Tuesday, April 28, 2026
JANBANDHU LIVE NEWS
  • होम
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • जळगाव जिल्हा
  • राजकारण
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • आणखी
    • सामाजिक
    • शैक्षणिक
    • आरोग्य
    • वाणिज्य
    • नोकरी
    • सरकारी योजना
    • मनोरंजन
  • Privacy Policy
  • About Us
  • व्हिडीओ
No Result
View All Result
  • होम
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • जळगाव जिल्हा
  • राजकारण
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • आणखी
    • सामाजिक
    • शैक्षणिक
    • आरोग्य
    • वाणिज्य
    • नोकरी
    • सरकारी योजना
    • मनोरंजन
  • Privacy Policy
  • About Us
  • व्हिडीओ
No Result
View All Result
JANBANDHU LIVE NEWS
No Result
View All Result
Home जळगाव जिल्हा

मधुमक्षिका पालकांनी मधुक्रांती पोर्टलवर नोंदणी करण्याचे आवाहन

प्रा.डॉ.सुधीर यशोदा भगवान भटकर by प्रा.डॉ.सुधीर यशोदा भगवान भटकर
December 23, 2024
in जळगाव जिल्हा
0
मधुमक्षिका पालकांनी मधुक्रांती पोर्टलवर नोंदणी करण्याचे आवाहन
बातमी शेअर करा..!

जळगाव  | कृषी आणि शेतकरी कल्याण मंत्रालयाद्वारे राष्ट्रीय मधुमक्षिका मंडळ, नवी दिल्ली अंतर्गत मध आणि मधमाशी संबंधित अन्य उत्पादनांच्या योग्य स्रोताचा शोध घेण्याच्या दृष्टीने व अदययावत नोंदी ठेवण्यासाठी मधुकांती पोर्टल हे ऑनलाइन पोर्टल विकसित करण्यात आले आहे. आता या पोर्टलवर मधुमक्षिका पालकांनी नोंदणी करावयाची आहे.

मधुक्रांती पोर्टल वरील नोंदणीमुळे मधुमक्षिका पालकांना नोंदणीकृत/मान्यताप्राप्त मधुमक्षिकापालक म्हणून ओळख मिळणार आहे. नोंदणी धारकांना १ लाखापर्यंत फ्री विमा उपलब्ध होतो. विना अडथळा मधुमक्षिका पेटयांच्या स्थलांतराचा लाभ मिळणार आहे.
या ऑनलाइन पोर्टल नोंदणीसाठी madhukranti.in/nbb या वेबसाईटवर आधार कार्ड (नाव, जन्मतारीख, पत्तासहित), अदययावत भ्रमणध्वनी क्रमांक (आधार क्रमांकाशी जोडलेला), मधुमक्षिका पालनासंबंधित तपशील, मधुमक्षिकापालन प्रशिक्षण प्रमाणपत्राची सॉफ्ट प्रत (आकार-२०० kb पर्यंत), मधुमक्षिकापालकाचा मधुमक्षिका पेट्यांसमवेत फोटो (आकार-१०० kbपर्यंत) हे कागदपत्रे आवश्यक असणार आहे. या पोर्टलवर ऑनलाईन पद्धतीनेच नोंदणी शुल्क भरता येणार आहे.

या पोर्टलवर स्व मालकीच्या मधुमक्षिता पेट्यांमधील मधुमक्षिका वसाहतींची संख्या १० ते १०० असल्यास २५० रुपये, १०१ ते २५० असल्यास ५०० रुपये, २५१ ते ५०० असल्यास ५०१ ते १००० असल्यास २००० रुपये, १००१ ते २००० असल्यास १०००० रुपये, २००१ ते ५००० असल्यास २५००० रुपये, ५००१ ते १०००० असल्यास १००००० आणि १०००० पेक्षा अधिक असल्यास २००००० रुपयांचे शुल्क आकारण्यात येणार आहे. जास्तीत जास्त मधुमक्षिकापालकांनी मधुक्रांती पोर्टलवर नोंदणी करावी असे आवाहन राष्ट्रीय मधमाशी मंडळातर्फे करण्यात आले आहे.

बातमी शेअर करा..!
Previous Post

धक्कादायक! दोन कंत्राटी लिपिकांनी ‘क्रीडा’च्या बँक खात्यातून लाटले २२ कोटी, असे फुटले बिंग?

Next Post

जळगावात चोरीच्या पाच दुचाकींसह एकाला अटक

प्रा.डॉ.सुधीर यशोदा भगवान भटकर

प्रा.डॉ.सुधीर यशोदा भगवान भटकर

मुख्य संपादक, जनबंधू वृत्तपत्र,न्यूज पोर्टल ,यूट्यूब चॅनेल माजी संचालक, माध्यमशास्त्र प्रशाळा, कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ, जळगांव

Next Post
जळगावात चोरीच्या पाच दुचाकींसह एकाला अटक

जळगावात चोरीच्या पाच दुचाकींसह एकाला अटक

Discussion about this post

Stay Connected test

  • 23.9k Followers
  • 99 Subscribers
  • Trending
  • Comments
  • Latest
अधिकारी होण्याची सुवर्णसंधी..! MPSC कडून ‘या’ पदांसाठी बंपर भरतीची घोषणा

अधिकारी होण्याची सुवर्णसंधी..! MPSC कडून ‘या’ पदांसाठी बंपर भरतीची घोषणा

May 28, 2023
नोकरी मिळविण्याचा गोल्डन चान्स! बृहन्मुंबई महानगरपालिका मध्ये मेगाभरती सुरु

नोकरी मिळविण्याचा गोल्डन चान्स! बृहन्मुंबई महानगरपालिका मध्ये मेगाभरती सुरु

May 27, 2023
जळगावच्या तरुणांसाठी आनंदाची बातमी! जिल्हा परिषद जळगाव मध्ये होणार बंपर भरती

जळगावच्या तरुणांसाठी आनंदाची बातमी! जिल्हा परिषद जळगाव मध्ये होणार बंपर भरती

June 15, 2023
जळगावात दरमहा 21,000 रुपये पगाराच्या नोकरीची संधी.. येथे निघाली भरती, आताच करा अर्ज

जळगावात दरमहा 21,000 रुपये पगाराच्या नोकरीची संधी.. येथे निघाली भरती, आताच करा अर्ज

May 26, 2023
खाजगी ट्रॅव्हल्सने प्रवास करणाऱ्यांसाठी महत्वाची बातमी! शासनाकडून दर निश्चित, पहा काय आहे भाडे..

खाजगी ट्रॅव्हल्सने प्रवास करणाऱ्यांसाठी महत्वाची बातमी! शासनाकडून दर निश्चित, पहा काय आहे भाडे..

0
या राशीच्या लोकांना आजपासून प्रत्येक कामात यश मिळेल

या राशीच्या लोकांना आजपासून प्रत्येक कामात यश मिळेल

0
आनंदाची बातमी! सोन्या-चांदीच्या दरात पुन्हा एकदा घसरण

आनंदाची बातमी! सोन्या-चांदीच्या दरात पुन्हा एकदा घसरण

0
मोदी सरकारचा मोठा निर्णय! किरेन रिजिजूंना कायदा मंत्रीपदावरून हटवलं

मोदी सरकारचा मोठा निर्णय! किरेन रिजिजूंना कायदा मंत्रीपदावरून हटवलं

0
बँक ऑफ बडोदामध्ये नोकरीची सुवर्णसंधी! तब्बल इतक्या पदांवर निघाली भरती

बँक ऑफ बडोदामध्ये सुवर्णसंधी! परीक्षेविना मिळणार भरघोस पगाराची नोकरी; ‘या’ तारखेपर्यंत करा अर्ज

April 28, 2026
मुंबईला मिळाली पहिली अमृत भारत एक्सप्रेस; जळगावातील प्रवाशांना मिळाला लाभ, कुठून कुठपर्यंत धावणार?

प्रवाशांसाठी गुडन्यूज ! जळगाव, भुसावळमार्गे दोन नव्या अमृत भारत एक्सप्रेस गाड्या धावणार

April 28, 2026
मला हवा तसं लीड मिळाला नाही तर..; नितेश राणे यांनी सरपंचांना भरला सज्जड दमच

मंत्री नितेश राणेंना न्यायालयाचा झटका! एका महिन्याचा तुरुंगवाससह १ लाखाचा दंड, नेमकं प्रकरण काय?

April 27, 2026
शेतकऱ्यांनी बदलत्या हवामानानुसार शेती पिके घ्यावीत : पालकमंत्री गुलाबराव पाटील

शेतकऱ्यांनी बदलत्या हवामानानुसार शेती पिके घ्यावीत : पालकमंत्री गुलाबराव पाटील

April 27, 2026

Recent News

© 2023 - Janbandhu Live News. All Rights Reserved. | Website Design: Aniket Patil Mob.8329898914

You cannot copy content of this page