Monday, July 6, 2026
JANBANDHU LIVE NEWS
  • होम
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • जळगाव जिल्हा
  • राजकारण
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • आणखी
    • सामाजिक
    • शैक्षणिक
    • आरोग्य
    • वाणिज्य
    • नोकरी
    • सरकारी योजना
    • मनोरंजन
  • Privacy Policy
  • About Us
  • व्हिडीओ
No Result
View All Result
  • होम
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • जळगाव जिल्हा
  • राजकारण
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • आणखी
    • सामाजिक
    • शैक्षणिक
    • आरोग्य
    • वाणिज्य
    • नोकरी
    • सरकारी योजना
    • मनोरंजन
  • Privacy Policy
  • About Us
  • व्हिडीओ
No Result
View All Result
JANBANDHU LIVE NEWS
No Result
View All Result
Home नोकरी

बँकिंग क्षेत्रात करिअरची सुवर्णसंधी! IBPS कडून 745 रिक्त पदांसाठी भरती जाहीर, पात्रता तपासून घ्या??

प्रा.डॉ.सुधीर यशोदा भगवान भटकर by प्रा.डॉ.सुधीर यशोदा भगवान भटकर
July 6, 2026
in नोकरी
0
केंद्रीय विद्यालय संगठन मार्फत नोकरी मिळविण्याची सुवर्णसंधी
बातमी शेअर करा..!

बँकिंग क्षेत्रात सरकारी नोकरी मिळवण्याची इच्छा असलेल्या तरुणांसाठी एक मोठी आणि आनंदाची बातमी आहे. इन्स्टिट्यूट ऑफ बँकिंग पर्सनल सिलेक्शन (IBPS) मार्फत ‘स्पेशलिस्ट ऑफिसर’ (CRP SPL) पदांच्या भरतीसाठी अधिकृत अधिसूचना जारी करण्यात आली आहे. देशभरातील विविध राष्ट्रीयीकृत बँकांमध्ये एकूण 745 रिक्त पदांसाठी ऑनलाइन अर्ज मागविण्यात आले आहेत. इच्छुक आणि पात्र उमेदवारांनी 21 जुलै 2026 पूर्वी ऑनलाइन अर्ज करावा.

पदनिहाय रिक्त जागा
IT ऑफिसर (स्केल-I) – 301
ॲग्रीकल्चरल फील्ड ऑफिसर (स्केल-I) – 190
राजभाषा अधिकारी (स्केल-I) – 89
लॉ ऑफिसर (स्केल-I) – 105
HR/पर्सोनेल ऑफिसर (स्केल-I) – 60
मार्केटिंग ऑफिसर (स्केल-I) –

पात्रता :
संबंधित पदांसाठी अभियांत्रिकी, कृषी, विधी, हिंदीसह पदव्युत्तर पदवी तसेच मानव संसाधन व्यवस्थापन आदी शैक्षणिक पात्रता आवश्यक आहे.

उमेदवारांचे वय 1 जुलै 2026 रोजी 20 ते 30 वर्षे असावे. अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती, इतर मागासवर्गीय तसेच इतर राखीव प्रवर्गांना शासनाच्या नियमानुसार वयोमर्यादेत सूट देण्यात आली आहे.

सामान्य व ओबीसी प्रवर्गातील उमेदवारांसाठी अर्ज शुल्क 850 रुपये, तर SC/ST आणि PwD प्रवर्गासाठी 175 रुपये निश्चित करण्यात आले आहे. अर्ज प्रक्रिया पूर्णपणे ऑनलाइन पद्धतीने होणार असून निवड झालेल्या उमेदवारांची नियुक्ती देशभरातील विविध बँकांमध्ये केली जाणार आहे.

भरती प्रक्रियेनुसार पूर्व परीक्षा ऑगस्ट 2026 मध्ये, तर मुख्य परीक्षा नोव्हेंबर 2026 मध्ये आयोजित करण्यात येणार आहे. त्यामुळे इच्छुक उमेदवारांनी अंतिम तारखेची वाट न पाहता लवकरात लवकर अर्ज करण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

बातमी शेअर करा..!
Previous Post

इंजिनिअरिंग विश्वात खळबळ! महाराष्ट्रासह १४ राज्यांतील ५८ कॉलेजेस बंद? धक्कादायक कारण आले समोर!

Next Post

मुसळधार पावसाचा रेल्वेला फटका! अनेक गाड्या रद्द, तर काहींचे मार्ग बदलले; प्रवाशांचा खोळंबा

प्रा.डॉ.सुधीर यशोदा भगवान भटकर

प्रा.डॉ.सुधीर यशोदा भगवान भटकर

मुख्य संपादक, जनबंधू वृत्तपत्र,न्यूज पोर्टल ,यूट्यूब चॅनेल माजी संचालक, माध्यमशास्त्र प्रशाळा, कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ, जळगांव

Next Post
मुसळधार पावसाचा रेल्वेला फटका! अनेक गाड्या रद्द, तर काहींचे मार्ग बदलले; प्रवाशांचा खोळंबा

मुसळधार पावसाचा रेल्वेला फटका! अनेक गाड्या रद्द, तर काहींचे मार्ग बदलले; प्रवाशांचा खोळंबा

Discussion about this post

Stay Connected test

  • 24k Followers
  • 99 Subscribers
  • Trending
  • Comments
  • Latest
अधिकारी होण्याची सुवर्णसंधी..! MPSC कडून ‘या’ पदांसाठी बंपर भरतीची घोषणा

May 28, 2023
नोकरी मिळविण्याचा गोल्डन चान्स! बृहन्मुंबई महानगरपालिका मध्ये मेगाभरती सुरु

May 27, 2023
जळगावच्या तरुणांसाठी आनंदाची बातमी! जिल्हा परिषद जळगाव मध्ये होणार बंपर भरती

June 15, 2023
जळगावात दरमहा 21,000 रुपये पगाराच्या नोकरीची संधी.. येथे निघाली भरती, आताच करा अर्ज

May 26, 2023
खाजगी ट्रॅव्हल्सने प्रवास करणाऱ्यांसाठी महत्वाची बातमी! शासनाकडून दर निश्चित, पहा काय आहे भाडे..

या राशीच्या लोकांना आजपासून प्रत्येक कामात यश मिळेल

आनंदाची बातमी! सोन्या-चांदीच्या दरात पुन्हा एकदा घसरण

मोदी सरकारचा मोठा निर्णय! किरेन रिजिजूंना कायदा मंत्रीपदावरून हटवलं

मोदी सरकारचा मोठा निर्णय! किरेन रिजिजूंना कायदा मंत्रीपदावरून हटवलं

0
मुसळधार पावसाचा रेल्वेला फटका! अनेक गाड्या रद्द, तर काहींचे मार्ग बदलले; प्रवाशांचा खोळंबा

मुसळधार पावसाचा रेल्वेला फटका! अनेक गाड्या रद्द, तर काहींचे मार्ग बदलले; प्रवाशांचा खोळंबा

July 6, 2026
केंद्रीय विद्यालय संगठन मार्फत नोकरी मिळविण्याची सुवर्णसंधी

बँकिंग क्षेत्रात करिअरची सुवर्णसंधी! IBPS कडून 745 रिक्त पदांसाठी भरती जाहीर, पात्रता तपासून घ्या??

July 6, 2026
BA, B.Sc, B.Com उमेदवारांना मिळणार या 10 नोकऱ्यांमध्ये भरघोस पगार

इंजिनिअरिंग विश्वात खळबळ! महाराष्ट्रासह १४ राज्यांतील ५८ कॉलेजेस बंद? धक्कादायक कारण आले समोर!

July 6, 2026
महाराष्ट्रावर अवकाळीचे संकट कायम! आज या जिल्ह्यांना अलर्ट जारी

राज्यात पुन्हा मुसळधार पावसाचा इशारा; पुढील दोन दिवस महत्त्वाचे, जळगावसह अनेक जिल्ह्यांना अलर्ट

July 6, 2026

Recent News

© 2023 - Janbandhu Live News. All Rights Reserved. | Website Design: Aniket Patil Mob.8329898914

You cannot copy content of this page