Monday, April 20, 2026
JANBANDHU LIVE NEWS
  • होम
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • जळगाव जिल्हा
  • राजकारण
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • आणखी
    • सामाजिक
    • शैक्षणिक
    • आरोग्य
    • वाणिज्य
    • नोकरी
    • सरकारी योजना
    • मनोरंजन
  • Privacy Policy
  • About Us
  • व्हिडीओ
No Result
View All Result
  • होम
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • जळगाव जिल्हा
  • राजकारण
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • आणखी
    • सामाजिक
    • शैक्षणिक
    • आरोग्य
    • वाणिज्य
    • नोकरी
    • सरकारी योजना
    • मनोरंजन
  • Privacy Policy
  • About Us
  • व्हिडीओ
No Result
View All Result
JANBANDHU LIVE NEWS
No Result
View All Result
Home जळगाव जिल्हा

जळगावात गॅस सिलिंडरचा स्फोट होऊन भीषण आग; तीन घरे जळून खाक

प्रा.डॉ.सुधीर यशोदा भगवान भटकर by प्रा.डॉ.सुधीर यशोदा भगवान भटकर
February 15, 2026
in जळगाव जिल्हा, क्राईम
0
फळांच्या दुकानांना लागलेल्या भीषण आगीत व्यापाऱ्यांचे लाखोंचे नुकसान
बातमी शेअर करा..!
जळगाव । जुन्या जळगाव भागातील कुढापा चौक परिसरात रविवारी (१५ फेब्रुवारी) सकाळी घडलेल्या भीषण आगीच्या घटनेने परिसरात एकच खळबळ उडाली. एका राहत्या घरात घरगुती गॅस सिलिंडरचा स्फोट होऊन लागलेल्या आगीत सलग तीन घरे पूर्णपणे जळून खाक झाली. या दुर्घटनेत सुदैवाने कोणतीही जीवितहानी झाली नाही; मात्र तीन कुटुंबांचा संसार डोळ्यांसमोर राख झाला.
मिळालेल्या प्राथमिक माहितीनुसार, कुढापा चौकातील निलेश शंकर शिरसाट आणि बापू शंकर शिरसाट यांच्या घरातून आगीची सुरुवात झाली. विद्युत शॉर्टसर्किटमुळे प्रथम ठिणगी पडून आग लागल्याचा अंदाज व्यक्त केला जात आहे. काही क्षणांतच घरातील गॅस सिलिंडरचा भीषण स्फोट झाला आणि आगीने विक्राळ रूप धारण केले. लाकडी पार्टिशनची घरे असल्याने ज्वाळा झपाट्याने पसरल्या आणि शेजारील घरांनाही आगीने कवेत घेतले.
या आगीत घरातील फर्निचर, कपडे, घरगुती साहित्य, कपाटात ठेवलेली रोख रक्कम, सोन्याचे दागिने तसेच महत्त्वाची कागदपत्रे जळून खाक झाली. काही मिनिटांतच संपूर्ण घर भस्मसात झाल्याचे दृश्य पाहून कुटुंबीयांना मोठा धक्का बसला. स्थानिक नागरिकांनी तत्काळ मदतीसाठी धाव घेतली; मात्र आगीची तीव्रता इतकी होती की सुरुवातीला ती नियंत्रणाबाहेर गेली होती.
अग्निशमन दलाचे शर्थीचे प्रयत्न
घटनेची माहिती मिळताच जळगाव महानगरपालिकेच्या अग्निशमन विभागाचे पाच बंब घटनास्थळी दाखल झाले. परिसरातील अरुंद रस्ते आणि वाढती आग यामुळे जवानांना सुरुवातीला अडचणींचा सामना करावा लागला. मात्र सलग प्रयत्नांनंतर आग आटोक्यात आणण्यात यश आले. वेळेत आग नियंत्रणात आल्याने मोठी जीवितहानी टळली.
बातमी शेअर करा..!
Previous Post

पदवीधरांसाठी खुशखबर! दिल्ली उच्च न्यायालयात मोठी पदभरती जाहीर

Next Post

महाराष्ट्राच्या राजकारणात नवा ट्विस्ट ! आणखी एक मंत्री राजीनामा देणार? आजच निर्णय

प्रा.डॉ.सुधीर यशोदा भगवान भटकर

प्रा.डॉ.सुधीर यशोदा भगवान भटकर

मुख्य संपादक, जनबंधू वृत्तपत्र,न्यूज पोर्टल ,यूट्यूब चॅनेल माजी संचालक, माध्यमशास्त्र प्रशाळा, कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ, जळगांव

Next Post
नगर परिषद, नगर पंचायत निवडणूकांच्या प्रचाराच्या तोफा आज रात्री 10 वाजता थंडावणार

महाराष्ट्राच्या राजकारणात नवा ट्विस्ट ! आणखी एक मंत्री राजीनामा देणार? आजच निर्णय

Discussion about this post

Stay Connected test

  • 23.9k Followers
  • 99 Subscribers
  • Trending
  • Comments
  • Latest
अधिकारी होण्याची सुवर्णसंधी..! MPSC कडून ‘या’ पदांसाठी बंपर भरतीची घोषणा

अधिकारी होण्याची सुवर्णसंधी..! MPSC कडून ‘या’ पदांसाठी बंपर भरतीची घोषणा

May 28, 2023
नोकरी मिळविण्याचा गोल्डन चान्स! बृहन्मुंबई महानगरपालिका मध्ये मेगाभरती सुरु

नोकरी मिळविण्याचा गोल्डन चान्स! बृहन्मुंबई महानगरपालिका मध्ये मेगाभरती सुरु

May 27, 2023
जळगावच्या तरुणांसाठी आनंदाची बातमी! जिल्हा परिषद जळगाव मध्ये होणार बंपर भरती

जळगावच्या तरुणांसाठी आनंदाची बातमी! जिल्हा परिषद जळगाव मध्ये होणार बंपर भरती

June 15, 2023
जळगावात दरमहा 21,000 रुपये पगाराच्या नोकरीची संधी.. येथे निघाली भरती, आताच करा अर्ज

जळगावात दरमहा 21,000 रुपये पगाराच्या नोकरीची संधी.. येथे निघाली भरती, आताच करा अर्ज

May 26, 2023
खाजगी ट्रॅव्हल्सने प्रवास करणाऱ्यांसाठी महत्वाची बातमी! शासनाकडून दर निश्चित, पहा काय आहे भाडे..

खाजगी ट्रॅव्हल्सने प्रवास करणाऱ्यांसाठी महत्वाची बातमी! शासनाकडून दर निश्चित, पहा काय आहे भाडे..

0
या राशीच्या लोकांना आजपासून प्रत्येक कामात यश मिळेल

या राशीच्या लोकांना आजपासून प्रत्येक कामात यश मिळेल

0
आनंदाची बातमी! सोन्या-चांदीच्या दरात पुन्हा एकदा घसरण

आनंदाची बातमी! सोन्या-चांदीच्या दरात पुन्हा एकदा घसरण

0
मोदी सरकारचा मोठा निर्णय! किरेन रिजिजूंना कायदा मंत्रीपदावरून हटवलं

मोदी सरकारचा मोठा निर्णय! किरेन रिजिजूंना कायदा मंत्रीपदावरून हटवलं

0
नाशिक TCS प्रकरणात कंपनीची निदा खानविरोधात मोठी कारवाई; थेट..

नाशिक TCS प्रकरणात कंपनीची निदा खानविरोधात मोठी कारवाई; थेट..

April 20, 2026
मध्य रेल्वेचं प्रवाशांसाठी मोठं गिफ्ट ! भुसावळामार्गे मुंबईतून प्रयागराजसाठी 44 स्पेशल ट्रेन सुटणार

प्रवाशांसाठी महत्वाची बातमी ; भुसावळ विभागातील ब्लॉकमुळे चार गाड्या रद्द, लांब पल्ल्याच्या गाड्यांच्या वेळेत बदल

April 20, 2026
भीषण अपघात ! प्रवाशांनी खच्चून भरलेली बस पलटली, 17 जणांचा मृत्यू, अनेक जखमी

भीषण अपघात ! प्रवाशांनी खच्चून भरलेली बस पलटली, 17 जणांचा मृत्यू, अनेक जखमी

April 20, 2026
महाराष्ट्रात जोपर्यंत देवेंद्र फडणवीस आहेत, तोपर्यंत… ; संजय राऊतांचं मोठं वक्तव्य

ज्याला तुम्ही महिला आरक्षण विधेयक म्हणताय ते..; महिला आरक्षणावरुन संजय राऊतांचा खळबळजनक दावा

April 20, 2026

Recent News

© 2023 - Janbandhu Live News. All Rights Reserved. | Website Design: Aniket Patil Mob.8329898914

You cannot copy content of this page