आयकर विभागांतर्गत विविध रिक्त पदांची भरती होणार आहे. कर सहाय्यक, हवालदार या पदांसाठी ही भरती होणार असून यासाठी पात्र उमेदवारांकडून अर्ज मागविले जात आहे. अर्ज ऑफलाईन पद्धतीने करता येणार असून अर्ज करण्याची शेवटची तारीख ३० नोव्हेंबर २०२३ आहे.
भरल्या जाणाऱ्या पदाचे नाव :
कर सहाय्यक
हवालदार
आवश्यक पात्रता –
कर सहाय्यक – मान्यताप्राप्त विद्यापीठातून पदवी किंवा समकक्ष.
हवालदार – मान्यताप्राप्त बोर्डातून १० वी पास किंवा समकक्ष.
वय श्रेणी – १८ ते २७ वर्षापर्यंत असावे.
ऑफलाईन अर्ज पाठविण्याचा पत्ता – कस्टम्स, कार्मिक आणि आस्थापना विभागाचे सहाय्यक/ उपायुक्त, 8वा मजला, नवीन कस्टम हाउस, बॅलार्ड इस्टेट, मुंबई – ४००००१
अर्ज करण्याची शेवटची तारीख – ३० नोव्हेंबर २०२३
वेतनमान :
कर सहाय्यक – २५ हजार ५०० रुपये ते ८१ हजार १०० रुपये महिना.
हवालदार – १८ हजार ते ५६ हजार ९०० रुपये महिना.
जाहिरात पहा : PDF















Discussion about this post