Sunday, October 18, 2026
JANBANDHU LIVE NEWS
  • होम
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • जळगाव जिल्हा
  • राजकारण
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • आणखी
    • सामाजिक
    • शैक्षणिक
    • आरोग्य
    • वाणिज्य
    • नोकरी
    • सरकारी योजना
    • मनोरंजन
  • Privacy Policy
  • About Us
  • व्हिडीओ
No Result
View All Result
  • होम
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • जळगाव जिल्हा
  • राजकारण
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • आणखी
    • सामाजिक
    • शैक्षणिक
    • आरोग्य
    • वाणिज्य
    • नोकरी
    • सरकारी योजना
    • मनोरंजन
  • Privacy Policy
  • About Us
  • व्हिडीओ
No Result
View All Result
JANBANDHU LIVE NEWS
No Result
View All Result
Home महाराष्ट्र

एमआयएमचे नेते इम्तियाज जलील यांच्या वाहनावर हल्ला ; संभाजीनगरमध्ये मोठा गोंधळ

प्रा.डॉ.सुधीर यशोदा भगवान भटकर by प्रा.डॉ.सुधीर यशोदा भगवान भटकर
January 7, 2026
in महाराष्ट्र, राजकारण
0
एमआयएमचे नेते इम्तियाज जलील यांच्या वाहनावर हल्ला ; संभाजीनगरमध्ये मोठा गोंधळ
बातमी शेअर करा..!

छत्रपती संभाजीनगर । छत्रपती संभाजीनगरमधून एक मोठी बातमी समोर येत आहे. एमआयएमचे नेते इम्तियाज जलील यांच्या वाहनावर हल्ला करण्यात आला आहे. दरम्यान या घटनेनंतर घटनास्थळी मोठा गोंधळ उडाला, कार्यकर्ते चांगलेच आक्रमक झाले.

समोर आलेल्या माहितीनुसार छत्रपती संभाजीनगरमध्ये इम्तियाज जलील यांचा प्रचार सुरू असतानाच ही घटना घडली आहे, त्यांच्या वाहानावर धारदार शस्त्रानं वार करण्याचा प्रयत्न झाला आहे. नाराज कार्यकर्त्यांनी जलील यांच्या वाहनावर हल्ला करण्याचा प्रयत्न केल्याची माहिती समोर येत आहे.

महापालिका निवडणुकीत जुन्या कार्यकर्त्यांना डावलण्यात आलं. नव्या लोकांना संधी देण्यात आली, असा आरोप करत नाराज कार्यकर्त्यांनी जलील यांच्या वाहनावर हल्ला केल्याची माहिती समोर येत आहे.यामुळे घटनास्थळी चांगलाच गोंधळ उडाला होता. त्यानंतर इम्तियाज जलील यांनी जिन्सी पोलीस ठाण्यात धाव घेतली.

दरम्यान एआयएमच्या नाराज कार्यकर्त्यांनी जलील यांच्या वाहनावर हल्ला केल्याची माहिती समोर येत आहे. महापालिका निवडणुकीत जुन्या कार्यकर्त्यांना डावलण्यात आलं, नव्यांना संधी देण्यात आली, तसेच स्थानिक लोकांना देखील डावलण्यात आलं, असा आरोप या कार्यकर्त्यांकडून करण्यात आला आहे, त्यानंतर जलील यांच्या वाहनावर हल्ला करण्यात आला. यामुळे घटनास्थळी चांगलाच गोंधळ उडाला होता. त्यानंतर इम्तियाज जलील यांनी जिन्सी पोलीस ठाण्यात धाव घेतली.

दरम्यान जलील यांच्या वहानावरील हल्ल्यापूर्वी त्यांना काळे झेंडे देखील दाखवण्यात आले होते, आणि त्यानंतर त्यांच्या वहानावर हल्ला झाला आहे. आज छत्रपती संभाजीनगरमध्ये एमआयएमची सभा होणार आहे. या सभेपूर्वीच हा हल्ला झाला आहे. या हल्ल्यानंतर सुरक्षेसाठी जलील यांना सुरक्षा रक्षकांनी घेराव घातला. कार्यकर्त्यांनी घोषणाबाजी करत जलील यांच्या वहानावर हल्ला केला. दरम्यान या घटनेमुळे आता वातावरण आणखी तापण्याची शक्यता आहे.

बातमी शेअर करा..!
Previous Post

जीवघेण्या हल्ल्यानंतर काँग्रेस नेत्याचा मृत्यू ; महाराष्ट्राच्या राजकारणातली खळबळजनक घटना

Next Post

उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या दौऱ्यादरम्यान जळगावात ‘नो फ्लाईंग झोन’ जाहीर 

प्रा.डॉ.सुधीर यशोदा भगवान भटकर

प्रा.डॉ.सुधीर यशोदा भगवान भटकर

मुख्य संपादक, जनबंधू वृत्तपत्र,न्यूज पोर्टल ,यूट्यूब चॅनेल माजी संचालक, माध्यमशास्त्र प्रशाळा, कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ, जळगांव

Next Post
उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या दौऱ्यादरम्यान जळगावात ‘नो फ्लाईंग झोन’ जाहीर 

उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या दौऱ्यादरम्यान जळगावात ‘नो फ्लाईंग झोन’ जाहीर 

Discussion about this post

Stay Connected test

  • 24k Followers
  • 99 Subscribers
  • Trending
  • Comments
  • Latest
अधिकारी होण्याची सुवर्णसंधी..! MPSC कडून ‘या’ पदांसाठी बंपर भरतीची घोषणा

अधिकारी होण्याची सुवर्णसंधी..! MPSC कडून ‘या’ पदांसाठी बंपर भरतीची घोषणा

May 28, 2023
नोकरी मिळविण्याचा गोल्डन चान्स! बृहन्मुंबई महानगरपालिका मध्ये मेगाभरती सुरु

नोकरी मिळविण्याचा गोल्डन चान्स! बृहन्मुंबई महानगरपालिका मध्ये मेगाभरती सुरु

May 27, 2023
जळगावच्या तरुणांसाठी आनंदाची बातमी! जिल्हा परिषद जळगाव मध्ये होणार बंपर भरती

जळगावच्या तरुणांसाठी आनंदाची बातमी! जिल्हा परिषद जळगाव मध्ये होणार बंपर भरती

June 15, 2023
जळगावात दरमहा 21,000 रुपये पगाराच्या नोकरीची संधी.. येथे निघाली भरती, आताच करा अर्ज

जळगावात दरमहा 21,000 रुपये पगाराच्या नोकरीची संधी.. येथे निघाली भरती, आताच करा अर्ज

May 26, 2023
खाजगी ट्रॅव्हल्सने प्रवास करणाऱ्यांसाठी महत्वाची बातमी! शासनाकडून दर निश्चित, पहा काय आहे भाडे..

खाजगी ट्रॅव्हल्सने प्रवास करणाऱ्यांसाठी महत्वाची बातमी! शासनाकडून दर निश्चित, पहा काय आहे भाडे..

0
या राशीच्या लोकांना आजपासून प्रत्येक कामात यश मिळेल

या राशीच्या लोकांना आजपासून प्रत्येक कामात यश मिळेल

0
आनंदाची बातमी! सोन्या-चांदीच्या दरात पुन्हा एकदा घसरण

आनंदाची बातमी! सोन्या-चांदीच्या दरात पुन्हा एकदा घसरण

0
मोदी सरकारचा मोठा निर्णय! किरेन रिजिजूंना कायदा मंत्रीपदावरून हटवलं

मोदी सरकारचा मोठा निर्णय! किरेन रिजिजूंना कायदा मंत्रीपदावरून हटवलं

0
मोबाईलचे गुलाम बनू नका, विज्ञानाची कास धरा! पालकमंत्री गुलाबराव पाटील यांचे विद्यार्थ्यांना आवाहन

मोबाईलचे गुलाम बनू नका, विज्ञानाची कास धरा! पालकमंत्री गुलाबराव पाटील यांचे विद्यार्थ्यांना आवाहन

October 17, 2026
आदिवासी समाज आणि संस्कृतीचे संवर्धन शासनाची सर्वोच्च प्राथमिकता ; आदिवासी विकास मंत्री प्रा.डॉ.अशोक उइके

आदिवासी समाज आणि संस्कृतीचे संवर्धन शासनाची सर्वोच्च प्राथमिकता ; आदिवासी विकास मंत्री प्रा.डॉ.अशोक उइके

October 17, 2026
कॉकरोच जनता पार्टीचे संस्थापक अभिजीत दीपके यांना सशर्त जामीन

कॉकरोच जनता पार्टीचे संस्थापक अभिजीत दीपके यांना सशर्त जामीन

October 17, 2026

दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांसाठी हात आखडता; सरकारचा व्हीआयपी गाड्यांसाठी १२ कोटींची खैरात

October 17, 2026

Recent News

© 2023 - Janbandhu Live News. All Rights Reserved. | Website Design: Aniket Patil Mob.8329898914

You cannot copy content of this page