Monday, April 20, 2026
JANBANDHU LIVE NEWS
  • होम
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • जळगाव जिल्हा
  • राजकारण
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • आणखी
    • सामाजिक
    • शैक्षणिक
    • आरोग्य
    • वाणिज्य
    • नोकरी
    • सरकारी योजना
    • मनोरंजन
  • Privacy Policy
  • About Us
  • व्हिडीओ
No Result
View All Result
  • होम
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • जळगाव जिल्हा
  • राजकारण
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • आणखी
    • सामाजिक
    • शैक्षणिक
    • आरोग्य
    • वाणिज्य
    • नोकरी
    • सरकारी योजना
    • मनोरंजन
  • Privacy Policy
  • About Us
  • व्हिडीओ
No Result
View All Result
JANBANDHU LIVE NEWS
No Result
View All Result
Home क्राईम

दुचाकी चोरणाऱ्या टोळीचा पर्दाफाश; जळगाव पोलिसांनी मालेगावच्या तिघांना पकडले

प्रा.डॉ.सुधीर यशोदा भगवान भटकर by प्रा.डॉ.सुधीर यशोदा भगवान भटकर
March 16, 2026
in क्राईम, जळगाव जिल्हा
0
दुचाकी चोरणाऱ्या टोळीचा पर्दाफाश; जळगाव पोलिसांनी मालेगावच्या तिघांना पकडले
बातमी शेअर करा..!

जळगाव । शहरातील नवीन बसस्थानक परिसरातून दुचाकी चोरी करणाऱ्या मालेगाव येथील तिघा संशयितांना जिल्हापेठ पोलिसांनी अटक केली. पोलिसांनी त्यांच्या ताब्यातून चोरीच्या दोन मोटारसायकली जप्त केल्या आहेत.

याबाबत असे की, काही दिवसांपूर्वी जळगाव शहरातील नवीन बसस्थानक परिसरातून एका नागरिकाची हिरो होंडा स्प्लेंडर (MH १९ BS १५७३) ही मोटारसायकल चोरीला गेली होती. याप्रकरणी जिल्हापेठ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता. तपासादरम्यान पोलिसांनी तांत्रिक विश्लेषणासह गुप्त माहितीच्या आधारे संशयितांचा माग काढत त्यांना ताब्यात घेतले.

पोलिसांनी मलीक अल्ताफ अहमद अन्सारी, मोहम्मद मुज्जमील अब्दुल खालक आणि अबुबकर नईम कौसर (सर्व रा. मालेगाव) यांना अटक करून त्यांची सखोल चौकशी केली. चौकशीदरम्यान आरोपींनी धक्कादायक खुलासा करत नाशिक येथून टीव्हीएस रायडर (MH १५ JF ३६०९) ही मोटारसायकल चोरी केल्याची कबुली दिली.

या मोटारसायकलवरून ते जळगाव शहरात आले. येथे त्यांनी ती गाडी एका व्यक्तीला विकण्याचे आमिष दाखवले आणि नंतर नवीन बसस्थानक परिसरातून हिरो होंडा स्प्लेंडर चोरी करून ती घेऊन मालेगावकडे पळ काढल्याचेही त्यांनी कबूल केले.दरम्यान, पोलिसांनी आरोपींकडून दोन्ही चोरीच्या मोटारसायकली जप्त केल्या असून या प्रकरणाचा पुढील तपास सुरू आहे.

यांनी केली कारवाई?
ही कारवाई जळगावचे पोलीस अधीक्षक डॉ. महेश्वर रेड्डी, अपर पोलीस अधीक्षक अशोक नखाते आणि उपविभागीय पोलीस अधिकारी नितीन गणापुरे यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली. प्रभारी अधिकारी अनिल वाघ यांच्या नेतृत्वाखाली पीएसआय शांताराम देशमुख, संतोष सोनवणे, महेश महाजन व इतर पोलिस कर्मचाऱ्यांनी ही कारवाई यशस्वी केली.

बातमी शेअर करा..!
Previous Post

पाळधीत साईबाबा मंदिराच्या भक्तनिवासाचा स्लॅब कोसळला, ७ जण गंभीर जखमी

Next Post

गॅस सिलिंडरच्या तुटवड्याबाबत छगन भुजबळांची विधीमंडळात महत्त्वाची माहिती ; वाचा काय म्हणाले?

प्रा.डॉ.सुधीर यशोदा भगवान भटकर

प्रा.डॉ.सुधीर यशोदा भगवान भटकर

मुख्य संपादक, जनबंधू वृत्तपत्र,न्यूज पोर्टल ,यूट्यूब चॅनेल माजी संचालक, माध्यमशास्त्र प्रशाळा, कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ, जळगांव

Next Post
गॅस सिलिंडरच्या तुटवड्याबाबत छगन भुजबळांची विधीमंडळात महत्त्वाची माहिती ; वाचा काय म्हणाले?

गॅस सिलिंडरच्या तुटवड्याबाबत छगन भुजबळांची विधीमंडळात महत्त्वाची माहिती ; वाचा काय म्हणाले?

Discussion about this post

Stay Connected test

  • 23.9k Followers
  • 99 Subscribers
  • Trending
  • Comments
  • Latest
अधिकारी होण्याची सुवर्णसंधी..! MPSC कडून ‘या’ पदांसाठी बंपर भरतीची घोषणा

अधिकारी होण्याची सुवर्णसंधी..! MPSC कडून ‘या’ पदांसाठी बंपर भरतीची घोषणा

May 28, 2023
नोकरी मिळविण्याचा गोल्डन चान्स! बृहन्मुंबई महानगरपालिका मध्ये मेगाभरती सुरु

नोकरी मिळविण्याचा गोल्डन चान्स! बृहन्मुंबई महानगरपालिका मध्ये मेगाभरती सुरु

May 27, 2023
जळगावच्या तरुणांसाठी आनंदाची बातमी! जिल्हा परिषद जळगाव मध्ये होणार बंपर भरती

जळगावच्या तरुणांसाठी आनंदाची बातमी! जिल्हा परिषद जळगाव मध्ये होणार बंपर भरती

June 15, 2023
जळगावात दरमहा 21,000 रुपये पगाराच्या नोकरीची संधी.. येथे निघाली भरती, आताच करा अर्ज

जळगावात दरमहा 21,000 रुपये पगाराच्या नोकरीची संधी.. येथे निघाली भरती, आताच करा अर्ज

May 26, 2023
खाजगी ट्रॅव्हल्सने प्रवास करणाऱ्यांसाठी महत्वाची बातमी! शासनाकडून दर निश्चित, पहा काय आहे भाडे..

खाजगी ट्रॅव्हल्सने प्रवास करणाऱ्यांसाठी महत्वाची बातमी! शासनाकडून दर निश्चित, पहा काय आहे भाडे..

0
या राशीच्या लोकांना आजपासून प्रत्येक कामात यश मिळेल

या राशीच्या लोकांना आजपासून प्रत्येक कामात यश मिळेल

0
आनंदाची बातमी! सोन्या-चांदीच्या दरात पुन्हा एकदा घसरण

आनंदाची बातमी! सोन्या-चांदीच्या दरात पुन्हा एकदा घसरण

0
मोदी सरकारचा मोठा निर्णय! किरेन रिजिजूंना कायदा मंत्रीपदावरून हटवलं

मोदी सरकारचा मोठा निर्णय! किरेन रिजिजूंना कायदा मंत्रीपदावरून हटवलं

0
सराईत आरोपी गावठी कट्ट्यासह अटकेत; नशिराबाद पोलिसांची धडक कारवाई

सराईत आरोपी गावठी कट्ट्यासह अटकेत; नशिराबाद पोलिसांची धडक कारवाई

April 20, 2026
नाशिक TCS प्रकरणात कंपनीची निदा खानविरोधात मोठी कारवाई; थेट..

नाशिक TCS प्रकरणात कंपनीची निदा खानविरोधात मोठी कारवाई; थेट..

April 20, 2026
मध्य रेल्वेचं प्रवाशांसाठी मोठं गिफ्ट ! भुसावळामार्गे मुंबईतून प्रयागराजसाठी 44 स्पेशल ट्रेन सुटणार

प्रवाशांसाठी महत्वाची बातमी ; भुसावळ विभागातील ब्लॉकमुळे चार गाड्या रद्द, लांब पल्ल्याच्या गाड्यांच्या वेळेत बदल

April 20, 2026
भीषण अपघात ! प्रवाशांनी खच्चून भरलेली बस पलटली, 17 जणांचा मृत्यू, अनेक जखमी

भीषण अपघात ! प्रवाशांनी खच्चून भरलेली बस पलटली, 17 जणांचा मृत्यू, अनेक जखमी

April 20, 2026

Recent News

© 2023 - Janbandhu Live News. All Rights Reserved. | Website Design: Aniket Patil Mob.8329898914

You cannot copy content of this page