Friday, June 19, 2026
JANBANDHU LIVE NEWS
  • होम
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • जळगाव जिल्हा
  • राजकारण
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • आणखी
    • सामाजिक
    • शैक्षणिक
    • आरोग्य
    • वाणिज्य
    • नोकरी
    • सरकारी योजना
    • मनोरंजन
  • Privacy Policy
  • About Us
  • व्हिडीओ
No Result
View All Result
  • होम
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • जळगाव जिल्हा
  • राजकारण
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • आणखी
    • सामाजिक
    • शैक्षणिक
    • आरोग्य
    • वाणिज्य
    • नोकरी
    • सरकारी योजना
    • मनोरंजन
  • Privacy Policy
  • About Us
  • व्हिडीओ
No Result
View All Result
JANBANDHU LIVE NEWS
No Result
View All Result
Home जळगाव जिल्हा

पाणीपुरवठा मंत्र्यांच्याच जिल्ह्यात पाण्यासाठी वणवण! जळगावात ‘वंचित’चा जिल्हाधिकारी कार्यालयावर भव्य हंडा मोर्चा

प्रा.डॉ.सुधीर यशोदा भगवान भटकर by प्रा.डॉ.सुधीर यशोदा भगवान भटकर
June 19, 2026
in जळगाव जिल्हा
0
पाणीपुरवठा मंत्र्यांच्याच जिल्ह्यात पाण्यासाठी वणवण! जळगावात ‘वंचित’चा जिल्हाधिकारी कार्यालयावर भव्य हंडा मोर्चा
बातमी शेअर करा..!

जळगाव । राज्याचे पाणीपुरवठा मंत्री गुलाबराव पाटील यांच्या जळगाव ग्रामीण मतदारसंघातच नागरिकांना तीव्र पाणीटंचाईचा सामना करावा लागत असल्याचं धक्कादायक वास्तव समोर आलं आहे. मतदारसंघातील वाघ नगर आणि माऊली नगर परिसरात गेल्या १५ दिवसांतून केवळ अर्धा तास पाणीपुरवठा होत असल्याने नागरिक संतप्त झाले आहेत. या पाणीबाणीविरोधात आज वंचित बहुजन आघाडीच्या नेतृत्वाखाली जिल्हाधिकारी कार्यालयावर भव्य ‘हंडा मोर्चा’ काढण्यात आला.

१५ दिवसांत फक्त अर्धा तास पाणी! महिलांची पाण्यासाठी वणवण
वाघ नगर आणि माऊली नगर परिसरातील पाणीटंचाईने उग्र रूप धारण केले आहे. पंधरा दिवसांतून एकदा आणि तेही अवघा अर्धा तास पाणी येत असल्याने नागरिकांचे अतोनात हाल होत आहेत. पिण्याच्या पाण्यासाठी महिलांना रणरणत्या उन्हात मैलोन्‌मैल वणवण भटकावे लागत आहे. वारंवार तक्रारी करूनही प्रशासन दखल घेत नसल्याने स्थानिक नागरिकांमध्ये तीव्र संतापाची लाट आहे.

आधी निवेदने, आता थेट हंडा मोर्चा!

स्थानिक नागरिकांनी यापूर्वी प्रशासनाचे लक्ष वेधण्यासाठी अनेक आंदोलनं केली, जिल्हाधिकाऱ्यांना निवेदने दिली; मात्र प्रशासनाने यावर कोणतीही ठोस उपाययोजना केली नाही, असा आरोप नागरिकांनी केला आहे. अखेर प्रशासनाच्या या सुस्त कारभाराविरोधात ‘वंचित बहुजन आघाडी’ने आक्रमक पवित्रा घेत महिलांच्या सोबतीने जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा धडकावला.मोर्चामध्ये शेकडो महिला हातात रिकामे हंडे घेऊन सहभागी झाल्या होत्या. यावेळी आंदोलनकर्त्या महिलांनी प्रशासन आणि स्थानिक लोकप्रतिनिधींच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी करत परिसर दणाणून सोडला.

आंदोलनकर्त्यांनी थेट राज्याचे पाणीपुरवठा मंत्री गुलाबराव पाटील यांच्यावरच निशाणा साधला. “राज्याचे पाणीपुरवठा मंत्री गुलाबराव पाटील यांच्या स्वतःच्या मतदारसंघात जर जनतेला थेंब थेंब पाण्यासाठी भटकंती करावी लागत असेल, तर ही अत्यंत लाजीरवाणी आणि गंभीर बाब आहे. मंत्र्यांच्या मतदारसंघातच ‘धरण उशाला आणि कोरड घशाला’ अशी परिस्थिती निर्माण झाली आहे,” असा घणाघाती आरोप आंदोलकांनी केला.

बातमी शेअर करा..!
Previous Post

गिरीश महाजनांच्या टीकेला संजय राऊतांचे प्रत्युत्तर; ही पक्षफूट नाही, तर…

Next Post

आनंदवार्ता ! जळगावात सोने ४,६०० तर चांदी तब्बल १५ हजारांनी स्वस्त; खरेदीसाठी ग्राहकांची गर्दी

प्रा.डॉ.सुधीर यशोदा भगवान भटकर

प्रा.डॉ.सुधीर यशोदा भगवान भटकर

मुख्य संपादक, जनबंधू वृत्तपत्र,न्यूज पोर्टल ,यूट्यूब चॅनेल माजी संचालक, माध्यमशास्त्र प्रशाळा, कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ, जळगांव

Next Post
जळगावात सोने-चांदी दराने तोडले आजपर्यंत सगळे रेकॉर्ड ; आता एक तोळ्यासाठी मोजावे लागणार इतके रुपये?

आनंदवार्ता ! जळगावात सोने ४,६०० तर चांदी तब्बल १५ हजारांनी स्वस्त; खरेदीसाठी ग्राहकांची गर्दी

Discussion about this post

Stay Connected test

  • 24k Followers
  • 99 Subscribers
  • Trending
  • Comments
  • Latest
अधिकारी होण्याची सुवर्णसंधी..! MPSC कडून ‘या’ पदांसाठी बंपर भरतीची घोषणा

May 28, 2023
नोकरी मिळविण्याचा गोल्डन चान्स! बृहन्मुंबई महानगरपालिका मध्ये मेगाभरती सुरु

May 27, 2023
जळगावच्या तरुणांसाठी आनंदाची बातमी! जिल्हा परिषद जळगाव मध्ये होणार बंपर भरती

June 15, 2023
जळगावात दरमहा 21,000 रुपये पगाराच्या नोकरीची संधी.. येथे निघाली भरती, आताच करा अर्ज

May 26, 2023
खाजगी ट्रॅव्हल्सने प्रवास करणाऱ्यांसाठी महत्वाची बातमी! शासनाकडून दर निश्चित, पहा काय आहे भाडे..

या राशीच्या लोकांना आजपासून प्रत्येक कामात यश मिळेल

आनंदाची बातमी! सोन्या-चांदीच्या दरात पुन्हा एकदा घसरण

मोदी सरकारचा मोठा निर्णय! किरेन रिजिजूंना कायदा मंत्रीपदावरून हटवलं

व्हायरल फोटोप्रकरणी गिरीश महाजनांची पहिली प्रतिक्रिया; काय म्हणाले वाचा..

व्हायरल फोटोप्रकरणी गिरीश महाजनांची पहिली प्रतिक्रिया; काय म्हणाले वाचा..

June 19, 2026
‘एल निनो’च्या पार्श्वभूमीवर पशुपालकांनी चारा नियोजनाकडे विशेष लक्ष द्यावे- आयुक्त पशुसंवर्धन डॉ. किरण पाटील यांचे आवाहन

जळगाव पोलिसांचे पाच गावांमध्ये एकाच वेळी धाड; रोकड, दागिने, वाहने, शस्त्रांसह कोट्यवधींचा मुद्देमाल जप्त

जळगाव पोलिसांचे पाच गावांमध्ये एकाच वेळी धाड; रोकड, दागिने, वाहने, शस्त्रांसह कोट्यवधींचा मुद्देमाल जप्त

June 19, 2026
जळगावात सोने-चांदी दराने तोडले आजपर्यंत सगळे रेकॉर्ड ; आता एक तोळ्यासाठी मोजावे लागणार इतके रुपये?

आनंदवार्ता ! जळगावात सोने ४,६०० तर चांदी तब्बल १५ हजारांनी स्वस्त; खरेदीसाठी ग्राहकांची गर्दी

June 19, 2026

Recent News

© 2023 - Janbandhu Live News. All Rights Reserved. | Website Design: Aniket Patil Mob.8329898914

You cannot copy content of this page