Saturday, November 7, 2026
JANBANDHU LIVE NEWS
  • होम
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • जळगाव जिल्हा
  • राजकारण
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • आणखी
    • सामाजिक
    • शैक्षणिक
    • आरोग्य
    • वाणिज्य
    • नोकरी
    • सरकारी योजना
    • मनोरंजन
  • Privacy Policy
  • About Us
  • व्हिडीओ
No Result
View All Result
  • होम
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • जळगाव जिल्हा
  • राजकारण
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • आणखी
    • सामाजिक
    • शैक्षणिक
    • आरोग्य
    • वाणिज्य
    • नोकरी
    • सरकारी योजना
    • मनोरंजन
  • Privacy Policy
  • About Us
  • व्हिडीओ
No Result
View All Result
JANBANDHU LIVE NEWS
No Result
View All Result
Home महाराष्ट्र

लक्ष्मीपूजनापूर्वीच सोन्याच्या दरात वाढ; आता १० ग्रॅमचा भाव किती?

प्रा.डॉ.सुधीर यशोदा भगवान भटकर by प्रा.डॉ.सुधीर यशोदा भगवान भटकर
November 7, 2026
in महाराष्ट्र, जळगाव जिल्हा
0
जळगावात सोने-चांदी दराने तोडले आजपर्यंत सगळे रेकॉर्ड ; आता एक तोळ्यासाठी मोजावे लागणार इतके रुपये?
बातमी शेअर करा..!

जळगाव : दिवाळीच्या सणात सोने-चांदी खरेदी करण्याला विशेष महत्त्व असते. विशेषतः लक्ष्मीपूजनाच्या दिवशी सोने-चांदी खरेदी करणे शुभ मानले जाते. मात्र, लक्ष्मीपूजनाच्या पार्श्वभूमीवर सोन्याच्या दरात पुन्हा वाढ झाल्याने ग्राहकांना महागाईचा झटका बसला आहे. आज सोन्याच्या दरात प्रति तोळा ११० रुपयांची वाढ झाली असून, २४ कॅरेट सोन्याचा १० ग्रॅमचा भाव आता १ लाख ४३ हजार ५७० रुपयांवर पोहोचला आहे. ऐन सणासुदीत सोन्याचे दर वाढल्याने ग्राहकांच्या खिशाला झळ बसणार आहे.

दिवाळीच्या काळात सराफा बाजारात सोने-चांदी खरेदीसाठी ग्राहकांची मोठी गर्दी पाहायला मिळते. लक्ष्मीपूजनाच्या मुहूर्तावर अनेकजण सोन्याचे दागिने किंवा नाणी खरेदी करण्यास प्राधान्य देतात. यंदाही बाजारपेठांमध्ये खरेदीचा उत्साह असला, तरी सोन्याच्या वाढत्या किमतीमुळे ग्राहकांना अतिरिक्त पैसे मोजावे लागणार आहेत.

चांदीचे दर स्थिर

एकीकडे सोन्याच्या दरात वाढ झाली असताना दुसरीकडे चांदीच्या दरात मात्र कोणताही बदल झालेला नाही. चांदीचा १०० ग्रॅमचा भाव २० हजार ५०० रुपयांवर स्थिर आहे. त्यामुळे चांदी खरेदी करणाऱ्या ग्राहकांना तूर्तास दिलासा मिळाला आहे.

लक्ष्मीपूजनाला बाजारपेठेत गर्दीची शक्यता

लक्ष्मीपूजनाच्या दिवशी सोने-चांदी खरेदी करण्याची परंपरा असल्याने सराफा बाजारात ग्राहकांची मोठी गर्दी होण्याची शक्यता आहे. मात्र, सोन्याच्या वाढलेल्या दरांमुळे दागिने खरेदी करताना ग्राहकांना आपल्या बजेटचा विचार करावा लागणार आहे. सणाचा उत्साह आणि वाढते सोन्याचे दर यामुळे यंदाच्या दिवाळीत सराफा बाजारात कशी उलाढाल होते, याकडे व्यापाऱ्यांचे लक्ष लागले आहे.

बातमी शेअर करा..!
Previous Post

विद्यार्थ्यांनो लक्ष द्या! दहावी-बारावीच्या परीक्षांचे अंतिम वेळापत्रक जाहीर

Next Post

भारतीय स्टेट बँकेत विविध पदांची संधी, शैक्षणिक पात्रता काय?

प्रा.डॉ.सुधीर यशोदा भगवान भटकर

प्रा.डॉ.सुधीर यशोदा भगवान भटकर

मुख्य संपादक, जनबंधू वृत्तपत्र,न्यूज पोर्टल ,यूट्यूब चॅनेल माजी संचालक, माध्यमशास्त्र प्रशाळा, कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ, जळगांव

Next Post
स्टेट बँक ऑफ इंडियामध्ये ग्रॅज्युएशन झालेल्या तरुणांसाठी नोकरीची सुवर्णसंधी

भारतीय स्टेट बँकेत विविध पदांची संधी, शैक्षणिक पात्रता काय?

Discussion about this post

Stay Connected test

  • 24k Followers
  • 99 Subscribers
  • Trending
  • Comments
  • Latest
अधिकारी होण्याची सुवर्णसंधी..! MPSC कडून ‘या’ पदांसाठी बंपर भरतीची घोषणा

अधिकारी होण्याची सुवर्णसंधी..! MPSC कडून ‘या’ पदांसाठी बंपर भरतीची घोषणा

May 28, 2023
नोकरी मिळविण्याचा गोल्डन चान्स! बृहन्मुंबई महानगरपालिका मध्ये मेगाभरती सुरु

नोकरी मिळविण्याचा गोल्डन चान्स! बृहन्मुंबई महानगरपालिका मध्ये मेगाभरती सुरु

May 27, 2023
जळगावच्या तरुणांसाठी आनंदाची बातमी! जिल्हा परिषद जळगाव मध्ये होणार बंपर भरती

जळगावच्या तरुणांसाठी आनंदाची बातमी! जिल्हा परिषद जळगाव मध्ये होणार बंपर भरती

June 15, 2023
जळगावात दरमहा 21,000 रुपये पगाराच्या नोकरीची संधी.. येथे निघाली भरती, आताच करा अर्ज

जळगावात दरमहा 21,000 रुपये पगाराच्या नोकरीची संधी.. येथे निघाली भरती, आताच करा अर्ज

May 26, 2023
खाजगी ट्रॅव्हल्सने प्रवास करणाऱ्यांसाठी महत्वाची बातमी! शासनाकडून दर निश्चित, पहा काय आहे भाडे..

खाजगी ट्रॅव्हल्सने प्रवास करणाऱ्यांसाठी महत्वाची बातमी! शासनाकडून दर निश्चित, पहा काय आहे भाडे..

0
या राशीच्या लोकांना आजपासून प्रत्येक कामात यश मिळेल

या राशीच्या लोकांना आजपासून प्रत्येक कामात यश मिळेल

0
आनंदाची बातमी! सोन्या-चांदीच्या दरात पुन्हा एकदा घसरण

आनंदाची बातमी! सोन्या-चांदीच्या दरात पुन्हा एकदा घसरण

0
मोदी सरकारचा मोठा निर्णय! किरेन रिजिजूंना कायदा मंत्रीपदावरून हटवलं

मोदी सरकारचा मोठा निर्णय! किरेन रिजिजूंना कायदा मंत्रीपदावरून हटवलं

0
VIDEO : दिवाळीत मिठाई खरेदी करताय? तुकाराम मुंढेंचा दुकानदारांना सज्जड इशारा; ग्राहकांनाही केलं सावध!

VIDEO : दिवाळीत मिठाई खरेदी करताय? तुकाराम मुंढेंचा दुकानदारांना सज्जड इशारा; ग्राहकांनाही केलं सावध!

November 7, 2026
जळगाव विधान परिषदेत महायुतीत ‘कांटे की टक्कर’; शिंदे गटाकडून यांच्या नावाची चर्चेत, तर भाजपकडून धक्कातंत्राची तयारी!

नंदूरबारमध्ये महायुतीत पुन्हा ठिणगी; स्वीकृत नगरसेवकाच्या निवडीवरून भाजप-शिंदेसेना आमनेसामने

November 7, 2026
जुनी पेन्शन योजनेबाबत राज्य कर्मचाऱ्यांसाठी मोठी बातमी! काय आहे पहा..

सरकारी कर्मचाऱ्यांसाठी आनंदाची बातमी; सलग 5 दिवस सुट्ट्यांचा लाभ मिळणार

November 7, 2026
गेल्या १२ वर्षांत देशाचं मोठं नुकसान झालं; सोनिया गांधींचा भाजप सरकारवर गंभीर आरोप

गेल्या १२ वर्षांत देशाचं मोठं नुकसान झालं; सोनिया गांधींचा भाजप सरकारवर गंभीर आरोप

November 7, 2026

Recent News

© 2023 - Janbandhu Live News. All Rights Reserved. | Website Design: Aniket Patil Mob.8329898914

You cannot copy content of this page