Saturday, October 10, 2026
JANBANDHU LIVE NEWS
  • होम
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • जळगाव जिल्हा
  • राजकारण
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • आणखी
    • सामाजिक
    • शैक्षणिक
    • आरोग्य
    • वाणिज्य
    • नोकरी
    • सरकारी योजना
    • मनोरंजन
  • Privacy Policy
  • About Us
  • व्हिडीओ
No Result
View All Result
  • होम
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • जळगाव जिल्हा
  • राजकारण
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • आणखी
    • सामाजिक
    • शैक्षणिक
    • आरोग्य
    • वाणिज्य
    • नोकरी
    • सरकारी योजना
    • मनोरंजन
  • Privacy Policy
  • About Us
  • व्हिडीओ
No Result
View All Result
JANBANDHU LIVE NEWS
No Result
View All Result
Home महाराष्ट्र

मनमाड मार्गे पुण्याला जाताय? ‘या’ गाड्यांचे मार्ग बदलले, काही गाड्या अंशतः रद्द!

प्रा.डॉ.सुधीर यशोदा भगवान भटकर by प्रा.डॉ.सुधीर यशोदा भगवान भटकर
June 26, 2024
in महाराष्ट्र
0
प्रवाशांची होणार गैरसोय ; भुसावळ-नागपूर विभागामधील १४ गाड्या रद्द
बातमी शेअर करा..!

पुणे : तुम्हीही मनमाड मार्गे पुणे येथे जाण्याचा विचार करत असाल तर तुमच्यासाठी महत्वाची बातमी आहे. कारण दौंड ते मनमाड दरम्यान रेल्वेच्या दुहेरीकरणाचं काम सुरू असल्यानं दक्षिण मध्य रेल्वेच्या काही गाड्यांचे मार्ग बदलले असून काही गाड्या रद्द करण्यात आल्या आहेत.

मध्य रेल्वे पुणे विभागातील दौंड आणि मनमाड विभागाच्या पुणतांबा आणि कान्हेगाव रेल्वे स्थानकादरम्यान दुहेरीकरणाच्या कामासाठी ट्रॅफिक आणि पॉव्हर ब्लॉक घेण्यात आला आहे. यामुळे दक्षिण-मध्य रेल्वेच्या काही गाड्यांचे मार्ग बदलण्यात आले असून काही गाड्या अंशतः रद्द केल्या आहेत. त्यामुळे प्रवाशांनी बदललेल्या वेळापत्रकाची नोंद घ्यावी, जेणेकरून प्रवासात कोणताही त्रास होणार नाही.

खालील गाड्यांच्या मार्गात बदल :
दौंड – निजामाबाद डेमु गाडी 26, 27, 28, 29 आणि 30 जून 2024 पर्यंत कुरडूवाडी, लातूर, परळी, परभणी मार्गे धावेल.
निजामाबाद – पुणे डेमू ही गाडी 25, 26, 27, 28 आणि 29 जून 2024 पर्यंत परभणी, परळी, लातूर, कुरडूवाडी मार्गे धावेल.
पुणे – नांदेड एक्सप्रेस 25, 26, 27, 28 आणि 29 जून 2024 पर्यंत दौंड, कुरडूवाडी, लातूर, परळी, परभणी मार्गे धावेल.
नांदेड – पुणे एक्सप्रेस ही गाडी 26, 27, 28, 29 आणि 30 जून 2024 पर्यंत परभणी, परळी, लातूर, कुरडूवाडी, दौंड मार्गे धावेल.

अंशतः रद्द करण्यात आलेल्या गाड्या :
सिकंदराबाद – श्री साईनगर शिर्डी एक्सप्रेस 28 जून 2024 रोजी मनमाड ते श्री साईनगर शिर्डी दरम्यान अंशतः रद्द करण्यात आली असून ही गाडी सिकंदराबाद ते मनमाड अशी धावेल.
श्री साईनगर शिर्डी – सिकंदराबाद एक्सप्रेस 29 जून 2024 रोजी श्री साईनगर शिर्डी ते मनमाड दरम्यान अंशतः रद्द करण्यात आली असून ही गाडी मनमाड ते सिकंदराबाद अशी धावेल.

बातमी शेअर करा..!
Previous Post

खबरदार ! कर्जासाठी शेतकऱ्यांना सिबिल मागाल तर; अन्यथा.. फडणवीसांचा बँकांना थेट इशारा

Next Post

रोहिणी खडसेंनी मंत्री चंद्रकांत पाटीलांना पाठवणार बदाम, काय आहेत कारण?

प्रा.डॉ.सुधीर यशोदा भगवान भटकर

प्रा.डॉ.सुधीर यशोदा भगवान भटकर

मुख्य संपादक, जनबंधू वृत्तपत्र,न्यूज पोर्टल ,यूट्यूब चॅनेल माजी संचालक, माध्यमशास्त्र प्रशाळा, कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ, जळगांव

Next Post
रोहिणी खडसेंनी मंत्री चंद्रकांत पाटीलांना पाठवणार बदाम, काय आहेत कारण?

रोहिणी खडसेंनी मंत्री चंद्रकांत पाटीलांना पाठवणार बदाम, काय आहेत कारण?

Discussion about this post

Stay Connected test

  • 24k Followers
  • 99 Subscribers
  • Trending
  • Comments
  • Latest
अधिकारी होण्याची सुवर्णसंधी..! MPSC कडून ‘या’ पदांसाठी बंपर भरतीची घोषणा

अधिकारी होण्याची सुवर्णसंधी..! MPSC कडून ‘या’ पदांसाठी बंपर भरतीची घोषणा

May 28, 2023
नोकरी मिळविण्याचा गोल्डन चान्स! बृहन्मुंबई महानगरपालिका मध्ये मेगाभरती सुरु

नोकरी मिळविण्याचा गोल्डन चान्स! बृहन्मुंबई महानगरपालिका मध्ये मेगाभरती सुरु

May 27, 2023
जळगावच्या तरुणांसाठी आनंदाची बातमी! जिल्हा परिषद जळगाव मध्ये होणार बंपर भरती

जळगावच्या तरुणांसाठी आनंदाची बातमी! जिल्हा परिषद जळगाव मध्ये होणार बंपर भरती

June 15, 2023
जळगावात दरमहा 21,000 रुपये पगाराच्या नोकरीची संधी.. येथे निघाली भरती, आताच करा अर्ज

जळगावात दरमहा 21,000 रुपये पगाराच्या नोकरीची संधी.. येथे निघाली भरती, आताच करा अर्ज

May 26, 2023
खाजगी ट्रॅव्हल्सने प्रवास करणाऱ्यांसाठी महत्वाची बातमी! शासनाकडून दर निश्चित, पहा काय आहे भाडे..

खाजगी ट्रॅव्हल्सने प्रवास करणाऱ्यांसाठी महत्वाची बातमी! शासनाकडून दर निश्चित, पहा काय आहे भाडे..

0
या राशीच्या लोकांना आजपासून प्रत्येक कामात यश मिळेल

या राशीच्या लोकांना आजपासून प्रत्येक कामात यश मिळेल

0
आनंदाची बातमी! सोन्या-चांदीच्या दरात पुन्हा एकदा घसरण

आनंदाची बातमी! सोन्या-चांदीच्या दरात पुन्हा एकदा घसरण

0
मोदी सरकारचा मोठा निर्णय! किरेन रिजिजूंना कायदा मंत्रीपदावरून हटवलं

मोदी सरकारचा मोठा निर्णय! किरेन रिजिजूंना कायदा मंत्रीपदावरून हटवलं

0
पदवीधरांसाठी सरकारी नोकरीची संधी; ‘लिपिक’ पदांसाठी 4045 जागांवर भरती

प्रगत संगणन विकास केंद्रात ९५१ जागांसाठी भरती; शैक्षणिक पात्रता काय?

October 10, 2026
शेतकऱ्यांना हेक्टरी १ लाख रुपये द्या; जळगाव दौऱ्यात सपकाळांची मोठी मागणी

शेतकऱ्यांना हेक्टरी १ लाख रुपये द्या; जळगाव दौऱ्यात सपकाळांची मोठी मागणी

October 10, 2026
प्रवाशांची होणार गैरसोय ; भुसावळ-नागपूर विभागामधील १४ गाड्या रद्द

धम्मचक्र प्रवर्तन दिनासाठी मध्य रेल्वेचा विशेष गाड्यांचा निर्णय; मुंबई-नागपूरदरम्यान ४ फेऱ्या

October 10, 2026
खडसेंच्या फार्महाऊसवरील ड्रोन रेकी प्रकरणाचा उलगडा; पोलीस तपासातून मोठा खुलासा

खडसेंच्या फार्महाऊसवरील ड्रोन रेकी प्रकरणाचा उलगडा; पोलीस तपासातून मोठा खुलासा

October 10, 2026

Recent News

© 2023 - Janbandhu Live News. All Rights Reserved. | Website Design: Aniket Patil Mob.8329898914

You cannot copy content of this page