Wednesday, September 2, 2026
JANBANDHU LIVE NEWS
  • होम
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • जळगाव जिल्हा
  • राजकारण
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • आणखी
    • सामाजिक
    • शैक्षणिक
    • आरोग्य
    • वाणिज्य
    • नोकरी
    • सरकारी योजना
    • मनोरंजन
  • Privacy Policy
  • About Us
  • व्हिडीओ
No Result
View All Result
  • होम
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • जळगाव जिल्हा
  • राजकारण
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • आणखी
    • सामाजिक
    • शैक्षणिक
    • आरोग्य
    • वाणिज्य
    • नोकरी
    • सरकारी योजना
    • मनोरंजन
  • Privacy Policy
  • About Us
  • व्हिडीओ
No Result
View All Result
JANBANDHU LIVE NEWS
No Result
View All Result
Home जळगाव जिल्हा

४ महिला, ३ ग्राहक अन् एक पंटर…; वेश्या व्यवसायावर जळगाव पोलिसांनी धडक कारवाई

प्रा.डॉ.सुधीर यशोदा भगवान भटकर by प्रा.डॉ.सुधीर यशोदा भगवान भटकर
September 2, 2026
in जळगाव जिल्हा, क्राईम
0
जळगावच्या टॉवर चौकातील लॉजवर पोलिसांचा छापा; ‘वेश्याव्यवसायाचा पर्दाफाश , पीडित महिलांची सुटका
बातमी शेअर करा..!

जळगाव । जळगाव शहरातील रामानंद नगर पोलीस ठाण्याच्या हद्दीत पिंप्राळा हुडको परिसरात सुरू असलेल्या कथित वेश्या व्यवसायावर पोलिसांनी धडक कारवाई केली आहे. पोलिसांनी एका बंगल्यावर छापा टाकून ४ पीडित महिलांची सुटका केली, तर या प्रकरणी ३ संशयित आरोपींना ताब्यात घेतले आहे. या कारवाईमुळे परिसरात खळबळ उडाली आहे.

पोलीस सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, पिंप्राळा हुडको परिसरातील एका बंगल्यात बेकायदेशीरपणे वेश्या व्यवसाय सुरू असल्याची गुप्त माहिती पोलिसांना मिळाली होती. माहितीची खातरजमा करण्यासाठी पोलिसांनी बनावट ग्राहकाच्या माध्यमातून पडताळणी केली. त्यानंतर पोलिसांच्या पथकाने संबंधित बंगल्यावर छापा टाकला.

या कारवाईदरम्यान पोलिसांनी घटनास्थळावरून चार महिलांची सुटका केली असून, वेश्या व्यवसाय चालविल्याच्या संशयावरून तीन जणांना ताब्यात घेण्यात आले आहे. याप्रकरणी रामानंद नगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू आहे.

दरम्यान, या कथित रॅकेटमध्ये आणखी कोणाचा सहभाग आहे का, तसेच हा व्यवसाय नेमका किती काळापासून सुरू होता, याचा तपास पोलिसांकडून सुरू आहे. पोलिसांच्या पुढील तपासात या प्रकरणातील आणखी माहिती समोर येण्याची शक्यता आहे.

ही कारवाई प्रभारी उपविभागीय पोलीस अधिकारी सह्याद्री बिर्ले आणि रामानंद नगर पोलीस ठाण्याचे निरीक्षक मधुकर साळवे यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक माधुरी बोरसे, PSI दिनेश बडगुजर, राजेश पाटील, सहाय्यक फौजदार संजय हिवरकर, भूषण कोल्हे, अनिल पाटील, मनीषा पाटील, राखी खाटीक, हेड कॉन्स्टेबल दीपक पाटील, किरण धनगर, संगपाल तायडे, अमित माळी, तसेच रामानंद नगर पोलीस ठाण्याचे जितेंद्र राजपूत व जितेंद्र राठोड यांच्या पथकाने केली.

बातमी शेअर करा..!
Previous Post

जळगावात चोरीचा गुन्हा अवघ्या ५ तासांत उघड; दोघांना अटक, १२ हजारांची रोकड जप्त

Next Post

पदवीधरांसाठी सरकारी नोकरीची मोठी संधी; तब्बल १३,४४१ पदांसाठी मेगाभरती सुरू

प्रा.डॉ.सुधीर यशोदा भगवान भटकर

प्रा.डॉ.सुधीर यशोदा भगवान भटकर

मुख्य संपादक, जनबंधू वृत्तपत्र,न्यूज पोर्टल ,यूट्यूब चॅनेल माजी संचालक, माध्यमशास्त्र प्रशाळा, कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ, जळगांव

Next Post
IBPS अंतर्गत ग्रॅज्युएट पाससाठी 8594 पदांवर भरतीची घोषणा

पदवीधरांसाठी सरकारी नोकरीची मोठी संधी; तब्बल १३,४४१ पदांसाठी मेगाभरती सुरू

Discussion about this post

Stay Connected test

  • 24k Followers
  • 99 Subscribers
  • Trending
  • Comments
  • Latest
अधिकारी होण्याची सुवर्णसंधी..! MPSC कडून ‘या’ पदांसाठी बंपर भरतीची घोषणा

अधिकारी होण्याची सुवर्णसंधी..! MPSC कडून ‘या’ पदांसाठी बंपर भरतीची घोषणा

May 28, 2023
नोकरी मिळविण्याचा गोल्डन चान्स! बृहन्मुंबई महानगरपालिका मध्ये मेगाभरती सुरु

नोकरी मिळविण्याचा गोल्डन चान्स! बृहन्मुंबई महानगरपालिका मध्ये मेगाभरती सुरु

May 27, 2023
जळगावच्या तरुणांसाठी आनंदाची बातमी! जिल्हा परिषद जळगाव मध्ये होणार बंपर भरती

जळगावच्या तरुणांसाठी आनंदाची बातमी! जिल्हा परिषद जळगाव मध्ये होणार बंपर भरती

June 15, 2023
जळगावात दरमहा 21,000 रुपये पगाराच्या नोकरीची संधी.. येथे निघाली भरती, आताच करा अर्ज

जळगावात दरमहा 21,000 रुपये पगाराच्या नोकरीची संधी.. येथे निघाली भरती, आताच करा अर्ज

May 26, 2023
खाजगी ट्रॅव्हल्सने प्रवास करणाऱ्यांसाठी महत्वाची बातमी! शासनाकडून दर निश्चित, पहा काय आहे भाडे..

खाजगी ट्रॅव्हल्सने प्रवास करणाऱ्यांसाठी महत्वाची बातमी! शासनाकडून दर निश्चित, पहा काय आहे भाडे..

0
या राशीच्या लोकांना आजपासून प्रत्येक कामात यश मिळेल

या राशीच्या लोकांना आजपासून प्रत्येक कामात यश मिळेल

0
आनंदाची बातमी! सोन्या-चांदीच्या दरात पुन्हा एकदा घसरण

आनंदाची बातमी! सोन्या-चांदीच्या दरात पुन्हा एकदा घसरण

0
मोदी सरकारचा मोठा निर्णय! किरेन रिजिजूंना कायदा मंत्रीपदावरून हटवलं

मोदी सरकारचा मोठा निर्णय! किरेन रिजिजूंना कायदा मंत्रीपदावरून हटवलं

0
एकनाथ खडसेंसह कुटुंबीय पुन्हा अडचणीत ; तब्बल १३७ कोटींच्या दंडाची नोटीस, काय आहे प्रकरण?

अमृत महोत्सव सोहळ्याला भाजप नेत्यांची दांडी; एकनाथ खडसे म्हणाले…

September 2, 2026
भरधाव ट्रकची कारला धडक ; आठ जण गंभीर जखमी

भरधाव कारने तीन महिलांना उडवले; एकीचा जागीच मृत्यू, दोघी गंभीर

September 2, 2026
केंद्रीय मंत्रिमंडळाने घेतले अनेक महत्त्वाचे निर्णय, या योजनांना दिली मंजूर, काय लाभ मिळेल?

केंद्र सरकारमध्ये मोठ्या फेरबदलाची चर्चा; 16-17 नव्या चेहऱ्यांना संधी मिळण्याची शक्यता

September 2, 2026
तरुणांसाठी सुवर्णसंधी! पीएम इंटर्नशिप योजनेचा तिसरा टप्पा सुरू; ३१ हजारांहून अधिक संधी उपलब्ध

जळगावातील बेरोजगार तरुणांसाठी खुशखबर; नामांकित कंपन्यांत इंटर्नशिपची संधी

September 2, 2026

Recent News

© 2023 - Janbandhu Live News. All Rights Reserved. | Website Design: Aniket Patil Mob.8329898914

You cannot copy content of this page