Monday, April 20, 2026
JANBANDHU LIVE NEWS
  • होम
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • जळगाव जिल्हा
  • राजकारण
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • आणखी
    • सामाजिक
    • शैक्षणिक
    • आरोग्य
    • वाणिज्य
    • नोकरी
    • सरकारी योजना
    • मनोरंजन
  • Privacy Policy
  • About Us
  • व्हिडीओ
No Result
View All Result
  • होम
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • जळगाव जिल्हा
  • राजकारण
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • आणखी
    • सामाजिक
    • शैक्षणिक
    • आरोग्य
    • वाणिज्य
    • नोकरी
    • सरकारी योजना
    • मनोरंजन
  • Privacy Policy
  • About Us
  • व्हिडीओ
No Result
View All Result
JANBANDHU LIVE NEWS
No Result
View All Result
Home नोकरी

इंडियन ऑइल ५३७ पदांसाठी भरती ; पात्रता काय अन् अर्ज कसा कराल?

प्रा.डॉ.सुधीर यशोदा भगवान भटकर by प्रा.डॉ.सुधीर यशोदा भगवान भटकर
September 1, 2025
in नोकरी
0
नोकरीची ही संधी सोडू नका! IOCL मध्ये 490 जागांसाठी भरती
बातमी शेअर करा..!

इंडियन ऑइल कॉर्पोरेशन लिमिटेडमध्ये नोकरी करण्याची सुवर्णसंधी तुमच्याकडे आहे. इंडियन ऑइलमध्ये पाइपलाइन डिवीजनमध्ये भरती करण्यात येणार आहे. अप्रेंटिस पदांसाठी ही भरती केली जाणार आहे. या भरतीसाठी पात्र उमेदवारांकडून अर्ज मागविले जात आहे. या नोकरीसाठी अर्ज करण्याची शेवटची तारीख १८ सप्टेंबर २०२५ आहे.या नोकरीसाठी तुम्हाला ऑनलाइन पद्धतीने अर्ज करायचा आहे.

रिक्त पदांचा तपशील?

या भरती मोहिमेत एकूण ५३७ रिक्त पदे भरती केली जाणार आहेत. ईस्टर्न रिजन पाइपलाइनमध्ये १५६ पदे रिक्त आहेत. वेस्टर्न रीजन पाइपलाइनसाठी १५२ पदे रिक्त आहेत. नॉर्दर्न रीजन पाइपलाइनसाठी ९७ पदे रिक्त आहे. साउथ रीजन पाइपलाइनमध्ये ४७ पदे भरती केली जाणार आहे. साउथ ईस्टर्न रीजन पाइपलाइनमध्ये ८५ पदे रिक्त आहेत.

या भरती मोहिमेत अर्ज करणाऱ्या उमेदवाराने आयआयटीमध्ये दोन वर्षाचा डिप्लोमा केलेला असावा किंवा शेवटच्या वर्षात शिक्षण घेत असावे. याचसोबत डिप्लोमा, बॅचलर डिग्रीप्राप्त उमेदवार अर्ज करु शकतात. या नोकरीसाठी २८ ते २४ वयोगटातील उमेदवार अर्ज करु शकतात. राखीव प्रवर्गातील उमेदवारांना वयोमर्यादेत सूट देण्यात आली आहे.

या भरती मोहिमेत तुम्हाला वेगवेगळ्या पोर्टलवरुन अर्ज करायचे आहेत. याबाबत वेबसाइटवर अधिसूचना जारी केली आहे. इच्छुकांनी ही अधिसूचना वाचावी त्यानंतरच अर्ज करावेत. या नोकरीसाठी उमेदवारांची निवड मेरिट लिस्टद्वारे केली जाणार आहे. यानंतर कागदपत्रे पडताळणी केली जाणार आहे. त्यानंतर उमेदवारांची नियुक्ती केली जाणार आहे.

बातमी शेअर करा..!
Previous Post

एकीकडे मनोज जरांगेंची राज ठाकरेंवर सडकून टीका; दुसरीकडे अमित ठाकरेंच्या पोस्टने मराठा बांधवांचे मन जिंकले

Next Post

धक्कादायक ! पाचोऱ्यात शेतकऱ्यांना मिळणाऱ्या आपत्ती अनुदानात १ कोटी १३ लाखाचा अपहार, महसूल सहाय्यकासह दोघांवर गुन्हा दाखल

प्रा.डॉ.सुधीर यशोदा भगवान भटकर

प्रा.डॉ.सुधीर यशोदा भगवान भटकर

मुख्य संपादक, जनबंधू वृत्तपत्र,न्यूज पोर्टल ,यूट्यूब चॅनेल माजी संचालक, माध्यमशास्त्र प्रशाळा, कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ, जळगांव

Next Post
रेल्वेत नोकरी लावून देण्याच्या बहाण्याने घातला लाखोंचा गंडा, एकावर गुन्हा दाखल

धक्कादायक ! पाचोऱ्यात शेतकऱ्यांना मिळणाऱ्या आपत्ती अनुदानात १ कोटी १३ लाखाचा अपहार, महसूल सहाय्यकासह दोघांवर गुन्हा दाखल

Discussion about this post

Stay Connected test

  • 23.9k Followers
  • 99 Subscribers
  • Trending
  • Comments
  • Latest
अधिकारी होण्याची सुवर्णसंधी..! MPSC कडून ‘या’ पदांसाठी बंपर भरतीची घोषणा

अधिकारी होण्याची सुवर्णसंधी..! MPSC कडून ‘या’ पदांसाठी बंपर भरतीची घोषणा

May 28, 2023
नोकरी मिळविण्याचा गोल्डन चान्स! बृहन्मुंबई महानगरपालिका मध्ये मेगाभरती सुरु

नोकरी मिळविण्याचा गोल्डन चान्स! बृहन्मुंबई महानगरपालिका मध्ये मेगाभरती सुरु

May 27, 2023
जळगावच्या तरुणांसाठी आनंदाची बातमी! जिल्हा परिषद जळगाव मध्ये होणार बंपर भरती

जळगावच्या तरुणांसाठी आनंदाची बातमी! जिल्हा परिषद जळगाव मध्ये होणार बंपर भरती

June 15, 2023
जळगावात दरमहा 21,000 रुपये पगाराच्या नोकरीची संधी.. येथे निघाली भरती, आताच करा अर्ज

जळगावात दरमहा 21,000 रुपये पगाराच्या नोकरीची संधी.. येथे निघाली भरती, आताच करा अर्ज

May 26, 2023
खाजगी ट्रॅव्हल्सने प्रवास करणाऱ्यांसाठी महत्वाची बातमी! शासनाकडून दर निश्चित, पहा काय आहे भाडे..

खाजगी ट्रॅव्हल्सने प्रवास करणाऱ्यांसाठी महत्वाची बातमी! शासनाकडून दर निश्चित, पहा काय आहे भाडे..

0
या राशीच्या लोकांना आजपासून प्रत्येक कामात यश मिळेल

या राशीच्या लोकांना आजपासून प्रत्येक कामात यश मिळेल

0
आनंदाची बातमी! सोन्या-चांदीच्या दरात पुन्हा एकदा घसरण

आनंदाची बातमी! सोन्या-चांदीच्या दरात पुन्हा एकदा घसरण

0
मोदी सरकारचा मोठा निर्णय! किरेन रिजिजूंना कायदा मंत्रीपदावरून हटवलं

मोदी सरकारचा मोठा निर्णय! किरेन रिजिजूंना कायदा मंत्रीपदावरून हटवलं

0
जळगावच्या पोलीस अधीक्षकपदी श्रीकांत ढिवरे; डॉ. महेश्वर रेड्डी यांची पुण्यात बदली

जळगावच्या पोलीस अधीक्षकपदी श्रीकांत ढिवरे; डॉ. महेश्वर रेड्डी यांची पुण्यात बदली

April 20, 2026
वरणगाव ऑर्डनन्स फॅक्टरीमध्ये नोकरी संधी; तब्बल 100 रिक्त जागा

ITI ट्रेड्ससाठी खुशखबर! चंद्रपूर ऑर्डनन्स फॅक्टरीत ४०० जागांची जम्बो भरती

April 20, 2026
अवैधरित्या वाळू वाहतूक करणारे ट्रॅक्टर पकडले ; ट्रॅक्टर चालकावर गुन्हा दाखल

गावठी पिस्तूलसह दोन तरुण पोलिसांच्या जाळ्यात

April 20, 2026
ऐतिहासिक रिफायनरी प्रकल्पाला भीषण आग; पंतप्रधान मोदींच्या हस्ते उद्या होणार होतं उद्घाटन

ऐतिहासिक रिफायनरी प्रकल्पाला भीषण आग; पंतप्रधान मोदींच्या हस्ते उद्या होणार होतं उद्घाटन

April 20, 2026

Recent News

© 2023 - Janbandhu Live News. All Rights Reserved. | Website Design: Aniket Patil Mob.8329898914

You cannot copy content of this page