Monday, November 2, 2026
JANBANDHU LIVE NEWS
  • होम
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • जळगाव जिल्हा
  • राजकारण
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • आणखी
    • सामाजिक
    • शैक्षणिक
    • आरोग्य
    • वाणिज्य
    • नोकरी
    • सरकारी योजना
    • मनोरंजन
  • Privacy Policy
  • About Us
  • व्हिडीओ
No Result
View All Result
  • होम
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • जळगाव जिल्हा
  • राजकारण
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • आणखी
    • सामाजिक
    • शैक्षणिक
    • आरोग्य
    • वाणिज्य
    • नोकरी
    • सरकारी योजना
    • मनोरंजन
  • Privacy Policy
  • About Us
  • व्हिडीओ
No Result
View All Result
JANBANDHU LIVE NEWS
No Result
View All Result
Home नोकरी

नागपुरच्या केंद्रीय कापूस संशोधन संस्थेत नोकरीची संधी! विविध पदांसाठी थेट मुलाखत

प्रा.डॉ.सुधीर यशोदा भगवान भटकर by प्रा.डॉ.सुधीर यशोदा भगवान भटकर
November 2, 2026
in नोकरी
0
नागपुरच्या केंद्रीय कापूस संशोधन संस्थेत नोकरीची संधी! विविध पदांसाठी थेट मुलाखत
बातमी शेअर करा..!

नोकरीच्या शोधात असलेल्या तरुणांसाठी महत्त्वाची बातमी आहे. नागपूर येथील केंद्रीय कापूस संशोधन संस्था (ICAR-CICR) येथे विविध पदांसाठी भरती प्रक्रिया जाहीर करण्यात आली आहे. संस्थेमार्फत ‘यंग प्रोफेशनल’ या पदांच्या एकूण १३ जागा भरल्या जाणार आहेत. विशेष म्हणजे, या भरतीसाठी कोणतेही अर्ज शुल्क आकारले जाणार नसून उमेदवारांची निवड थेट मुलाखतीद्वारे केली जाणार आहे.

रिक्त पदाचा तपशील :
या भरतीमध्ये यंग प्रोफेशनल-II (मॅनेजमेंट/अकाउंट्स) पदाची १ जागा, यंग प्रोफेशनल-II (लीगल) पदाची १ जागा, यंग प्रोफेशनल-I (फायनान्स अँड अकाउंट्स) पदाची १ जागा, यंग प्रोफेशनल-I (सिव्हिल इंजिनिअरिंग) पदाची १ जागा आणि यंग प्रोफेशनल-I (अ‍ॅडमिनिस्ट्रेटिव्ह वर्क) पदाच्या ९ जागांचा समावेश आहे.

शैक्षणिक पात्रता काय?

यंग प्रोफेशनल-II (मॅनेजमेंट/अकाउंट्स) पदासाठी ६० टक्के गुणांसह बी.कॉम, बीबीए किंवा बीबीएस पदवीसोबत CA इंटर, CMA इंटर किंवा CS इंटर अथवा एमबीए पदवी आवश्यक आहे. यासोबत एक वर्षाचा अनुभव असणे गरजेचे आहे.

यंग प्रोफेशनल-II (लीगल) पदासाठी विधी पदवी आणि तीन वर्षांचा अनुभव आवश्यक आहे. यंग प्रोफेशनल-I (फायनान्स अँड अकाउंट्स) पदासाठी ६० टक्के गुणांसह बी.कॉम, बीबीए किंवा बीबीएस पदवी आणि दोन वर्षांचा अनुभव आवश्यक आहे.

यंग प्रोफेशनल-I (सिव्हिल इंजिनिअरिंग) पदासाठी ६० टक्के गुणांसह सिव्हिल इंजिनिअरिंगमधील बीई किंवा बीटेक पदवी आणि एक वर्षाचा अनुभव आवश्यक आहे. तर अ‍ॅडमिनिस्ट्रेटिव्ह वर्क पदासाठी कोणत्याही शाखेतील पदवी आणि एक वर्षाचा अनुभव असणे आवश्यक आहे.

वयोमर्यादा आणि मुलाखतीचा तपशील

या भरतीसाठी ३ नोव्हेंबर २०२६ रोजी उमेदवारांचे वय २१ ते ४५ वर्षांच्या दरम्यान असणे आवश्यक आहे. या पदांसाठी कोणतेही अर्ज शुल्क आकारले जाणार नाही. उमेदवारांना ऑनलाइन अर्ज करण्याची आवश्यकता नसून थेट मुलाखतीला उपस्थित राहावे लागणार आहे.

इच्छुक आणि पात्र उमेदवारांची थेट मुलाखत ३ नोव्हेंबर २०२६ रोजी सकाळी ९.३० ते १०.३० या वेळेत होणार आहे. मुलाखतीचे ठिकाण ICAR-CICR, हॉटेल ले-मेरिडियनजवळ, पांजरी, वर्धा रोड, नागपूर असे आहे.

त्यामुळे पात्रता पूर्ण करणाऱ्या इच्छुक उमेदवारांनी आवश्यक कागदपत्रांसह निर्धारित वेळेत मुलाखतीच्या ठिकाणी उपस्थित राहावे. नागपुरात नोकरी करू इच्छिणाऱ्या तरुणांसाठी ही चांगली संधी ठरू शकते.

बातमी शेअर करा..!
Previous Post

महाराष्ट्रातील ८ जिल्हा न्यायालयांना बॉम्बने उडवण्याची धमकी! एकाच वेळी ई-मेल आल्याने खळबळ

प्रा.डॉ.सुधीर यशोदा भगवान भटकर

प्रा.डॉ.सुधीर यशोदा भगवान भटकर

मुख्य संपादक, जनबंधू वृत्तपत्र,न्यूज पोर्टल ,यूट्यूब चॅनेल माजी संचालक, माध्यमशास्त्र प्रशाळा, कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ, जळगांव

Discussion about this post

Stay Connected test

  • 24k Followers
  • 99 Subscribers
  • Trending
  • Comments
  • Latest
अधिकारी होण्याची सुवर्णसंधी..! MPSC कडून ‘या’ पदांसाठी बंपर भरतीची घोषणा

अधिकारी होण्याची सुवर्णसंधी..! MPSC कडून ‘या’ पदांसाठी बंपर भरतीची घोषणा

May 28, 2023
नोकरी मिळविण्याचा गोल्डन चान्स! बृहन्मुंबई महानगरपालिका मध्ये मेगाभरती सुरु

नोकरी मिळविण्याचा गोल्डन चान्स! बृहन्मुंबई महानगरपालिका मध्ये मेगाभरती सुरु

May 27, 2023
जळगावच्या तरुणांसाठी आनंदाची बातमी! जिल्हा परिषद जळगाव मध्ये होणार बंपर भरती

जळगावच्या तरुणांसाठी आनंदाची बातमी! जिल्हा परिषद जळगाव मध्ये होणार बंपर भरती

June 15, 2023
जळगावात दरमहा 21,000 रुपये पगाराच्या नोकरीची संधी.. येथे निघाली भरती, आताच करा अर्ज

जळगावात दरमहा 21,000 रुपये पगाराच्या नोकरीची संधी.. येथे निघाली भरती, आताच करा अर्ज

May 26, 2023
खाजगी ट्रॅव्हल्सने प्रवास करणाऱ्यांसाठी महत्वाची बातमी! शासनाकडून दर निश्चित, पहा काय आहे भाडे..

खाजगी ट्रॅव्हल्सने प्रवास करणाऱ्यांसाठी महत्वाची बातमी! शासनाकडून दर निश्चित, पहा काय आहे भाडे..

0
या राशीच्या लोकांना आजपासून प्रत्येक कामात यश मिळेल

या राशीच्या लोकांना आजपासून प्रत्येक कामात यश मिळेल

0
आनंदाची बातमी! सोन्या-चांदीच्या दरात पुन्हा एकदा घसरण

आनंदाची बातमी! सोन्या-चांदीच्या दरात पुन्हा एकदा घसरण

0
मोदी सरकारचा मोठा निर्णय! किरेन रिजिजूंना कायदा मंत्रीपदावरून हटवलं

मोदी सरकारचा मोठा निर्णय! किरेन रिजिजूंना कायदा मंत्रीपदावरून हटवलं

0
नागपुरच्या केंद्रीय कापूस संशोधन संस्थेत नोकरीची संधी! विविध पदांसाठी थेट मुलाखत

नागपुरच्या केंद्रीय कापूस संशोधन संस्थेत नोकरीची संधी! विविध पदांसाठी थेट मुलाखत

November 2, 2026
अनियमितता भोवली : माजी खासदारासह पुत्राला चार वर्षांच्या तुरुंगवासाची शिक्षा

महाराष्ट्रातील ८ जिल्हा न्यायालयांना बॉम्बने उडवण्याची धमकी! एकाच वेळी ई-मेल आल्याने खळबळ

November 2, 2026
जळगावात आयडीबीआय बँकेचे कर्मचारी २ दिवस संपावर

जळगावात आयडीबीआय बँकेचे कर्मचारी २ दिवस संपावर

November 2, 2026
ज्येष्ठ कवी भगवान भटकर यांच्या ‘कवितेच्या वळणवाटा’ आणि ‘तुकबंदी’ या काव्यसंग्रहांचा प्रकाशन सोहळा उत्साहात संपन्न

ज्येष्ठ कवी भगवान भटकर यांच्या ‘कवितेच्या वळणवाटा’ आणि ‘तुकबंदी’ या काव्यसंग्रहांचा प्रकाशन सोहळा उत्साहात संपन्न

November 2, 2026

Recent News

© 2023 - Janbandhu Live News. All Rights Reserved. | Website Design: Aniket Patil Mob.8329898914

You cannot copy content of this page