Friday, April 17, 2026
JANBANDHU LIVE NEWS
  • होम
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • जळगाव जिल्हा
  • राजकारण
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • आणखी
    • सामाजिक
    • शैक्षणिक
    • आरोग्य
    • वाणिज्य
    • नोकरी
    • सरकारी योजना
    • मनोरंजन
  • Privacy Policy
  • About Us
  • व्हिडीओ
No Result
View All Result
  • होम
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • जळगाव जिल्हा
  • राजकारण
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • आणखी
    • सामाजिक
    • शैक्षणिक
    • आरोग्य
    • वाणिज्य
    • नोकरी
    • सरकारी योजना
    • मनोरंजन
  • Privacy Policy
  • About Us
  • व्हिडीओ
No Result
View All Result
JANBANDHU LIVE NEWS
No Result
View All Result
Home नोकरी

१०वी पास उमेदवारांना भारतीय नौदलात नोकरीची संधी

प्रा.डॉ.सुधीर यशोदा भगवान भटकर by प्रा.डॉ.सुधीर यशोदा भगवान भटकर
October 24, 2023
in नोकरी
0
नौदलात अग्निवीर बनण्याची मोठी संधी ! तब्बल 1365 रिक्त पदांच्या भरती
बातमी शेअर करा..!

भारतीय नौदल अकादमी अंतर्गत काही रिक्त जागा भरल्या जाणार असून यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहेत. भरतीसाठी उमेदवारांना ऑफलाईन पद्धतीने अर्ज करता येणार आहेत. अर्ज करण्याची आणि अर्जदारांची पात्रता निश्चित करण्याची अंतिम तारीख एम्प्लॉयमेंट न्यूजमध्ये प्रसिद्ध झालेली पहिली तारीख सोडून ६० दिवसांनंतर मोजली जाणार आहे.

एकूण पदसंख्या – १२९

भरल्या जाणाऱ्या पदाचे नाव :

फायर इंजिन ड्रायव्हर आणि फायरमन.

आवश्यक पात्रता : १० वी पास. (शैक्षणिक पात्रता पदाच्या आवश्यकतेनुसार असून सविस्तर माहितीसाठी भरितीची जाहिरात अवश्य पाहा.

अर्ज पाठविण्याचा पत्ता –

फ्लॅग ऑफिसर कमांडिंग-इन-चीफ (SO ‘CRC’ साठी) मुख्यालय ईस्टर्न नेव्हल कमांड, न्यू अॅनेक्सी बिल्डिंग, D -ब्लॉक (दुसरा मजला), नेव्हल बेस विशाखापट्टणम, आंध्र प्रदेश – ५३००१४.

अधिकृत वेबसाईट – http://www.joinindiannavy.gov.in

असा करा अर्ज –

भरतीसाठी उमेदवार आपला अर्ज ऑफलाईन पद्धतीने करु शकतात.

अर्ज करण्यापूर्वी उमेदवारांनी नोटिफिकेशन काळजीपूर्वक वाचा.

अर्ज सादर करण्याची आणि अर्जदारांची पात्रता निश्चित करण्याची शेवटची तारीख एम्प्लॉयमेंट न्यूजमधील प्रकाशनाची पहिली तारीख वगळून ६० दिवसांनंतर मोजली जाईल.

जाहिरात पहा : PDF

बातमी शेअर करा..!
Previous Post

कर्जाच्या जाचाला कंटाळून ३५ वर्षीय महिलेने घेतला गळफास ; चाळीसगावमधील घटना

Next Post

दोन ट्रेन एकमेकांवर आदळल्याने भीषण अपघात ;17 प्रवाशी ठार

प्रा.डॉ.सुधीर यशोदा भगवान भटकर

प्रा.डॉ.सुधीर यशोदा भगवान भटकर

मुख्य संपादक, जनबंधू वृत्तपत्र,न्यूज पोर्टल ,यूट्यूब चॅनेल माजी संचालक, माध्यमशास्त्र प्रशाळा, कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ, जळगांव

Next Post
दोन ट्रेन एकमेकांवर आदळल्याने भीषण अपघात ;17 प्रवाशी ठार

दोन ट्रेन एकमेकांवर आदळल्याने भीषण अपघात ;17 प्रवाशी ठार

Discussion about this post

Stay Connected test

  • 23.9k Followers
  • 99 Subscribers
  • Trending
  • Comments
  • Latest
अधिकारी होण्याची सुवर्णसंधी..! MPSC कडून ‘या’ पदांसाठी बंपर भरतीची घोषणा

अधिकारी होण्याची सुवर्णसंधी..! MPSC कडून ‘या’ पदांसाठी बंपर भरतीची घोषणा

May 28, 2023
नोकरी मिळविण्याचा गोल्डन चान्स! बृहन्मुंबई महानगरपालिका मध्ये मेगाभरती सुरु

नोकरी मिळविण्याचा गोल्डन चान्स! बृहन्मुंबई महानगरपालिका मध्ये मेगाभरती सुरु

May 27, 2023
जळगावच्या तरुणांसाठी आनंदाची बातमी! जिल्हा परिषद जळगाव मध्ये होणार बंपर भरती

जळगावच्या तरुणांसाठी आनंदाची बातमी! जिल्हा परिषद जळगाव मध्ये होणार बंपर भरती

June 15, 2023
जळगावात दरमहा 21,000 रुपये पगाराच्या नोकरीची संधी.. येथे निघाली भरती, आताच करा अर्ज

जळगावात दरमहा 21,000 रुपये पगाराच्या नोकरीची संधी.. येथे निघाली भरती, आताच करा अर्ज

May 26, 2023
खाजगी ट्रॅव्हल्सने प्रवास करणाऱ्यांसाठी महत्वाची बातमी! शासनाकडून दर निश्चित, पहा काय आहे भाडे..

खाजगी ट्रॅव्हल्सने प्रवास करणाऱ्यांसाठी महत्वाची बातमी! शासनाकडून दर निश्चित, पहा काय आहे भाडे..

0
या राशीच्या लोकांना आजपासून प्रत्येक कामात यश मिळेल

या राशीच्या लोकांना आजपासून प्रत्येक कामात यश मिळेल

0
आनंदाची बातमी! सोन्या-चांदीच्या दरात पुन्हा एकदा घसरण

आनंदाची बातमी! सोन्या-चांदीच्या दरात पुन्हा एकदा घसरण

0
मोदी सरकारचा मोठा निर्णय! किरेन रिजिजूंना कायदा मंत्रीपदावरून हटवलं

मोदी सरकारचा मोठा निर्णय! किरेन रिजिजूंना कायदा मंत्रीपदावरून हटवलं

0
ठाकरे गटाने वाढवला सस्पेन्स ! जळगावसह ‘त्या’ मतदारसंघातील उमेदवारांची नावे गुलदस्त्यात

काँग्रेसची ‘कंडिशन’ अन् ठाकरेंची ‘नो’ एन्ट्री! विधान परिषदेच्या उमेदवारीवरून महाविकास आघाडीत रस्सीखेच

April 17, 2026
८ कर्मचारी निलंबित, ५ निवृत्त अधिकाऱ्यांचीही चौकशी..; नंदुरबारच्या जिल्हाधिकाऱ्यांच्या कारवाईने खळबळ, नेमकं प्रकरण काय?

८ कर्मचारी निलंबित, ५ निवृत्त अधिकाऱ्यांचीही चौकशी..; नंदुरबारच्या जिल्हाधिकाऱ्यांच्या कारवाईने खळबळ, नेमकं प्रकरण काय?

April 17, 2026
बँकेत सरकारी नोकरी मिळविण्याची संधी; शेकडो पदांसाठी भरती, कसा कराल अर्ज?

सरकारी बँकेत नोकरी मिळविण्याची उत्तम संधी; तब्बल ३५० पदांवर भरती

April 17, 2026
राज्यात कुठे तापमान वाढ, तर कुठे वादळी पावसाचा इशारा ; तुमच्या जिल्ह्यातील स्थिती जाणून घ्या..

जळगावकर सावधान! आगामी दोन दिवस उष्णतेच्या लाटेचा अलर्ट, मग वादळी पावसाचा इशारा

April 17, 2026

Recent News

© 2023 - Janbandhu Live News. All Rights Reserved. | Website Design: Aniket Patil Mob.8329898914

You cannot copy content of this page