Monday, November 2, 2026
JANBANDHU LIVE NEWS
  • होम
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • जळगाव जिल्हा
  • राजकारण
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • आणखी
    • सामाजिक
    • शैक्षणिक
    • आरोग्य
    • वाणिज्य
    • नोकरी
    • सरकारी योजना
    • मनोरंजन
  • Privacy Policy
  • About Us
  • व्हिडीओ
No Result
View All Result
  • होम
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • जळगाव जिल्हा
  • राजकारण
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • आणखी
    • सामाजिक
    • शैक्षणिक
    • आरोग्य
    • वाणिज्य
    • नोकरी
    • सरकारी योजना
    • मनोरंजन
  • Privacy Policy
  • About Us
  • व्हिडीओ
No Result
View All Result
JANBANDHU LIVE NEWS
No Result
View All Result
Home जळगाव जिल्हा

जळगावात आयडीबीआय बँकेचे कर्मचारी २ दिवस संपावर

प्रा.डॉ.सुधीर यशोदा भगवान भटकर by प्रा.डॉ.सुधीर यशोदा भगवान भटकर
November 2, 2026
in जळगाव जिल्हा
0
जळगावात आयडीबीआय बँकेचे कर्मचारी २ दिवस संपावर
बातमी शेअर करा..!

जळगाव : आयडीबीआय बँकेच्या खासगीकरणाचा मुद्दा आता चांगलाच तापला आहे. केंद्र सरकारकडून बँकेतील हिस्सेदारी विदेशी कंपनीला विकण्याच्या हालचालींना विरोध करण्यासाठी देशभरातील बँक अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनी आंदोलनाचे हत्यार उपसले आहे. २ आणि ३ नोव्हेंबर रोजी देशव्यापी काम बंद आंदोलन करण्यात येत असून, जळगावातही कर्मचाऱ्यांनी रस्त्यावर उतरून सरकारच्या धोरणांविरोधात जोरदार घोषणाबाजी केली.

शहरातील काव्यरत्नावली चौकात एकत्र आलेल्या आयडीबीआय बँकेच्या अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनी खासगीकरणाच्या प्रस्तावाचा निषेध केला. बँकेवरील सरकारी नियंत्रण कमी करून तिचे व्यवस्थापन खासगी क्षेत्राकडे सोपविण्याच्या प्रयत्नांना कर्मचाऱ्यांनी विरोध दर्शविला. आयडीबीआय बँकेचे सार्वजनिक स्वरूप कायम ठेवावे आणि खासगीकरणाची प्रक्रिया तातडीने थांबवावी, अशी मागणी यावेळी करण्यात आली.

कर्मचाऱ्यांच्या भवितव्याचा प्रश्न ऐरणीवर

खासगीकरणाच्या निर्णयामुळे बँकेतील कर्मचाऱ्यांच्या नोकरीच्या सुरक्षिततेचा प्रश्न निर्माण होऊ शकतो. तसेच वेतन, सेवा अटी आणि निवृत्तिवेतनावरही त्याचे परिणाम होण्याची भीती कर्मचाऱ्यांनी व्यक्त केली. त्यामुळे सरकार आणि बँक व्यवस्थापनाने कर्मचाऱ्यांच्या हिताचे संरक्षण करण्याची ठोस हमी द्यावी, अशी मागणी आंदोलनकर्त्यांनी केली.

मागण्या मान्य न झाल्यास आंदोलन तीव्र करणार

आयडीबीआय बँक ही सर्वसामान्य ग्राहकांच्या विश्वासाशी जोडलेली सार्वजनिक आर्थिक संस्था आहे. त्यामुळे केवळ मालकी बदलण्याच्या निर्णयातून बँकेच्या भवितव्याशी खेळू नये, अशी भूमिका कर्मचाऱ्यांनी मांडली. दोन दिवसांच्या संपानंतरही सरकारने खासगीकरणाचा प्रस्ताव मागे घेतला नाही आणि मागण्यांकडे दुर्लक्ष केले, तर आगामी काळात बेमुदत काम बंद आंदोलन छेडण्याचा इशारा देण्यात आला आहे.

सणासुदीत बँकिंग व्यवहारांवर परिणाम

दोन दिवसांच्या संपामुळे आयडीबीआय बँकेच्या शाखांमधील नियमित व्यवहारांवर परिणाम होण्याची शक्यता आहे. रोख रक्कम काढणे, धनादेश व इतर आर्थिक व्यवहारांसाठी बँकेत येणाऱ्या ग्राहकांना गैरसोयीचा सामना करावा लागू शकतो. त्यामुळे ऐन सणासुदीच्या काळात बँकेच्या कामकाजावर संपाचे सावट निर्माण झाले आहे.

बातमी शेअर करा..!
Previous Post

ज्येष्ठ कवी भगवान भटकर यांच्या ‘कवितेच्या वळणवाटा’ आणि ‘तुकबंदी’ या काव्यसंग्रहांचा प्रकाशन सोहळा उत्साहात संपन्न

Next Post

महाराष्ट्रातील ८ जिल्हा न्यायालयांना बॉम्बने उडवण्याची धमकी! एकाच वेळी ई-मेल आल्याने खळबळ

प्रा.डॉ.सुधीर यशोदा भगवान भटकर

प्रा.डॉ.सुधीर यशोदा भगवान भटकर

मुख्य संपादक, जनबंधू वृत्तपत्र,न्यूज पोर्टल ,यूट्यूब चॅनेल माजी संचालक, माध्यमशास्त्र प्रशाळा, कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ, जळगांव

Next Post
अनियमितता भोवली : माजी खासदारासह पुत्राला चार वर्षांच्या तुरुंगवासाची शिक्षा

महाराष्ट्रातील ८ जिल्हा न्यायालयांना बॉम्बने उडवण्याची धमकी! एकाच वेळी ई-मेल आल्याने खळबळ

Discussion about this post

Stay Connected test

  • 24k Followers
  • 99 Subscribers
  • Trending
  • Comments
  • Latest
अधिकारी होण्याची सुवर्णसंधी..! MPSC कडून ‘या’ पदांसाठी बंपर भरतीची घोषणा

अधिकारी होण्याची सुवर्णसंधी..! MPSC कडून ‘या’ पदांसाठी बंपर भरतीची घोषणा

May 28, 2023
नोकरी मिळविण्याचा गोल्डन चान्स! बृहन्मुंबई महानगरपालिका मध्ये मेगाभरती सुरु

नोकरी मिळविण्याचा गोल्डन चान्स! बृहन्मुंबई महानगरपालिका मध्ये मेगाभरती सुरु

May 27, 2023
जळगावच्या तरुणांसाठी आनंदाची बातमी! जिल्हा परिषद जळगाव मध्ये होणार बंपर भरती

जळगावच्या तरुणांसाठी आनंदाची बातमी! जिल्हा परिषद जळगाव मध्ये होणार बंपर भरती

June 15, 2023
जळगावात दरमहा 21,000 रुपये पगाराच्या नोकरीची संधी.. येथे निघाली भरती, आताच करा अर्ज

जळगावात दरमहा 21,000 रुपये पगाराच्या नोकरीची संधी.. येथे निघाली भरती, आताच करा अर्ज

May 26, 2023
खाजगी ट्रॅव्हल्सने प्रवास करणाऱ्यांसाठी महत्वाची बातमी! शासनाकडून दर निश्चित, पहा काय आहे भाडे..

खाजगी ट्रॅव्हल्सने प्रवास करणाऱ्यांसाठी महत्वाची बातमी! शासनाकडून दर निश्चित, पहा काय आहे भाडे..

0
या राशीच्या लोकांना आजपासून प्रत्येक कामात यश मिळेल

या राशीच्या लोकांना आजपासून प्रत्येक कामात यश मिळेल

0
आनंदाची बातमी! सोन्या-चांदीच्या दरात पुन्हा एकदा घसरण

आनंदाची बातमी! सोन्या-चांदीच्या दरात पुन्हा एकदा घसरण

0
मोदी सरकारचा मोठा निर्णय! किरेन रिजिजूंना कायदा मंत्रीपदावरून हटवलं

मोदी सरकारचा मोठा निर्णय! किरेन रिजिजूंना कायदा मंत्रीपदावरून हटवलं

0
नागपुरच्या केंद्रीय कापूस संशोधन संस्थेत नोकरीची संधी! विविध पदांसाठी थेट मुलाखत

नागपुरच्या केंद्रीय कापूस संशोधन संस्थेत नोकरीची संधी! विविध पदांसाठी थेट मुलाखत

November 2, 2026
अनियमितता भोवली : माजी खासदारासह पुत्राला चार वर्षांच्या तुरुंगवासाची शिक्षा

महाराष्ट्रातील ८ जिल्हा न्यायालयांना बॉम्बने उडवण्याची धमकी! एकाच वेळी ई-मेल आल्याने खळबळ

November 2, 2026
जळगावात आयडीबीआय बँकेचे कर्मचारी २ दिवस संपावर

जळगावात आयडीबीआय बँकेचे कर्मचारी २ दिवस संपावर

November 2, 2026
ज्येष्ठ कवी भगवान भटकर यांच्या ‘कवितेच्या वळणवाटा’ आणि ‘तुकबंदी’ या काव्यसंग्रहांचा प्रकाशन सोहळा उत्साहात संपन्न

ज्येष्ठ कवी भगवान भटकर यांच्या ‘कवितेच्या वळणवाटा’ आणि ‘तुकबंदी’ या काव्यसंग्रहांचा प्रकाशन सोहळा उत्साहात संपन्न

November 2, 2026

Recent News

© 2023 - Janbandhu Live News. All Rights Reserved. | Website Design: Aniket Patil Mob.8329898914

You cannot copy content of this page