Thursday, May 28, 2026
JANBANDHU LIVE NEWS
  • होम
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • जळगाव जिल्हा
  • राजकारण
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • आणखी
    • सामाजिक
    • शैक्षणिक
    • आरोग्य
    • वाणिज्य
    • नोकरी
    • सरकारी योजना
    • मनोरंजन
  • Privacy Policy
  • About Us
  • व्हिडीओ
No Result
View All Result
  • होम
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • जळगाव जिल्हा
  • राजकारण
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • आणखी
    • सामाजिक
    • शैक्षणिक
    • आरोग्य
    • वाणिज्य
    • नोकरी
    • सरकारी योजना
    • मनोरंजन
  • Privacy Policy
  • About Us
  • व्हिडीओ
No Result
View All Result
JANBANDHU LIVE NEWS
No Result
View All Result
Home राष्ट्रीय

कर्नाटकात महा-उलटफेर! मुख्यमंत्री सिद्धरामय्यांचा राजीनामा, आता नवीन सीएम कोण?

प्रा.डॉ.सुधीर यशोदा भगवान भटकर by प्रा.डॉ.सुधीर यशोदा भगवान भटकर
May 28, 2026
in राष्ट्रीय, राजकारण
0
कर्नाटकात महा-उलटफेर! मुख्यमंत्री सिद्धरामय्यांचा राजीनामा, आता नवीन सीएम कोण?
बातमी शेअर करा..!

बंगळुरू : कर्नाटकच्या राजकारणात आज मोठा राजकीय भूकंप झाला असून मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांनी अखेर आपल्या पदाचा राजीनामा जाहीर केला आहे. गेल्या अनेक महिन्यांपासून सुरू असलेल्या सत्तासंघर्षानंतर काँग्रेस हायकमांडने अखेर नेतृत्वबदलाचा निर्णय घेतला असून, आता उपमुख्यमंत्री डी. के. शिवकुमार यांच्या मुख्यमंत्रीपदाचा मार्ग मोकळा झाला आहे.

आज सकाळी मुख्यमंत्री निवासस्थानी आयोजित मंत्रिमंडळाच्या ब्रेकफास्ट बैठकीत सिद्धरामय्या यांनी मंत्र्यांसमोर मुख्यमंत्रीपद सोडत असल्याची घोषणा केली. त्यानंतर ते राज्यपालांची भेट घेऊन अधिकृत राजीनामा सादर करणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. या घडामोडींमुळे कर्नाटकच्या राजकीय वर्तुळात मोठी खळबळ उडाली आहे.

२०२३ मध्ये काँग्रेस सरकार स्थापन झाल्यानंतर मुख्यमंत्रीपदासाठी सिद्धरामय्या आणि डीके शिवकुमार यांच्यात अडीच-अडीच वर्षांचा फॉर्म्युला ठरल्याची चर्चा होती. मात्र सरकारला तीन वर्षे पूर्ण होत आली तरी सत्तांतर होत नसल्याने डीके समर्थकांनी दबाव वाढवला होता. अखेर दिल्लीतील वरिष्ठ नेत्यांच्या बैठकीनंतर सिद्धरामय्या यांनी पद सोडण्यास तयारी दर्शवल्याचे समोर आले आहे.

सूत्रांच्या माहितीनुसार, सिद्धरामय्या यांना राज्यसभेवर पाठवण्याचा प्रस्ताव देण्यात आला असून त्यांच्या मुलाला उपमुख्यमंत्रीपद देण्याबाबतही चर्चा झाली आहे. त्यामुळे हा निर्णय काँग्रेसच्या ‘समन्वय फॉर्म्युल्या’चा भाग असल्याचे बोलले जात आहे.

दरम्यान, डी. के. शिवकुमार लवकरच मुख्यमंत्रीपदाची शपथ घेणार असल्याने कर्नाटकमध्ये काँग्रेसच्या नव्या नेतृत्वाची औपचारिक सुरुवात होणार आहे.

बातमी शेअर करा..!
Previous Post

अमळनेर तालुक्यात वाळू माफियांवर धडक कारवाई; १० पोकलेन, १० डंपरसह हजारो लिटर डिझेलचा साठा जप्त

Next Post

सरकारी कंपनीत विविध पदांच्या 879 पदांसाठी भरती जाहीर; 55,000 पर्यंत मासिक पगार मिळेल

प्रा.डॉ.सुधीर यशोदा भगवान भटकर

प्रा.डॉ.सुधीर यशोदा भगवान भटकर

मुख्य संपादक, जनबंधू वृत्तपत्र,न्यूज पोर्टल ,यूट्यूब चॅनेल माजी संचालक, माध्यमशास्त्र प्रशाळा, कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ, जळगांव

Next Post
पदवीधरांसाठी सरकारी नोकरीची संधी; ‘लिपिक’ पदांसाठी 4045 जागांवर भरती

सरकारी कंपनीत विविध पदांच्या 879 पदांसाठी भरती जाहीर; 55,000 पर्यंत मासिक पगार मिळेल

Discussion about this post

Stay Connected test

  • 23.9k Followers
  • 99 Subscribers
  • Trending
  • Comments
  • Latest
अधिकारी होण्याची सुवर्णसंधी..! MPSC कडून ‘या’ पदांसाठी बंपर भरतीची घोषणा

अधिकारी होण्याची सुवर्णसंधी..! MPSC कडून ‘या’ पदांसाठी बंपर भरतीची घोषणा

May 28, 2023
नोकरी मिळविण्याचा गोल्डन चान्स! बृहन्मुंबई महानगरपालिका मध्ये मेगाभरती सुरु

नोकरी मिळविण्याचा गोल्डन चान्स! बृहन्मुंबई महानगरपालिका मध्ये मेगाभरती सुरु

May 27, 2023
जळगावच्या तरुणांसाठी आनंदाची बातमी! जिल्हा परिषद जळगाव मध्ये होणार बंपर भरती

जळगावच्या तरुणांसाठी आनंदाची बातमी! जिल्हा परिषद जळगाव मध्ये होणार बंपर भरती

June 15, 2023
जळगावात दरमहा 21,000 रुपये पगाराच्या नोकरीची संधी.. येथे निघाली भरती, आताच करा अर्ज

जळगावात दरमहा 21,000 रुपये पगाराच्या नोकरीची संधी.. येथे निघाली भरती, आताच करा अर्ज

May 26, 2023
खाजगी ट्रॅव्हल्सने प्रवास करणाऱ्यांसाठी महत्वाची बातमी! शासनाकडून दर निश्चित, पहा काय आहे भाडे..

खाजगी ट्रॅव्हल्सने प्रवास करणाऱ्यांसाठी महत्वाची बातमी! शासनाकडून दर निश्चित, पहा काय आहे भाडे..

0
या राशीच्या लोकांना आजपासून प्रत्येक कामात यश मिळेल

या राशीच्या लोकांना आजपासून प्रत्येक कामात यश मिळेल

0
आनंदाची बातमी! सोन्या-चांदीच्या दरात पुन्हा एकदा घसरण

आनंदाची बातमी! सोन्या-चांदीच्या दरात पुन्हा एकदा घसरण

0
मोदी सरकारचा मोठा निर्णय! किरेन रिजिजूंना कायदा मंत्रीपदावरून हटवलं

मोदी सरकारचा मोठा निर्णय! किरेन रिजिजूंना कायदा मंत्रीपदावरून हटवलं

0
कैद्यावर अनैसर्गिक कृत्य करून लोखंडी पट्टीने वार ; जिल्हा कारागृहातील धक्कादायक घटना

जळगाव कारागृहात जुन्या वादातून दोन कैद्यांमध्ये तुंबळ हाणामारी! एक गंभीर जखमी

May 28, 2026
पुढील ४८ तास धोक्याचे! १०० किमी वेगाने वादळ घोंगावणार; आयएमडीचा रेड अलर्ट, महाराष्ट्रालाही मोठा इशारा

पुढील ४८ तास धोक्याचे! १०० किमी वेगाने वादळ घोंगावणार; आयएमडीचा रेड अलर्ट, महाराष्ट्रालाही मोठा इशारा

May 28, 2026
भुसावळ-मुक्ताईनगर पोलिसांची मोठी कारवाई! १५ लाखांचे १०९ चोरीला गेलेले मोबाईल हस्तगत

भुसावळ-मुक्ताईनगर पोलिसांची मोठी कारवाई! १५ लाखांचे १०९ चोरीला गेलेले मोबाईल हस्तगत

May 28, 2026
खासदार श्रीकांत शिंदेंच्या ताफ्याचा भीषण अपघात; ४ गाड्या एकमेकांवर आदळल्या

खासदार श्रीकांत शिंदेंच्या ताफ्याचा भीषण अपघात; ४ गाड्या एकमेकांवर आदळल्या

May 28, 2026

Recent News

© 2023 - Janbandhu Live News. All Rights Reserved. | Website Design: Aniket Patil Mob.8329898914

You cannot copy content of this page