Tuesday, April 21, 2026
JANBANDHU LIVE NEWS
  • होम
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • जळगाव जिल्हा
  • राजकारण
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • आणखी
    • सामाजिक
    • शैक्षणिक
    • आरोग्य
    • वाणिज्य
    • नोकरी
    • सरकारी योजना
    • मनोरंजन
  • Privacy Policy
  • About Us
  • व्हिडीओ
No Result
View All Result
  • होम
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • जळगाव जिल्हा
  • राजकारण
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • आणखी
    • सामाजिक
    • शैक्षणिक
    • आरोग्य
    • वाणिज्य
    • नोकरी
    • सरकारी योजना
    • मनोरंजन
  • Privacy Policy
  • About Us
  • व्हिडीओ
No Result
View All Result
JANBANDHU LIVE NEWS
No Result
View All Result
Home महाराष्ट्र

या जागांवरून ‘मविआ’त तिढा तर महायुती दिग्गज नेत्यांना उतरवणार, उज्वल निकमांच्या नावाची चाचपणी?

प्रा.डॉ.सुधीर यशोदा भगवान भटकर by प्रा.डॉ.सुधीर यशोदा भगवान भटकर
April 13, 2024
in महाराष्ट्र, राजकारण
0
या जागांवरून ‘मविआ’त तिढा तर महायुती दिग्गज नेत्यांना उतरवणार, उज्वल निकमांच्या नावाची चाचपणी?
बातमी शेअर करा..!

मुंबई । देशात सगळीकडे लोकसभा निवडणुकीची रणधुमाळी सुरु आहे. पहिल्या टप्प्यातील मतदान लवकरच होईल. परंतु राज्यातील महाविकास आघाडीत अजूनही जागा वाटपावरुन एकमत झालेले नाही. मुंबईच्या जागांचा तिढा अजूनही कायम आहे. दरम्याम, महायुतीच्या उमेदवारांना तगडी फाईट देण्यासाठी महाविकासआघाडी एकमेकांच्या जागा मागत आहेत. तर दुसरीकडे महायुतीकडून दिग्गजांना रिंगणात उतरवण्याची तयारी सुरु आहे.

मुंबईतील काँग्रेसची उत्तर मुंबईची जागा मिळावी असं ठाकरे गटानं म्हटलं आहे. तर ठाकरे गटाची मुंबई दक्षिण मध्यची जागा काँग्रेसला द्यावी अशी मागणी वर्षा गायकवाड यांनी केली आहे. एकीकडे मुंबईच्या जागेवरून मविआत तिढेची शक्यता असताना तर दुसरीकडे महायुतीही मविआच्या उमेदवारांविरोधात मुंबईत दिग्गजांना उतरवण्याच्या तयारीत आहे.

उत्तर मुंबई हा भाजपचा बालेकिल्ला आहे. उत्तर मुंबईतून 2014 आणि 2019 मधून गोपाळ शेट्टी हे निवडून आले होते. दरम्यान त्यांचं तिकीट कापून पियूष गोयल यांना उमेदवारी देण्यात आली आहे. मात्र, पियूष गोयलांविरोधात काँग्रेसकडे भक्कम असा उमेदवार नसल्याची चर्चा रंगली आहे. त्यामुळे उत्तर मुंबईतून विनोद घोसाळकरांना उमेदवारी देण्यात यावी अशी स्थानिक ठाकरे गटाच्या नेत्यांची मागणी आहे. दक्षिण मध्य मुंबई, उत्तर पश्चिम मुंबईच्या जागेसाठी काँग्रेसनं कठोर भूमिका घेतली पाहिजे असं म्हणत वर्षा गायकवाडांनी आपली नाराजी व्यक्त केली आहे. दिल्लीतील हायकमांडसोबत यासंदर्भात चर्चा करणार असल्याचंही गायकवाड यांनी म्हटलं आहे.

आतच महायुतीही मविआच्या उमेदवारांविरोधात मुंबईत दिग्गजांना उतरवण्याच्या तयारीत आहे. उत्तर मध्य मुंबईतून पूनम महाजनांऐवजी भाजपकडून उज्वल निकम यांच्या नावाची चाचपणी सुरु आहे. दक्षिण मुंबईतून मिलिंद देवरांचं नाव सर्व्हेत पुढे आलंय. त्यामुळे ही जागा शिंदे गटाकडे जाण्याची शक्यता आहे. तर मुंबई उत्तर पश्चिमसाठी गजानन किर्तीकरांच्या जागी रवींद्र वायकरांच्या नावाची दोन दिवसात घोषणा होण्याची शक्यता आहे.

मुंबईतील जागावाटपावरून काँग्रेसमध्ये नाराजीचा सूर आहे. तर दुसरीकडे महायुतीकडून मविआला टक्कर देण्यासाठी दिग्गज नावांची चाचपणी सुरु आहे.

बातमी शेअर करा..!
Previous Post

राज्यात अवकाळी पावसाच्या तडाख्यात लाखो हेक्टर शेतीचं नुकसान; बळीराजा पुन्हा एकदा संकटात

Next Post

महायुतीला पाठिंबा देण्याचा निर्णय का घेतला? राज ठाकरेंनी सांगितलं कारण..

प्रा.डॉ.सुधीर यशोदा भगवान भटकर

प्रा.डॉ.सुधीर यशोदा भगवान भटकर

मुख्य संपादक, जनबंधू वृत्तपत्र,न्यूज पोर्टल ,यूट्यूब चॅनेल माजी संचालक, माध्यमशास्त्र प्रशाळा, कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ, जळगांव

Next Post
राज्यातील रस्त्यांच्या खड्ड्यांवरून राज ठाकरेंनी सरकारला धरले धारेवर, म्हणाले..

महायुतीला पाठिंबा देण्याचा निर्णय का घेतला? राज ठाकरेंनी सांगितलं कारण..

Discussion about this post

Stay Connected test

  • 23.9k Followers
  • 99 Subscribers
  • Trending
  • Comments
  • Latest
अधिकारी होण्याची सुवर्णसंधी..! MPSC कडून ‘या’ पदांसाठी बंपर भरतीची घोषणा

अधिकारी होण्याची सुवर्णसंधी..! MPSC कडून ‘या’ पदांसाठी बंपर भरतीची घोषणा

May 28, 2023
नोकरी मिळविण्याचा गोल्डन चान्स! बृहन्मुंबई महानगरपालिका मध्ये मेगाभरती सुरु

नोकरी मिळविण्याचा गोल्डन चान्स! बृहन्मुंबई महानगरपालिका मध्ये मेगाभरती सुरु

May 27, 2023
जळगावच्या तरुणांसाठी आनंदाची बातमी! जिल्हा परिषद जळगाव मध्ये होणार बंपर भरती

जळगावच्या तरुणांसाठी आनंदाची बातमी! जिल्हा परिषद जळगाव मध्ये होणार बंपर भरती

June 15, 2023
जळगावात दरमहा 21,000 रुपये पगाराच्या नोकरीची संधी.. येथे निघाली भरती, आताच करा अर्ज

जळगावात दरमहा 21,000 रुपये पगाराच्या नोकरीची संधी.. येथे निघाली भरती, आताच करा अर्ज

May 26, 2023
खाजगी ट्रॅव्हल्सने प्रवास करणाऱ्यांसाठी महत्वाची बातमी! शासनाकडून दर निश्चित, पहा काय आहे भाडे..

खाजगी ट्रॅव्हल्सने प्रवास करणाऱ्यांसाठी महत्वाची बातमी! शासनाकडून दर निश्चित, पहा काय आहे भाडे..

0
या राशीच्या लोकांना आजपासून प्रत्येक कामात यश मिळेल

या राशीच्या लोकांना आजपासून प्रत्येक कामात यश मिळेल

0
आनंदाची बातमी! सोन्या-चांदीच्या दरात पुन्हा एकदा घसरण

आनंदाची बातमी! सोन्या-चांदीच्या दरात पुन्हा एकदा घसरण

0
मोदी सरकारचा मोठा निर्णय! किरेन रिजिजूंना कायदा मंत्रीपदावरून हटवलं

मोदी सरकारचा मोठा निर्णय! किरेन रिजिजूंना कायदा मंत्रीपदावरून हटवलं

0
मला संपवायचे असेल तर.. उद्धव ठाकरेंनी दिलं भाजपला मोठं आव्हान

जर खरोखरच महिलांविषयी कळकळ असेल, तर.. ; उद्धव ठाकरेंनीसत्ताधाऱ्यांवर डागली टीकेची तोफ

April 21, 2026
चोपडा हत्याकांडाचा २४ तासांत छडा! धावत्या रेल्वेतून आरोपींना बेड्या

चोपडा हत्याकांडाचा २४ तासांत छडा! धावत्या रेल्वेतून आरोपींना बेड्या

April 21, 2026
परीक्षेचे नो टेन्शन..!! नाशिक करन्सी नोट प्रेसमध्ये थेट नोकरी मिळविण्याची संधी

तरुणांसाठी गुडन्यूज ! नाशिक करन्सी नोट प्रेसमध्ये तब्बल ५३४ पदांसाठी भरती, पात्रता तपासून घ्या

April 21, 2026
मोठी बातमी! शरद पवारांना ट्विटरच्या माध्यमातून जीवे मारण्याची धमकी ; राज्यातल्या राजकीय वर्तुळात खळबळ

मोठी बातमी ! शरद पवार रुग्णालयात दाखल, प्रकृतीबाबत सुप्रिया सुळेंनी दिली महत्वाची माहिती

April 21, 2026

Recent News

© 2023 - Janbandhu Live News. All Rights Reserved. | Website Design: Aniket Patil Mob.8329898914

You cannot copy content of this page