Tuesday, May 19, 2026
JANBANDHU LIVE NEWS
  • होम
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • जळगाव जिल्हा
  • राजकारण
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • आणखी
    • सामाजिक
    • शैक्षणिक
    • आरोग्य
    • वाणिज्य
    • नोकरी
    • सरकारी योजना
    • मनोरंजन
  • Privacy Policy
  • About Us
  • व्हिडीओ
No Result
View All Result
  • होम
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • जळगाव जिल्हा
  • राजकारण
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • आणखी
    • सामाजिक
    • शैक्षणिक
    • आरोग्य
    • वाणिज्य
    • नोकरी
    • सरकारी योजना
    • मनोरंजन
  • Privacy Policy
  • About Us
  • व्हिडीओ
No Result
View All Result
JANBANDHU LIVE NEWS
No Result
View All Result
Home जळगाव जिल्हा

जळगाव विधान परिषदेत महायुतीत ‘कांटे की टक्कर’; शिंदे गटाकडून यांच्या नावाची चर्चेत, तर भाजपकडून धक्कातंत्राची तयारी!

प्रा.डॉ.सुधीर यशोदा भगवान भटकर by प्रा.डॉ.सुधीर यशोदा भगवान भटकर
May 19, 2026
in जळगाव जिल्हा, राजकारण
0
जळगाव विधान परिषदेत महायुतीत ‘कांटे की टक्कर’; शिंदे गटाकडून यांच्या नावाची चर्चेत, तर भाजपकडून धक्कातंत्राची तयारी!
बातमी शेअर करा..!

जळगाव जळगाव स्थानिक स्वराज्य संस्था मतदारसंघाच्या विधान परिषद निवडणुकीमुळे जळगाव जिल्ह्यातील राजकीय वातावरण तापले असून महायुतीतच उमेदवारीवरून मोठी चुरस निर्माण झाल्याचे चित्र आहे. तब्बल दहा वर्षांनंतर होत असलेल्या या निवडणुकीत भाजप आणि शिवसेना शिंदे गट दोघेही जागेवर दावा करत असल्याने राजकीय हालचालींना वेग आला आहे.

जळगावचे पालकमंत्री गुलाबराव पाटील यांच्या नेतृत्वाखालील शिंदे गटाकडून त्यांचे पुत्र प्रताप पाटील यांचे नाव पुढे करण्यात येत असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात रंगली आहे. त्यामुळे ही निवडणूक केवळ विधान परिषदेसाठी न राहता जिल्ह्यातील राजकीय ताकद आजमावण्याची संधी मानली जात आहे.

दुसरीकडे भाजपकडूनही अनेक इच्छुकांनी मोर्चेबांधणी सुरू केली आहे. अमोल शिंदे, रोहित निकम, डॉ. केतकी पाटील आणि नंदकुमार अडवाणी यांच्या नावांची चर्चा असली तरी भाजप ऐनवेळी चर्चेबाहेरील नव्या चेहऱ्याला संधी देण्याच्या तयारीत असल्याचे बोलले जात आहे. त्यामुळे उमेदवारीच्या अंतिम क्षणापर्यंत सस्पेन्स कायम राहण्याची शक्यता आहे.

मतांच्या गणितात महायुतीची बाजू मजबूत मानली जात आहे. एकूण ५६४ मतदारांपैकी महायुतीकडे तब्बल ३८९ मतांचे संख्याबळ असल्याने विजयाचा मार्ग तुलनेने सोपा मानला जातो. तर महाविकास आघाडीकडे केवळ ७४ मते असून अद्याप उमेदवार निश्चित झालेला नाही. उर्वरित १०२ अपक्ष आणि स्थानिक आघाड्यांच्या मतांमुळे राजकीय समीकरणांना अधिक महत्त्व प्राप्त झाले आहे.

दरम्यान, जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुका प्रलंबित असल्याने काही सदस्य मतदानापासून वंचित राहणार आहेत. त्यामुळे महानगरपालिका, नगरपालिका आणि नगरपंचायतीतील नगरसेवकांची भूमिका निर्णायक ठरणार आहे.

या निवडणुकीसाठी १ जून ही उमेदवारी अर्ज दाखल करण्याची अंतिम तारीख असून १८ जून रोजी मतदान होणार आहे. २२ जूनला मतमोजणी होऊन निकाल जाहीर केला जाणार आहे. त्यामुळे पुढील काही दिवस जळगावच्या राजकारणात मोठ्या घडामोडी घडण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. !

बातमी शेअर करा..!
Previous Post

महाराष्ट्र वैद्यकीय शिक्षण विभागात ९३५ पदांची मेगाभरती; MBBS उमेदवारांसाठी मोठी संधी

Next Post

राज्यातील बळीराजाची प्रतीक्षा वाढणार? शेतकरी कर्जमाफीला ‘ब्रेक’ लागण्याची शक्यता! कारण काय?

प्रा.डॉ.सुधीर यशोदा भगवान भटकर

प्रा.डॉ.सुधीर यशोदा भगवान भटकर

मुख्य संपादक, जनबंधू वृत्तपत्र,न्यूज पोर्टल ,यूट्यूब चॅनेल माजी संचालक, माध्यमशास्त्र प्रशाळा, कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ, जळगांव

Next Post
शेतकऱ्यांसाठी महत्वाची बातमी! मृग बहारासाठी फळपिक विमा योजना जळगाव जिल्ह्यात लागू

राज्यातील बळीराजाची प्रतीक्षा वाढणार? शेतकरी कर्जमाफीला 'ब्रेक' लागण्याची शक्यता! कारण काय?

Discussion about this post

Stay Connected test

  • 23.9k Followers
  • 99 Subscribers
  • Trending
  • Comments
  • Latest
अधिकारी होण्याची सुवर्णसंधी..! MPSC कडून ‘या’ पदांसाठी बंपर भरतीची घोषणा

अधिकारी होण्याची सुवर्णसंधी..! MPSC कडून ‘या’ पदांसाठी बंपर भरतीची घोषणा

May 28, 2023
नोकरी मिळविण्याचा गोल्डन चान्स! बृहन्मुंबई महानगरपालिका मध्ये मेगाभरती सुरु

नोकरी मिळविण्याचा गोल्डन चान्स! बृहन्मुंबई महानगरपालिका मध्ये मेगाभरती सुरु

May 27, 2023
जळगावच्या तरुणांसाठी आनंदाची बातमी! जिल्हा परिषद जळगाव मध्ये होणार बंपर भरती

जळगावच्या तरुणांसाठी आनंदाची बातमी! जिल्हा परिषद जळगाव मध्ये होणार बंपर भरती

June 15, 2023
जळगावात दरमहा 21,000 रुपये पगाराच्या नोकरीची संधी.. येथे निघाली भरती, आताच करा अर्ज

जळगावात दरमहा 21,000 रुपये पगाराच्या नोकरीची संधी.. येथे निघाली भरती, आताच करा अर्ज

May 26, 2023
खाजगी ट्रॅव्हल्सने प्रवास करणाऱ्यांसाठी महत्वाची बातमी! शासनाकडून दर निश्चित, पहा काय आहे भाडे..

खाजगी ट्रॅव्हल्सने प्रवास करणाऱ्यांसाठी महत्वाची बातमी! शासनाकडून दर निश्चित, पहा काय आहे भाडे..

0
या राशीच्या लोकांना आजपासून प्रत्येक कामात यश मिळेल

या राशीच्या लोकांना आजपासून प्रत्येक कामात यश मिळेल

0
आनंदाची बातमी! सोन्या-चांदीच्या दरात पुन्हा एकदा घसरण

आनंदाची बातमी! सोन्या-चांदीच्या दरात पुन्हा एकदा घसरण

0
मोदी सरकारचा मोठा निर्णय! किरेन रिजिजूंना कायदा मंत्रीपदावरून हटवलं

मोदी सरकारचा मोठा निर्णय! किरेन रिजिजूंना कायदा मंत्रीपदावरून हटवलं

0
शेतकऱ्यांसाठी महत्वाची बातमी! मृग बहारासाठी फळपिक विमा योजना जळगाव जिल्ह्यात लागू

राज्यातील बळीराजाची प्रतीक्षा वाढणार? शेतकरी कर्जमाफीला ‘ब्रेक’ लागण्याची शक्यता! कारण काय?

May 19, 2026
जळगाव विधान परिषदेत महायुतीत ‘कांटे की टक्कर’; शिंदे गटाकडून यांच्या नावाची चर्चेत, तर भाजपकडून धक्कातंत्राची तयारी!

जळगाव विधान परिषदेत महायुतीत ‘कांटे की टक्कर’; शिंदे गटाकडून यांच्या नावाची चर्चेत, तर भाजपकडून धक्कातंत्राची तयारी!

May 19, 2026
12वी उत्तीर्ण उमेदवारांना केंद्रीय नोकरी मिळविण्याची सर्वात मोठी संधी..तब्बल 1600 पदांवर भरती

महाराष्ट्र वैद्यकीय शिक्षण विभागात ९३५ पदांची मेगाभरती; MBBS उमेदवारांसाठी मोठी संधी

May 19, 2026
अरे व्वा! ऐन उन्हाळ्यातच वीज दर स्वस्त होणार, कसं आहे दर कपातीचं गणित?

वीज वापर शून्य, तरीही येणार मोठे बिल; सरकारच्या नव्या नियमाने बजेट कोलमडणार

May 19, 2026

Recent News

© 2023 - Janbandhu Live News. All Rights Reserved. | Website Design: Aniket Patil Mob.8329898914

You cannot copy content of this page