Saturday, September 5, 2026
JANBANDHU LIVE NEWS
  • होम
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • जळगाव जिल्हा
  • राजकारण
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • आणखी
    • सामाजिक
    • शैक्षणिक
    • आरोग्य
    • वाणिज्य
    • नोकरी
    • सरकारी योजना
    • मनोरंजन
  • Privacy Policy
  • About Us
  • व्हिडीओ
No Result
View All Result
  • होम
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • जळगाव जिल्हा
  • राजकारण
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • आणखी
    • सामाजिक
    • शैक्षणिक
    • आरोग्य
    • वाणिज्य
    • नोकरी
    • सरकारी योजना
    • मनोरंजन
  • Privacy Policy
  • About Us
  • व्हिडीओ
No Result
View All Result
JANBANDHU LIVE NEWS
No Result
View All Result
Home क्राईम

कोळसा चोरणारी ८ जणांची टोळी भुसावळ पोलिसांच्या जाळ्यात ; २.२० लाखांचा मुद्देमाल जप्त

प्रा.डॉ.सुधीर यशोदा भगवान भटकर by प्रा.डॉ.सुधीर यशोदा भगवान भटकर
September 5, 2026
in क्राईम, जळगाव जिल्हा
0
अवैधरित्या वाळू वाहतूक करणारे ट्रॅक्टर पकडले ; ट्रॅक्टर चालकावर गुन्हा दाखल
बातमी शेअर करा..!

भुसावळ । भुसावलमधील दिपनगर औष्णिक विद्युत केंद्राच्या रेल्वे ओव्हर ब्रिजजवळ ट्रॅकवरून कोळसा चोरी करणाऱ्या ८ जणांच्या टोळीला भुसावळ तालुका पोलिसांनी जेरबंद केले आहे. याप्रकरणी भुसावळ तालुका पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून, पोलिसांनी आरोपींकडून चोरीचा कोळसा आणि गुन्ह्यात वापरलेले ट्रॅक्टर असा एकूण २ लाख २० हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे.

काय आहे प्रकरण?

१ सप्टेंबर २०२६ रोजी सकाळी ७ वाजण्याच्या सुमारास, दिपनगर औष्णिक विद्युत केंद्रातील रेल्वे ओव्हर ब्रिजजवळ काही इसम रेल्वे ट्रॅकवरील कोळसा चोरून ट्रॅक्टरमध्ये भरत असल्याची माहिती सुरक्षा अधिकारी सोमेश्वर मधुकर जाधव यांना मिळाली. माहिती मिळताच त्यांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेतली. तिथे ७ ते ८ इसम कोळसा चोरी करताना आढळले.

सुरक्षा अधिकाऱ्यांनी त्यांना हटकले आणि त्यांची नावे विचारली असता, त्यांनी आपली नावे शेखर चंद्रकांत बावस्कर, धिरज संजय सोनवणे, मुकेश अरुण सोनवणे, जितेंद्र संजय शिंदे, मोहित किरण पाटील, विजय जगदीश पावरी (सर्व रा. फुलगाव, ता. भुसावळ) व इतर दोन अनोळखी असल्याचे सांगितले. यावेळी त्या दोन अनोळखी चोरांनी सुरक्षा अधिकाऱ्यांशी हुज्जत घालून शासकीय कामात अडथळा निर्माण केला आणि कोळशाने भरलेले ट्रॅक्टर घेऊन पोबारा केला.

तपासात उघड झाले दोन आरोपी:

याप्रकरणी भुसावळ तालुका पोलिस ठाण्यात भारतीय न्याय संहितेच्या (BNS) विविध कलमान्वये गुन्हा नोंदवण्यात आला असून, या गुन्ह्याचा तपास पोलिस नाईक हेमंत मिटकरी यांनी केला. तपासादरम्यान पोलिसांनी कसून चौकशी करत उर्वरित दोन अनोळखी चोरांची नावे निष्पन्न केली. रोहीत किरण सोनवणे आणि सागर रविंद्र कोळी (दोन्ही रा. फुलगाव) अशी त्यांची नावे समोर आली.

पोलिसांची धडक कारवाई आणि मुद्देमाल जप्त:

या गुन्ह्यात पोलिसांनी एकूण ८ आरोपींना अटक केली. न्यायालयातून २ सप्टेंबर ते ४ सप्टेंबरपर्यंत त्यांची पोलीस कोठडी रिमांड घेण्यात आली. तपासादरम्यान पोलिसांनी गुन्ह्यात वापरलेले २,००,००० रुपये किमतीचे ट्रॅक्टर (क्रमांक एमएच १९ सीझेड ३८७३) आणि ट्रॉली (क्रमांक एमएच १९ एएन ६५८४) तसेच ५ टन कोळसा (किंमत २०,००० रुपये) असा एकूण २,२०,००० रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त केला आहे.

सदर धडक कारवाई पोलिस अधीक्षक श्रीकांत धिवरे, अपर पोलिस अधीक्षक संदीप गावीत आणि उपविभागीय पोलिस अधिकारी केदार बारबोले यांच्या मार्गदर्शनाखाली, भुसावळ तालुका पोलिस ठाण्याचे प्रभारी अधिकारी तथा परिविक्षाधीन पोलिस उपअधीक्षक प्रशांत दरेकर आणि त्यांच्या पथकातील अधिकाऱ्यांनी व अंमलदारांनी यशस्वीरीत्या पार पाडली.

बातमी शेअर करा..!
Previous Post

सुभाष चंद्रांच्या अडचणीत वाढ; ९८० कोटींच्या कर्जप्रकरणी CBI कडून FIR दाखल

Next Post

वीजचोरी करणाऱ्यांवर महावितरणचा दणका! जळगावात २८ जणांवर थेट गुन्हे दाखल

प्रा.डॉ.सुधीर यशोदा भगवान भटकर

प्रा.डॉ.सुधीर यशोदा भगवान भटकर

मुख्य संपादक, जनबंधू वृत्तपत्र,न्यूज पोर्टल ,यूट्यूब चॅनेल माजी संचालक, माध्यमशास्त्र प्रशाळा, कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ, जळगांव

Next Post
वीजचोरी करणाऱ्यांवर महावितरणचा दणका! जळगावात २८ जणांवर थेट गुन्हे दाखल

वीजचोरी करणाऱ्यांवर महावितरणचा दणका! जळगावात २८ जणांवर थेट गुन्हे दाखल

Discussion about this post

Stay Connected test

  • 24k Followers
  • 99 Subscribers
  • Trending
  • Comments
  • Latest
अधिकारी होण्याची सुवर्णसंधी..! MPSC कडून ‘या’ पदांसाठी बंपर भरतीची घोषणा

अधिकारी होण्याची सुवर्णसंधी..! MPSC कडून ‘या’ पदांसाठी बंपर भरतीची घोषणा

May 28, 2023
नोकरी मिळविण्याचा गोल्डन चान्स! बृहन्मुंबई महानगरपालिका मध्ये मेगाभरती सुरु

नोकरी मिळविण्याचा गोल्डन चान्स! बृहन्मुंबई महानगरपालिका मध्ये मेगाभरती सुरु

May 27, 2023
जळगावच्या तरुणांसाठी आनंदाची बातमी! जिल्हा परिषद जळगाव मध्ये होणार बंपर भरती

जळगावच्या तरुणांसाठी आनंदाची बातमी! जिल्हा परिषद जळगाव मध्ये होणार बंपर भरती

June 15, 2023
जळगावात दरमहा 21,000 रुपये पगाराच्या नोकरीची संधी.. येथे निघाली भरती, आताच करा अर्ज

जळगावात दरमहा 21,000 रुपये पगाराच्या नोकरीची संधी.. येथे निघाली भरती, आताच करा अर्ज

May 26, 2023
खाजगी ट्रॅव्हल्सने प्रवास करणाऱ्यांसाठी महत्वाची बातमी! शासनाकडून दर निश्चित, पहा काय आहे भाडे..

खाजगी ट्रॅव्हल्सने प्रवास करणाऱ्यांसाठी महत्वाची बातमी! शासनाकडून दर निश्चित, पहा काय आहे भाडे..

0
या राशीच्या लोकांना आजपासून प्रत्येक कामात यश मिळेल

या राशीच्या लोकांना आजपासून प्रत्येक कामात यश मिळेल

0
आनंदाची बातमी! सोन्या-चांदीच्या दरात पुन्हा एकदा घसरण

आनंदाची बातमी! सोन्या-चांदीच्या दरात पुन्हा एकदा घसरण

0
मोदी सरकारचा मोठा निर्णय! किरेन रिजिजूंना कायदा मंत्रीपदावरून हटवलं

मोदी सरकारचा मोठा निर्णय! किरेन रिजिजूंना कायदा मंत्रीपदावरून हटवलं

0
मी पण गुलाब गुरुजी झालो असतो… पण ; मंत्री गुलाबराव पाटीलांनी सांगितलं भन्नाट किस्सा

जशी भाजपवाले माणसं फोडतात, तशी तुम्ही..; मंत्री गुलाबराव पाटलांचा शिक्षकांना अजब सल्ला

September 5, 2026
विद्यार्थ्यांच्या आयुष्याला दिशा देणारे ‘जीवनाचे दीपस्तंभ’ बनावे — पालकमंत्री गुलाबराव पाटील

विद्यार्थ्यांच्या आयुष्याला दिशा देणारे ‘जीवनाचे दीपस्तंभ’ बनावे — पालकमंत्री गुलाबराव पाटील

September 5, 2026
वीजचोरी करणाऱ्यांवर महावितरणचा दणका! जळगावात २८ जणांवर थेट गुन्हे दाखल

वीजचोरी करणाऱ्यांवर महावितरणचा दणका! जळगावात २८ जणांवर थेट गुन्हे दाखल

September 5, 2026
अवैधरित्या वाळू वाहतूक करणारे ट्रॅक्टर पकडले ; ट्रॅक्टर चालकावर गुन्हा दाखल

कोळसा चोरणारी ८ जणांची टोळी भुसावळ पोलिसांच्या जाळ्यात ; २.२० लाखांचा मुद्देमाल जप्त

September 5, 2026

Recent News

© 2023 - Janbandhu Live News. All Rights Reserved. | Website Design: Aniket Patil Mob.8329898914

You cannot copy content of this page