Wednesday, January 14, 2026
JANBANDHU LIVE NEWS
  • होम
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • जळगाव जिल्हा
  • राजकारण
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • आणखी
    • सामाजिक
    • शैक्षणिक
    • आरोग्य
    • वाणिज्य
    • नोकरी
    • सरकारी योजना
    • मनोरंजन
  • Privacy Policy
  • About Us
  • व्हिडीओ
No Result
View All Result
  • होम
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • जळगाव जिल्हा
  • राजकारण
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • आणखी
    • सामाजिक
    • शैक्षणिक
    • आरोग्य
    • वाणिज्य
    • नोकरी
    • सरकारी योजना
    • मनोरंजन
  • Privacy Policy
  • About Us
  • व्हिडीओ
No Result
View All Result
JANBANDHU LIVE NEWS
No Result
View All Result
Home जळगाव जिल्हा

मुक्ताईनगर नगरपंचायतीत माघारीबाबत मंत्री गुलाबराव पाटलांची एकनाथ खडसेंवर टीका; म्हणाले..

प्रा.डॉ.सुधीर यशोदा भगवान भटकर by प्रा.डॉ.सुधीर यशोदा भगवान भटकर
November 20, 2025
in जळगाव जिल्हा
0
एकनाथ खडसेंची माफी मागायला तयार, पण… गुलाबराव पाटील नेमकं काय म्हणाले..
बातमी शेअर करा..!

जळगाव । स्थानिक संस्थांच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर जळगाव जिल्ह्यातील राजकारणाचा पारा चांगलाच तापला असून नेते मंडळींकडून एकमेकांवर टीका केली जात आहे. शिवसेनेचे मंत्री गुलाबराव पाटील यांनी राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षाचे एकनाथ खडसे यांच्यावर जोरदार निशाणा साधला आहे. खडसे सोईंचे राजकारण करत असल्याची टीका गुलाबराव पाटील यांनी केली आहे.

मुक्ताईनगर नगरपंचायत निवडणूक लढण्यासाठी शेवटच्या क्षणी आमच्याकडे उमेदवार नाहीत आणि निवडणूक लढवण्यासाठी लागणारा पैसा नाही, असे म्हणत ऐनवेळी एकनाथ खडसेंनी निवडणुकीतून माघार घेतली. त्यांच्या या निर्णयावर बरीच टीका करण्यात आली. आता त्यांच्यावर गुलाबराव पाटील यांनी खोचक टीका केली आहे.

एकनाथ खडसे यांच्या सुनबाई रक्षा खडसे केंद्रात भाजपच्या मंत्री आहेत. त्यांचे पॅनल निवडून यावे, यासाठी त्यांनी माघार घेणे स्वाभाविक आहे. खडसे सोयीचं राजकारण करतात. भुसावळमध्ये ते शिवसेना-भाजप विरुद्ध लढत आहेत. मग मुक्ताईनगरमध्ये भाजप विरुद्ध लढायला काय अडचण आहे? असा सवाल गुलाबराव पाटलांना उपस्थित केला आहे. एकनाथ खडसेंनी मुक्ताईनगर नगरपंचायतीत घेतलेल्या माघारीबाबत पाटील यांनी खडसेंवर टीका करत सवाल उपस्थित केला.

राष्ट्रवादी पक्षाला उत्तर महाराष्ट्रात वाढवेल, असं सांगून एकनाथ खडसेंनी शरद पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात प्रवेश केला आणि विधान परिषद घेतली. पण, आता मुक्ताईनगरमध्येच राष्ट्रवादी राहिली नाही, असं म्हणावं लागेल, असा खोचक टोला गुलाबराव पाटलांनी एकनाथ खडसे यांना लगावला आहे. त्यामुळे त्यांच्या या टीकेला खडसे काय प्रत्युत्तर देणार हे पाहावे लागेल.

बातमी शेअर करा..!
Previous Post

फेसबुकवरील जाहिरातीवर क्लिक करणे पडले महागात; भुसावळमधील वकिलाची २१ लाखांत फसवणूक

Next Post

‘ईडी’कडून अनिल अंबानींची आणखी हजारो कोट्यवधींची मालमत्ता जप्‍त

प्रा.डॉ.सुधीर यशोदा भगवान भटकर

प्रा.डॉ.सुधीर यशोदा भगवान भटकर

मुख्य संपादक, जनबंधू वृत्तपत्र,न्यूज पोर्टल ,यूट्यूब चॅनेल माजी संचालक, माध्यमशास्त्र प्रशाळा, कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ, जळगांव

Next Post
मोठी बातमी! अनिल अंबानींच्या सहा ठिकाणांवर CBI ची छापेमारी; नेमकं प्रकरण काय?

'ईडी'कडून अनिल अंबानींची आणखी हजारो कोट्यवधींची मालमत्ता जप्‍त

Discussion about this post

Stay Connected test

  • 23.9k Followers
  • 99 Subscribers
  • Trending
  • Comments
  • Latest
अधिकारी होण्याची सुवर्णसंधी..! MPSC कडून ‘या’ पदांसाठी बंपर भरतीची घोषणा

अधिकारी होण्याची सुवर्णसंधी..! MPSC कडून ‘या’ पदांसाठी बंपर भरतीची घोषणा

May 28, 2023
नोकरी मिळविण्याचा गोल्डन चान्स! बृहन्मुंबई महानगरपालिका मध्ये मेगाभरती सुरु

नोकरी मिळविण्याचा गोल्डन चान्स! बृहन्मुंबई महानगरपालिका मध्ये मेगाभरती सुरु

May 27, 2023
जळगावच्या तरुणांसाठी आनंदाची बातमी! जिल्हा परिषद जळगाव मध्ये होणार बंपर भरती

जळगावच्या तरुणांसाठी आनंदाची बातमी! जिल्हा परिषद जळगाव मध्ये होणार बंपर भरती

June 15, 2023
जळगावात दरमहा 21,000 रुपये पगाराच्या नोकरीची संधी.. येथे निघाली भरती, आताच करा अर्ज

जळगावात दरमहा 21,000 रुपये पगाराच्या नोकरीची संधी.. येथे निघाली भरती, आताच करा अर्ज

May 26, 2023
खाजगी ट्रॅव्हल्सने प्रवास करणाऱ्यांसाठी महत्वाची बातमी! शासनाकडून दर निश्चित, पहा काय आहे भाडे..

खाजगी ट्रॅव्हल्सने प्रवास करणाऱ्यांसाठी महत्वाची बातमी! शासनाकडून दर निश्चित, पहा काय आहे भाडे..

0
या राशीच्या लोकांना आजपासून प्रत्येक कामात यश मिळेल

या राशीच्या लोकांना आजपासून प्रत्येक कामात यश मिळेल

0
आनंदाची बातमी! सोन्या-चांदीच्या दरात पुन्हा एकदा घसरण

आनंदाची बातमी! सोन्या-चांदीच्या दरात पुन्हा एकदा घसरण

0
मोदी सरकारचा मोठा निर्णय! किरेन रिजिजूंना कायदा मंत्रीपदावरून हटवलं

मोदी सरकारचा मोठा निर्णय! किरेन रिजिजूंना कायदा मंत्रीपदावरून हटवलं

0
पतीच्या विवाहबाह्य संबंध, सततच्या मानसिक छळाला कंटाळून पत्नीने उचललं टोकाचं पाऊल 

पतीच्या विवाहबाह्य संबंध, सततच्या मानसिक छळाला कंटाळून पत्नीने उचललं टोकाचं पाऊल 

January 14, 2026
कृषि दिनानिमित्त जिल्हा परिषदेत कार्यक्रमाचे आयोजन

बोगस दिव्यांग प्रमाणपत्र : जळगाव जिल्हा परिषदेच्या तिसऱ्या कर्मचाऱ्याचे निलंबन

January 14, 2026
जळगावात सोने-चांदी दराने तोडले आजपर्यंत सगळे रेकॉर्ड ; आता एक तोळ्यासाठी मोजावे लागणार इतके रुपये?

जळगाव सुवर्णपेठेत सोन्यासह चांदीचा आणखी नवीन ऐतिहासिक उच्चांक

January 14, 2026
आधी पैसे वाटल्याचा व्हिडीओ.. आता तर महिलांना डांबून ठेवल्याचा आरोप, जळगावमध्ये खळबळ

आधी पैसे वाटल्याचा व्हिडीओ.. आता तर महिलांना डांबून ठेवल्याचा आरोप, जळगावमध्ये खळबळ

January 14, 2026

Recent News

© 2023 - Janbandhu Live News. All Rights Reserved. | Website Design: Aniket Patil Mob.8329898914

You cannot copy content of this page