारी नोकरीची उत्तम संधी ; ताबडतोब अर्ज करा?..

प्रा.डॉ.सुधीर यशोदा भगवान भटकर

प्रा.डॉ.सुधीर यशोदा भगवान भटकर

मुख्य संपादक, जनबंधू वृत्तपत्र,न्यूज पोर्टल ,यूट्यूब चॅनेल माजी संचालक, माध्यमशास्त्र प्रशाळा, कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ, जळगांव

Next Post
केंद्रीय नोकरीची संधी ! इंटिलिजन्स ब्युरोमध्ये बंपर भरती, भरपूर पगार मिळेल

10वी, 12वी, पदवीधर उमेदवारांना सरकारी नोकरीची उत्तम संधी ; ताबडतोब अर्ज करा?..

Discussion about this post

Stay Connected test

  • 24k Followers
  • 99 Subscribers
  • Trending
  • Comments
  • Latest
अधिकारी होण्याची सुवर्णसंधी..! MPSC कडून ‘या’ पदांसाठी बंपर भरतीची घोषणा

अधिकारी होण्याची सुवर्णसंधी..! MPSC कडून ‘या’ पदांसाठी बंपर भरतीची घोषणा

May 28, 2023
नोकरी मिळविण्याचा गोल्डन चान्स! बृहन्मुंबई महानगरपालिका मध्ये मेगाभरती सुरु

नोकरी मिळविण्याचा गोल्डन चान्स! बृहन्मुंबई महानगरपालिका मध्ये मेगाभरती सुरु

May 27, 2023
जळगावच्या तरुणांसाठी आनंदाची बातमी! जिल्हा परिषद जळगाव मध्ये होणार बंपर भरती

जळगावच्या तरुणांसाठी आनंदाची बातमी! जिल्हा परिषद जळगाव मध्ये होणार बंपर भरती

June 15, 2023
जळगावात दरमहा 21,000 रुपये पगाराच्या नोकरीची संधी.. येथे निघाली भरती, आताच करा अर्ज

जळगावात दरमहा 21,000 रुपये पगाराच्या नोकरीची संधी.. येथे निघाली भरती, आताच करा अर्ज

May 26, 2023
खाजगी ट्रॅव्हल्सने प्रवास करणाऱ्यांसाठी महत्वाची बातमी! शासनाकडून दर निश्चित, पहा काय आहे भाडे..

खाजगी ट्रॅव्हल्सने प्रवास करणाऱ्यांसाठी महत्वाची बातमी! शासनाकडून दर निश्चित, पहा काय आहे भाडे..

0
या राशीच्या लोकांना आजपासून प्रत्येक कामात यश मिळेल

या राशीच्या लोकांना आजपासून प्रत्येक कामात यश मिळेल

0
आनंदाची बातमी! सोन्या-चांदीच्या दरात पुन्हा एकदा घसरण

आनंदाची बातमी! सोन्या-चांदीच्या दरात पुन्हा एकदा घसरण

0
मोदी सरकारचा मोठा निर्णय! किरेन रिजिजूंना कायदा मंत्रीपदावरून हटवलं

मोदी सरकारचा मोठा निर्णय! किरेन रिजिजूंना कायदा मंत्रीपदावरून हटवलं

0
सूर्य तापू लागला! शालांत परीक्षेबाबत राज्य सरकारने घेतला मोठा निर्णय

महाराष्ट्र गट-ब (अराजपत्रित) सेवा संयुक्त पुर्व परिक्षा-2026; जळगाव शहरात कलम 163 लागू

June 10, 2026
मोठी बातमी! शरद पवारांना ट्विटरच्या माध्यमातून जीवे मारण्याची धमकी ; राज्यातल्या राजकीय वर्तुळात खळबळ

“मोदींना कार्यकाळ जरूर मिळो, पण नेहरूंशी तुलना होऊच शकत नाही!” – शरद पवारांचे खडेबोल

June 10, 2026
पदवीधर तरुणांसाठी खुशखबर ! महाराष्ट्र स्टेट को-ऑपरेटिव्ह बँकेत मोठी पदभरती सुरु

पदवीधरांसाठी खुशखबर! महाराष्ट्र राज्य सहकारी बँकेत भरती जाहीर; असा करा अर्ज?

June 10, 2026
थरकाप उडवणारी दुर्घटना! गोदावरी नदीपात्रात ५० ते ६० भाविक असल्याची बोट उलटली

थरकाप उडवणारी दुर्घटना! गोदावरी नदीपात्रात ५० ते ६० भाविक असल्याची बोट उलटली

June 10, 2026

Recent News

© 2023 - Janbandhu Live News. All Rights Reserved. | Website Design: Aniket Patil Mob.8329898914

You cannot copy content of this page