Monday, July 27, 2026
JANBANDHU LIVE NEWS
  • होम
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • जळगाव जिल्हा
  • राजकारण
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • आणखी
    • सामाजिक
    • शैक्षणिक
    • आरोग्य
    • वाणिज्य
    • नोकरी
    • सरकारी योजना
    • मनोरंजन
  • Privacy Policy
  • About Us
  • व्हिडीओ
No Result
View All Result
  • होम
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • जळगाव जिल्हा
  • राजकारण
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • आणखी
    • सामाजिक
    • शैक्षणिक
    • आरोग्य
    • वाणिज्य
    • नोकरी
    • सरकारी योजना
    • मनोरंजन
  • Privacy Policy
  • About Us
  • व्हिडीओ
No Result
View All Result
JANBANDHU LIVE NEWS
No Result
View All Result
Home महाराष्ट्र

नीटनंतर MPSC चा महत्वाचा पेपर फुटल्याचा धक्कादायक दावा; महाराष्ट्रात खळबळ

प्रा.डॉ.सुधीर यशोदा भगवान भटकर by प्रा.डॉ.सुधीर यशोदा भगवान भटकर
July 27, 2026
in महाराष्ट्र, शैक्षणिक
0
नीटनंतर MPSC चा महत्वाचा पेपर फुटल्याचा धक्कादायक दावा; महाराष्ट्रात खळबळ
बातमी शेअर करा..!

मुंबई । देशभरात नीट आणि राज्यातील टीईटी पेपरफुटी प्रकरणाची चर्चा सुरू असतानाच आता एमपीएससीच्या औषध निरीक्षक भरती परीक्षेच्या प्रश्नपत्रिकेबाबत गंभीर आरोप समोर आला आहे. अहिल्यानगर येथील ऋषिकेश गांगर्डे यांनी परीक्षेच्या दोन दिवस आधी काही उमेदवारांकडे प्रश्नपत्रिकेतील प्रश्न आणि संभाव्य उत्तरे व्हॉट्सअॅपद्वारे पोहोचल्याचा दावा केला असून, या आरोपामुळे राज्यात मोठी खळबळ उडाली आहे.

गांगर्डे यांच्या म्हणण्यानुसार, महाराष्ट्र लोकसेवा आयोगाने (MPSC) २२ मार्च २०२६ रोजी औषध निरीक्षक (वर्ग-२) पदासाठी परीक्षा घेतली होती. मात्र, या परीक्षेतील प्रश्नपत्रिकेतील अनेक प्रश्न २० मार्च रोजीच काही उमेदवारांकडे व्हॉट्सअॅपद्वारे पोहोचले होते, असा त्यांचा आरोप आहे.

त्यांनी दावा केला की, व्हॉट्सअॅप चॅटमध्ये उमेदवारांना “७८ ते ८० प्रश्न बरोबर सोडवा आणि उर्वरित १० ते १२ प्रश्न मुद्दाम चुकीचे सोडवा” असा संदेश देण्यात आला होता. तसेच २०० गुणांच्या प्रश्नपत्रिकेतील सुमारे ९० प्रश्न पर्यायांसह अचूक जुळले, असा गंभीर आरोपही त्यांनी केला आहे.

पोलिसांनी तक्रार घेण्यास नकार दिल्याचा आरोप

ऋषिकेश गांगर्डे यांनी सांगितले की, या प्रकरणाची तक्रार देण्यासाठी ते पोलिसांकडे गेले होते. मात्र, पोलिसांनी तक्रार स्वीकारण्यास नकार दिल्याचा आरोप त्यांनी केला आहे. त्याआधी महाराष्ट्र लोकसेवा आयोग आणि संबंधित विभागाच्या मुख्य कार्यालयातही त्यांनी लेखी तक्रार सादर केल्याचे त्यांनी सांगितले.

या संपूर्ण प्रकरणाची निष्पक्ष चौकशी करून दोषींवर कठोर कारवाई करावी, पेपरफुटीमध्ये सहभागी असलेल्या सर्व आरोपींना अटक करावी आणि संपूर्ण रॅकेट उघड करावे, अशी मागणी त्यांनी राज्य सरकारकडे केली आहे.

दरम्यान, या आरोपांबाबत अद्याप महाराष्ट्र लोकसेवा आयोग (MPSC) किंवा संबंधित तपास यंत्रणांकडून अधिकृत भूमिका जाहीर करण्यात आलेली नाही. त्यामुळे या प्रकरणातील सत्य चौकशीनंतरच स्पष्ट होणार आहे.

बातमी शेअर करा..!
Previous Post

जळगावात भीषण अपघात; अज्ञात वाहनाच्या धडकेत ४८ वर्षीय कामगाराचा जागीच मृत्यू

Next Post

जळगावला पुढील तीन दिवस मुसळधार पावसाचा इशारा; हवामान विभागाचा यलो अलर्ट, शेतकऱ्यांना दिलासा

प्रा.डॉ.सुधीर यशोदा भगवान भटकर

प्रा.डॉ.सुधीर यशोदा भगवान भटकर

मुख्य संपादक, जनबंधू वृत्तपत्र,न्यूज पोर्टल ,यूट्यूब चॅनेल माजी संचालक, माध्यमशास्त्र प्रशाळा, कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ, जळगांव

Next Post
महाराष्ट्रात मान्सूनचा जोर वाढणार ! आज कुठे कोणता अलर्ट? वाचा हवामानाचा अंदाज

जळगावला पुढील तीन दिवस मुसळधार पावसाचा इशारा; हवामान विभागाचा यलो अलर्ट, शेतकऱ्यांना दिलासा

Discussion about this post

Stay Connected test

  • 23.9k Followers
  • 99 Subscribers
  • Trending
  • Comments
  • Latest
अधिकारी होण्याची सुवर्णसंधी..! MPSC कडून ‘या’ पदांसाठी बंपर भरतीची घोषणा

अधिकारी होण्याची सुवर्णसंधी..! MPSC कडून ‘या’ पदांसाठी बंपर भरतीची घोषणा

May 28, 2023
नोकरी मिळविण्याचा गोल्डन चान्स! बृहन्मुंबई महानगरपालिका मध्ये मेगाभरती सुरु

नोकरी मिळविण्याचा गोल्डन चान्स! बृहन्मुंबई महानगरपालिका मध्ये मेगाभरती सुरु

May 27, 2023
जळगावच्या तरुणांसाठी आनंदाची बातमी! जिल्हा परिषद जळगाव मध्ये होणार बंपर भरती

जळगावच्या तरुणांसाठी आनंदाची बातमी! जिल्हा परिषद जळगाव मध्ये होणार बंपर भरती

June 15, 2023
जळगावात दरमहा 21,000 रुपये पगाराच्या नोकरीची संधी.. येथे निघाली भरती, आताच करा अर्ज

जळगावात दरमहा 21,000 रुपये पगाराच्या नोकरीची संधी.. येथे निघाली भरती, आताच करा अर्ज

May 26, 2023
खाजगी ट्रॅव्हल्सने प्रवास करणाऱ्यांसाठी महत्वाची बातमी! शासनाकडून दर निश्चित, पहा काय आहे भाडे..

खाजगी ट्रॅव्हल्सने प्रवास करणाऱ्यांसाठी महत्वाची बातमी! शासनाकडून दर निश्चित, पहा काय आहे भाडे..

0
या राशीच्या लोकांना आजपासून प्रत्येक कामात यश मिळेल

या राशीच्या लोकांना आजपासून प्रत्येक कामात यश मिळेल

0
आनंदाची बातमी! सोन्या-चांदीच्या दरात पुन्हा एकदा घसरण

आनंदाची बातमी! सोन्या-चांदीच्या दरात पुन्हा एकदा घसरण

0
मोदी सरकारचा मोठा निर्णय! किरेन रिजिजूंना कायदा मंत्रीपदावरून हटवलं

मोदी सरकारचा मोठा निर्णय! किरेन रिजिजूंना कायदा मंत्रीपदावरून हटवलं

0
युवकाच्या खुनाने मुक्ताईनगर हादरले

धक्कादायक ! भडगाव तालुक्यात चाकूने भोसकून पत्नीचा निर्घृण खून; आरोपी पतीला अटक

July 27, 2026
मी तुमची इच्छा पूर्ण करू शकले नाही…; नीट परीक्षेच्या नैराश्यातून विद्यार्थिनीने संपविले जीवन

मी तुमची इच्छा पूर्ण करू शकले नाही…; नीट परीक्षेच्या नैराश्यातून विद्यार्थिनीने संपविले जीवन

July 27, 2026
महाराष्ट्रात मान्सूनचा जोर वाढणार ! आज कुठे कोणता अलर्ट? वाचा हवामानाचा अंदाज

जळगावला पुढील तीन दिवस मुसळधार पावसाचा इशारा; हवामान विभागाचा यलो अलर्ट, शेतकऱ्यांना दिलासा

July 27, 2026
नीटनंतर MPSC चा महत्वाचा पेपर फुटल्याचा धक्कादायक दावा; महाराष्ट्रात खळबळ

नीटनंतर MPSC चा महत्वाचा पेपर फुटल्याचा धक्कादायक दावा; महाराष्ट्रात खळबळ

July 27, 2026

Recent News

© 2023 - Janbandhu Live News. All Rights Reserved. | Website Design: Aniket Patil Mob.8329898914

You cannot copy content of this page