Friday, January 23, 2026
JANBANDHU LIVE NEWS
  • होम
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • जळगाव जिल्हा
  • राजकारण
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • आणखी
    • सामाजिक
    • शैक्षणिक
    • आरोग्य
    • वाणिज्य
    • नोकरी
    • सरकारी योजना
    • मनोरंजन
  • Privacy Policy
  • About Us
  • व्हिडीओ
No Result
View All Result
  • होम
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • जळगाव जिल्हा
  • राजकारण
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • आणखी
    • सामाजिक
    • शैक्षणिक
    • आरोग्य
    • वाणिज्य
    • नोकरी
    • सरकारी योजना
    • मनोरंजन
  • Privacy Policy
  • About Us
  • व्हिडीओ
No Result
View All Result
JANBANDHU LIVE NEWS
No Result
View All Result
Home महाराष्ट्र

मुंढवा जमीन गैरव्यवहार प्रकरणी निलंबित तहसीलदाराचा मोठा खुलासा; अनेक बड्या नावांचा पर्दाफाश होण्याची शक्यता

प्रा.डॉ.सुधीर यशोदा भगवान भटकर by प्रा.डॉ.सुधीर यशोदा भगवान भटकर
December 12, 2025
in महाराष्ट्र
0
मुंढवा जमीन गैरव्यवहार प्रकरणी निलंबित तहसीलदाराचा मोठा खुलासा; अनेक बड्या नावांचा पर्दाफाश होण्याची शक्यता
बातमी शेअर करा..!

राज्यात गेले काही दिवस मुंढवा जमीन गैरव्यवहार प्रकरण जोरदार चर्चेत असून याप्रकरणी आता निलंबित तहसीलदार सुर्यकांत येवलेने मोठा खुलासा केला आहे. पुणे पोलिसांच्या आर्थिक गुन्हे शाखेकडे करण्यात आलेल्या ८ ते १० तासांच्या चौकशीत त्यांनी सांगितले की, मुंढवा सर्व्हे नंबर ८८ मधील सुमारे ४० एकर शासकीय जमीन बोटॅनिकल गार्डनला खाली करण्याचे पत्र पाठवण्यासाठी प्रशासनातील वरिष्ठ अधिकाऱ्यांचा प्रचंड दबाव होता.

ही जमीन सरकारने बोटॅनिकल गार्डनला ५० वर्षांच्या कराराने दिली आहे. सद्यस्थितीत या जागेचे बाजारमूल्य अंदाजे १,८०० कोटी रुपये आहे. मात्र, शीतल तेजवानी हिने ही जमीन मूळ महार वतनदारांची असल्याचा दावा करत अमेडिया एंटरप्रायजेस या कंपनीला अवघ्या ३०० कोटी रुपयांत विकल्याचा व्यवहार केला. त्यानंतर अमेडिया कंपनीच्या दबावाखाली तहसीलदार येवले यांनी २६ मे २०२५ रोजी बोटॅनिकल गार्डनला जागा खाली करण्याचे पत्र पाठवले होते.

चौकशीत येवले यांनी कबूल केले की, हे पत्र पाठवण्यासाठी प्रशासनातील एका वरिष्ठ अधिकाऱ्याने त्यांच्यावर सतत दबाव टाकला आणि वारंवार फोनही केले. सूत्रांच्या माहितीनुसार, त्या वरिष्ठ अधिकाऱ्यावर सत्ताधारी पक्षातील एका प्रभावशाली राजकीय नेत्याचा दबाव असल्याची चर्चा पोलिस दलात जोरदार आहे. या खुलाशामुळे आता त्या वरिष्ठ अधिकाऱ्याची चौकशी होण्याची आणि प्रकरणात अनेक बड्या नावांचा पर्दाफाश होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.

बातमी शेअर करा..!
Previous Post

गिरीश महाजन यांच्यावर बोलताना अंजली दमानियांचा तोल सुटला ; म्हणाल्या..

Next Post

केंद्रीय कॅबिनेटच्या बैठकीत ३ मोठे निर्णय ; जनगणनेसाठी ₹११,७१८ कोटींच्या अर्थसंकल्पाला मान्यता

प्रा.डॉ.सुधीर यशोदा भगवान भटकर

प्रा.डॉ.सुधीर यशोदा भगवान भटकर

मुख्य संपादक, जनबंधू वृत्तपत्र,न्यूज पोर्टल ,यूट्यूब चॅनेल माजी संचालक, माध्यमशास्त्र प्रशाळा, कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ, जळगांव

Next Post
मोदी मंत्रिमंडळात फेरबदल होण्याची शक्यता ; कोणाला मिळणार स्थान

केंद्रीय कॅबिनेटच्या बैठकीत ३ मोठे निर्णय ; जनगणनेसाठी ₹११,७१८ कोटींच्या अर्थसंकल्पाला मान्यता

Discussion about this post

Stay Connected test

  • 23.9k Followers
  • 99 Subscribers
  • Trending
  • Comments
  • Latest
अधिकारी होण्याची सुवर्णसंधी..! MPSC कडून ‘या’ पदांसाठी बंपर भरतीची घोषणा

अधिकारी होण्याची सुवर्णसंधी..! MPSC कडून ‘या’ पदांसाठी बंपर भरतीची घोषणा

May 28, 2023
नोकरी मिळविण्याचा गोल्डन चान्स! बृहन्मुंबई महानगरपालिका मध्ये मेगाभरती सुरु

नोकरी मिळविण्याचा गोल्डन चान्स! बृहन्मुंबई महानगरपालिका मध्ये मेगाभरती सुरु

May 27, 2023
जळगावच्या तरुणांसाठी आनंदाची बातमी! जिल्हा परिषद जळगाव मध्ये होणार बंपर भरती

जळगावच्या तरुणांसाठी आनंदाची बातमी! जिल्हा परिषद जळगाव मध्ये होणार बंपर भरती

June 15, 2023
जळगावात दरमहा 21,000 रुपये पगाराच्या नोकरीची संधी.. येथे निघाली भरती, आताच करा अर्ज

जळगावात दरमहा 21,000 रुपये पगाराच्या नोकरीची संधी.. येथे निघाली भरती, आताच करा अर्ज

May 26, 2023
खाजगी ट्रॅव्हल्सने प्रवास करणाऱ्यांसाठी महत्वाची बातमी! शासनाकडून दर निश्चित, पहा काय आहे भाडे..

खाजगी ट्रॅव्हल्सने प्रवास करणाऱ्यांसाठी महत्वाची बातमी! शासनाकडून दर निश्चित, पहा काय आहे भाडे..

0
या राशीच्या लोकांना आजपासून प्रत्येक कामात यश मिळेल

या राशीच्या लोकांना आजपासून प्रत्येक कामात यश मिळेल

0
आनंदाची बातमी! सोन्या-चांदीच्या दरात पुन्हा एकदा घसरण

आनंदाची बातमी! सोन्या-चांदीच्या दरात पुन्हा एकदा घसरण

0
मोदी सरकारचा मोठा निर्णय! किरेन रिजिजूंना कायदा मंत्रीपदावरून हटवलं

मोदी सरकारचा मोठा निर्णय! किरेन रिजिजूंना कायदा मंत्रीपदावरून हटवलं

0
उद्योग क्षेत्राचा विकास झाला तर जिल्ह्याचा विकास होईल;  पालकमंत्री गुलाबराव पाटील

उद्योग क्षेत्राचा विकास झाला तर जिल्ह्याचा विकास होईल;  पालकमंत्री गुलाबराव पाटील

January 23, 2026
पदवीधरांसाठी नोकरीची सुवर्णसंधी | महाराष्ट्र राज्य वक्फ बोर्डात बंपर पदांवर भरती जाहीर

ना परीक्षेची झंझट, ना मुलाखतीचं टेन्शन, 10 वी पास उमेदवारांना थेट केंद्र शासनाची नोकरी, अट फक्त १०वी पास…

January 23, 2026
आयकर विभागांतर्गत विविध रिक्त पदांची भरती ; 10वी पाससह पदवी पाससाठी नोकरीची संधी

जळगावातील जैव-खत कंपनीवर आयकर विभागाचा टीडीएस सर्वे; १.०२ कोटींची थकबाकी उघड

January 23, 2026
दोन्ही शिवसेना एकत्र येणार का?  गुलाबराव पाटलांचं सर्वात मोठं वक्तव्य

दोन्ही शिवसेना एकत्र येणार का?  गुलाबराव पाटलांचं सर्वात मोठं वक्तव्य

January 23, 2026

Recent News

© 2023 - Janbandhu Live News. All Rights Reserved. | Website Design: Aniket Patil Mob.8329898914

You cannot copy content of this page