Monday, April 20, 2026
JANBANDHU LIVE NEWS
  • होम
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • जळगाव जिल्हा
  • राजकारण
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • आणखी
    • सामाजिक
    • शैक्षणिक
    • आरोग्य
    • वाणिज्य
    • नोकरी
    • सरकारी योजना
    • मनोरंजन
  • Privacy Policy
  • About Us
  • व्हिडीओ
No Result
View All Result
  • होम
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • जळगाव जिल्हा
  • राजकारण
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • आणखी
    • सामाजिक
    • शैक्षणिक
    • आरोग्य
    • वाणिज्य
    • नोकरी
    • सरकारी योजना
    • मनोरंजन
  • Privacy Policy
  • About Us
  • व्हिडीओ
No Result
View All Result
JANBANDHU LIVE NEWS
No Result
View All Result
Home क्राईम

जळगावात गळा आवळून प्रौढाचा खून; एकाला अटक 

प्रा.डॉ.सुधीर यशोदा भगवान भटकर by प्रा.डॉ.सुधीर यशोदा भगवान भटकर
January 11, 2026
in क्राईम, जळगाव जिल्हा
0
अवैधरित्या वाळू वाहतूक करणारे ट्रॅक्टर पकडले ; ट्रॅक्टर चालकावर गुन्हा दाखल
बातमी शेअर करा..!
जळगाव । अजिंठा चौफुली परिसरातील बाबा बॅटरीसमोर आढळलेल्या बेवारस मृतदेहाचा पोलीस तपासात थरारक उलगडा झाला. क्षुल्लक वादातून एका हॉटेल वेटरला लाथाबुक्क्यांनी तुडवून आणि गळा दाबून ठार मारल्याचे उघडकीस आले आहे. भाऊसाहेब पवार (५८, रा. पातोंडा, ता. अमळनेर) असं मयताचे नाव असून याप्रकरणी पोलिसांनी  हुसेन शेख आयुब शेख (३०, रा. ट्रान्सपोर्टनगर) याला अटक केली आहे.
याबाबत सविस्तर वृत्त असे की, ९ जानेवारी रोजी अजिंठा चौफुलीलगत बाबा बॅटरीसमोर एक ५०-५५ वयोगटातील व्यक्ती बेशुद्ध अवस्थेत आढळून आला होता. एमआयडीसी पोलिसांनी त्याला शासकीय रुग्णालयात दाखल केले असता, डॉक्टरांनी मृत घोषित केले. सुरुवातीला ही व्यक्ती भिकारी किंवा बेवारस असावा, असा कयास लावला जात होता. मात्र, स्थानिक गुन्हे शाखेचे निरीक्षक राहुल गायकवाड यांना खबऱ्यामार्फत हा मृत्यू नैसर्गिक नसून मारहाणीमुळे झाल्याची माहिती मिळताच एलसीबीचे पथक कामाला लागले.
तपास पथकाने घटनास्थळावरील सीसीटीव्ही फुटेज पिंजून काढले. तसेच गोपनीय सूत्रांनी दिलेल्या माहितीवरून मयताची ओळख पटली. भाऊसाहेब अभिमन पवार (वय ५८, रा. पातोंडा, ता. अमळनेर) असे मृताचे नाव आहे. ते सध्या जळगावातील असोदेकर श्री मटन हॉटेलमध्ये वेटर म्हणून काम करत होते.
तपासात निष्पन्न झाले की, हुसेन शेख आयुब शेख (वय ३०, रा. ट्रान्सपोर्ट नगर, जळगाव) याने भाऊसाहेब पवार यांना अमानुष मारहाण केली. केवळ मारहाण करून तो थांबला नाही, तर त्यांचा गळा दाबून जीव घेतला. गुन्हा केल्यानंतर आरोपी अजिंठा चौक, ट्रान्सपोर्ट नगर परिसरात निर्धास्तपणे फिरत होता. एलसीबीच्या पथकाने सापळा रचून त्याला ट्रान्सपोर्ट नगर भागातून उचलले आणि एमआयडीसी पोलिसांच्या स्वाधीन केले.
ही धडाकेबाज कारवाई पोलीस अधीक्षक डॉ. महेश्वर रेड्डी, अप्पर अधीक्षक अशोक नखाते यांच्या मार्गदर्शनाखाली एलसीबीचे वरीष्ठ पोलीस निरीक्षक राहुल गायकवाड, उपनिरीक्षक शरद बागल, हवालदार अक्रम शेख, मुरलीधर धनगर, किशोर पाटील आणि राहुल कोळी यांच्या पथकाने केली. आरोपीवर बीएनएस २०२३ चे कलम १०३ (१) अन्वये खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला असून, पुढील तपास सपोनि गणेश वाघ करीत आहेत.
बातमी शेअर करा..!
Previous Post

कुंभमेळ्याचे बजेट विरोधी पक्ष फोडाफोडीसाठी; काँग्रेस प्रदेशाध्यक्षांचा गिरीश महाजनांवर गंभीर आरोप 

Next Post

पाईप चोर, गुंडांना उमेदवारी… एकनाथ खडसेंची भाजपवर जहरी टीका

प्रा.डॉ.सुधीर यशोदा भगवान भटकर

प्रा.डॉ.सुधीर यशोदा भगवान भटकर

मुख्य संपादक, जनबंधू वृत्तपत्र,न्यूज पोर्टल ,यूट्यूब चॅनेल माजी संचालक, माध्यमशास्त्र प्रशाळा, कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ, जळगांव

Next Post
एकनाथ खडसेंसह कुटुंबीय पुन्हा अडचणीत ; तब्बल १३७ कोटींच्या दंडाची नोटीस, काय आहे प्रकरण?

पाईप चोर, गुंडांना उमेदवारी... एकनाथ खडसेंची भाजपवर जहरी टीका

Discussion about this post

Stay Connected test

  • 23.9k Followers
  • 99 Subscribers
  • Trending
  • Comments
  • Latest
अधिकारी होण्याची सुवर्णसंधी..! MPSC कडून ‘या’ पदांसाठी बंपर भरतीची घोषणा

अधिकारी होण्याची सुवर्णसंधी..! MPSC कडून ‘या’ पदांसाठी बंपर भरतीची घोषणा

May 28, 2023
नोकरी मिळविण्याचा गोल्डन चान्स! बृहन्मुंबई महानगरपालिका मध्ये मेगाभरती सुरु

नोकरी मिळविण्याचा गोल्डन चान्स! बृहन्मुंबई महानगरपालिका मध्ये मेगाभरती सुरु

May 27, 2023
जळगावच्या तरुणांसाठी आनंदाची बातमी! जिल्हा परिषद जळगाव मध्ये होणार बंपर भरती

जळगावच्या तरुणांसाठी आनंदाची बातमी! जिल्हा परिषद जळगाव मध्ये होणार बंपर भरती

June 15, 2023
जळगावात दरमहा 21,000 रुपये पगाराच्या नोकरीची संधी.. येथे निघाली भरती, आताच करा अर्ज

जळगावात दरमहा 21,000 रुपये पगाराच्या नोकरीची संधी.. येथे निघाली भरती, आताच करा अर्ज

May 26, 2023
खाजगी ट्रॅव्हल्सने प्रवास करणाऱ्यांसाठी महत्वाची बातमी! शासनाकडून दर निश्चित, पहा काय आहे भाडे..

खाजगी ट्रॅव्हल्सने प्रवास करणाऱ्यांसाठी महत्वाची बातमी! शासनाकडून दर निश्चित, पहा काय आहे भाडे..

0
या राशीच्या लोकांना आजपासून प्रत्येक कामात यश मिळेल

या राशीच्या लोकांना आजपासून प्रत्येक कामात यश मिळेल

0
आनंदाची बातमी! सोन्या-चांदीच्या दरात पुन्हा एकदा घसरण

आनंदाची बातमी! सोन्या-चांदीच्या दरात पुन्हा एकदा घसरण

0
मोदी सरकारचा मोठा निर्णय! किरेन रिजिजूंना कायदा मंत्रीपदावरून हटवलं

मोदी सरकारचा मोठा निर्णय! किरेन रिजिजूंना कायदा मंत्रीपदावरून हटवलं

0
नाशिक TCS प्रकरणात कंपनीची निदा खानविरोधात मोठी कारवाई; थेट..

नाशिक TCS प्रकरणात कंपनीची निदा खानविरोधात मोठी कारवाई; थेट..

April 20, 2026
मध्य रेल्वेचं प्रवाशांसाठी मोठं गिफ्ट ! भुसावळामार्गे मुंबईतून प्रयागराजसाठी 44 स्पेशल ट्रेन सुटणार

प्रवाशांसाठी महत्वाची बातमी ; भुसावळ विभागातील ब्लॉकमुळे चार गाड्या रद्द, लांब पल्ल्याच्या गाड्यांच्या वेळेत बदल

April 20, 2026
भीषण अपघात ! प्रवाशांनी खच्चून भरलेली बस पलटली, 17 जणांचा मृत्यू, अनेक जखमी

भीषण अपघात ! प्रवाशांनी खच्चून भरलेली बस पलटली, 17 जणांचा मृत्यू, अनेक जखमी

April 20, 2026
महाराष्ट्रात जोपर्यंत देवेंद्र फडणवीस आहेत, तोपर्यंत… ; संजय राऊतांचं मोठं वक्तव्य

ज्याला तुम्ही महिला आरक्षण विधेयक म्हणताय ते..; महिला आरक्षणावरुन संजय राऊतांचा खळबळजनक दावा

April 20, 2026

Recent News

© 2023 - Janbandhu Live News. All Rights Reserved. | Website Design: Aniket Patil Mob.8329898914

You cannot copy content of this page