Wednesday, October 14, 2026
JANBANDHU LIVE NEWS
  • होम
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • जळगाव जिल्हा
  • राजकारण
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • आणखी
    • सामाजिक
    • शैक्षणिक
    • आरोग्य
    • वाणिज्य
    • नोकरी
    • सरकारी योजना
    • मनोरंजन
  • Privacy Policy
  • About Us
  • व्हिडीओ
No Result
View All Result
  • होम
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • जळगाव जिल्हा
  • राजकारण
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • आणखी
    • सामाजिक
    • शैक्षणिक
    • आरोग्य
    • वाणिज्य
    • नोकरी
    • सरकारी योजना
    • मनोरंजन
  • Privacy Policy
  • About Us
  • व्हिडीओ
No Result
View All Result
JANBANDHU LIVE NEWS
No Result
View All Result
Home जळगाव जिल्हा

दुर्दैवी! कर्जाचा डोंगर, नापिकीमुळे जळगावच्या शेतकऱ्याने संपविले जीवन

प्रा.डॉ.सुधीर यशोदा भगवान भटकर by प्रा.डॉ.सुधीर यशोदा भगवान भटकर
October 14, 2026
in जळगाव जिल्हा, क्राईम
0
दुर्दैवी! कर्जाचा डोंगर, नापिकीमुळे जळगावच्या शेतकऱ्याने संपविले जीवन
बातमी शेअर करा..!

जळगाव : शेतीत वारंवार होणारी नापिकी, वाढता कर्जाचा बोजा आणि आर्थिक विवंचना यामुळे एका शेतकऱ्याने जीवन संपविल्याची दुर्दैवी घटना समोर आली आहे. जळगाव तालुक्यातील किनोद येथील शेतकरी ज्ञानेश्वर बाळूशहा सपकाळे (वय ३९) यांनी गळफास घेऊन जीवनयात्रा संपविली या घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, ज्ञानेश्वर सपकाळे यांनी शेतीत नुकसान आणि कर्जाच्या वाढत्या ओझ्यामुळे टोकाचे पाऊल उचलल्याचे वृत्त आहे. त्यांच्या पश्चात दोन मुले आणि पत्नी असा परिवार आहे. कुटुंबातील कर्त्या व्यक्तीच्या निधनामुळे कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे.

नापिकी आणि कर्जाच्या ओझ्याने शेतकरी हतबल

शेतीत अपेक्षित उत्पन्न मिळत नसताना वाढता खर्च आणि कर्जाची परतफेड यामुळे शेतकऱ्यांसमोर आर्थिक संकट उभे राहत आहे. अशा परिस्थितीत शेतकऱ्यांच्या अडचणी, पीक नुकसान आणि आर्थिक मदतीच्या प्रश्नांकडे गांभीर्याने लक्ष देण्याची गरज पुन्हा एकदा अधोरेखित झाली आहे. या घटनेने शेतकरी कुटुंबांच्या सुरक्षिततेचा आणि त्यांना वेळेवर मदत मिळण्याचा प्रश्न ऐरणीवर आला आहे.

बातमी शेअर करा..!
Previous Post

CRPF मध्ये दहावी-बारावी पास तरुणांसाठी नोकरीची संधी ! ५२१ पदांसाठी अर्ज सुरू

Next Post

दिवाळीपूर्वी शेतकऱ्यांच्या खात्यात ५ हजार रुपये; राज्य सरकारची मोठी घोषणा!

प्रा.डॉ.सुधीर यशोदा भगवान भटकर

प्रा.डॉ.सुधीर यशोदा भगवान भटकर

मुख्य संपादक, जनबंधू वृत्तपत्र,न्यूज पोर्टल ,यूट्यूब चॅनेल माजी संचालक, माध्यमशास्त्र प्रशाळा, कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ, जळगांव

Next Post
बळीराजासाठी आनंदाची बातमी! कर्जमाफी योजनेला राज्य मंत्रिमंडळाकडून मंजुरी; किती शेतकऱ्यांना होणार फायदा?

दिवाळीपूर्वी शेतकऱ्यांच्या खात्यात ५ हजार रुपये; राज्य सरकारची मोठी घोषणा!

Discussion about this post

Stay Connected test

  • 24k Followers
  • 99 Subscribers
  • Trending
  • Comments
  • Latest
अधिकारी होण्याची सुवर्णसंधी..! MPSC कडून ‘या’ पदांसाठी बंपर भरतीची घोषणा

May 28, 2023
नोकरी मिळविण्याचा गोल्डन चान्स! बृहन्मुंबई महानगरपालिका मध्ये मेगाभरती सुरु

May 27, 2023
जळगावच्या तरुणांसाठी आनंदाची बातमी! जिल्हा परिषद जळगाव मध्ये होणार बंपर भरती

June 15, 2023
जळगावात दरमहा 21,000 रुपये पगाराच्या नोकरीची संधी.. येथे निघाली भरती, आताच करा अर्ज

May 26, 2023
खाजगी ट्रॅव्हल्सने प्रवास करणाऱ्यांसाठी महत्वाची बातमी! शासनाकडून दर निश्चित, पहा काय आहे भाडे..

या राशीच्या लोकांना आजपासून प्रत्येक कामात यश मिळेल

आनंदाची बातमी! सोन्या-चांदीच्या दरात पुन्हा एकदा घसरण

मोदी सरकारचा मोठा निर्णय! किरेन रिजिजूंना कायदा मंत्रीपदावरून हटवलं

राहुल गांधींसमोर विद्यार्थ्यांचा आरोपांचा पाढा; दिल्ली पोलिसांवर गंभीर प्रश्न

राहुल गांधींसमोर विद्यार्थ्यांचा आरोपांचा पाढा; दिल्ली पोलिसांवर गंभीर प्रश्न

October 14, 2026
बळीराजासाठी आनंदाची बातमी! कर्जमाफी योजनेला राज्य मंत्रिमंडळाकडून मंजुरी; किती शेतकऱ्यांना होणार फायदा?

दिवाळीपूर्वी शेतकऱ्यांच्या खात्यात ५ हजार रुपये; राज्य सरकारची मोठी घोषणा!

October 14, 2026
दुर्दैवी! कर्जाचा डोंगर, नापिकीमुळे जळगावच्या शेतकऱ्याने संपविले जीवन

दुर्दैवी! कर्जाचा डोंगर, नापिकीमुळे जळगावच्या शेतकऱ्याने संपविले जीवन

October 14, 2026
केंद्रीय राखीव पोलीस दलात १०वी पाससाठी सुवर्णसंधी ! तब्बल 69 हजार 100 पगार मिळेल

CRPF मध्ये दहावी-बारावी पास तरुणांसाठी नोकरीची संधी ! ५२१ पदांसाठी अर्ज सुरू

October 14, 2026

Recent News

© 2023 - Janbandhu Live News. All Rights Reserved. | Website Design: Aniket Patil Mob.8329898914

You cannot copy content of this page