Thursday, May 14, 2026
JANBANDHU LIVE NEWS
  • होम
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • जळगाव जिल्हा
  • राजकारण
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • आणखी
    • सामाजिक
    • शैक्षणिक
    • आरोग्य
    • वाणिज्य
    • नोकरी
    • सरकारी योजना
    • मनोरंजन
  • Privacy Policy
  • About Us
  • व्हिडीओ
No Result
View All Result
  • होम
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • जळगाव जिल्हा
  • राजकारण
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • आणखी
    • सामाजिक
    • शैक्षणिक
    • आरोग्य
    • वाणिज्य
    • नोकरी
    • सरकारी योजना
    • मनोरंजन
  • Privacy Policy
  • About Us
  • व्हिडीओ
No Result
View All Result
JANBANDHU LIVE NEWS
No Result
View All Result
Home जळगाव जिल्हा

उष्णतेच्या झळा वाढणार; महाराष्ट्रातील तापमानाबाबत हवामान खात्याकडून मोठी अपडेट

प्रा.डॉ.सुधीर यशोदा भगवान भटकर by प्रा.डॉ.सुधीर यशोदा भगवान भटकर
March 5, 2025
in जळगाव जिल्हा, महाराष्ट्र
0
देशात पुन्हा उष्णतेच्या लाटेचा इशारा ; हवामान खात्याचा अंदाज वाचा
बातमी शेअर करा..!

महाराष्ट्रात तापमान वाढले आहे. अनेक ठिकाणी तापमानाचा पारा ३६ ते ३८ अंशावर गेला आहे. यामुळे वाढता उकडा आणि उष्णतेच्या झळा यामुळे नागरिक हैराण झाले आहेत. अशामध्ये हवामान खात्याने तापमानाबाबत मोठी अपडेट दिली आहे. राज्यात सरासरीपेक्षा जास्त उष्णतेच्या झळा लागण्याची शक्यता हवामान खात्याने वर्तवली आहे.

पुणे वेधशाळेचे हवामान शास्त्रज्ञ एस डी सानप यांनी सांगितले की, यंदा राज्यात सरासरीपेक्षा जास्त उष्णतेच्या झळा लागणार आहेत. महाराष्ट्र तापणार असल्यामुळे नागरिकांनी काळजी घ्यावी. राज्यात पुढील काही दिवस उष्ण तापमान असणार आहे. सोलापूरमध्ये जास्त तापमान ३९° सेल्सिअसची नोंद झाली आहे. हे तापमान प्रत्येक ठिकाणी वेगळं आहे.

पुढील दोन दिवसांत तापमान कमी होईल पण नंतर ते वाढणार आहे. सध्या राज्यात पाऊस कुठे होईल असा अंदाज नाही. एक दोन राज्यात पाऊस पडण्याची शक्यता आहे. मार्च, एप्रिल आणि मे मध्ये जास्त तापमान राहिल. तापमान सरासरीपेक्षा जास्त असते. या काळामध्ये ४ पेक्षा जास्त उष्ण लहरी आसण्याच्या शक्यता आहे. पुण्यातील लोहगाव, चिंचवड, कोरेगाव पार्क, मगरपट्टा या भागात जास्त तापमान असणार आहे.

राज्यातील सर्वधिक तापमानाची नोंद सोलापुरात झाली आहे. सोलापूर शहरातील तापमान ३९.४ अंश सेल्सिअसवर पोहचले आहे. सोलापूरमध्ये दिवसेंदिवस उन्हाचा कडाका वाढतोय. तापमानात नवनवीन विक्रम प्रस्थापित होत आहेत. पुढील काही दिवस उन्हाचा चटका कायम राहणार असल्याचा अंदाज हवामान खात्याने व्यक्त केला आहे. सोलापूर जिल्हा प्रशासन उष्माघात कृती आराखडा राबवणार आहे. दुपारच्या सत्रात नागरिकांनी घराबाहेर न पडण्याचे जिल्हा प्रशासनाकडून आवाहन करण्यात आले आहे.

बातमी शेअर करा..!
Previous Post

जळगाव सराफा बाजारात सोने-चांदी भावात मोठी वाढ

Next Post

अन् भरसभेत गुलाबराव पाटलांनी काढला आदित्य ठाकरेंचा बाप ; सभागृहात नेमकं काय घडलं..

प्रा.डॉ.सुधीर यशोदा भगवान भटकर

प्रा.डॉ.सुधीर यशोदा भगवान भटकर

मुख्य संपादक, जनबंधू वृत्तपत्र,न्यूज पोर्टल ,यूट्यूब चॅनेल माजी संचालक, माध्यमशास्त्र प्रशाळा, कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ, जळगांव

Next Post
मंत्री गुलाबराव पाटीलांचा आदित्य ठाकरेंवर टोला ; म्हणाले ..

अन् भरसभेत गुलाबराव पाटलांनी काढला आदित्य ठाकरेंचा बाप ; सभागृहात नेमकं काय घडलं..

Discussion about this post

Stay Connected test

  • 23.9k Followers
  • 99 Subscribers
  • Trending
  • Comments
  • Latest
अधिकारी होण्याची सुवर्णसंधी..! MPSC कडून ‘या’ पदांसाठी बंपर भरतीची घोषणा

अधिकारी होण्याची सुवर्णसंधी..! MPSC कडून ‘या’ पदांसाठी बंपर भरतीची घोषणा

May 28, 2023
नोकरी मिळविण्याचा गोल्डन चान्स! बृहन्मुंबई महानगरपालिका मध्ये मेगाभरती सुरु

नोकरी मिळविण्याचा गोल्डन चान्स! बृहन्मुंबई महानगरपालिका मध्ये मेगाभरती सुरु

May 27, 2023
जळगावच्या तरुणांसाठी आनंदाची बातमी! जिल्हा परिषद जळगाव मध्ये होणार बंपर भरती

जळगावच्या तरुणांसाठी आनंदाची बातमी! जिल्हा परिषद जळगाव मध्ये होणार बंपर भरती

June 15, 2023
जळगावात दरमहा 21,000 रुपये पगाराच्या नोकरीची संधी.. येथे निघाली भरती, आताच करा अर्ज

जळगावात दरमहा 21,000 रुपये पगाराच्या नोकरीची संधी.. येथे निघाली भरती, आताच करा अर्ज

May 26, 2023
खाजगी ट्रॅव्हल्सने प्रवास करणाऱ्यांसाठी महत्वाची बातमी! शासनाकडून दर निश्चित, पहा काय आहे भाडे..

खाजगी ट्रॅव्हल्सने प्रवास करणाऱ्यांसाठी महत्वाची बातमी! शासनाकडून दर निश्चित, पहा काय आहे भाडे..

0
या राशीच्या लोकांना आजपासून प्रत्येक कामात यश मिळेल

या राशीच्या लोकांना आजपासून प्रत्येक कामात यश मिळेल

0
आनंदाची बातमी! सोन्या-चांदीच्या दरात पुन्हा एकदा घसरण

आनंदाची बातमी! सोन्या-चांदीच्या दरात पुन्हा एकदा घसरण

0
मोदी सरकारचा मोठा निर्णय! किरेन रिजिजूंना कायदा मंत्रीपदावरून हटवलं

मोदी सरकारचा मोठा निर्णय! किरेन रिजिजूंना कायदा मंत्रीपदावरून हटवलं

0
महाराष्ट्र हादरला! आरपीआयच्या बड्या नेत्याची निर्घृण हत्या

महाराष्ट्र हादरला! आरपीआयच्या बड्या नेत्याची निर्घृण हत्या

May 14, 2026
सर्वसामान्यांना झटका! अमूल आणि मदर डेअरीचे दूध महागले; आजपासून नवीन दर लागू

सर्वसामान्यांना झटका! अमूल आणि मदर डेअरीचे दूध महागले; आजपासून नवीन दर लागू

May 14, 2026
देशात पुन्हा उष्णतेच्या लाटेचा इशारा ; हवामान खात्याचा अंदाज वाचा

जळगाव भाजलं! मे महिन्यात तापमानाचा कहर; गेल्या वर्षापेक्षा ४ अंशांनी वाढ

May 14, 2026
चाकणकरांचा ‘गुवाहाटी’ गेम? भोंदू खरातसोबतचे ‘ते’ गुपित उघड, आज ईडीची चौकशी!

चाकणकरांचा ‘गुवाहाटी’ गेम? भोंदू खरातसोबतचे ‘ते’ गुपित उघड, आज ईडीची चौकशी!

May 14, 2026

Recent News

© 2023 - Janbandhu Live News. All Rights Reserved. | Website Design: Aniket Patil Mob.8329898914

You cannot copy content of this page