Wednesday, July 1, 2026
JANBANDHU LIVE NEWS
  • होम
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • जळगाव जिल्हा
  • राजकारण
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • आणखी
    • सामाजिक
    • शैक्षणिक
    • आरोग्य
    • वाणिज्य
    • नोकरी
    • सरकारी योजना
    • मनोरंजन
  • Privacy Policy
  • About Us
  • व्हिडीओ
No Result
View All Result
  • होम
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • जळगाव जिल्हा
  • राजकारण
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • आणखी
    • सामाजिक
    • शैक्षणिक
    • आरोग्य
    • वाणिज्य
    • नोकरी
    • सरकारी योजना
    • मनोरंजन
  • Privacy Policy
  • About Us
  • व्हिडीओ
No Result
View All Result
JANBANDHU LIVE NEWS
No Result
View All Result
Home जळगाव जिल्हा

मुसळधार पावसानं झोडपलं! जळगाव जिल्ह्यात या पिकांचं मोठं नुकसान

प्रा.डॉ.सुधीर यशोदा भगवान भटकर by प्रा.डॉ.सुधीर यशोदा भगवान भटकर
September 28, 2024
in जळगाव जिल्हा
0
मुसळधार पावसानं झोडपलं! जळगाव जिल्ह्यात या पिकांचं मोठं नुकसान
बातमी शेअर करा..!

जळगाव । गेल्या चार दिवसापासून जळगाव जिल्ह्यात मुसळधार पाऊस होत आहे. अधून मधून विजांचा कडकडाट आणि मेघगर्जनेसह जोरदार पाऊस होत आहे. या मुसळधार पावसामुळे अनेक शेतकऱ्यांचे अतोनात नुकसान झाले आहे. पाण्यामुळे काही पिकांची नासाडीही झाली आहे. पावसामुळे झालेल्या शेतपिकांच्या नुकसानीमुळे शेतकऱ्यांच्या चिंतेत वाढ होऊ लागली आहे.

जिल्ह्यात सुरु असलेल्या मुसळधार पावसामुळे अनेक ठिकाणी शेतीमध्ये जागोजागी मोठ्या प्रमाणात पाणी साचले आहे. यात सर्वाधिक नुकसान कापूस व केळी पिकाचे झाल्याचा अंदाज कृषी विभागाने वर्तविला आहे. तसेच सोयाबीन पिकाचेही मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे.

या सर्व परिस्थितीमुळे जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या चिंतेत वाढ झाली आहे. सप्टेंबरमध्ये कापसाला फुले लागून कापूस बाहेर येण्याची वेळ असते. मात्र, अतिपावसामुळे फुले गळून पडू लागली आहेत. काही ठिकाणी कापसाची बोंडे काळी पडली आहेत, केळीचेही नुकसान झाले आहे.

बातमी शेअर करा..!
Previous Post

लाडकी बहीण योजनेसंदर्भात राज ठाकरेंचं मोठं भाकित; काय म्हणाले वाचा..

Next Post

रेल्वे स्थानकाजवळ भाजप नेत्याचा मृतदेह आढळल्याने खळबळ

प्रा.डॉ.सुधीर यशोदा भगवान भटकर

प्रा.डॉ.सुधीर यशोदा भगवान भटकर

मुख्य संपादक, जनबंधू वृत्तपत्र,न्यूज पोर्टल ,यूट्यूब चॅनेल माजी संचालक, माध्यमशास्त्र प्रशाळा, कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ, जळगांव

Next Post
भुसावळात विजेच्या धक्क्याने २१ वर्षीय तरुण मजुराचा मृत्यू

रेल्वे स्थानकाजवळ भाजप नेत्याचा मृतदेह आढळल्याने खळबळ

Discussion about this post

Stay Connected test

  • 24k Followers
  • 99 Subscribers
  • Trending
  • Comments
  • Latest
अधिकारी होण्याची सुवर्णसंधी..! MPSC कडून ‘या’ पदांसाठी बंपर भरतीची घोषणा

अधिकारी होण्याची सुवर्णसंधी..! MPSC कडून ‘या’ पदांसाठी बंपर भरतीची घोषणा

May 28, 2023
नोकरी मिळविण्याचा गोल्डन चान्स! बृहन्मुंबई महानगरपालिका मध्ये मेगाभरती सुरु

नोकरी मिळविण्याचा गोल्डन चान्स! बृहन्मुंबई महानगरपालिका मध्ये मेगाभरती सुरु

May 27, 2023
जळगावच्या तरुणांसाठी आनंदाची बातमी! जिल्हा परिषद जळगाव मध्ये होणार बंपर भरती

जळगावच्या तरुणांसाठी आनंदाची बातमी! जिल्हा परिषद जळगाव मध्ये होणार बंपर भरती

June 15, 2023
जळगावात दरमहा 21,000 रुपये पगाराच्या नोकरीची संधी.. येथे निघाली भरती, आताच करा अर्ज

जळगावात दरमहा 21,000 रुपये पगाराच्या नोकरीची संधी.. येथे निघाली भरती, आताच करा अर्ज

May 26, 2023
खाजगी ट्रॅव्हल्सने प्रवास करणाऱ्यांसाठी महत्वाची बातमी! शासनाकडून दर निश्चित, पहा काय आहे भाडे..

खाजगी ट्रॅव्हल्सने प्रवास करणाऱ्यांसाठी महत्वाची बातमी! शासनाकडून दर निश्चित, पहा काय आहे भाडे..

0
या राशीच्या लोकांना आजपासून प्रत्येक कामात यश मिळेल

या राशीच्या लोकांना आजपासून प्रत्येक कामात यश मिळेल

0
आनंदाची बातमी! सोन्या-चांदीच्या दरात पुन्हा एकदा घसरण

आनंदाची बातमी! सोन्या-चांदीच्या दरात पुन्हा एकदा घसरण

0
मोदी सरकारचा मोठा निर्णय! किरेन रिजिजूंना कायदा मंत्रीपदावरून हटवलं

मोदी सरकारचा मोठा निर्णय! किरेन रिजिजूंना कायदा मंत्रीपदावरून हटवलं

0
जळगाव रेल्वे स्थानकावर अमृतसर एक्स्प्रेसच्या जनरेटर बोगीला आग; प्रवाशांमध्ये घबराट, मोठा अनर्थ टळला

जळगाव रेल्वे स्थानकावर अमृतसर एक्स्प्रेसच्या जनरेटर बोगीला आग; प्रवाशांमध्ये घबराट, मोठा अनर्थ टळला

July 1, 2026
मोठी बातमी! काल ठाकरे गटाला रामराम, आज थेट विधान परिषदेच्या उपसभापतीपदी निवड

मोठी बातमी! काल ठाकरे गटाला रामराम, आज थेट विधान परिषदेच्या उपसभापतीपदी निवड

July 1, 2026
नवीन वर्षात या नियमांत होणार मोठा बदल; काय आहेत आताच जाणून घ्या..

आजपासून देशात अनेक मोठे आर्थिक बदल लागू ; कोण-कोणते आहेत घ्या जाणून

July 1, 2026
माझ्यासोबत शरीरसंबंध ठेवले नाही तर.. घरात घुसून विवाहितेचा विनयभंग

यावल तालुक्यात वृद्ध महिलेवर लैंगिक अत्याचार; संशयित नराधमाला अटक

July 1, 2026

Recent News

© 2023 - Janbandhu Live News. All Rights Reserved. | Website Design: Aniket Patil Mob.8329898914

You cannot copy content of this page