Saturday, October 17, 2026
JANBANDHU LIVE NEWS
  • होम
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • जळगाव जिल्हा
  • राजकारण
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • आणखी
    • सामाजिक
    • शैक्षणिक
    • आरोग्य
    • वाणिज्य
    • नोकरी
    • सरकारी योजना
    • मनोरंजन
  • Privacy Policy
  • About Us
  • व्हिडीओ
No Result
View All Result
  • होम
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • जळगाव जिल्हा
  • राजकारण
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • आणखी
    • सामाजिक
    • शैक्षणिक
    • आरोग्य
    • वाणिज्य
    • नोकरी
    • सरकारी योजना
    • मनोरंजन
  • Privacy Policy
  • About Us
  • व्हिडीओ
No Result
View All Result
JANBANDHU LIVE NEWS
No Result
View All Result
Home नोकरी

इंडियन ऑइल कॉर्पोरेशन लिमिटेडमध्ये भरती; १०वी /ITI/ग्रॅज्युएट्स उमेदवारांना संधी 

प्रा.डॉ.सुधीर यशोदा भगवान भटकर by प्रा.डॉ.सुधीर यशोदा भगवान भटकर
January 8, 2026
in नोकरी
0
नोकरीची ही संधी सोडू नका! IOCL मध्ये 490 जागांसाठी भरती
बातमी शेअर करा..!
सरकारी नोकरीच्या शोधात असलेल्या तरुणांसाठी आनंदाची बातमी आहे. इंडियन ऑइल कॉर्पोरेशन लिमिटेडमध्ये सध्या भरती आहे. अप्रेंटिसशिप पदासाठी ही भरती होणार असून विविध राज्यांमध्ये ही भरती सुरु आहे. जर तुम्ही सरकारी कंपनीत नोकरीच्या शोधात असाल तर तुमच्यासाठी उत्तम संधी आहे. विविध विभागात अप्रेंटिसशिपसाठी भरती सुरु केली आहे. या नोकरीसाठी इच्छुकांनी १२ जानेवारी २०२६ पर्यंत अर्ज करायचे आहेत.
इंडियन ऑइलमधील नोकरीसाठी इच्छुकांनी NAPS एवं NATS पोर्टलवर जाऊन अर्ज भरायचा आहे. या नोकरीसाठी अर्ज करणाऱ्या उमेदवारांनी १०वी पास असणे गरजेचे आहे. याचसोबत ITI / NCVT सर्टिफिकेट प्राप्त केलेले असावे. याचसोबत ३ वर्षांचा पॉलिटिकल इंजिनियरिंग डिप्लोमा केलेला असावा. याचसोबत BBA/ BA/ B.Com/ B.Sc आणि १२वी पास उमेदवारदेखील अर्ज करु शकतात.
इंडियन ऑइलमधील या नोकरीसाठी १८ ते २४ वयोगटातील उमेदवार अर्ज करु शकतात.आरक्षित प्रवर्गातील उमेदवारांना वयोमर्यादेत सूट देण्यात आली आहे. दिल्ली, हरियाणा पंजाब, हिमाचल प्रदेशसह अनेक राज्यांमध्ये ही भरती केली जाणार आहे.
या नोकरीसाठी तुम्हाला apprenticeshipindia.gov.in या वेबसाइटवर जाऊन अर्ज करायचा आहे. डेटा एन्ट्री ऑपरेटर, टेक्निशियर अप्रेंटिस, ग्रॅज्युएट अप्रेंटिस पदासाठी भरती जाहीर करण्यात आली आहे. त्यामुळे इच्छुकांनी लवकरात लवकर अर्ज करायचे आहेत.
आवश्यक कागदपत्र
या नोकरीसाठी अर्ज करताना उमेदवारांना बर्थ सर्टिफिकेश, दहावी, ग्रॅज्युएशन सर्टिफिकेट प्राप्त केलेले असावे. याचसोबत संबंधित ट्रेडमध्ये पदवी प्रमाणपत्र, आयटीआय, इंजिनियरिंगमध्ये पदवी प्राप्त केलेली असावी. आधार कार्ड, पॅन कार्ड, सही आणि पासपोर्ट साइज फोटो अपलोड करायचा आहे.
बातमी शेअर करा..!
Previous Post

जळगाव जिल्ह्यात ठाकरे गटाच्या नेत्याचा भाजपात प्रवेश, राष्ट्रवादीचा नेताही वाटेवर?

Next Post

मनपा निवडणुकीआधी मनसेचे थेट मुख्यमंत्री फडणवीसांना पत्र, या’ ३ मागण्या करत म्हणाले..

प्रा.डॉ.सुधीर यशोदा भगवान भटकर

प्रा.डॉ.सुधीर यशोदा भगवान भटकर

मुख्य संपादक, जनबंधू वृत्तपत्र,न्यूज पोर्टल ,यूट्यूब चॅनेल माजी संचालक, माध्यमशास्त्र प्रशाळा, कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ, जळगांव

Next Post
मनपा निवडणुकीआधी मनसेचे थेट मुख्यमंत्री फडणवीसांना पत्र, या’ ३ मागण्या करत म्हणाले..

मनपा निवडणुकीआधी मनसेचे थेट मुख्यमंत्री फडणवीसांना पत्र, या’ ३ मागण्या करत म्हणाले..

Discussion about this post

Stay Connected test

  • 24k Followers
  • 99 Subscribers
  • Trending
  • Comments
  • Latest
अधिकारी होण्याची सुवर्णसंधी..! MPSC कडून ‘या’ पदांसाठी बंपर भरतीची घोषणा

अधिकारी होण्याची सुवर्णसंधी..! MPSC कडून ‘या’ पदांसाठी बंपर भरतीची घोषणा

May 28, 2023
नोकरी मिळविण्याचा गोल्डन चान्स! बृहन्मुंबई महानगरपालिका मध्ये मेगाभरती सुरु

नोकरी मिळविण्याचा गोल्डन चान्स! बृहन्मुंबई महानगरपालिका मध्ये मेगाभरती सुरु

May 27, 2023
जळगावच्या तरुणांसाठी आनंदाची बातमी! जिल्हा परिषद जळगाव मध्ये होणार बंपर भरती

जळगावच्या तरुणांसाठी आनंदाची बातमी! जिल्हा परिषद जळगाव मध्ये होणार बंपर भरती

June 15, 2023
जळगावात दरमहा 21,000 रुपये पगाराच्या नोकरीची संधी.. येथे निघाली भरती, आताच करा अर्ज

जळगावात दरमहा 21,000 रुपये पगाराच्या नोकरीची संधी.. येथे निघाली भरती, आताच करा अर्ज

May 26, 2023
खाजगी ट्रॅव्हल्सने प्रवास करणाऱ्यांसाठी महत्वाची बातमी! शासनाकडून दर निश्चित, पहा काय आहे भाडे..

खाजगी ट्रॅव्हल्सने प्रवास करणाऱ्यांसाठी महत्वाची बातमी! शासनाकडून दर निश्चित, पहा काय आहे भाडे..

0
या राशीच्या लोकांना आजपासून प्रत्येक कामात यश मिळेल

या राशीच्या लोकांना आजपासून प्रत्येक कामात यश मिळेल

0
आनंदाची बातमी! सोन्या-चांदीच्या दरात पुन्हा एकदा घसरण

आनंदाची बातमी! सोन्या-चांदीच्या दरात पुन्हा एकदा घसरण

0
मोदी सरकारचा मोठा निर्णय! किरेन रिजिजूंना कायदा मंत्रीपदावरून हटवलं

मोदी सरकारचा मोठा निर्णय! किरेन रिजिजूंना कायदा मंत्रीपदावरून हटवलं

0
मोबाईलचे गुलाम बनू नका, विज्ञानाची कास धरा! पालकमंत्री गुलाबराव पाटील यांचे विद्यार्थ्यांना आवाहन

मोबाईलचे गुलाम बनू नका, विज्ञानाची कास धरा! पालकमंत्री गुलाबराव पाटील यांचे विद्यार्थ्यांना आवाहन

October 17, 2026
आदिवासी समाज आणि संस्कृतीचे संवर्धन शासनाची सर्वोच्च प्राथमिकता ; आदिवासी विकास मंत्री प्रा.डॉ.अशोक उइके

आदिवासी समाज आणि संस्कृतीचे संवर्धन शासनाची सर्वोच्च प्राथमिकता ; आदिवासी विकास मंत्री प्रा.डॉ.अशोक उइके

October 17, 2026
कॉकरोच जनता पार्टीचे संस्थापक अभिजीत दीपके यांना सशर्त जामीन

कॉकरोच जनता पार्टीचे संस्थापक अभिजीत दीपके यांना सशर्त जामीन

October 17, 2026

दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांसाठी हात आखडता; सरकारचा व्हीआयपी गाड्यांसाठी १२ कोटींची खैरात

October 17, 2026

Recent News

© 2023 - Janbandhu Live News. All Rights Reserved. | Website Design: Aniket Patil Mob.8329898914

You cannot copy content of this page