Thursday, September 17, 2026
JANBANDHU LIVE NEWS
  • होम
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • जळगाव जिल्हा
  • राजकारण
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • आणखी
    • सामाजिक
    • शैक्षणिक
    • आरोग्य
    • वाणिज्य
    • नोकरी
    • सरकारी योजना
    • मनोरंजन
  • Privacy Policy
  • About Us
  • व्हिडीओ
No Result
View All Result
  • होम
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • जळगाव जिल्हा
  • राजकारण
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • आणखी
    • सामाजिक
    • शैक्षणिक
    • आरोग्य
    • वाणिज्य
    • नोकरी
    • सरकारी योजना
    • मनोरंजन
  • Privacy Policy
  • About Us
  • व्हिडीओ
No Result
View All Result
JANBANDHU LIVE NEWS
No Result
View All Result
Home जळगाव जिल्हा

ज्वारी-मका-बाजरी उत्पादकांनो लक्ष द्या! हमीभावाने खरेदीसाठी या तारखेपर्यत करा नोंदणी?

प्रा.डॉ.सुधीर यशोदा भगवान भटकर by प्रा.डॉ.सुधीर यशोदा भगवान भटकर
September 17, 2026
in जळगाव जिल्हा
0
ज्वारी, मका व बाजरी खरेदीसाठी शेतकरी ऑनलाईन नोंदणी मुदतीत वाढ ; ही आहेत शेवटची तारीख?
बातमी शेअर करा..!

जळगाव |: खरीप पणन हंगाम २०२६-२७ मधील किमान आधारभूत किंमत खरेदी योजनेअंतर्गत ज्वारी, मका व बाजरी भरडधान्य खरेदीसाठी दि. १ सप्टेंबर ते १५ ऑक्टोबर २०२६ या कालावधीत BeaM पोर्टलवर शेतकरी नोंदणी करण्यात येणार आहे.

शासनाने ज्वारी (संकरित) ४ हजार २३ रुपये, मका २ हजार ४१० रुपये व बाजरी २ हजार ९०० रुपये प्रति क्विंटल असे आधारभूत दर निश्चित केले आहेत.
जळगाव जिल्ह्यात अमळनेर, पारोळा, चोपडा, धरणगाव, पाळधी, एरंडोल, म्हसावद, जळगाव, भुसावळ, यावल, रावेर, मुक्ताईनगर, बोदवड, जामनेर, शेंदुर्णी, पाचोरा, भडगाव व चाळीसगाव येथे खरेदी केंद्रे निश्चित करण्यात आली आहेत.

शेतकऱ्यांनी नोंदणीसाठी आधारकार्ड, बँक पासबुक, चालू वर्षाचा ७/१२ उतारा व पीकपेरा या कागदपत्रांसह संबंधित खरेदी केंद्रावर प्रत्यक्ष उपस्थित राहणे आवश्यक आहे. तसेच Agristack वरील Farmer ID नोंदविणे बंधनकारक आहे. नोंदणी पूर्ण झाल्यानंतर System Generated Slip घेणे आवश्यक आहे.
जास्तीत जास्त शेतकऱ्यांनी किमान आधारभूत किंमत खरेदी योजनेचा लाभ घ्यावा, असे आवाहन पणन महासंघाचे अध्यक्ष रोहित निकम, संचालक मंत्री संजय सावकारे व संचालक संजय पवार यांनी केले आहे. अशी माहिती जिल्हा पणन अधिकारी एस. एस. मेने यांनी प्रसिद्धीपत्रकाद्वारे दिली आहे.

बातमी शेअर करा..!
Previous Post

रोजगारासाठी आले, पण काळाने गाठलं! ! शिरपूर-चोपडा मार्गावर चौघांचा मृत्यू

Next Post

जळगावात सेवा संकल्प अभियानाच्या चित्ररथाचा शुभारंभ

प्रा.डॉ.सुधीर यशोदा भगवान भटकर

प्रा.डॉ.सुधीर यशोदा भगवान भटकर

मुख्य संपादक, जनबंधू वृत्तपत्र,न्यूज पोर्टल ,यूट्यूब चॅनेल माजी संचालक, माध्यमशास्त्र प्रशाळा, कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ, जळगांव

Next Post
जळगावात सेवा संकल्प अभियानाच्या चित्ररथाचा शुभारंभ

जळगावात सेवा संकल्प अभियानाच्या चित्ररथाचा शुभारंभ

Discussion about this post

Stay Connected test

  • 24k Followers
  • 99 Subscribers
  • Trending
  • Comments
  • Latest
अधिकारी होण्याची सुवर्णसंधी..! MPSC कडून ‘या’ पदांसाठी बंपर भरतीची घोषणा

अधिकारी होण्याची सुवर्णसंधी..! MPSC कडून ‘या’ पदांसाठी बंपर भरतीची घोषणा

May 28, 2023
नोकरी मिळविण्याचा गोल्डन चान्स! बृहन्मुंबई महानगरपालिका मध्ये मेगाभरती सुरु

नोकरी मिळविण्याचा गोल्डन चान्स! बृहन्मुंबई महानगरपालिका मध्ये मेगाभरती सुरु

May 27, 2023
जळगावच्या तरुणांसाठी आनंदाची बातमी! जिल्हा परिषद जळगाव मध्ये होणार बंपर भरती

जळगावच्या तरुणांसाठी आनंदाची बातमी! जिल्हा परिषद जळगाव मध्ये होणार बंपर भरती

June 15, 2023
जळगावात दरमहा 21,000 रुपये पगाराच्या नोकरीची संधी.. येथे निघाली भरती, आताच करा अर्ज

जळगावात दरमहा 21,000 रुपये पगाराच्या नोकरीची संधी.. येथे निघाली भरती, आताच करा अर्ज

May 26, 2023
खाजगी ट्रॅव्हल्सने प्रवास करणाऱ्यांसाठी महत्वाची बातमी! शासनाकडून दर निश्चित, पहा काय आहे भाडे..

खाजगी ट्रॅव्हल्सने प्रवास करणाऱ्यांसाठी महत्वाची बातमी! शासनाकडून दर निश्चित, पहा काय आहे भाडे..

0
या राशीच्या लोकांना आजपासून प्रत्येक कामात यश मिळेल

या राशीच्या लोकांना आजपासून प्रत्येक कामात यश मिळेल

0
आनंदाची बातमी! सोन्या-चांदीच्या दरात पुन्हा एकदा घसरण

आनंदाची बातमी! सोन्या-चांदीच्या दरात पुन्हा एकदा घसरण

0
मोदी सरकारचा मोठा निर्णय! किरेन रिजिजूंना कायदा मंत्रीपदावरून हटवलं

मोदी सरकारचा मोठा निर्णय! किरेन रिजिजूंना कायदा मंत्रीपदावरून हटवलं

0
मोठी बातमी! लोकसभेतील विरोधकांच्या १५ खासदारांचे निलंबन, नेमकं कारण काय?

राज्यसभेच्या निवडणुकांचे बिगुल वाजण्याची शक्यता ; ‘या’ १० सदस्यांचा कार्यकाळ संपणार

September 17, 2026
जळगावात सेवा संकल्प अभियानाच्या चित्ररथाचा शुभारंभ

जळगावात सेवा संकल्प अभियानाच्या चित्ररथाचा शुभारंभ

September 17, 2026
ज्वारी, मका व बाजरी खरेदीसाठी शेतकरी ऑनलाईन नोंदणी मुदतीत वाढ ; ही आहेत शेवटची तारीख?

ज्वारी-मका-बाजरी उत्पादकांनो लक्ष द्या! हमीभावाने खरेदीसाठी या तारखेपर्यत करा नोंदणी?

September 17, 2026
भरधाव ट्रकची कारला धडक ; आठ जण गंभीर जखमी

रोजगारासाठी आले, पण काळाने गाठलं! ! शिरपूर-चोपडा मार्गावर चौघांचा मृत्यू

September 17, 2026

Recent News

© 2023 - Janbandhu Live News. All Rights Reserved. | Website Design: Aniket Patil Mob.8329898914

You cannot copy content of this page